कोर्टातल्या एका मागणीमुळे शिंदेंची अडचण; ठाकरेंच्या वकिलांनीही घेरलं | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 115

  • @nitinumale97
    @nitinumale97 2 года назад +43

    खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. कारण स्वताः मा.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यानी पक्षाची धुरा अणि पक्षप्रमुख पद हे उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केलेले आहे.

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 2 года назад +47

    साहेब (उद्धव) घाबरु नका शिवसैनीक तुमच्या सोबत आहोत

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 2 года назад +50

    लोकशाही सपुष्टात आली असून ठोक शाही सुरु झाली. 🍉गद्दारचे काय करायच हे जनता ठरविले.

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 2 года назад +66

    शिंदे फसले आहेत शिवसेनाची घटना काय सागंते

  • @sanjaytilekar8372
    @sanjaytilekar8372 2 года назад +54

    केंद्र शासन दबाव आणून निर्णय लावून घेत आहे मग कसला न्याय आणि कसली लोकशाही

  • @hribhaugarud2642
    @hribhaugarud2642 2 года назад +34

    लोक शाही महाराष्ट्र राज्य त. पायाखाली तुडविली जाते की काय❓
    जय महाराष्ट्र जय शिवसेना फक्त ऊध्वजी ठाकरे साहेबांचींच

    • @madhukarchaudhari2453
      @madhukarchaudhari2453 2 года назад

      एक महत्वाची बाब म्हणजे ज्यांनी पक्ष सदस्याचा त्याग केला ते सदस्य कसे राहूं शकतात .याच मुद्यावरून त्यांना पक्षाचे चिन्ह मागण्याचा कोणताही नैतीक अधिकार चरत नाही हे स्पष्टहोणे गरजेचे आहे .

    • @Megha_01_
      @Megha_01_ 2 года назад

      @@madhukarchaudhari2453 '

  • @maheshjadhav8982
    @maheshjadhav8982 2 года назад +29

    Only uddhav saheb

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 2 года назад +24

    अस झाल तर लोकशाही राहणार नाही,ही हुकुमशाही
    निवडणूका पण घेऊ नका असच या सत्तेवर केंद्रीय यंत्रणाचा वापर करून,धमकी दडपशाहीने

  • @vishalichake7757
    @vishalichake7757 2 года назад +46

    सर्वसामान्य लोकांना बोलण्याचा काही अधिकार नाही कारण पक्षाचाच कोर्ट ऐकत नाही तर सर्व सामान्यांचा काय ऐकणार संविधान पायदळी तुडवण्याचा प्रयत्न होतो

  • @Shetkari96
    @Shetkari96 2 года назад +36

    लोकशाही नाही ही ठोक शाही आहे हे बरोबर नाही 😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 года назад +4

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🏹🚩

  • @ravindramali5241
    @ravindramali5241 2 года назад +10

    मान गये कपिल सिब्बल साहेब , तुमने तो निवडणूक आयोगाला एवढी अक्कल नाही की,निवडणूक आयोगा कडे नोंदणी कोणाच्या नावाने झाली पक्ष प्रमुख म्हणून आधी कोणाला ठरवलं नंतर कोणतीही प्रक्रिया न करता पक्ष प्रमुख कसा बदली शकतो हे समजण्या इतपत कोर्ट व निवडणूक आयोग नक्कीच बुद्दू नाही

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 2 года назад +2

    अभिनंदन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन शिवसेना

  • @ganpatdongare9037
    @ganpatdongare9037 2 года назад +13

    कपिल सिब्बल तुम्ही चान्गले
    वकील आहेत माझा एक प्रश्न
    असा आहे कि तुम्ही सरन्याय
    धिस्यांना असा प्रश्न विचारा कि
    तुम्ही जी पोपर्टी कामाविली
    आहे ती तुमी कोणाला देणार
    बस हा च प्रश्न विचारा
    ते येवढच बोलतील
    कि माझ्या वारसाला देणार
    बस मग बाळासाहेब बांची जी
    शिव 🚩🏹सेना आहे ती
    त्यांच्या वारसाला म्हणझेस
    उद्धव साहेब बना
    🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹
    जय 🚩🙏🏹 शिवसेना

  • @dattatrayghule8054
    @dattatrayghule8054 2 года назад +2

    जय महाराष्ट्र जय उध्दव ठाकरे साहेब तुमच्या साठी

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 2 года назад +13

    लोकशाही राहिलीच नाही.

  • @shekharshelke8055
    @shekharshelke8055 2 года назад +6

    सर्व सेटलमेंट झालं आम्हाला पण कळतं लोकशाहीची वाट लावली

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 года назад +2

    आपण म्हणता तसेच असेल तर खुप छान माहिती आहे, अश्या माहिती वर आपण विडीओ बनवल्या बद्दल आपले धन्यवाद. 🙏🙏 उध्दव साहेब हे शिवसेना पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्याना एखाद्या व्यक्ती किंवा नेत्याला पक्षातून काढण्याचा अधिकार त्यांच्या घटणे नुसार आहे, तो जर निर्णय झाला असेल तर तो योग्यच आहे... 🚩🚩🚩

  • @santoshbavkar1924
    @santoshbavkar1924 2 года назад +1

    फक्त उद्धव साहेब

  • @jayashreepawale9868
    @jayashreepawale9868 2 года назад +26

    Shivsena. Phakat . Udhav saheb thakare .

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 2 года назад +6

    आजचा निर्णय लोकशाही ला घातक

  • @omkarwaghmare8866
    @omkarwaghmare8866 2 года назад +1

    उद्धव ठाकरे

  • @MM-ue4ol
    @MM-ue4ol 2 года назад +16

    फसले हे आरएसएस भाजप च्या जाळ्यात...हे असे काय प्रश्न उठू शकतात हे तरी बीजेपी ने सांगितले होते का या बावळ्याना ?? 😄

  • @rampataskar
    @rampataskar 2 года назад +8

    जरी निवडणूक आयोगाने धनुष्यबाणचिन्ह गोठवले तर शिवसेनेने आपला जुने वाघाचे चित्र मुखवटा हे चिन्ह म्हणून घ्यावे

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 Год назад +2

    शिंदे गट निलंबित झालाच पाहिजेत नाहीत तर जनताच याना घरीच बसवणार

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 2 года назад +13

    डोके फुटले आणि टाके पायाच्या घोट्याला 😂😂

  • @sulabhamohatkar3936
    @sulabhamohatkar3936 2 года назад +9

    ठाकरे

  • @vijaymamarde1458
    @vijaymamarde1458 2 года назад +8

    ADV KAPIL SIBBAL IS ABSOLUTELY RIGHT. HE HAS RIGHTLY PUT FORTH HIS ARGUMENTS IN THE HON'BLE SUPREME COURT. BASICALLY EKNATH SHINDE IS NOT A MEMBER OF SHIVSENA.
    JAI MAHARASHTRA
    I AM WITH SHRI UDDHAVAJI THAKAREY

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde7341 2 года назад +7

    हा निर्णय योग्य वाटत नाही

  • @dnyandevbhagwat6744
    @dnyandevbhagwat6744 2 года назад +10

    Udhav saheb

  • @gopalmuthal3578
    @gopalmuthal3578 2 года назад +1

    💯💯💪💪🚩🚩🚩🚩

  • @latasupekar5973
    @latasupekar5973 2 года назад +1

    Only thakare

  • @rameshmore9352
    @rameshmore9352 2 года назад +4

    बीजापी ला सत्तेचा माज आला आहे

  • @khandarekhandare2673
    @khandarekhandare2673 2 года назад +2

    Very intelligent arguments by Advocate Kapil Sibbal, very very nice arguments. 👌👌🚩🚩

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj 2 года назад +3

    वारे न्याय देवता आज थोडेथोडे कळुललगले की न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी का?

  • @mahadevbansode4281
    @mahadevbansode4281 2 года назад +2

    सत्याला अनुसरून न्याय झाला पाहिजे.

  • @rameshwarmhamane9284
    @rameshwarmhamane9284 2 года назад +1

    सुप्रीम कोर्ट निकाल चुकीचा दिला आहे

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 2 года назад +2

    मतदार.ऊधवजी.बरोबर.आहेत

  • @rameshwarmhamane9284
    @rameshwarmhamane9284 2 года назад

    सुप्रीम कोर्ट भाजपचा माणूस आहे वाटतंय दादाला आहे उद्धव ठाकरे महाराष्ट्र आहे चिन्हाची काही गरज पडणार नाही माणसाची गरज लागते

  • @santoshshirwadkar671
    @santoshshirwadkar671 2 года назад +5

    निवडणूक आयोग मोदींच्या पडद्यामागील सूचनेनुसार काम करते

  • @patilukumar1
    @patilukumar1 2 года назад +3

    लोकशाही चा खेळ मांडला आहे तारिख पे तारीख, सरल सरल गद्धारी केली अहे शिंदे गटाने ईडी च्य ा भितीने
    लवकर निर्णय घेउन उद्धव साहेबाना पाठिंबा द्याला पाहीजे आस नाही झाल्यस, पुढेही पैसा साथी लोक गद्दारी करण, इतके सोपे गणित आहे हे

  • @sonukagda4253
    @sonukagda4253 2 года назад +2

    निवडणूक आयोग मोठा की सुप्रीम कोर्ट याचा विचार करा सुप्रीम कोर्ट पेक्षा कोन मोठा है गोदी साहेब चा हा पावार है ये पब्लिक है सब जानती हे

  • @sameersuryawanshi5335
    @sameersuryawanshi5335 2 года назад

    Great sibbal sir....

  • @angadkale1292
    @angadkale1292 2 года назад +8

    Court vikal gel

  • @dilipmankar133
    @dilipmankar133 2 года назад +2

    कमळाबाई हसते आहे

  • @mangalnanaware1050
    @mangalnanaware1050 2 года назад +1

    शिंदे ना शिवसेना घटना माहिती नाही का?

  • @rameshwarmhamane9284
    @rameshwarmhamane9284 2 года назад

    आधी एकनाथ शिंदे हा पत्र झाल्यावर मग निवडणूक आयोगाने निकाल घ्यावा सर्वसामान्य जनतेची मागणी आहे सरकार आपआप पडेल

  • @sanjaydange2220
    @sanjaydange2220 2 года назад +2

    केंद्र शासन दबाव आणून निर्णय लावून घेईन

  • @dattatraychavan7820
    @dattatraychavan7820 2 года назад

    Udhav thakre jindabad

  • @ramasanzgiri9300
    @ramasanzgiri9300 2 года назад

    We are with udhdhav balasaheb Thackeray

  • @paryushdesarda276
    @paryushdesarda276 2 года назад +2

    Only uddavji thakre is shivsena

  • @jivanwakde3546
    @jivanwakde3546 2 года назад

    आजच्या आपल्या म्हणण्यानुसार आम्हाला असे वाटत आहे की एकनाथ शिंदे शिवसेनेचे सदस्य नसताना निवडणूक निर्वाचन आयोगाकडे जाण्याचा त्यांना अधिकार नाही हे आपले म्हणणे एकदम सत्य आहे जय महाराष्ट्र पुन्हा परत सत्यमेव जयते सत्य परेशान है लेकिन पराजित नही उद्धव आपको हे लोक परेशान करने का इंडियन कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली का संविधानाचा आधार करेल असे आम्हाला शंभर टक्के वाटते जय हिंद जय महाराष्ट्र सत्यमेव जयते

  • @nitinshingare6670
    @nitinshingare6670 2 года назад +1

    जनतेने फक्त कमेंट्स करून उपयोग नाही रस्त्यावर उतरून उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे राहून गद्दारांना धडा शिकवला पाहिजे जय महाराष्ट्र

  • @rajendradhade6970
    @rajendradhade6970 2 года назад

    देशात.मोदिसरकार.आल्यापासून.देशाची.ऐकता
    राहिली नाहि.देशातल्या.स्वतंत्र.न्यायवेवस्था.मग
    ईडि.सीबीआय.न्यायालय.सारख्या.संस्था.दबावा
    खाली.कामकरतातजनतेच्यालक्शातआलेआहे
    जीसके.हातमेसता.वोही.न्याधीश.आशीपरस्थीती.सर्वसामान्य.जनतेला.वाटू लागली.जय.संविधान.जय.लोकशाहि.जय.शिवराय.जय.लहुजी.जय.भीम

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 2 года назад +6

    Swargiya Balasahebani sangitale aahe Uddhavla Sambhala Adityala Sambhala Bas jhale ki Balasahebancha Vichar kay hota

  • @ganeshraut4659
    @ganeshraut4659 2 года назад +2

    kapil sibal gret loyer

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 2 года назад +2

    शिदेंला.स्वाताच्या.ताब्यात.शिवसेना.घ्यायची.आहे.व.शिवसेनाच.चीन्ह.ही.स्वाताच्या.ताब्यात.घ्यायच.आहे.ही.सर्व.नाटक.भाजप.ची.आहेत.व.शिदेंची.आहेत.

  • @laxmanbhujbal2017
    @laxmanbhujbal2017 Месяц назад

    मि॑देला थोडीफार असेल तर राजीनामा द्यावा, नाही तरी निवडणुकीत जनता दाखविणार आहे त्या॑ची जागा

  • @gulabpatil23
    @gulabpatil23 2 года назад

    ठाकरे ची शिव सेना आहे बाळासाहेब यानी उभी केली आपण जर बाळासाहेबान चा फोटो लाव त

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 2 года назад +2

    नेहमीप्रमाणे लाचार पत्रकारिता !

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 2 года назад +3

    खरा व्हिडिओ बनवा ....शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले गेले आहे....दोन्ही गटांना नवीन चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार

    • @ravindramali5241
      @ravindramali5241 2 года назад +1

      तुझी टांग हा खरंच व्हिडियो आहे

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 2 года назад

    निकाल हा केंद्रीय सत्ते च्या हुकमावरून ठरेल,जनतेने लोकशाही टिकवण्यासाठी सत्ता परिवर्तन करणं आवश्यक आहे,यंत्रणा ह्या सत्ताधारी पार्टी च्या दावणीला बांधलेल्या आहेत त्यामुळे न्याय मिळेल असं दिसतं नाही, न्याय हा जनताच देऊ शकेल फक्तं जाती पाती च, पैसा न घेता,सद्सद्विवेक बुद्धी जाग्यावर ठेवून मत दिलं तर

  • @SureshVarat-l1g
    @SureshVarat-l1g 18 дней назад

    Udv balasaheb takre

  • @shivajimore4373
    @shivajimore4373 2 года назад

    B

  • @subedarmajorjaiprakashingle7
    @subedarmajorjaiprakashingle7 2 года назад

    Real Shivsena Uddhav Thakre Shivsena. Shinde gut gaddar

  • @raghunathjadhav8585
    @raghunathjadhav8585 16 дней назад

    Udav la

  • @ajaykusekar7325
    @ajaykusekar7325 2 года назад

    Wrong judgment

  • @rameshkhillare10
    @rameshkhillare10 2 года назад

    Thakare chic aahe.

  • @bhalchandrakumbhar3515
    @bhalchandrakumbhar3515 6 месяцев назад

    999 ka supreme court judge Chandrashekhar
    Prakash kar

  • @tanu3333
    @tanu3333 2 года назад +1

    Bjp punishing Uddhav ji because joining NCP n CONGRESS..

    • @vaishalipathre1781
      @vaishalipathre1781 2 года назад

      aani pahate rastrwadi barober Shapath vidhi zala to Chalton
      fadanvis yakub chay bhavachya, satkar karun gheto te chalat
      Congress Wale bjp madhye yetat ye chalat

    • @vaishalipathre1781
      @vaishalipathre1781 2 года назад

      yuti zali tevha shivsena aani bjp cha cm aadhich aadhich versha aasnar aasa karar zala hota
      pn shah ne palti marli bjp cha cm 5 versha aasel aas sangital shah jer dilela shabd palla aasta ter he sagle zalach nasta
      2019 cha press conference cha vedio the hotel blue see madhye

  • @joytijadhav878
    @joytijadhav878 2 года назад

    Rr

  • @lastmanstanding1266
    @lastmanstanding1266 2 года назад

    Shevati parvangi ka dili hach prashn tayar zalay

  • @sanjaysalvi4
    @sanjaysalvi4 2 года назад +1

    तुम्ही पण चहा बिस्कीट वाले आहात का

  • @ashvinegore1370
    @ashvinegore1370 2 года назад

    Cortat nikal ghyava

  • @sandeepamane2168
    @sandeepamane2168 2 года назад

    bandkhor + haraamkhor ashi raajkiy yuti aahe kaay ?

  • @pandukokanne426
    @pandukokanne426 2 года назад

    Ha nikal mhanje Shindela dhakka aahe Karan 29 June chya agodarchi paristhiti aayogakade grahya dharli jaail.....sampurna nondanikrut sam8tya...gat pramukh...shaka pramukh...majority of nagarsevak...panchaya sadasya...zp sadasya..jilha pramukh he Thakren sobar aahet aani janta suddha....

  • @santoshrandhavan6349
    @santoshrandhavan6349 2 года назад

    Khri sivsena uddav thakary yanchi h

  • @rajendrababar162
    @rajendrababar162 2 года назад

    Loksshahichi Hukumshahikade Vatchal Shindesathi Ek Divas Desh Vikla Jau Naye ?

  • @prashantdaware5653
    @prashantdaware5653 2 года назад

    Nyayalayane kharya la nyay dyava.....khotyala pathishi ghalu naye.....iok viswasane pahtat....tumchakade

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 7 дней назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 2 года назад

    Shinde gatane Ani bjp ni lokshahicha khoon kelay ase maze mat ahe Janatechya Shikshela te Patra zalet bjp chi dadagiri Modiji AA lya pasun suru zali ahe jase kahi hi lokpriyata bjp la ajanm purnar ahe 2024 paryant ch bas

  • @vishalsinghjoshi7989
    @vishalsinghjoshi7989 2 года назад

    These channel always gives bias and one sided reporting...specifically where it comes to uddav thackrey....third class and solded media

  • @omkarwaghmare8866
    @omkarwaghmare8866 2 года назад

    उद्धव ठाकरे

  • @omkarwaghmare8866
    @omkarwaghmare8866 2 года назад

    ठाकरे

  • @omkarwaghmare8866
    @omkarwaghmare8866 2 года назад

    उद्धव ठाकरे

  • @gangarambhui2959
    @gangarambhui2959 2 года назад

    ठाकरे