आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद

@@krishnaharkal8956 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

Nagin vr ek upay mhanje, ranat kateri zad ahe tyala fakt panavr pan aste tyala amchya kade fant ase mhantat panavr lal phal yete ti vanaspati jalun tyachi rakh jakhmevr lavayachi,🙏
@@janardhanlaande9971 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
यावर एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे पाहू शकता गोरण्यासाठी वजन कमी करणे हा एक महत्त्वाचा भाग येतो तसेच घशाच्या आजूबाजूला मासाची वाढ झालेली असेल तर ती कमी होणे आवश्यक असते
Mala uric acid cha tras aahe gajkarn , pails aahe pot saf hot nahi he sheriratil hit vadhanyache laxn aahe ka lagvi pivli hote pan unhali lagat nahi eka thikani nadi parikshan hit vadhali sagatle aahe
तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
Endometriosis नावाचा त्रास असतो यामध्ये सुद्धा असाच प्रॉब्लेम होऊ शकतो आपण जवळ स्त्रीरोग तज्ञांना दाखवा आणि सल्ला घ्या किंवा जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवू शकता
अतिशय उपयुक्त माहिती दिली डॉक्टर तुम्ही👌👌
Khup ch sunder upyogi mahiti sangitlya baddle dhanyavad.👌👍🙏🏼💖🇮🇳
खूप छान माहिती दिली तुम्ही 😊
Nice information sir dhanyawad.
❤❤❤❤ धन्यवाद दादा खुप छान महत्वाची माहिती दिली
Sirani khup changly prkare ani El dam yogy sangitl ahe dhnywad sirji
नेहमीप्रमाणेच उपयुक्त माहिती
By JK feet FYI bio by
खुपच छान माहिती धन्यवाद सर 💐💐💐
Nice information Sir
Thank you so much 🙏
Ya agodarcha pot fugane ya vedio madhil upchar karun pahila. Khup Chan result milala. bare vatale. Thank you.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत फीडबॅक दिल्याबद्दल धन्यवाद
Kay upay kela.plz tell
खूप छान विश्लेषण केले आहे
Khup sundar mahiti dili dr
Khup chan mahiti.
खुप छान महत्त्व पूर्ण माहिती 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
Khup chan. Mahiti. Dhanyavad
Khupch Chan sangta aapan Sir thinks
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
खूप धन्यवाद
धन्यवाद वैद्यदादा ❤
खूप छान माहिती सर
खुप छान माहीती दिली 🙏
खूप छान मार्गदर्शन डॉ. साहेब 👌🌹🙏
खुपच छान माहिती दिली धन्यवाद सर .. बेलफळ खाले तर चालत का ?
बरोबर आहे सर उष्णता वाढते आणि सांधेदुखी चालू होते माझे तसेच होते
खुप छान माहिती सांगितली सर 👍👍👍
Khup chaan mahiti........
Khup chan mahiti dili
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
खूप धन्यवाद
Thank you sir 🎉
Khup must
Sir .thanku.
Very nice 👌 information
Khupach chan
Nice . Thankyou sir 🙏
Most welcome
Excellent 👍
फार छान माहिती दिली धन्यवाद
Very nice sir❤
Khup suder mahiti dili.Thanks.sir
खुप छान माहिती दिलीत सर माझ्या आईला असाच त्रास आहे
खुप छान माहिती
@@krishnaharkal8956 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@@krishnaharkal8956 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
धन्यवाद सर
Fangal sathi kahi upay sanga ki kaymcha gel pahijet
Sir Barik Honya sathi kahi upay sanga na pls
Mazya sharirat. Khup ushnata zali aahe and awaghad jagewar khup aag hote w khajawate w barik fod aale aahet mi madhumeh peshant aahe😢
Same majh on tich samsya ahe
Sir majaya angavr khup fod yetat ani hatavr kiva pathivar tr plz mala sanga na he band kasa kru plizzz khup upkar hotil🙏🏻🥺😞
Good information.
सर कृपया नागीण ह्या आजारावर माहिती द्या 🙏
Nagin vr ek upay mhanje, ranat kateri zad ahe tyala fakt panavr pan aste tyala amchya kade fant ase mhantat panavr lal phal yete ti vanaspati jalun tyachi rakh jakhmevr lavayachi,🙏
सरछानमाहितीदिली
@@janardhanlaande9971 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
Thanks sir.khip chaan .paripathathi kada pan pyave .
Sar मला उष्णतेचा खूप त्रास होतो . छान माहिती सांगितली धन्यवाद.
Chhan mahiti
Sakali potat bhd bhd hot,asiditi vadhte,tr kay krayla pahj sar sanga.namrata pathak.ushnta pn vadhte.tr upay Kiva kahi oshdh sanga.
सर चेहऱ्यावर जास्त घाम येत असेल तर काय करावे
याच्यावर आयुर्वेदिक घरगुती उपाय काय
Sir mla laghvila khup jaljal hote.aani twacha la pan jaljal hote
Pimples sathi Kay karav
अतिशय उपयुक्त माहिती
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
खूप धन्यवाद
जय श्री राम 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌
सर झोपेत घोरणया विषयी काही उपाय सांगा ना पिलज
यावर एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे पाहू शकता गोरण्यासाठी वजन कमी करणे हा एक महत्त्वाचा भाग येतो तसेच घशाच्या आजूबाजूला मासाची वाढ झालेली असेल तर ती कमी होणे आवश्यक असते
Very good
Sir maz vajan unhalyat Kami zhalay, potat chatit aag hotey, khupch tras hotoy, ushnata Kami karavi, virechan tr shakya hoil Ka mla
All body heat upay sanga
Mala uric acid cha tras aahe gajkarn , pails aahe pot saf hot nahi he sheriratil hit vadhanyache laxn aahe ka lagvi pivli hote pan unhali lagat nahi eka thikani nadi parikshan hit vadhali sagatle aahe
Kohalyacha rus kadun kasha madhey pyacha. Namaste
Hello Dr Chandan Bala lakshadi tel kuthchya companich ghyaych ?
कोणत्याही कंपनीची घेऊ शकता साउथ कंपन्यांचे चांगलं असते
घाम खूप येतो कृपया काही उपाय सांगा
बीपी नेहमी 150 वर असतो पण कधी काही त्रास जाणवला नाही. तर हे कशामुळे होतो. बीपीची गोळी चालू नाही. काही उपाय सांगा
Kiti khrcha yeto basti upay sathi sar ?
Mashiche dudh v mashiche tup ghyala kahi harkat ahe ka
Kohala konta pandhra ki lal,? Please clear this subject
Sir 100 perc mulvyad bsnyache upay sanga
आजारांसाठी घरगुती उपचार तूम्ही सांगता बरं वाटतं
घरगुती उपाय तात्पुरती असतात हे नेहमी लक्षात घ्या
Pimple Sathi KY karave
Hello Dr majhya angat far ushnta ahe ani mala diabetes ahe ani te border line var ahe tar mi Anjir ani manuka ghetl tar chalel ?
हो नक्की घ्या 1 महिना घ्या आणि result comment करा
घामोळयावर उपाय सांगा सर
धन्यवाद साहेब,, खूप छान माहिती दिली,,
Mulvyadhisathkahi upay sanga
तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
हाता पायाच्या तळव्याला घाम येणे यावर उपाय सांगा
उष्णता कमी करण्यासाठी कोरफड जेल उपयोग करता येईल का
Mala far tras hoto batrumchyajagi kupkhaj yete
डॉ hadi तापी साठी उपाय काय आहे का
Sir mala sambandh karte weles khup tras hote 4 warsh zali lganala pregnancy thambli nhi ahe... sir plz khi upay sanga... video banwA ya problems wr
Endometriosis नावाचा त्रास असतो यामध्ये सुद्धा असाच प्रॉब्लेम होऊ शकतो आपण जवळ स्त्रीरोग तज्ञांना दाखवा आणि सल्ला घ्या किंवा जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवू शकता
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
sir vala kuthe milel sangal ka
Payala khup bhega padtat .upay suchwa
Majhya dolyachi khup aag hote yavr upay
उशिरासवं आणि चंद्रप्रभा गोळी घेतली तर चालेल का ??
❤
🙏🙏
Fugal sati saga varcha varcha hot ghargoti upay saga
नाही यासाठी तुम्हाला जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून व्यवस्थित औषध घेणं आवश्यक आहे
पायाची खुप आग होती आणि मला गर्मी पण खुप होती सारखं गरम आग राहत औषध सांगा सर
Thank you❤
सुरण खालल्याने उष्णता कमी होते का
Sir khoop gham yeto
केस पांढरे. होणे , केस गळणे सोपा उपाय सांगा
सर उष्णता वाढल्यानंतर नाभीतून रक्त येऊ शकते का कृपया मार्गदर्शन करावे
नाही
सर माझ्या तोंडामध्ये येते वारंवार
Thanks
Welcome
सर,माझ्या तोंडाला खूप फोड,येत
उपाय औषध सांगा
व्हेरीकोज वर घरगुती इलाज आहे का .
सर
असेल तर कळवा
पिंड तेल लावू शकता
डाॅ.धुतपापेश्वर कंपनीचे शीतसुधा हे औषध शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
हो नक्कीच हे औषध चांगले आहे परंतु आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेणे आवश्यक आहे
Sir त्यामुळे sugar cha trass hou shkto ka
🎉🎉❤🎉🎉
घाम खुप येतो या वर ऊपाय सांगा 🙏