मी ह्या दिवाळीत तुमच्या recipe प्रमाणे बेसनाचे लाडू केले, ते रवाळ, खमंग म्हणजे एका शब्दात अप्रतिम झाले. सर्वांना खूप आवडले, चकली पाडतानां मधे गॅप न ठेवतां चकली चाend त्याच्याशी match करत सर्व चकल्या पूर्ण चार वेढयांच्या एक सारख्या केल्या . Thanks for your valuable Tips and recipes. मी Canada त असते. तुम्ही माझ्या one of the favourites झालायत. Wishing you and your family a very Happy Diwali and prosperous New year All the best for your future endeavours 👍
तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रमाणात मी चकली सुद्धा बनवून पाहिली गेल्यावर्षी खूप सुंदर चकली झाली होती यावर्षी सुद्धा मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे चकली चकली बनवणार तुमच्या रेसिपी खूप सुंदर चिवडा सुद्धा तुम्ही खूप छान दाखवला थँक्यू थँक्यू
खूप छान रेशीपी मी पासष्ट वर्षाची महिला आहे मी सर्व फराळ थोडा फार तुझ्या सारखाच करते पण तुझी रेशीपी बघितल्यावर च करते लाईक प्रत्येक व्हिडिओ ला करते कमेंट्स केव्हा तरी करते
Wa Apratim your all receipts are perfect with minuit details where no chance of any mistake I have tried many of your receipts Many many thanks for your efforts 👌👌
Need to know how many ladoos can be made in this quantity of ingredients Hya measurements madhe kiti ladoo hotat ? So that we can plan the numbers accordingly
अर्धा किलो चणा डाळीचे पीठ घेतले तर साधारण एक किलो लाडू तयार होतात एक किलो चणा डाळीचे पीठ घेतलं तर 2 किलो लाडू तयार होतील मी डिस्क्रिप्शन मध्ये 'तयार लाडू एक किलो' याचे प्रमाण दिले आहे. मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या प्रमाणाच्या दुप्पट प्रमाणात घ्या म्हणजे तुमचे 2 किलो लाडू तयार होतील
ruclips.net/video/5UAStVAP-fs/видео.htmlsi=ONHNA6HXhuxJ4nbM सुरीने सुद्धा कापता येईल असे घट्टसर दही बनवण्याची साधी सोपी पद्धत ! तसेच दही आंबट होऊ नये म्हणून काही खास टिप्स👍 रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ताई मी चण्याची डाळ भाजून दळून आणली पिठात तूप टाकून भाजत होते तेव्हा पीठ खूप चिकट झाले होते मी तूप ही प्रमाणात टाकले। होते तर आता लाडू खाताना टाळ्याला चिकटणार का
बेसन के लड्डू मे कोई कोई लोग इलायची पावडर डालते है तो कोई कोई लोग नही डालते है क्यू की बेसन का स्वाद ही इतना अच्छा होता है इलायची पावडर डालने की जरूरत नही होती है
धन्यवाद प्रीयाताई मी या वेळेस बीझनेस सुरु करणार आहे तुमच्या रेसिपीज मी करुन बघते खुप छान होतात एवढ्या मोकळेपणाने कुणी सांगत नाही पण तुम्ही काहिही लपवून न ठेवता मोकळे पणाने सांगता परत धन्यवाद देव तुमच भल करो.तुमच्या मनातील सर्व चांगल्या ईच्छा पुर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना 😊
हो ताई चालेल फक्त डालडा एक दोन चमचे जास्तीच वापरा कारण डालडा पटकन घट्ट होतो त्यामुळे लाडूचे मिश्रण थोडसं कोरडं होण्याची शक्यता आहे अगदी गरज वाटली तर शेवटी एक दोन चमचे घाला पण सुरुवातीलाच घालू नका
Me aaj Besanache ladoo kele khup chhan jhale...Thank you Tai
मी ह्या दिवाळीत तुमच्या recipe प्रमाणे बेसनाचे लाडू केले, ते रवाळ, खमंग म्हणजे एका शब्दात अप्रतिम झाले. सर्वांना खूप आवडले, चकली पाडतानां मधे गॅप न ठेवतां चकली चाend त्याच्याशी match करत सर्व चकल्या पूर्ण चार वेढयांच्या एक सारख्या केल्या . Thanks for your valuable Tips and recipes. मी Canada त असते. तुम्ही माझ्या one of the favourites झालायत. Wishing you and your family a very Happy Diwali and prosperous New year All the best for your future endeavours 👍
ताई तुम्ही बनवलेले सर्व पदार्थ खूप छान पद्धतीने सांगता त्यामुळे recipe पटकन लक्षात येते तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼
प्रियाताई तुमच्या रेसिपी खूपच सुंदर असतातबनवणार आहे आणि बेसन चे लाडू सुद्धा बनवून
तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रमाणात मी चकली सुद्धा बनवून पाहिली गेल्यावर्षी खूप सुंदर चकली झाली होती यावर्षी सुद्धा मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे चकली चकली बनवणार तुमच्या रेसिपी खूप सुंदर चिवडा सुद्धा तुम्ही खूप छान दाखवला थँक्यू थँक्यू
इतकी छान सविस्तर कृती कमी तुपातले बेसन लाडू कसे बनवायचे हे सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही छान समजावून सांगता🙏🙏🙏
ताई खुपच छान लाडु
तुमच्या सर्व रेसिपी खुप च अप्रतिम असतात
सांगण्याची पध्दत पण खुपच छान असते
खुप खुप धन्यवाद ताई .
खूपच सुंदर लाडू झाले आहे सांगण्याची पद्धत खूपच छान आहे याच पद्धतीने आता मी लाडू करायला सुरुवात करते धन्यवाद
Mi shanker pale kele tumchya sarkhe khup mast zale thanks for recipe
डाळ भाजून घेतल्यामुळे पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि हात दुखला जात नाही ही तुमची आयडिया खूप आवडली💯💯💯💯🤩
मी तुमची रेसीपी बघून shankarpali banavali.khup सुंदर झाली. खूप खूप धन्यवाद.
खुप छान प्रिया, बेसन लाडु रेसिपी मी या प्रमाणे ट्राय करुन बघेन ❤❤🎉🎉
ruclips.net/video/BG-yIBh9Ads/видео.htmlsi=8BeePnXbaDF90FB_
पाक मोडण्याच्या या ट्रिकने *100% पाक चुकणार नाही* *पाकातले रवा नारळाचे लाडू* बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत!
फारच सुंदर आहेत लाडू धन्यवाद. 👌👌🙏💐
खूप छान आयडिया डाळ भाजून नंतर बेसन भाजायला खूप हलके जाते धन्यवाद प्रियाताई❤
खूप छान रेशीपी मी पासष्ट वर्षाची महिला आहे मी सर्व फराळ थोडा फार तुझ्या सारखाच करते पण तुझी रेशीपी बघितल्यावर च करते लाईक प्रत्येक व्हिडिओ ला करते कमेंट्स केव्हा तरी करते
खूप खूप धन्यवाद काकू व मनापासून आभार🙏😊
खूप सुन्दर दिसतायत बेसन लाडू..👌👌👌अप्रतिम व सविस्तर परिपूर्ण माहिती सांगितली प्रिया ताई तू❤😊
तुम्ही दाखवलेली ही पद्धत खूप छान आणी उपयोगी आहे तुमची रेसिपि सांगण्याची पद्धत मला खूप आवडते खूप खूप धन्यवाद
छान पद्धतीने लाडू दाखवले. मी असे करून बघेन. बेसन भाजताना हात खूप दुखतो पण ही पद्धत सोपी वाटते.
शंकरपाळी,पाक मोडून रवा नारळ लाडू बनवला ,... छान झाले पदार्थ,Tnx प्रिया
खूप खूप धन्यवाद काकू🙏❤️
फार सुंदर समजाउन सांगता ताई
ताई लाडू बनवण्याचे तुमची पद्धत मला खूप आवडली❤
बेसन भाजायला फार कमी वेळ लागतो त्यामुळे हात दुखला जात नाही डाळ भाजून घ्यायची ही तुमची आयडिया खूप खूप छान आहे
आज मी तुमच्या चिवडा आणि शंकरपाळी रेसिपी वापर करून पदार्थ बनवले अतिशय सुंदर झाल्या. खुप खुप धन्यवाद 😊
😊
😊😊
😊😊😊
😅😊
😅😊
खुप छान तयार झाले लाडू करून पाहिन
लाईक केल.
वामस्त खूप छान रेसिपी सांगितली ताई
डाळ भाजताना हात दुखला जात नाही पण बेसन भाजताना खूप हात दुखला जातो त्यामुळे तुम्ही दाखवलेली पद्धत खूप छान आहे आणि उपयोगी सुद्धा आहे
😊
😊
😊
😊
😊
😊
😊
😊
Khup chan tai😍😍😍✌️
खूप मस्त रेसिपी दाखवली मी आजच तुमच्या पद्धतीने करून पाहते
छान ताई मीपण असेच बनवणार आहे
मी आज शंकरपाळी बनवली खुप छान झाली
Khup chan
कमी तुपातले दाणेदार बेसन लाडू दाखवले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Wa Apratim your all receipts are perfect with minuit details where no chance of any mistake I have tried many of your receipts Many many thanks for your efforts 👌👌
Ladoo khup chan zhale dyanyvad Tai me aj kele
खूप धन्यवाद ताई 🙏
Very nice mouth watering 😋
Khup chan upaukta tips
Khop mast 👌 jar tayar Besan che ladu banwaiche aslyas kiti tup lagel ?
Mala saglya recipi awadtat thank you
225 gram
First comment i love this recipe and explaination thank you Priya tai😊😊❤❤
Most welcome 😊
Khupach chhan Tai Thanks
खुप छान
Khup chavaan tai
Yummy ladoo
Very Nice Sharing 🥰😋❤️🥰
Khupch chhan n sundar kruti 👌👌👌👍
Chan Zale ladu
खूप छान रेसिपी
Nehmi pramane chan recipe 🎉
Mast recipe Aahe
Khupach chhan😊👌👌👍
मस्तच.
अप्रतिम रेसिपी 👏👏👏
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद ताई.
Ladu madhe velchi kinva jaifal ghatle nahi ka ?
Khup chhan
खूप सुंदर पध्दत
Khup chan ladoo chi receipe sangitli,,apratim
खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙏🙇♀️⚘️
😢vhan
Ladu khup chan zale....tyat tumhi jayfalvelachi pavdar nahi takali ka
नाही घातली
Tai u r expert.
Tai
Hya ch pramanat 1 vati barik rava add kela tar besan peet barik dalave ki bharadsar dalave lagel ??? Pls reply karal tai🙏🏻🙏🏻
Sobt tupache praman kit
poun vatimdhe kiti ajun tup vadhvave pls sangal?? 🙏🏻🙏🏻
बारीक दळणार असाल तर रवा मिसळा आणि जर भरडसर जळणार असाल तर रवा मिसळण्याची गरज नाही रवा मिसळला तर एक दोन चमचे तूप जास्तीचे लागू शकते
खुप खुप धन्यवाद ताई🙏🏻🙏🏻
Sunder receipe
Your recipe is similar to my mom's besan laddu
Khup chhan 👌👌
Mast
डाळ मोजून घेता आली नसेल, तर बेसन आणि तूपाच प्रमाण काय असावं.
वाटी प्रमाण सांगावं
❤ khupach chan
Khup chan 👌👌👌
1 kilo che ladoo la sugar ani tup kiti lagel
U are genius
Mastch 🎉
Chhan aahe
Easy recipe !!
Ya diwalit mi banavnar
Chan zalet mastch recipe 😊😊❤❤
Tai paun kilo dalisathi , tup , pithi sakhar ani dudh yache praman sanga na pls
मी डिस्क्रिप्शन मध्ये जे प्रमाण दिलं आहे ना त्याच्या दुप्पट घ्या
Thodi ilaichi chi pauder ani Bedane ghatle tar chalnar ka
हो चालेल
Mast tips👍👌
1 किलो डाळीचे प्रमाण सांगा ना ताई
Thanks for recipe
Karanji recipi dakhva
ताई कलर कधी घालायचा पिवळा लाडूला कलर येण्यासाठी
Mi pan banavl
Mast idea aahe❤
Need to know how many ladoos can be made in this quantity of ingredients
Hya measurements madhe kiti ladoo hotat ? So that we can plan the numbers accordingly
27 ladoo
ताई 2 kg लाडू साठी किती डाळ आणि साखर लागेल plz सांगा
अर्धा किलो चणा डाळीचे पीठ घेतले तर साधारण एक किलो लाडू तयार होतात एक किलो चणा डाळीचे पीठ घेतलं तर 2 किलो लाडू तयार होतील मी डिस्क्रिप्शन मध्ये 'तयार लाडू एक किलो' याचे प्रमाण दिले आहे. मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या प्रमाणाच्या दुप्पट प्रमाणात घ्या म्हणजे तुमचे 2 किलो लाडू तयार होतील
Thank you
छान लाडू
Chhanach zhalet ladu 👌👌
खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙏🙇♀️⚘️🙂
Very thanks
Dal bhajun ghetali mhanun besan bhajatana hat dukhat naahi ❤
Hello Mam
Jar tup ladoo madhe jast zalyas Kay karave
डाळीचे पीठ कोरडे भाजा आणि यामध्ये मिसळा थोडी पिठीसाखर सुद्धा घाला म्हणजे चव बॅलन्स होईल
@@PriyasKitchen_Dhanyvad 🙏
Can we use refined oil in stead of ghee and how much
No dear it will not taste better
Mast
Ice 😂🎉 pune
ruclips.net/video/5UAStVAP-fs/видео.htmlsi=ONHNA6HXhuxJ4nbM
सुरीने सुद्धा कापता येईल असे घट्टसर दही बनवण्याची साधी सोपी पद्धत !
तसेच दही आंबट होऊ नये म्हणून काही खास टिप्स👍
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Evdhya pramanat kiti ladu hotat andaje please tevdha sanga na
27 te 28 /1 kg
Mouthwatering but Mam plzz list in description box
मॅम अभी डाला है डिस्क्रिप्शन में👍
@@PriyasKitchen_ Thanks madam in morning I just watched two years back recipe but ur voice is some different in that
ताई हल्दीराम स्टाईल चना, मूंग दाल तसेच फाफडा गाठी व चोरफळी दाखविता येतील का plZ
ताई मी चण्याची डाळ भाजून दळून आणली
पिठात तूप टाकून भाजत होते तेव्हा पीठ खूप चिकट झाले होते मी तूप ही प्रमाणात टाकले। होते तर आता लाडू खाताना टाळ्याला चिकटणार का
चांगलं खमंग पीठ भाजलं असेल आणि नंतर दुधाचा किंवा पाण्याचा शिंतोडा मारला असेल तर खाताना टाळायला चिकटणार नाहीत
Very nice 👍
Where is elaichi powder
बेसन के लड्डू मे कोई कोई लोग इलायची पावडर डालते है तो कोई कोई लोग नही डालते है क्यू की बेसन का स्वाद ही इतना अच्छा होता है इलायची पावडर डालने की जरूरत नही होती है
सगळ्याच प्रकारचे लाडु किती ग्रॅमचे असावेत.
30 ते 35 ग्रॅम चा असावा म्हणजे एक किलो मध्ये तीस लाडू बसतात
धन्यवाद प्रीयाताई मी या वेळेस बीझनेस सुरु करणार आहे तुमच्या रेसिपीज मी करुन बघते खुप छान होतात एवढ्या मोकळेपणाने कुणी सांगत नाही पण तुम्ही काहिही लपवून न ठेवता मोकळे पणाने सांगता परत धन्यवाद
देव तुमच भल करो.तुमच्या मनातील सर्व चांगल्या ईच्छा पुर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना
😊
तुम्ही एवढ्या बिझी शेड्युल मधुन लगेच रिप्लाय दिलात. किती बर वाटल 😊
ताई तुपा ऐवजी डालडा चालेल काय
हो ताई चालेल फक्त डालडा एक दोन चमचे जास्तीच वापरा कारण डालडा पटकन घट्ट होतो त्यामुळे लाडूचे मिश्रण थोडसं कोरडं होण्याची शक्यता आहे अगदी गरज वाटली तर शेवटी एक दोन चमचे घाला पण सुरुवातीलाच घालू नका