Ruperi | Shanta Shelke | रुपेरी | शांता शेळके | Ep 11

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 61

  • @walimbenita7774
    @walimbenita7774 Год назад +14

    Doordarshan che कार्यक्रम दर्जेदार असतात . हा कार्यक्रम म्हणजे तर मुकुट मणी म्हणावा असा आहे .
    सरस्वती च जणू दिसली , भेटली , बोलली ❤

  • @poojakulkarni1347
    @poojakulkarni1347 2 года назад +19

    सोज्वळ प्रतिभा संपन्न मराठी म्हणजे शांताबाई आपण आहात.माझा मनापासून तुम्हास दंडवत मराठी च चेहरा म्हणजे आपण.

  • @ranjanashastri669
    @ranjanashastri669 2 года назад +12

    सरस्वती कन्या,सिध्दहस्त शांता बाईंचा साहित्याच्या सर्व क्षेत्रात लिलया ,सहज वावर मनाला भूरळ पडते.शतिशः नमन।

  • @sandhyavhatkar4904
    @sandhyavhatkar4904 3 месяца назад +3

    कान तृप्त झाले. इतक्या बहुश्रुत आणि प्रतिभाशाली असूनही किती साध्या होत्या शांताबाई. त्या M D कॉलेज मध्ये असताना मला तिथल्या विद्यार्थ्यांचा फार हेवा वाटायचा

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 2 года назад +11

    गतकाळ किती छान उलगडला शांता बाई 🙏, तत्कालिन कवी साहित्य किती सहजतेने सांगितले ,फुले सहज उमलतात तसे ,बाई तुमची भेट राहिली हो , समज नव्हती असो 🙏

  • @ramakantmahale5365
    @ramakantmahale5365 3 месяца назад +1

    अतिशय महत्वपूर्ण मुलाखत आणि संस्कृती जोपासण्यासाठी काटेकोर पालन करणाऱ्या शांता बाई यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार होणं गरजेचं आहे.
    थोर कवयित्री यांना दंडवत प्रणाम.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 года назад +8

    किती गोड किती सोज्वळ व संस्कारक्षम कार्यक्रम आहेत हे सगळे.

    • @dhanashreejoshi174
      @dhanashreejoshi174 2 года назад +2

      Juni gaani ani kavya sangreh pn U tube la aale tr chhan

  • @sadashivnadkarni3811
    @sadashivnadkarni3811 2 месяца назад +1

    Shantabai was my professor for Marathi in Ruia College. Such a great poet but no ego!

  • @kishornatekar4671
    @kishornatekar4671 2 года назад +4

    शांताबाईंना श्री सरस्वतीचा वरदहस्त
    लाभला होता.

  • @kirteerahatekar1821
    @kirteerahatekar1821 2 года назад +10

    शांता शेळके म्हणजे प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व.. खूप सुंदर, अर्थपूर्ण गाणे कायम च मनाला आनंद देणारे काव्य त्यांनी आपल्याला दिली आहेत.🙏🙏

  • @pranalipradhan9054
    @pranalipradhan9054 Месяц назад

    प्रतिभासंपन्न , सोज्वळ व अहंकाराचा वारा अजिबात न लागलेल्या शांताबाईंची मुलाखत पाहयला मिळाली म्हणून धन्य वाटले.

  • @abhijitsalunkhe4799
    @abhijitsalunkhe4799 2 года назад +5

    किती किती प्रतिभासंपन्न माई🙏💐

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Год назад +2

    नमस्ते
    अविस्मरणीय अविट सुरेल मैफल अनुभवली
    हे संस्कार आजच्या पिढीला द्यायला हवे
    आभार धन्यवाद

  • @sureshgawde9159
    @sureshgawde9159 2 года назад +2

    प्रत्यक्ष माऊलीचे रूप,

  • @ramdeepdake920
    @ramdeepdake920 2 года назад +2

    महाविद्यालयीन विद्यार्थी असताना, शांताबाईंचे दर्शन झाले.आज ते आठवलं की, धन्यता वाटते.

  • @jayashreeparchure6859
    @jayashreeparchure6859 2 года назад +3

    किती निर्मळ व्यक्तिमत्त्व आहे

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 2 года назад +4

    Shantabai great poetess🌷🌷

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 2 года назад +4

    शांता बाई कोटी प्रणाम 🙏

  • @avinashrajarshi5086
    @avinashrajarshi5086 2 года назад +3

    अतिशय सुंदर मुलाखत, मनाला खूप आनंद मिळाला. खूप खूप धन्यवाद.

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 2 года назад +3

    अतिशय सुंदर हसतमुख तेजस्वी आनंदी थोर अभ्यासु व्यक्तीमत्व नमस्कार असो

  • @ushaj.balakrishnan159
    @ushaj.balakrishnan159 2 года назад +1

    Wah, Shantabai, ani wah Sudhir Moghe ji! ! Khupach sundar, avis.araniya mulakhati sathi dhanyavad !🙏🙏

  • @niketaniketa297
    @niketaniketa297 2 года назад +6

    मी हे कार्यक्रम 100 वेळेस तरी पहिला असेल

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 Год назад +1

    Shantabaina manacha mujara! Aabhar !

  • @iamsampada
    @iamsampada 2 года назад +4

    किती साधी माणसं होती ही!👍

    • @radhikapuranik5270
      @radhikapuranik5270 6 месяцев назад

      त्रिवार वंदन माईंना ❤

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 2 года назад +4

    शांताबाई शेळके🙏

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 года назад +4

    प्रतिभावान गीतकार . 🙏🙏🙏

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 3 месяца назад

    प्रतिभा संपन्न कवयित्री आणि मंगेशकर परिवार यांचेशी असणारा सहवास तसेच बाबुजी सारखे संगीतकार,राम कदम सारखे दिग्गज संगीतकार यांचेबरोबर गीतलेखन केले; बालगीते ,लावणी आणि कोळीगीते बेमालूम केली.

  • @shilpagujarathi8097
    @shilpagujarathi8097 2 года назад

    Tumcha baddal kay ani kiti bolave... Tumhi amhala sahityatun Jo ananda dila ahe tow shabdatit ahe...Gitancha najrana keval awarnaniya..Tumha sashtanga dandavat🙏🙏🙏🙏🙏

  • @rashmiapte3432
    @rashmiapte3432 3 месяца назад

    कोटी कोटी नमन.

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 4 месяца назад +1

    खूपच छान VDO.

  • @vasantshanbhag8838
    @vasantshanbhag8838 2 года назад +3

    Doordarshan mhanaje darjedaar kaaryakram. Kuthalyach vahini var ase kaaryakram hot naahit.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @urmiladeshmukh2972
    @urmiladeshmukh2972 3 месяца назад

    सुरेख अप्रतिम मुलाखत?शान्ताबाईचे अलौकिक संगित प्रवास सुरेख पध्दतीने पेश केला आहे.थोड्या वेळात सांगणे कठिण असतांनासुदधा ते सगळं थोडक्यात सुरेख सादरीकरण केले आहे. 40:28

  • @ranjanaparlikar3231
    @ranjanaparlikar3231 6 месяцев назад +1

    किती सहजता ,बारकावे आणि प्रामाणिक पणा आहे?

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 2 года назад

    A very highly intelligent lady.
    Though no had the opportunity to learn Marathi in school, listening to her makes me repentant for having missed the beauty of Marathi language.

  • @anilanandkotian
    @anilanandkotian 3 месяца назад

    Rahen rehan hum mehka karenge banke kali , banke sada.baag e saba mein

  • @krishnamarathe9154
    @krishnamarathe9154 Год назад

    अप्रतिम..

  • @gauriagashe6666
    @gauriagashe6666 2 года назад

    अप्रतिम मुलाखत

  • @anilanandkotian
    @anilanandkotian 3 месяца назад

    Nice to hear shudha Marathi. Not next gen marathi with english and Hindi mix. - Ek Parapranthiya

  • @ashathorat6418
    @ashathorat6418 3 месяца назад

    शातांबाई म्हणजे शांंत निरामय प्रतिभावंत व्यक्तित्व.

  • @prathameshkurade9070
    @prathameshkurade9070 2 года назад

    Khup Chan ❤

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 3 месяца назад

    अजरामर सह्याद्री दुरदर्शन

  • @smitashimpi997
    @smitashimpi997 2 года назад

    So good

  • @gajananpaddune9715
    @gajananpaddune9715 2 года назад

    Great Veyktimatva 🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rashmiwalwadikar654
    @rashmiwalwadikar654 Год назад

    Chhan

  • @hummanpschology6436
    @hummanpschology6436 Год назад

    🙏🙏🙏

  • @amitabalgopal9876
    @amitabalgopal9876 2 года назад

    Nice interview

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @dhanashreejoshi174
    @dhanashreejoshi174 2 года назад +1

    Juni gaani pn eikevavi

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 года назад +4

    आसेन मि नसेन मि गित ऊद्या आसेल हे

  • @chitniskd1
    @chitniskd1 5 месяцев назад +1

    कधीच संपू अशी ही मैफिल!

  • @supriyagokhale6710
    @supriyagokhale6710 2 года назад +2

    PratibhShali Ekmev

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @minakhole2725
      @minakhole2725 Год назад

      सगळी विश्लेषण कमी पडतात यांच्या प्रतिभेवर

    • @Ak00530
      @Ak00530 3 месяца назад

      शांता शेळके आता हयात आहेत का