Uddhav Thackeray Vs Santosh Bangar | बांगर यांचे सहकारीच ठाकरेंनी मैदानात उतरवले | Maharashtra Times
HTML-код
- Опубликовано: 17 окт 2024
- #SantoshBangar #UddhavThackeray #MaharashtraTimes
राज्यात नवं सरकार आल्यानंतर विधानसभा अध्यक्षाची निवड होईपर्यंत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे उद्धव ठाकरेंसोबत होते, पण दुसऱ्या दिवशीच्या बहुमत चाचणीच्या दिवशीच संतोष बांगरांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंच्या हा निर्णय जिव्हारी लागला. कारण, हे तेच संतोष बांगर होते जे उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला असं म्हणून ढसाढसा रडले होते. बंडखोरांच्या पोरांना बायका मिळणार नाहीत, असा शाप त्यांनी दिला. स्वतःच्याच मतावर ठाम न राहिलेल्या संतोष बांगर यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी आता खास मोहिम उघडलीय.. आधी काँग्रेस आणि वंचितच्या नेत्याला संतोष बांगरांच्या विरोधात मैदानात उतरवलं.. त्यानंतर काही तासातच उद्धव ठाकरेंनी हिंगोलीची जबाबदारी दोन शिलेदारांवर दिलीय.. विशेष म्हणजे हे दोघेही संतोष बांगर यांचे खास होते, संतोष बांगरांसोबतच त्यांनी काम केलं आणि आता तेच संतोष बांगराविरोधात काम करणार आहेत.. उद्धव ठाकरेंनी हिंगोलीत उतरवलेले दोन नवे शिलेदार कोण आहेत आणि संतोष बांगरांची घेरेबंदी कशी झालीय तेच या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
फक्त शिवसेना 🚩 🚩 🚩 🚩 🚩 मा. हिंदुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे 🚩 व पक्षप्रमुख श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे 🚩 🚩 🚩 निष्ठावान शिवसैनिक 🚩 🚩 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩
पुनः शिवशेनेचा खासदार व आमदार असेल जय महाराष्ट्र..
खरा शिवसैनिक...
हिंगोली जिल्ह्यात हेमंत पाटील संतोष बांगर हे मोठे नेते नाहीत मोठे शिवसैनिक खंबीर आहेत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी
Only उद्धव ठाकरे Saheb
जय शिवसेना जय उद्धव ठाकरे
Only shivsena Jay Maharashtra
जबरदस्त कामगिरी होणार आहे🙏🙏
एकदम योग्य करत आहेत उध्दव साहेब
जय महाराष्ट्र जय शिवसेना🚩🏹🚩🏹🚩🏹
फक्त शिवसेना आणि उद्धव साहेब ठाकरे 🔥🏹🏹🔥
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना
Bangar अब तो तुम गयो...
बांगर घरी बसवला पाहिजे
Bangar ata bhnagar viknar😂😂😂😂
शिवसेना, राष्ट्रवादी,व काँग्रेस आय,,याची महाराष्ट्र राज्य तील मता ची बेरीज करा,,,, भाजप चे चाणक्य महाराष्ट्रात 2024ला फेल होणार आहेत ,,, म्हणुन चाणक्य फोंडा फोडी च राजकारण करत आहेत,,,,,,, उद्धव ठाकरे जिंदाबाद,,,जय जिजाऊ,,जय महाराष्ट्र
🏹🏹🏹🏹🏹🤝💪
Shivsena zindabad maharashtra zindabad
🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩
हिंगोली जिल्ह्यात फक्त उद्धव ठाकरे
टांगा पलटी घोडे फरार बांगर
संतोष बांगर 100% निवडणुकीत पडणार आहे उद्धव साहेबांनी बरोबर गणित जुळवले
Jai maharashtra
Gadar bangar tula padnar 2024 la
ऐकच सरकार ते ठाकरे सरकार शिव सेना ❤❤❤
फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Ok.
ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवसेना जिंदाबाद
बा़गर आता तुझे दिवश भरले
उधव ठाकरे होनार मुख्य मंत्री
Only sivsena
शिवसेना.आणि.उधदव.साहेब.ठाकरे
Aho nkki uddhav sahebancha plan successfully completed honar bagh tumhi
FAKT UDDHAV AANI SHIVSENA.
सिर्फ ठाकरे साहेब दोनो निष्टावंत है।
बांगर से टकरायेंगे शिवसेना निष्टावंत
हा व्हिडीओ संतोष बांगरांना दाखवा आजपासून झोपायचे बंद करतील .
Santosh ha yek nambar natki manus......tyala sattecha maz aalay.......tyacha maz utarnarach.......
🎉🎉🎉
Corect karykram bangar cha
फक्त ठाकरे साहेब
Bhangaar Batli 😂
गेला.बाबुराव. आता.गेला.बाबुराव. आला.बिडीराव.आता.आला.बि.डी.राव
Ubt❤❤
बागर आता घरी...
Uddav Thakre uddav Thakre yane bhet Leela Nirnay barobar aahe Santosh bangarla Asal Dhara pahije
हिंगोली जिल्ह्यात उद्धव ठाकरे जीत तील
उद्धव ठाकरे साहेब
Santosh bhangarat janar
Congratulations
फक्त उद्धव
Bangar la nangar lavnarch 🚩
संतोष बांगर
Gaddaranna kshama nahi 🔥
2024 La firawa nagar
ठाकरे सरकार अजित मगर साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉
Siv sena janada bad
Only udhavsaheb thakare shivsena
कळमनुरी अजित मगर 🎉🎉🎉🎉
ओनलि उध्दव ठाकरे साहेब
आता म वि आ अधिक वंचित शिंदे गट पृथ्वीवर दिसणार नाही
Kalamnuri King Rupesh wadgaonkar 👑🚩
Fakt uddhav saheb
संतोष बांगर् बोकला गेलाय काळच्या उद्धव साहेबांच्या सभेने . त्याला काकेना काही बोलाव ते
Tu gayare Bangar thakare prami
आमि साहेबा सोबत
भिसे ना द्या तिकीट
शिंदे गटाचा विजय होणार
बांगर घरी बसणार 100% टक्के
हा,बागर,छकडा,मिशा,कधी,काढणार,हा,भोंदू,बाबा,
Bho ekch khas hota tyatala 2ra nahi
Bangarla kadun paise gheun pada karan to 24 tasat rang badal to
Yacha porala baiko bhetnar ki nahi
Thakare ghodabad
Create plan
Santya padla mng
Y
😂
Baggar nakhich gari basnar gaddar
Santosh bangar baap badla ha
ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Shivsena zindabad maharashtra zindabad