अयोध्या पौळ यांना धमकीचा फोन, व्हिडीओ केला व्हायरल... | Threatening Phone Call to Ayodhya Paul | AM4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • अयोध्या पौळ यांना धमकीचा फोन, व्हिडीओ केला व्हायरल... | Threatening Phone Call to Ayodhya Paul
    #AyodhyaPaul #santoshbangar #maharashtrapolitics
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 228

  • @swapnilshinde9884
    @swapnilshinde9884 Год назад +94

    संतोष बांगर चे लोक हिला टार्गेट करत असतात मला एवढंच विचारायचं होतं त्यांना मिशी काढणार बोलले होते ती काढली का?😅

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 Год назад +101

    काय चाललय महाराष्र्टात ? हे असले राजकारणी यांचा काय आदर्श ठेवणार लोक देवच जाणे !! आपण एखाद्या स्ञी सोबत बोलतोय याचेही भान यांना राहत नाही !

  • @sharadpawar3593
    @sharadpawar3593 Год назад +58

    जय महाराष्ट्र ताई साहेब

  • @balasahebkakade5259
    @balasahebkakade5259 Год назад +63

    हा बेवडा वाटतोय

    • @rohannn9994
      @rohannn9994 Год назад

      😂😂😂😂😂❤❤❤

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy Год назад +77

    गेला खड्ड्यात तूझा आमदार आणि त्याला कूट खलबत्त्यात

  • @sidhupatil3030
    @sidhupatil3030 Год назад +84

    गृहमंत्र्याला विचारा हे तुमच्या सोबतीचे लायकीचे आहेत का

    • @Ramkrishna-ld5br
      @Ramkrishna-ld5br Год назад +4

      गृहमंत्री तरी कुठं लायकीचा आहे.

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob Год назад +4

      गृह मंत्री. नीच

  • @patil615
    @patil615 Год назад +86

    मराठ्यांची वाघीण....❤

  • @ganga269
    @ganga269 Год назад +64

    अस्वलाचं चाटू आहे हारमी.

  • @rohanachalia5051
    @rohanachalia5051 Год назад +54

    Proud of you Ayodhya Tai 💪

  • @sanketghodeswar3051
    @sanketghodeswar3051 Год назад +144

    होऊ द्या वायरल...शिवसेनेची खरी वाघीण आहे ताई... 2024 हेनचा बाजार उटुवया... 🐆

    • @fkfilmcreationandfilmdirec6839
      @fkfilmcreationandfilmdirec6839 Год назад +2

      आरे काय वाघींन म्हणतोय दारु पितांना तीचे फोटो पाहीलेत का फेसबुक वर

    • @ganeshnalwade9127
      @ganeshnalwade9127 Год назад

      Sli vaghin ahe hi tar 🐷

    • @fkfilmcreationandfilmdirec6839
      @fkfilmcreationandfilmdirec6839 Год назад

      @@ganeshnalwade9127 Ho Daru Pinari Asli Ahe Ti

    • @R.funloving
      @R.funloving Год назад

      ​@@fkfilmcreationandfilmdirec6839 दारु पिताना स्वतः पाहिले आहे का ? आणि दारु पिणे यावर गुणवत्ता ठरवायची असेल तर गुवाहाटी मध्ये चालता बोलता येत नव्हते इतकी दारु पिलेली व्यक्ती (ज्याचे व्हिडिओ आजही इंटरनेटवर आहेत) आज महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहे त्याबद्दल काय म्हणणार तेही सांगावे

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Год назад +41

    शिवसेनेची रणरागीनी जय शिव सेना जय मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @abhijeetjagtap8252
    @abhijeetjagtap8252 Год назад +27

    Tai ek number.....

  • @pravinutekar1770
    @pravinutekar1770 Год назад +33

    100 करोड घेतलेला आमदार आहे हा आणी त्याचा पुरावा त्यानीच स्वतः दिला होता

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 Год назад +17

    अशी धमकी देणारे लई. खरी वाघीण आहे त्या '

  • @kinpat8825
    @kinpat8825 Год назад +22

    संतोष बांगर आमचा बाप आहे बोलतो 😂😂
    आईची चप्पल हरवली का काय? हेच वाक्य एकदा आई समोर बोलुन दाखव म्हणावं

  • @user-ib1xm8bj9c
    @user-ib1xm8bj9c Год назад +24

    एका क्वाटरसाठी काम करणारा दिसतोय अशा लोकाची नशा उतरेल अशीच कायदेशीर कारवाई करा

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 Год назад +30

    Jay Maharashtra tai

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 Год назад +2

      Fadanvice ने राजीनामा द्यावा. महिला सुरक्षित नाहीत राज्ज्यात

  • @prabodhgaikwad9930
    @prabodhgaikwad9930 Год назад +23

    As other than maratha family... I will be proud of such maratha leadership tai 🙏🙏🙏 jai jijau jai shivrai 🙏

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Год назад +17

    कलंकित सरकारच्या राज्यात सोमय्या सारख्या मांणसाचे पाप झाकले गेल्यामुळे ही पिलावळ वाढत जाईल

  • @Sagar-vr2et
    @Sagar-vr2et Год назад +30

    Ek number ❤

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 Год назад +10

    जय जिजाऊ ताई अगदी नीच पातळीचे लोक आहेत एका स्त्री सोबत बोलणं ऐकून खूपच भयंकर राग येतो कोण आहे हा

  • @sadanandbhosale8539
    @sadanandbhosale8539 Год назад +21

    ताई त्याला कोणी फोन करालासांगीतला त्याची चौकशी करा तो चमचा असा महिलांनशी वाद का घालतो

  • @aniket78508
    @aniket78508 Год назад +53

    अरे यार लोकांवर काय वेळ आली आहे
    धमकी द्यायला चांगल टार्गेट पण नाही मिळत आहे 😂@#$$$

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Год назад +14

    एका लोक प्रतिनिधी ला तोही जनतेतून निवडून आलेले आमदार खासदार यांना कस बोलायचं याची ज्या लोकांना अक्कल नाही त्यांच्याकडून सांस्कृतिक काय काय शिकणार जनता

    • @gajanandeshmukh3861
      @gajanandeshmukh3861 Год назад

      लोकप्रतिनिधीचा दुसरा चमचा आला इथं....😁
      ...

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 Год назад +58

    Only Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad.

  • @satyavachans
    @satyavachans Год назад +7

    Ek Number Tai

  • @sagarbajad1786
    @sagarbajad1786 Год назад +10

    गृहमंत्री कूठे गेले Delhi

  • @dnyaneshwarbavche1395
    @dnyaneshwarbavche1395 Год назад +9

    उद्धव ठाकरे साहेब वनली निष्ठावान शिव सैनिक महाराष्ट्र आहे

  • @Nitindevkate1993
    @Nitindevkate1993 Год назад +24

    फोन लावतोय पण बंद केला समोरच्याने, स्विच ऑफ ,

    • @vilasdarade7941
      @vilasdarade7941 Год назад

      me pn call kela hota swichoff aahe mobile madachodcha haramkhorcha

    • @RS-wp5di
      @RS-wp5di Год назад +3

      Phatali asel

  • @ravindrak.1109
    @ravindrak.1109 Год назад +10

    ताई खरी शिवसेनेची वाघीण....

  • @kumarchougale1827
    @kumarchougale1827 Год назад +4

    Barobar bolat Tai
    Jay shivray 👏🚩
    Jay Maharashtra 👏🚩

  • @sandipshelar5676
    @sandipshelar5676 Год назад +45

    हा कोण नालायक आहे याला हाना

  • @RS-wp5di
    @RS-wp5di Год назад +9

    भाजपने निर्लज्जपणाचा कळस गाठलाय

  • @IAMINDIAN7
    @IAMINDIAN7 Год назад +6

    अश्या लोकांचे Call received करु नका

  • @GeetaGade-rh5jw
    @GeetaGade-rh5jw Год назад +11

    Ekdam barobar bola tai

  • @vinodshigwan5636
    @vinodshigwan5636 Год назад +1

    जय महाराष्ट्र ताई सर्व महाराष्ट्रातील शिवसैनिक तुमच्या सोबत आहोत

  • @kiranchendvankar730
    @kiranchendvankar730 Год назад +3

    Taai jai Maharashtra

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 Год назад +1

    शिवसेनेची वाघीण 🐅 अयोध्या पोळ ताई बांगर सारख्या नामर्दाला आणि त्याच्या चिल्लर,सुपाराबाज अशा कार्यकर्त्यांना चाऊन खाणार हे नक्कीच.
    जय महाराष्ट्र अयोध्या पोळ 🚩🔥🐅👌👍✌️💐

  • @user-by3cs2oh3j
    @user-by3cs2oh3j Год назад +2

    Jay Maharashtra 🚩🚩 💪💪👍🔥

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 Год назад +3

    वाघिण आहे 🐯🐯🐯🐯नाद करायचा नाही नाहीतर फाडून टाकेल

  • @santosh1123
    @santosh1123 Год назад +2

    गृहमंत्री आहे का नाही महाराष्ट्रात..
    पोलीसांना काही लाजा वाटू द्या

  • @ankush4315
    @ankush4315 Год назад +4

    Good muline aseh pude yala have .gonda giri viruddha . excellent..

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 Год назад +1

    जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद अयोध्यामाऊली पोळ झिंदाबाद झिंदाबाद. हत्ती चले बाजार कुत्ते भुके हजार. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. आशिर्वाद आयोध्या आशिर्वाद जय महाराष्ट्र

  • @shaileshteli2032
    @shaileshteli2032 Год назад +1

    या फोनची सत्यता पडताळून योग्य कारवाई झालीच पाहीजे

  • @dineshgaikwad1796
    @dineshgaikwad1796 3 месяца назад

    भाजप नेते..नरेश अग्रवाल ‘व्हिस्की में विष्णु बसें, रम में बसें राम, जिन में सीता और ठर्रा में हनुमान’

  • @AniketPawar-ln9tk
    @AniketPawar-ln9tk Год назад +4

    बाकी सर्व ठीक आहे पण इथे मराठा चा काय विषय अस काही झालं की मराठा आठवतो नंतर शेपूट घालून बसता बंद करा हे धंदे

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 Год назад +7

    Santosh bangar viruddh umedwari dya kasa tyacha fadsha palate hi runragini bagha pn to time yenar nahi karan santosh apatrra tharun saha warshe ubhach rahu shaknar nahi

  • @pratapwaghmode949
    @pratapwaghmode949 16 дней назад

    या सगळ्या टाकून दिलेल्या ओलादी आहेत.आय्योध्या मी तुमच्या पाठीशी आहे.

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 Год назад +2

    असा बोलतोय म्हणजे मानला पाहिजे

  • @santoshwagh4415
    @santoshwagh4415 Год назад +2

    बांगर ला 50 कोटी दिले तेव्हा नाही गेला नाही 100 कोटीच्या वर दिले तेव्हा गेला हा अस्वल काय सांगतो हा

  • @chandrakantnimbalkar8105
    @chandrakantnimbalkar8105 Год назад +1

    Proud of you ayodhya Tai

  • @user-zu3hx7rh3f
    @user-zu3hx7rh3f Год назад +5

    बांगर 66

  • @CastleOfCricket
    @CastleOfCricket Год назад +4

    वंजाऱ्यानी लायकित राहावे .. मराठा बहिणींना शिव्या देऊ नये .. त्या एकट्या आहेत अस समजू नये .. परिणाम वाईट होतील

  • @PrashantMandhare-sn5jq
    @PrashantMandhare-sn5jq Год назад

    असच बोलल पाहिजे ताई असल्यांना ग्रेट 🙏

  • @sanjaykothepatil8268
    @sanjaykothepatil8268 Год назад

    Good Tai

  • @gokulnikam2816
    @gokulnikam2816 Год назад

    शिवसेनेची रणरागिणी ताई

  • @mukeshkadam2681
    @mukeshkadam2681 Год назад

    ताई आम्ही तुझ्या पाठीशी आहे, ठाकरे सरकार जिंदाबाद

  • @fkfilmcreationandfilmdirec6839
    @fkfilmcreationandfilmdirec6839 Год назад +6

    आयोध्या पौळ तुझे दारु पितांना फोटो कसे काय फेसबुक वर व्हायरल झालेत आहेत ते सांगसील का

  • @purushottamnagapurkar1800
    @purushottamnagapurkar1800 Год назад

    प्रसिध्द होण्याचा सोपा पर्याय झाला आहे धमकी आली

  • @santoshwankhede1628
    @santoshwankhede1628 Год назад

    जय महाराष्ट्र ताई साहेब 🚩🚩🚩

  • @TanajiPangarkar-io5pi
    @TanajiPangarkar-io5pi Год назад +1

    🎉🎉

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 Год назад

    बाई एवढं बोलून घायची काय गरज राजकारण सोडून दे इज्जत घालून काय उपयोग नाही जा घरी.

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Год назад

    अयोध्या ताई त्या संत्या ला पुरून उरणार काही दिवसांनी....मग बघण्यासारखं असेल..महाराष्ट्रात

  • @ravikahandal4092
    @ravikahandal4092 Год назад

    पोलिसांनी ह्या घटनेची चौकशी करून ह्याला अटक करावी 🙏🙏🙏🙏

  • @vishnugorhe526
    @vishnugorhe526 Год назад +1

    हा मानुस फुल देसमाड्या आहे लोकांना पाजयीचं बोल

  • @manoharsawant4730
    @manoharsawant4730 Год назад +1

    याला आई, बहीण आहे की नाही, महीलांची इज्जत करणं महाराष्ट्रराची संस्कृती आहे आणी हा,,,

  • @Shubh_Sai007
    @Shubh_Sai007 Год назад +1

    हेच का ते बाळासाहेबाचे विचार दिघे साहेबाचे विचार हेच का भाजप चे हिंदूत्व Shame

  • @aniketsawant3112
    @aniketsawant3112 Год назад

    😂 गल्लीतल्यांची सुपारी घेऊ लागला बांगर चा समर्थक 🤦‍♂️😂अरे ही चपलेले मार खाते हिची कुठे सुपारी घेतो 😂

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 Год назад

    👍💪

  • @panditfarakate
    @panditfarakate Год назад +1

    ताई आम्ही तुझ्या पाठीशी आहोत

  • @harshgupta4974
    @harshgupta4974 Год назад

    नुसती स्टंट बाजी 🤣🤣🤣🤣

  • @sumitmandape1285
    @sumitmandape1285 Год назад

    बांगर....फांगर... गद्धार

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 Год назад +1

    हा कोणीतरी संतोष बांगरचा तळीराम असणार 🔥🚩

  • @jagdishtajane5493
    @jagdishtajane5493 Год назад

    Ydz Bai

  • @PrashantM-eg5ho
    @PrashantM-eg5ho Год назад

    पोलिसांनी अशा कार्यकर्त्यांची कातडी सोलून वाळत टाकली पाहिजे.🙏🙏

  • @vijayfatkare7562
    @vijayfatkare7562 Год назад

    हा कोण रे दारु पिऊन बोलतोय.....

  • @LaxmankedarTatya-xz8rj
    @LaxmankedarTatya-xz8rj Год назад

    ही बाया प्रशिध्दी साठी नाटकं करते

  • @sachinlunwat6357
    @sachinlunwat6357 Год назад +1

    Are mansa barobar bol

  • @vpatil3305
    @vpatil3305 Год назад +5

    एकच नंबर ताई... चांगला धुतला त्याला तु ताई.. मला तर वाटते त्याचा बोलवणारा बाप हा आस्वलच असाव..

  • @Aesthete_soul21
    @Aesthete_soul21 Год назад +5

    Haramkhor manus😡

  • @rajebhauchate2663
    @rajebhauchate2663 Год назад

    तुमचे वयक्तिक राजकीय वाद आहे ईथे जातीवाद कशाला काढता

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 Год назад

    ताई तुम्हीच आशा पाऊल लोक ना भिक घालू नका गेरट आहेत वाघीण आहेत ताई महाराष्ट्र सगळेच पाटिशी आहेत

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 Год назад

    ठाकरे पार्टी चा नेहेमीचा टाईमपास

  • @uttamjakhalekar4203
    @uttamjakhalekar4203 Год назад +1

    ha Burta Aahe Tae

  • @d.m.5410
    @d.m.5410 Год назад +8

    Publicity stunt करतेय ही पोळी. काही मिळणार नाही तुला

  • @yogeshthakare8575
    @yogeshthakare8575 Год назад

    पोलिस स्टेशन ला जाऊन तक्रार करा ताई

  • @akashade5031
    @akashade5031 Год назад

    अयोध्या पौळ 👍

  • @kartikadhawle924
    @kartikadhawle924 5 месяцев назад

    Madam kay zala

  • @pramodwagh8302
    @pramodwagh8302 Год назад

    Tai asha nlayakanna dhada shikva...

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 Год назад

    मी काय म्हणतो ते मिशा कडणार होता काय झालं 😂😂😂😂

  • @nileshghadage1511
    @nileshghadage1511 Год назад

    खरी शिवसेनेची वाघीण आहे

  • @pranitnikam007
    @pranitnikam007 Год назад +2

    Nalayak 🍉

  • @tripalpawar3345
    @tripalpawar3345 Год назад

    तो आसवल बांगर याने मिशा काढल्या असतील त्यामुळे ताई तो दिसेना आता 🤣🤣🤣🤣

  • @kundanjagtap3788
    @kundanjagtap3788 Год назад

    अस्वल फॅन

  • @navnath2663
    @navnath2663 Год назад +1

    दारू पिऊन फोन

  • @jeetghatge4242
    @jeetghatge4242 Год назад

    ताई साहेब मस्त...
    पन त्या अडाणी दारुड्या वर केस घाला...

  • @sppawar8441
    @sppawar8441 Год назад

    आपल्या भारत देशाच्या संविधानानुसार लोकशाहीमध्ये सरकारी संस्था,सहकारी संस्था,स्वातःच्या नावाने काढलेला राजकीय पक्ष, राष्ट्रीय राजकीय पक्ष,राज्य स्थानिक राजकीय पक्ष, हे एखाद्या व्यक्तीची मालकी नसते,एखाद्या व्यक्तीची जहागिरी नसते, एखाद्या व्यक्तीची मालमत्ता नसते, एखाद्या व्यक्तीची मक्तेदारी नसते परंतु राजकारणातील प्रमुख नेत्यांना वाटते मी मालक आहे,माझी जहागिरी आहे,माझी खाजगी मालमत्ता आहे असे समजुन संस्था आणि राजकीय पक्षाला वंश परंपरा पध्दतीने निर्णय चालवणे,एका घरातूनच निर्णय करणे,एका घरातीलच व्यक्तींना मान सन्मान देणे,एकाच घरातील व्यक्तींना किंवा नातेवाईकांना पदे देणे म्हणजे हीच तर घराणेशाही आहे। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष म्हणजेच राजा महाराजाशाही आहे। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे राजा महाराजाशाही मध्ये तुलना केली तर सर्व नियम,सर्व पद्धती सर्व गोष्टी एक सारख्याच आढळून येतात त्यामुळे घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे देशाला आणि लोकशाहीला घातक आहे आणि राजा महाराजाशाही मुळे आणि घराणेशाही मुळे परकियांनी,परप्रांतीयांनी,परदेशांनी,ब्रिटिशांनी आक्रमण करून भारत देशावर अनेक वर्षे राज्य केले आहे। घराणेशाही म्हणजे लोकशाही नाही त्यामुळे घराणेशाही,घराणेशाही पक्ष हाटवा लोकशाही वाचवा।RTGSने, चेकबुकने,मोबाइलUPI ॲप ने, CBDC e₹रुपी डिजिटल नोट या आनलाईन माध्यमतून पैसाचे देवान घेवान केल्यास भष्ट्राचार होत नाही। ऑनलाइन मुळे भ्रष्टाचाराचे पैसे वाचेल,वाचलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून महागाई,बेरोजगारी,गरिबी राज्याचे कर्ज कमी करता येते।कागदाचे नगदी नोंटामुळे भष्ट्राचार होतो,भष्ट्राचारमुळे महागाई वाढते,महागाईमुळे बेरोजगारी वाढते,बेरोजगारीमुळे गरिबी वाढते,राज्यावर कर्ज वाढते आणि विकास थाबंतो। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे जनतेला,नागरिकाला, लोकांना कागदाच्या नगदी नोटांमुळे कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतो हे समजून सांगणार नाही आणि कागदी नगदी नोटा हाटवा असे सांगणार ही नाही कारण घराणेशाही आणि घराणेशाही पक्षांना कागदाच्या नगदी नोटेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करायचा असतो। पैसे रुपये म्हणजे निव्वळ फक्त कागदी नोटा आहे असे जर तुम्ही समजत असेल तर तुमची समज चुकीचा आहे। कागदी नगदी नोट म्हणजे पैसे,रूपये नाही। कागदी नगदी नोट हे पैसाचे,रूपयेचे देवान-घेवान करण्याचे एक स्टॅम्प पेपर आहे,एक ऑफलाइन माध्यम आहे उदाहरण RTGS, चेकबुक, मोबाईल UPI ॲप,CBDC e₹रूपी डिजिटल नोट पैशाचे रुपयाचे देवाण-घेवाण करण्याचे असे अनेक ऑनलाइन माध्यम आहे। कागदी नगदी नोटा हे बँकेत टाकताना आणि बँकेतून काढताना बँकेच्या पासबुक मध्ये फक्त रजिस्टर नोंद होते इतर कोठेही देवाणघेवाण करताना कागदी नोटीची बँक पासबुक मध्ये नोंद होत नाही। याचाच फायदा घेत कागदी नगदी नोटा हे हप्त्याचे,लाचचे, दोन नंबर धंदेचे, काळाबाजारचे, घोटाळेचे, फंडिंगचे,खोकेचे,कमिशनचे, टक्केवारीचे,भष्ट्राचाराचे देवाण-घेवाण करण्याचे एकमेव माध्यम कागदी नोटा आहे।लाच,हप्ता, कमिशन,टक्केवारी खोके ऑनलाईन ने घेतले जात नाही।(खोके म्हणजे कागदी नगदी नोटा)। भारतात कागदाचे नगदी नोटा नाही मग भ्रष्टाचार कसा होईल हे जरा कल्पना करा। आत्तापासून राजकारणात राजकारण्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचार चे आरोप करण्यापेक्षा जनतेला नागरिकाला लोकांना RTGSने,चेकबुकने,मोबाइलUPI ॲप ने,CBDC e₹रूपी डिजिटल नोट ने पैसे रूपये चे ऑनलाइन देवन-घेवन करण्यासाठी/शिकवणयासाठी डिजिटल पेमेंट साक्षरता मोहीम,साक्षरता योजना शासनाकडून,सरकारकडून,विरोधी पक्षाकडून आणि पत्रकाराकडून राबवणे गरजेचे आहे तरच भविष्यात भ्रष्टाचार हटू शकतो। भविष्यात भ्रष्टाचार होणार नाही त्यासाठी उपाय म्हणून RTGS ने,चेकबुक ने, CBDC e₹रुपी डिजिटल नोट ने,मोबाइल UPI ॲप ने पैशाचे आर्थिक व्यवहाराचे देवाण-घेवाण करण्यासाठी शासन आपल्या दारी या अभियानासारखे कार्यक्रम घेऊन नागरिकाला जनतेला लोकाला मार्गदर्शन करा,सांगा ऑनलाइन आर्थिक व्यवहारामुळे कागदी नगदी नोटाचा वापर कमी होईल आणि सरकार आणि रिजर्व बँकेचे नोटा छापण्याचे प्रमाण कमी होईल कमी नगदी नोटांमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करता येणार नाही उगीच संस्कृतीच्या,नैतिकतेच्या गप्पा मारून एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावून जनतेला,लोकांना,नागरि कांना मूर्ख बनवू नका।कागदी नगदी नोट हाटवा=भष्ट्राचार,बेरोजगारी,गरीबी हाटवा । :-जनता नागरिक लोक 👈👏👏👏👌

  • @niteshghonngade3131
    @niteshghonngade3131 Год назад +3

    याला.समोर.बोलवा.मगं.पाहु.किसमे.है.कितना.दम

  • @hemantyadav7760
    @hemantyadav7760 Год назад

    वाघीण आहे

  • @Sachin.D.77
    @Sachin.D.77 Год назад

    Madam...Sena..madhe...bhavi....Aamdaar👍✌....