Lata Mangeshkar interview by Nikhil Wagle on IBN Lokmat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • Lata Mangeshkar interview by Nikhil Wagle on IBN Lokmat

Комментарии • 5

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 9 месяцев назад +7

    Lata Mangeshkar didi ka bhasha par achha adhikar prapt Kiya samjhe bagair shabdon k liye gayan nahi tha arth samjhane bad gaya isliye unhone Vivek ki dad Deni chahiye.maone yah interview pahile bhi dekha hai .pahile unki Vani ki mithas hi dekhti parntu unke vykrtwa mein atmvishwas aur jawabdari ka sundar bhav hai Jo samjik jivan k prati imandari aur sachhai se baat kar rahi n hain.

  • @rizwanakashyap5079
    @rizwanakashyap5079 17 дней назад

    शत शत नमन लताजी!
    तुमच्या बद्दल आम्ही काय बोलणार?
    मी तर काजवा सुध्दा नाही. तुमचे गाणे ऐकता ऐकता मी जीवन व्यतीत केले, करीत आहे.. धन्य वाटते मला की तुम्हाला ऐकू शकले. तुम्हाला ऐकले नसते तर जीवन व्यर्थ गेले असते.
    तुम्हाला जेव्हां जेव्हां ऐकायची/ ऐकते, मी मला हरवून जाते! हे खूप लोकांबरोबर झाले असेल. खूपदा माझा nervous break down jhala आहे आणि प्रत्येक वेळी तुम्हाला सातत्याने ऐकते आणि त्यातून बाहेर पडते. आज तुम्ही इथे नाहीत. तुमचे कोण कौतुक करीत आहे किंवा नाही हे तुम्हाला माहीत सुध्दा होणार नाही. आणि त्याची आवश्यकता नाही. तुम्ही या सर्वांच्या पलीकडे आहात. नेहमीच होता.
    तुमचा चरण स्पर्श करते. तुमच्या पायाला हात न लावता! फक्त एकदाच तुमचे पाय स्पर्शिले. मी धन्य झाले. मी साक्षात सरस्वतीला पाहिले, स्पर्शीले.

  • @geetamokashi5626
    @geetamokashi5626 3 месяца назад +1

    So smart lataji❤❤

  • @ashishdhumalsongs7576
    @ashishdhumalsongs7576 Год назад

    Great 👏🙏🙏🙏🙏🙏

  • @umakulkarni9272
    @umakulkarni9272 2 месяца назад +1

    गाणे संपलेतरी ,सूर मागे राहतात.😮