Uddhav Thackeray vs Eknath Shinde : Shiv Sena पक्षाच्या Symbol चा इतिहास काय आहे? | सोपी गोष्ट 703
HTML-код
- Опубликовано: 9 окт 2022
- #BBCMarathi #uddhavthackeray #EknathShinde #Shivsena
शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवल्यावर अंधेरीतल्या पोटनिवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह दिसणार नाही, हे आता स्पष्टच झालं आहे. पण शिवसेनेनं दुसऱ्या एखाद्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ नाही.
दरम्यान पक्षातल्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाने आता निवडणूक आयोगाकडे मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशूळ या चिन्हांची मागणी केली आहे तर शिंदे गटानं त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा या चिन्हांची मागणी केली आहे.
संशोधन - टीम बीबीसी
निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग - अरविंद पारेकर
अधिक वाचा - www.bbc.com/marathi/india-631...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
पुन्हा उभारुन ऊभे राहू शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंकणार
शिवसेनेच्या चिन्हाविषयीची ही रंजक आणि ऐतिहासिक माहिती खूपच इमफॉर्मॅटिव्ह वाटली.. 🙏
Only ठाकरे
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🔥नाम ही काफी है 🚩🚩💪💪💪मशाली पेटवायला सज्ज व्हा 🔥🔥स्वाभिमानी महाराष्ट्र दिल्ली समोर कधीच झुकनार नाही 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
only uddhav Thackeray Saheb 🚩🚩🚩
अप्रतिम माहिती दिली आहे.धन्यवाद.
फक्त ठाकरे सरकार
🚩🚩ONLY Uddhav Thackeray 🚩🚩
🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩
उष काल होता होता काळ रात्र झाली.
आरे आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली.
निशांनी कोन्ती ही असुद्या.shivsena Only उधव बालासाहेब ठाकरे यांची राहणार
आत्ता मशाल शिव्रसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Very good shvina like100 Vikas marane
अति माहितीपूर्ण उत्तम माहिती 👌👌👌👌
आयोगाने, चिन्ह गोठवले हा मुद्दा सगळ्यात चांगला ह़ता.
Nice ..janvi.. Mam. Good..impormmetion & good ...Vice
एक्का चे बंड नाही गद्दारी आहे
Only Udhav saheb 🚩🚩🚩
Good information 👍
धनुष्यबाण
Khup chaan mahiti dilli
Very informative article
अशीच चालू घडामोडी चा ईतिहास मांडत जवा
ताई कृपया औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर बोलायला सुरुवात करायला हवी आता...✌🏻🚩
खूप चांगली वाटली
शिवसेना उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे हाती घेऊ मशाल 🔥🔥🔥रे मिंधे गट हाती घेऊ खोके 📦📦📦📦 रे
Mast
Good news best
RIP 💐💐💐💐💐
Good
मॅडम आपलं बोलणेआवडले पण
संभाजिनगर म्हणा कृपया
धन्यवाद
Only raj saheb
Bharmman ni shiv sena sampawli 🤪😂🤣
Mullo ki fatti hai kya Brahmin se???
👌 👌 Good news👌👌💐💐🙏🙏
Andiry maday masal ojid karnar
संभाजीनगर म्हनत.जा
Mashaal symbol chi mahiti nhi dili mam..#only mashaal
Parbhani jilha ha ata paryant shivsena la eknishth rahila ahe pn parbhani cha Paheje tevda vikas hota nahi ahe Uddhav Thakarey yani jr punha sarkar ale tr parbhani cha vikas karun dyava.
1985 shivsenechi nishani mashal hoti.bhujwal mahapor zale.
... Sharad chya Nadi
lagun , uddhav ne ghetali
shivshenechi vaat lavun ,
"Aa bail muze maar",
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣...
andbhkat 😂
@@fgh3767 *Landbhakt ahet hai
Shivsene ne swat swatache nuksan karun ghetle
No Aurangabad please Sambhaji Nagar
शिंदे फडणवीस या दोघांना शाप दिलाय बाळासाहेब ठाकरे आणी महाराष्ट्र जनतेन