तुमच्या सगळ्या रेसिपी मी पाहत असते ❤सगळे पदार्थ अप्रतिम असतात👍💯 तुमच्या टीप सुद्धा भन्नाट असतात. मी दरवर्षी तुमच्या रेसिपी प्रमाणे फराळ करते. अचूक होतो, आणि घरात सगळ्यांना खूप आवडतो❤
प्रिया ताई खूप छान, अप्रतिम कुठल्याही प्रकारची रेसिपी , अगदी सोप्या सहज पद्धतीने सांगणे ही तुमची खासियत , सर्व रेसिपी नेहमी च सुंदर , प्रत्येक वेळी काहीतरी नविन पद्धत !!!🎉🎉
प्रिया मॅडम 🙏 अनारसे पाहून तोंडाला 🤤 पाणी सुटले. हया दिवाळीत निश्चित 💯 तुमची रेसिपी व टीप सांगण्याची पद्धत अप्रतिम 👌 मी तुमच्या सर्व रेसिपी बघते आणि बनवते, घरातील मंडळींना खूप आवडते ❤
खूपच देखणे दिसताहेत अनारसे😍😍चवही भन्नाट असणार. प्रिया ताई, तुम्ही पदार्थ बनवताना घ्यायची काळजी अत्यंत नेमकेपणाने सांगता. त्यामुळे पदार्थ अजिबात चुकत नाही. म्हणून पदार्थ करायला खूप उत्साह येतो. मी ही नक्की या पद्धतीने अनारसे करेन या दिवाळीत. खूप धन्यवाद.🙏🙏💐🎊
तुम्ही सांगितलेल्या सगळ्या टीप खूप आवडल्या सगळ्यात महत्त्वाची वाटली ती म्हणजे अनारसे ठेवताना डब्यामध्ये जी पद्धत दाखवली ती खरंच खूप उपयुक्त आहे कारण जास्तीचं तूप अनारसे मधून जे बाहेर निघेल ते तळाशी जमा न होता पोह्यांना किंवा गव्हाच्या पिठाला लागेल💯👌👌👌
ताई मी आज पहिल्यांदा अनारसे बनवले तुझामुळे, आणि ते अप्रतिम, आणि परफेक्ट झाले. खुप खुप धन्यवाद dear🙏🙏😊 पण, नंतर एक प्रोब्लेम झाला तो म्हणजे, अनारसे त५,६ तासांनी मऊ पडले अस का झालं असेल तेच नाही कळलं माझी एक मात्र चूक झाली की अनारसे बराच वेळ तसेच परदिमधे होते डब्यात भरून ठेवले नाहोते म्हणून झालं असेल का अस की अजुन काही वेगळं कारण😢
मी गेल्या वर्षी तुमचं प्रमाण आणि पद्धत वापरून अनारसे केले होते. तेही प्रथमच. अप्रतिम झाले होते. या वेळेच्या प्रमाण आणि पद्धतीत काही फरक आहे का प्रिया ताई? अजून एक प्रश्न...किती दिवस आधी आपण हे पीठ करून ठेवू शकतो आणि फ्रिज मध्ये ठेवायचे का? कारण हवाबंद डब्यात ठेवून डबा बाहेरच ठेवला तर बुरशी येते
व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे एखादा जरी अनारसा आतून व्यवस्थित तळला गेला नसेल आणि मऊ राहिला असेल व आपण सगळे अनारसे एकत्रित ठेवले तर बाकीचे सुद्धा एका अनारस्यामुळे मऊ होतात
Priya vatiche pn praman sang karan amhi ek kg chya pramanatch banvu ase nahi kami karayche asel tr andaj nahi yet mag kiva ardha kg che tari praman sangave
तुम्ही aanrse छान सांगितले. पण ते तरळल्या नंतर चाळणी मध्ये निथळत ठेवले तरी खूप तेल राहते. त्या नंतर टिश्यू पेपर सुद्धा चिंब होतो. यावरील उपाय सांगावा. pohyavar ठेवले तरी telkat राहतात. त्यामुळे करायला नको वाटते
तुमच्या सगळ्या रेसिपी मी पाहत असते ❤सगळे पदार्थ अप्रतिम असतात👍💯 तुमच्या टीप सुद्धा भन्नाट असतात. मी दरवर्षी तुमच्या रेसिपी प्रमाणे फराळ करते. अचूक होतो, आणि घरात सगळ्यांना खूप आवडतो❤
Apratim tai❤
प्रिया ताई खूप छान, अप्रतिम कुठल्याही प्रकारची रेसिपी , अगदी सोप्या सहज पद्धतीने सांगणे ही तुमची खासियत , सर्व रेसिपी नेहमी च सुंदर , प्रत्येक वेळी काहीतरी नविन पद्धत !!!🎉🎉
मस्त रेसिपी नागपुर से देखा रखने का तरीका बढ़िया
प्रिया मॅडम 🙏 अनारसे पाहून तोंडाला 🤤 पाणी सुटले. हया दिवाळीत निश्चित 💯
तुमची रेसिपी व टीप सांगण्याची पद्धत अप्रतिम 👌
मी तुमच्या सर्व रेसिपी बघते आणि बनवते, घरातील मंडळींना खूप आवडते ❤
काय सुंदर जाळी आली आहे!!! अनारसा ला पाहूनच खावेसे वाटत आहे
फारच सुंदर झालेत अनारसे.टिप्स खूपच उपयुक्त
खूपच देखणे दिसताहेत अनारसे😍😍चवही भन्नाट असणार. प्रिया ताई, तुम्ही पदार्थ बनवताना घ्यायची काळजी अत्यंत नेमकेपणाने सांगता. त्यामुळे पदार्थ अजिबात चुकत नाही. म्हणून पदार्थ करायला खूप उत्साह येतो. मी ही नक्की या पद्धतीने अनारसे करेन या दिवाळीत. खूप धन्यवाद.🙏🙏💐🎊
अतिशय अचूक आणि योग्य प्रमाण. फारच सुंदर.
खूप छान आणि सविस्तर माहिती दिली आहे नक्की करून बघेन
खूप छान ताई सगळ्या रेसिपी तुम्ही खूप छान सांगता नक्की करुन पाहणार या दिवाळीत धन्यवाद🙏 Nashik city
Tumchya saglya receipes mast astat
Mi tumchya tips pramane anarse banavle. Khoop masta zhale aahet. Thank you so much. Keep up the good work!
तुम्ही सांगितलेल्या सगळ्या टीप खूप आवडल्या सगळ्यात महत्त्वाची वाटली ती म्हणजे अनारसे ठेवताना डब्यामध्ये जी पद्धत दाखवली ती खरंच खूप उपयुक्त आहे कारण जास्तीचं तूप अनारसे मधून जे बाहेर निघेल ते तळाशी जमा न होता पोह्यांना किंवा गव्हाच्या पिठाला लागेल💯👌👌👌
खूपच रेसिपी छान वाटली करून बघायची इच्छा खूप आहे आणि बिघडले तरीही भीती वाटते रेसिपी सोप्या भाषेत खूप सुंदर सांगितली धन्यवाद
तुमची रेसिपी समजून सांगण्याची पद्धत टिप्स त्यानंतर प्रमाण एकंदर सगळीच रेसिपी अप्रतिम आहे अनारसे सुद्धा खूप मस्त जाळीदार झाले आहेत❤
Padhat khup chan. Must idea dilya badhal Dhanywad.
खूप छान सगळ्या टिप्स दिल्या आहेत.👌👍🙏
Mast recipe yummy ....
खुप छान रेसिपी
मी करुन पाहीन
तुम्ही सांगितलेल्या टिप्स वापरून जर पदार्थ केला तर अजिबात चुकत नाही❤
Tai mi aaj anarse banvale. Kup chan zale. Agdi mastach... tyana kup avdale.... thank you....
Excellent. I love yr recipes.
Thank you so much for your appreciation! 😊🙏
Apratim tips 💯👌👌👌🤤
खूप सुंदर anarse दाखवले थँक्स यू
खूप छान मार्गदर्शक केले
खूपच सुंदर
खुप सुंदर झाले आहेत❤🎉
Shevtchi tip khupch chhan aahe .very nice .tumcha aavaj khuch god aahe thanks .😊😊👍👌💐
खूप छान
छान टिप्स 👍🙏
धन्यवाद मॅडम फारच छान
अप्रतिम
Excellent 👌
ruclips.net/video/vp-i71S6T7M/видео.htmlsi=dAu0JOZtxMu6q8v1
साखर, गूळ ,मैदा काहीही न वापरता संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी *शुगर फ्री करंजी*
Superb🎉🎉
Apratim,mastt.….ch🙏
प्रिया तुझ्या सगळ्या रेसिपी अगदी अचूक प्रमाणात 🎉 असतात, मी तुझ्या प्रमाण घेऊन रेसिपी बनवते एकदम परफेक्ट होतात रेसिपी ❤
अनारसे खूप सुंदर
Khup sundar
खूप च छान मी नाशिक मधून पहाते आहे
ruclips.net/video/mHCjDlppwsA/видео.htmlsi=kuy2Fjg1f6-5nFjj
*गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत खारे शंकरपाळे*
हे प्रमाण👆 शंकरपाळे💯% खुसखुशीत बनवते👍
Ekdam mast
Mast recipe
छानच झाले आहेत
Khup chan
माझे सुरवातीला कुरकुरीत होतात पण नंतर मऊ पडतात.आता या पध्दतीने करून पाहीन.
किती छान❤❤❤❤
Can I use ghansali uncooked rice. Please let me know. Your receipe is very nice & easy to understand. Thank you so much.
Mast no. 1 anarse
Tai khup chan prakare tumhi sangata mi nakki karun pahin
👌👌
Mastch mumbie
ताई. तुमच्या रेसिपीज बघून गेल्या वर्षी फराळ बनवला होता.छान झालेला. मी पुणे येथून तुमचे video बघते.
Khupach Chan❤
Khup Sundar ❤
very nice💐💐💐💐💐💐
खूपच छान रेसिपी असतात मस्त मी मुंबईतून मालाड विभागातून पाहते
मी नेहमी अशाच पद्धतीने करते छान होतात
प्रियाताई खूप छान झाले अनारसे 🎉🎉
Hi khup chan aahet anarse mast me virar la rahate
खूपच सुंदर झाले आहेत अनारसे,कलरही छान आहे.
मला स्वतःला या पध्दतीने बनवायला नक्की आवडेल.दिवाळीत बनवून बघेल...
मी नासिक येथून हा विडीओ बघितला.
वाटीच्या प्रमाणात किती गूळ?
You are my favourite youtuber❤
Same here
मी अंबरनाथ येथे आहे अनारशे अप्रतिम
Khup chaan ❤ mala sakharache anarase recipe pan dakhava
ताई मी आज पहिल्यांदा अनारसे बनवले तुझामुळे, आणि ते अप्रतिम, आणि परफेक्ट झाले. खुप खुप धन्यवाद dear🙏🙏😊
पण, नंतर एक प्रोब्लेम झाला तो म्हणजे, अनारसे त५,६ तासांनी मऊ पडले अस का झालं असेल तेच नाही कळलं
माझी एक मात्र चूक झाली की अनारसे बराच वेळ तसेच परदिमधे होते डब्यात भरून ठेवले नाहोते म्हणून झालं असेल का अस की अजुन काही वेगळं कारण😢
रूम टेंपरेचरला आले की लगेच एखाद्या डब्यामध्ये तळाशी पोहे घालायचे आणि मग मी जसं दाखवलं तसं भरून ठेवायचे जर तू बाहेर ठेवले असतील तर ते नरम पडतात
Chan.chan.chan
250 gm. Tandul Aahe tr गूळ किती घ्याचा
Gul kuth ley type cha ghayach pl saga
Tai 2 glash tandudala tiki sakhar kiva gud gheu❤
Maje tandul jast korde jali tya mule jast barik hot nahi kay karave
प्रिया ताई मला वाटीने साखरेचे प्रमाण सांगना plz
खुप सुंदर अनारसे झाले आहेत
तुम्ही अंगूर रबडी ची रेसपी दाखवाल का
म्हणजे दिवाळी ला करता येईल
अर्धा किलो तांदूळ असेल तर गुळ किती घेयायचे
ताई वाटीने पिठाचे व गुळाचे प्रमाण सांगा ना प्लीज
जेवढ्या वाटी तयार पीठ असेल त्याच्या निम्मे बारीक चिरलेला गूळ घ्या
प्रियाताई तुमच्या सर्वच रेसिपी खूपच अप्रतिम असतात आणि अनारसे टिप्स खरच भन्नाट आहेत आवाज खुपच छान आला खूप खूप धन्यवाद प्रियाताई मी बोर्डी वरून बोलते ❤
उरलेले अनारशाचे पीठ बाहेर ठेवायचे की आत फ्रीजमध्ये ठेवायचे?
Jali padat nahi Karan sang upay batai
Anarase farach sundar zalet Priya, pan pith freeze madhe thevayche ka?
महिनाभर तरी फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही त्यानंतर पीठ शिल्लक राहिलं तर मात्र फ्रीजमध्ये ठेवा
@@PriyasKitchen_ ok thanks Priya
Tai anarsyach pitacha gola kiti divas theu sakto
महिनाभर
Gua jar nahi use karache asel tar sakhar kiti ghayche
एक किलो तांदळासाठी 750 ते 80 ग्रॅम साखर लागेल
Thank U 😊😊
गुळ कडक असल्या स काय करावे
Sadha gul ki chikki gul?
साधा गुळ
अनुसार दोन्ही बाजूने तहत का नाही?
Gulachepraman
750 gram😊
मि चुकून जुना बासमती भिजवला आहि आणारश्यासाठी pls सांगा नीट होतात का आज 3 दिवसा झाले आहात तांदूळ भिजून pls हेल्प
Ho
BASMATI TANDUL VAPRU SHAKTO KA?
Tyanni sangitla indrayani sodun kuthlahi tandul chalel
Pune
Anarse telkat hou naye mhanun Kay upay karava
मी गेल्या वर्षी तुमचं प्रमाण आणि पद्धत वापरून अनारसे केले होते. तेही प्रथमच. अप्रतिम झाले होते.
या वेळेच्या प्रमाण आणि पद्धतीत काही फरक आहे का प्रिया ताई?
अजून एक प्रश्न...किती दिवस आधी आपण हे पीठ करून ठेवू शकतो आणि फ्रिज मध्ये ठेवायचे का? कारण हवाबंद डब्यात ठेवून डबा बाहेरच ठेवला तर बुरशी येते
शं
गुळाऐवजी साखर टाकायची असेल तर कीती घ्यावी वजनाने.
Tai anarsa don tin divsani vatad chivat hotata kay karyaache
व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे एखादा जरी अनारसा आतून व्यवस्थित तळला गेला नसेल आणि मऊ राहिला असेल व आपण सगळे अनारसे एकत्रित ठेवले तर बाकीचे सुद्धा एका अनारस्यामुळे मऊ होतात
माझ्या कडे तांदूळ जुना आहे.. पण कोलम पॉलिश वाला आहे.. तर चालेल का
Ho chalel पण चार ते पाच दिवस भिजवा
@@PriyasKitchen_ ok.. thank you 🙏
गुळ मऊ नसल्यास काय करावे.
ताई मी 1 किलो अनारसेचा पीठ केला आहे अर्धा किलो पिठाचे मी अनारसे करणार आहे आणि उरलेला पीठ फ्रीज मध्ये ठेवलं तर चालेल का
महिनाभर फ्रिज बाहेर सुद्धा हे पीठ चांगलं टिकत महिनाभरानंतर फ्रीजमध्ये ठेवा
Priya vatiche pn praman sang karan amhi ek kg chya pramanatch banvu ase nahi kami karayche asel tr andaj nahi yet mag kiva ardha kg che tari praman sangave
अर्धा किलो तांदळासाठी साधारण 350 ते 375 ग्रॅम गूळ घ्या
तुम्ही aanrse छान सांगितले. पण ते तरळल्या नंतर चाळणी मध्ये निथळत ठेवले तरी खूप तेल राहते. त्या नंतर टिश्यू पेपर सुद्धा चिंब होतो. यावरील उपाय सांगावा. pohyavar ठेवले तरी telkat राहतात. त्यामुळे करायला नको वाटते
गूळ कोणता घ्यायचा, कोल्हापुरी का
हो
गुळाची ढेप येते तो गुळ चालेल का
ढेप नका घेवू . ड्राय असते खूप.
@@anujaalshi7844 चिक्की चार गुळ चालेल का मग
Mam मी सोना मसूरी जाड तांदूळ Anarasyasathi चार दिवस झाले bhijavala ahe pan ajun कडक ahe काय करू
अजून एक.. दोन.. दिवस भिजवला तरीही चालेल फक्त पाणी बदलत राहा
मीठ घालावे लागत नाही का?
Naahi
गूळ कोणता वापरायचा चिक्कीचा ki साधा
साधा
प्रिया गुळ न घालता पिठी साखर घातली तर चालेल का? आणि साखर घातली तर किती घालावी?