मी सुद्धा गेल्या वर्षी फराळ चा व्यवसाय सुरू केला होता आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे पण वेळेअभावी मला अनारसे पिठ व्यवस्थित जमलं नाही आणि आर्डर पुर्ण करताआलि नाही पण आता तुमच्या या व्हिडिओ मुळं खरच खूप मदत झाली आहे आणि आता मि आगोदर रच तयारीला लागले आहेत.धन्यवाद.
अनारसाच्या Size वर ठरेल. असे सांगता येणार नाही. अनारसे चा मोठा साइज असेल तर 70 ते 75 बसतात किलो मध्ये आणि लहान असेल तर 100 च्या आसपास. पण हे नक्की सांगता येत नाही कारण यासाठी तुमच्या अनारसाचा साईज काय आहे हे फार महत्त्वाचे आहे. शिवाय त्यातले तेल किती निथळले आहे हे सुद्धा महत्त्वाचे आहे.
मी कधी करून पाहिलं नाही. त्यामुळे मी असे ठामपणे सांगू शकत नाही. हवेत गारवा नसेल थंडी नसेल तर तूप निथळून येईल अन्यथा तुपातील अनारसा मध्ये तूप थिजून राहते.
शक्यतो अनारसे ताजी ताजी करावी अजिबात जास्त वेळ लागत नाही किंवा आदल्या दिवशी करावीत म्हणजे पुढे चार दिवस राहतील. पीठ फ्रीजमध्ये ठेवून लागेल तेव्हा थोडे थोडे ताजी ताजी अनारसे तळता येतात. पीठ फ्रीजमध्ये दीड दोन महिने आरामात राहते. भजी पेक्षा सुद्धा फार फास्ट अनारसे बनवून होतात.
पीठ तयार करून झाल्यानंतर तुम्हाला जेवढे अनारसे बनवायचे आहेत तेवढे बनवून झाल्यावर उरलेले पीठ लगेच डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून द्यावे. महिना दीड महिना हे पीठ फ्रीजमध्ये व्यवस्थित राहते जेव्हा पाहिजे तेव्हा बाहेर काढून परत अनारसे बनवू शकता. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने पीठ केल्यास पीठ मुरत ठेवण्याची गरज भासत नाही. फ्रिजमध्ये पीठ ठेवले म्हणून अजिबात पातळ(गव्हाच्या कणकेसारखे) होत नाही. अनारसे व्यवस्थित बनतात. अनारसाचे तयार पीठ आठ दिवसापेक्षा जास्त दिवस रूम टेंपरेचरला ठेवू नये.
तांदूळ सुकवताना शेवटचे चार-पाच दाणे जर हाताला चिकटत असतील तेव्हा तांदूळ लगेचच बारीक करायला घ्या म्हणजे पिठाला दमटपणा व्यवस्थित राहतो. पीठ चाळा आणि त्यात लगेचच गुळ मिक्स करा म्हणजे अनारसे छान होतात. अनारसे कसे बनवायचे याचा मी वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे. 👇🏻 ruclips.net/video/F0WTzaJVNBQ/видео.html
लहान प्रमाणात तांदूळ असेल तर लगेच बारीक करता येतो आणि पीठ दमट राहते पण मोठ्या प्रमाणावर( 20-25 kg)तांदूळ भिजत घातलेला असेल आणि जर फॅन लावून सुकवला तर सुरुवातीच्या तांदूळ लवकर बारीक होतो आणि पिठाला दमटपणा राहतो पण नंतरचा तांदूळ जास्त सुकला तर पिठातील दमटपणा राहत नाही व गुळ मिसळल्यानंतर सुद्धा तांदूळ पीठ कोरडे होते राहते म्हणून फॅन लावायचं नाही. तुम्हाला खात्री असेल फॅन लावल्यानंतर सुद्धा तांदूळ बारीक करून पिठात दमटपणा राहील तर तुम्ही ला फॅन लावू शकता. समजा 4थ्या दिवशी तांदूळ धुऊन गाळणीवर घातलेला असेल आणि लाईट गेली आणि लवकर नाही आली तर तांदूळ जास्त सुकतो आणि पीठ कोरडे तयार होते .अशा पिठात गुळ चांगला मिसळला जात नाही. गुळ मिसळताना आपले पीठ दमट असायला पाहिजे किंवा पिठाचा मुटका झाला पाहिजे म्हणून लाईट येण्याचे टायमिंग निश्चित नसेल तर तांदूळ पाण्यात घालून ठेवावा. जेव्हा लाईट येईल तेव्हा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ तयार करू शकता.
अनारस्याच्या साईज वर वजन ठरत असते. पण अर्धा किलो तांदळाचे मोठा साइजअनारसे साधारण 30 ते 34 तयार होतात आणि ते वजनी एक किलो भरतात. तरीपण अनारसे वजन करूनच द्यावेत.
ताई तुम्ही अनारसे पीठ हे विकण्यासाठीचा व्हिडिओ दिवाळीत पेक्षा आत्ताच करा कारण अधिक महिन्यात मोठ्या प्रमाणात अनारसेला मागणी असते व जे हा व्यवसाय सुरू करू इच्छिता त्यांना तुमच्या मार्गदर्शनाचा फायदा होईल. तसेच ज्यांना भविष्यात व्यवसाय करायचा असेल त्यांचा दिवाळीपर्यंत सराव होईल. अगदी ह्या व्हिडिओ प्रमाणे अगदी सविस्तर माहिती सह लवकरात लवकर व्हिडिओ करावा हि विनंती.
माझ्या रोजच्या केकच्या ऑर्डर्स असतात. त्यामुळे कधीकधी व्हिडिओ बनविण्यासाठी वेळ होतो तरी पण मी लवकरात लवकर अनारसे च्या पिठाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन.
@@milindshidhaye9172 लहान प्रमाणात असेल तर लगेचच तांदूळ वाळवून होतो मोठ्या प्रमाणात असेल तर थोडा वेळ लागतो फॅन खाली वाळवू शकता पण कधीकधी जास्त तांदूळ असेल तर पटकन पुढे जातो म्हणजे जास्त सुकला जातो आणि पिठाचा मुटका बनत नाही ती risk gheu naye. कारण तांदूळ वाळल्यानंतर परत काहीच करता येत नाही .
अनारसे - साईज मोठा असेल तर 70 ते 75 अनारसे बनतात लहान साईज केले तर(अधिक महिन्यासाठी करतात तसे) 100 च्या आसपास बनतात. तयार अनारसे वजनी किती बसतात हे निश्चित सांगता येत नाही वजनच करून पहावे लागेल.
थंडीच्या दिवसात तुपात तळले तर अनारस मध्ये बरेचसे तूप आळून राहते. तसे तेल आळून न जाता निथळून जाते.बाकी सीझनमध्ये अनारसे तुपातळल्यास उत्तम. बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलात किंवा तुपात तळू शकता.😊🙏🏻
मोठ्यापणा मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स कशा कम्प्लीट करायचा याचा डिटेल व्हिडिओ मी शेअर केला आहे . मला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळतील. प्लीज चेक द video . लिंक सोबत देत आहे.👇🏻 ruclips.net/video/mhv0Ypf7y0Q/видео.htmlsi=pvoi2vZTlBaOLGDs
मी सुद्धा गेल्या वर्षी फराळ चा व्यवसाय सुरू केला होता आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे पण वेळेअभावी मला अनारसे पिठ व्यवस्थित जमलं नाही आणि आर्डर पुर्ण करताआलि नाही पण आता तुमच्या या व्हिडिओ मुळं खरच खूप मदत झाली आहे आणि आता मि आगोदर रच तयारीला लागले आहेत.धन्यवाद.
मोठ्या प्रमाणावर पीठ तयार करणार असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी.
मोठ्या प्रमाणावर अनारसा पीठ 24 kg कसे तयार करावे ? याचा एक स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे. Pl... Check playlist.
@@anitasanghai2023 हो मी पाहिला तो व्हिडिओ म्हणून च रिप्लाय केला आहे ताई
तुमचा पूर्ण व्हीडीओ पाहीला खरच किती छान माझ्या शंकाच पूर्ण निरसन झाल उद्या उरलेल्या पीठाचे अनारसे करते आणि तुम्हाला कळवते
खूप आभारी आहे
Dhannywad 🙏😊
Waiting for your Feedback.
खूप सुंदर झालेत अनारसे ,खूप छान माहीती दिलीत धन्यवाद ताई मी तुमचे सगळे video पहाते उपयुक्त माहीती देता 🙏
Thank you for feedback 🙏😊
खूप छान अनारसे झाले आहेत माहिती छान दिली आहे.मी नक्की करून बघेन.😊😊😊
Thank you 😊🙏
Feedback नक्की द्या. Detail video link देत आहे 👇🏻
ruclips.net/video/F0WTzaJVNBQ/видео.html
👌👌👌👌👌👌👌
Chan mahiti sangitali
खूप उपयुक्त टीप्स….धन्यवाद ताई….🙏🏻👌👍🏼
Welcome Dear 😊👍🏻
Thank
Welcome 🙏💐
खूप छान माहिती दिली आभार
Dhannywad 😊🙏
Thanqq tai khup chan mahiti dili I will try
गुळ मिसळताना पिठाचा मुटका होणे फार महत्त्वाचे आहे. एवढी गोष्ट अनारसे करताना लक्षात ठेवायची म्हणजे अनारसे परफेक्ट होतात.
Feedback नक्की द्या.
Nice
अत्यंत उपयुक्त माहिती दिलेली आहे मॅडम त्याबद्दल धन्यवाद
Thank you 😊🙏🙏
उपयुक्त माहिती छान
👌👌👌👌
अहो ताई मला आता शंकर पाळयाची रेसीपी दाखवा
Namaskar Tai.
Mala ase wicharaiche hote
Anarse kilomadhe wikaila parwadtil ki nagawar wikaila parwadtil, please mala sangal ka?
Hello 😊🙏
Rate wise दोन्ही सेमच पडते. पण नगावर करून द्यायला खूप किचकट वाटते. किलोचे करणे सोयीचे जाते.
kal ratri apla bolne zale tai..gole korde zalet yabaddal..3600 gm sathi 2800 gm gul ghatla..fakt gul.baryapaiki korda hota
Tai mla shankarpalichi recipe sanga
हो. लवकरच तुमच्या सोबत शेअर करेन.
Khup chan mahiti tai
Ek kilo madhe sadharan kiti anarade bastil please sanga
अनारसाच्या Size वर ठरेल.
असे सांगता येणार नाही.
अनारसे चा मोठा साइज असेल तर 70 ते 75 बसतात किलो मध्ये आणि लहान असेल तर 100 च्या आसपास. पण हे नक्की सांगता येत नाही कारण यासाठी तुमच्या अनारसाचा साईज काय आहे हे फार महत्त्वाचे आहे. शिवाय त्यातले तेल किती निथळले आहे हे सुद्धा महत्त्वाचे आहे.
तुपातील अनारसे पण हीच treat वापरावी का
मी कधी करून पाहिलं नाही. त्यामुळे मी असे ठामपणे सांगू शकत नाही. हवेत गारवा नसेल थंडी नसेल तर तूप निथळून येईल अन्यथा तुपातील अनारसा मध्ये तूप थिजून राहते.
तळून तयार अनारसे किती दिवस आधी करुन ठेवू शकतो
शक्यतो अनारसे ताजी ताजी करावी अजिबात जास्त वेळ लागत नाही किंवा आदल्या दिवशी करावीत म्हणजे पुढे चार दिवस राहतील.
पीठ फ्रीजमध्ये ठेवून लागेल तेव्हा थोडे थोडे ताजी ताजी अनारसे तळता येतात.
पीठ फ्रीजमध्ये दीड दोन महिने आरामात राहते. भजी पेक्षा सुद्धा फार फास्ट अनारसे बनवून होतात.
Hello tai maze pith far korde zale anarse zale changle pan jali Ali nahi ani fugle pan nahi please tai reply dya
Call me
7028088722
Ma'am mi Khup prakarchya chakalya Karun baghitlya tya hotatahi Chan pn kahi tasanantar kinva dusarya divashi mau hotat tr Kay krave
या👇🏻 माझ्याच चकलीच्या व्हिडिओमध्ये ruclips.net/video/1OH0pPMHguM/видео.html
तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
गुळाचे पीठ जास्त केले तर रोज रोज फरमेटेशन् होते फुगून येते तर काय करावे
पीठ तयार करून झाल्यानंतर तुम्हाला जेवढे अनारसे बनवायचे आहेत तेवढे बनवून झाल्यावर उरलेले पीठ लगेच डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून द्यावे. महिना दीड महिना हे पीठ फ्रीजमध्ये व्यवस्थित राहते जेव्हा पाहिजे तेव्हा बाहेर काढून परत अनारसे बनवू शकता. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने पीठ केल्यास पीठ मुरत ठेवण्याची गरज भासत नाही. फ्रिजमध्ये पीठ ठेवले म्हणून अजिबात पातळ(गव्हाच्या कणकेसारखे) होत नाही. अनारसे व्यवस्थित बनतात. अनारसाचे तयार पीठ आठ दिवसापेक्षा जास्त दिवस रूम टेंपरेचरला ठेवू नये.
Tandul sukvane
Hatala tandul lagne te kalale nahi
तांदूळ सुकवताना शेवटचे चार-पाच दाणे जर हाताला चिकटत असतील तेव्हा तांदूळ लगेचच बारीक करायला घ्या म्हणजे पिठाला दमटपणा व्यवस्थित राहतो. पीठ चाळा आणि त्यात लगेचच गुळ मिक्स करा म्हणजे अनारसे छान होतात. अनारसे कसे बनवायचे याचा मी वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे. 👇🏻
ruclips.net/video/F0WTzaJVNBQ/видео.html
Hi tai fan lavaycha ka nahi te sanga light geli tr tumhi sangitle ki tandul part panyat ghalayche
लहान प्रमाणात तांदूळ असेल तर लगेच बारीक करता येतो आणि पीठ दमट राहते पण मोठ्या प्रमाणावर( 20-25 kg)तांदूळ भिजत घातलेला असेल आणि जर फॅन लावून सुकवला तर सुरुवातीच्या तांदूळ लवकर बारीक होतो आणि पिठाला दमटपणा राहतो पण नंतरचा तांदूळ जास्त सुकला तर पिठातील दमटपणा राहत नाही व गुळ मिसळल्यानंतर सुद्धा तांदूळ पीठ कोरडे होते राहते म्हणून फॅन लावायचं नाही. तुम्हाला खात्री असेल फॅन लावल्यानंतर सुद्धा तांदूळ बारीक करून पिठात दमटपणा राहील तर तुम्ही ला फॅन लावू शकता.
समजा 4थ्या दिवशी तांदूळ धुऊन गाळणीवर घातलेला असेल आणि लाईट गेली आणि लवकर नाही आली तर तांदूळ जास्त सुकतो आणि पीठ कोरडे तयार होते .अशा पिठात गुळ चांगला मिसळला जात नाही. गुळ मिसळताना आपले पीठ दमट असायला पाहिजे किंवा पिठाचा मुटका झाला पाहिजे म्हणून लाईट येण्याचे टायमिंग निश्चित नसेल तर तांदूळ पाण्यात घालून ठेवावा. जेव्हा लाईट येईल तेव्हा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ तयार करू शकता.
Thank you 🙏
Anarse chivt zale tar ky karave
अनारसे थोडे जाड थापले गेले आणि कमी तळले गेले तर अनारसे चिवट होतात
33अनारसे बनवण्यासाठी किती पीठ लागेल. आणि हे 33अनारशांचे वजन साधारण किती असेल
अनारस्याच्या साईज वर वजन ठरत असते. पण अर्धा किलो तांदळाचे मोठा साइजअनारसे साधारण 30 ते 34 तयार होतात आणि ते वजनी एक किलो भरतात. तरीपण अनारसे वजन करूनच द्यावेत.
ताई तुम्ही अनारसे पीठ हे विकण्यासाठीचा व्हिडिओ दिवाळीत पेक्षा आत्ताच करा कारण अधिक महिन्यात मोठ्या प्रमाणात अनारसेला मागणी असते व जे हा व्यवसाय सुरू करू इच्छिता त्यांना तुमच्या मार्गदर्शनाचा फायदा होईल. तसेच ज्यांना भविष्यात व्यवसाय करायचा असेल त्यांचा दिवाळीपर्यंत सराव होईल. अगदी ह्या व्हिडिओ प्रमाणे अगदी सविस्तर माहिती सह लवकरात लवकर व्हिडिओ करावा हि विनंती.
माझ्या रोजच्या केकच्या ऑर्डर्स असतात. त्यामुळे कधीकधी व्हिडिओ बनविण्यासाठी वेळ होतो तरी पण मी लवकरात लवकर अनारसे च्या पिठाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन.
@@anitasanghai2023 लवकरात लवकर नक्की करा कमेंट वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
ajun ek vicharaycha ahe tai..jast pramanat anarase astil mhanje 60 70 anarase astil tar tyanche tel kase nithalayla thevayche? mothya dabyat kase thevayche?
खूप ordres असतील तर तुपातील अनारसे आधी तयार करून ठेवले तर चालतात का ?
एका दिवसात 5 किलो possible होत नाही करायला
ताई भाजणी चकली ची रेसीपी दाखवाल का. प्लिज.
Already uploaded चकली video,👇🏻
ruclips.net/video/1OH0pPMHguM/видео.html
ताई अनारसे तुपात तळेले की केडक होता तुपात तळवे की तेलात
जर गुळ / साखर जास्त झाला असेल तरच अनारसे कडक होतात.
तुम्ही तेलात किंवा तुपात अनारसे तळू शकता. फक्त थंडीच्या दिवसात तूप अळून राहते .याची काळजी घ्यावी.
खूप छान माहिती. निथळलेले तेल आपण वापरू शकतो का किचन मध्ये ?
Ho.
अजून एक प्रश्न. फॅन खाली न वाळवता हाताला न चिकटेल इतपत म्हणजे बराच वेळ लागेल ना तांदूळ वाळायला?
@@milindshidhaye9172
लहान प्रमाणात असेल तर लगेचच तांदूळ वाळवून होतो मोठ्या प्रमाणात असेल तर थोडा वेळ लागतो फॅन खाली वाळवू शकता पण कधीकधी जास्त तांदूळ असेल तर पटकन पुढे जातो म्हणजे जास्त सुकला जातो आणि पिठाचा मुटका बनत नाही ती risk gheu naye. कारण तांदूळ वाळल्यानंतर परत काहीच करता येत नाही .
1 किलो मध्ये किती anarase बसतील
32-35 size वर depend आहे
ताई अनारसे विक्री साठी खूप प्रमाणात तळवे लागतात तर ऐका पेक्षा जास्त एकावेळी कडे तळवे
Next video त तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
अनरसा तळ ल्यानंतर कडक होत आहेत तर काय करावे जरा सान्गा tai
अनारसे साठी प्रमाण काय घेतलेले आहे? आणि गुळाचे आहेत की साखरेचे आहेत हे तुम्ही सांगितले नाही.
अनारसे पीठ फ्रीजमध्ये नाही ठेवले तर चालेल ना...रूमटेम्परेचर ठेवले तरी चालेल ना
8 -15 दिवसांपेक्षा जास्त नको. तसे तर पाण्याचा हात नाही लागला तर महिनाभर सुद्धा काहीच प्रॉब्लेम येणार नाही पण मी कधी वर ठेवले नाही.
@@anitasanghai2023 धन्यवाद ❤️
तुमच्या कडून विकत मिळतील का?
पूर्वी करत होते.
आता नाही करत. 🙏
1 किलो मध्ये किती अनारसे बसतात
अनारसे - साईज मोठा असेल तर 70 ते 75 अनारसे बनतात
लहान साईज केले तर(अधिक महिन्यासाठी करतात तसे) 100 च्या आसपास बनतात.
तयार अनारसे वजनी किती बसतात हे निश्चित सांगता येत नाही वजनच करून पहावे लागेल.
Thanks kaku
अनारसा तेलात विरघळला तर काय करावे?
Video मध्ये दाखवलेल्या प्रमाणे अनारसा पीठ बनवले तर अनारसा विरघळत नाही.
पण माझ्या अनुभवाप्रमाणे तेल कमी तापले असेल तर अनारसा तेलात विरघळतो.
आपण आर्डर घेता का.
नाही.
चकली साठी पण ही आयडिया वापरता येईल का
Ho
ते ला त त ला याच का तू पा त
थंडीच्या दिवसात तुपात तळले तर अनारस मध्ये बरेचसे तूप आळून राहते. तसे तेल आळून न जाता निथळून जाते.बाकी सीझनमध्ये अनारसे तुपातळल्यास उत्तम. बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलात किंवा तुपात तळू शकता.😊🙏🏻
खूप छान माहीती दिली मला मो. न. हवा होता प्लीज
ताई मला अनारसे ची खुप ऑर्डर असते पण जास्त ऑर्डर असल्यामुळे जास्त थापले कि चिकटतात आणि मोडतात खसखस त्यामुळे खुप लागते
मोठ्यापणा मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स कशा कम्प्लीट करायचा याचा डिटेल व्हिडिओ मी शेअर केला आहे . मला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळतील. प्लीज चेक द video .
लिंक सोबत देत आहे.👇🏻
ruclips.net/video/mhv0Ypf7y0Q/видео.htmlsi=pvoi2vZTlBaOLGDs