खूप गरज होती मला या माहितीची.घरबसल्या आजारीपणात सध्या ,ही माहिती व्यवस्थित मिळाली, त्याप्रमाणे मी आता हे नियम पाळीन.मी तुमचे चॅनेल नेहमी पहाते.धन्यवाद सर.
Dr. डोळ्याचे motibinduche operation zalepan nantar yeka dolyat कमी disate म्हणून dr.. सांगितले किं लेदर् karave lavel सांगितले तर aurvedat upay ahe ka?
मला गुडघेदुखीचा त्रास होत होत आहे. मी सद्या अमेरीकेला असल्यामुळे इथे कोणतेही आयुर्वेदिक औषध मिळत नाही आहे ,.त्रास कमी होण्यासाठी कोणते उपाय करावे जेणे करून मला थोडाफार तरी आराम होईल कृपया मार्गदर्शन करावे
खूप गरज होती मला या माहितीची.घरबसल्या आजारीपणात सध्या ,ही माहिती व्यवस्थित मिळाली, त्याप्रमाणे मी आता हे नियम पाळीन.मी तुमचे चॅनेल नेहमी पहाते.धन्यवाद सर.
जरूर सोमवार ते शुक्रवार लाईव्ह सेशन पण असते रात्री पावणेदहा वाजता ते अटेंड करत चला चॅनेल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा
सर छान माहीती सांगितली
Thanku sir khup chan महिती dilyabaddal
खुप छान माहीती दिलात सर धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
छान माहीती
उपलब्ध माहिती दिली आहे आभारी
Mast mahiti
❤👌👌
,, Best Mahiti dili Apanas Thanks Sir
Best sir 🙏👌
धन्यवाद सर तुमचा सल्ला खूप छान वाटला
So nice information
छान सेवा आहे ❤
खूप छान माहिती सर 👌🏻🙏🏻
पायाची कुचीॅ व्यवस्थित राहण्यासाठी उपाय सांगा
धन्यवाद डाँ. सर ,खुपच उपयोगी असी माहिती देता .मी नेहमीच तूमचे विडीओ बघते .मला रूमिओटाईटीस आर्थराईटषस चा त्रास आहे ,पाठीला वाँक आला आहे वाकून चालते ..
माया
Khup chan माहिती
Khup Mast samjaun sangta sir
Thanku sir
Good information given
So nice of you
29 degree weather in Nilanga, Latur.
Should we do swimming in well or not
Good information
Thanks
Adv R K CHAVAN Latur
Sir upukt mahiti Sope upay
खुपछानमाहीतीदीलीखुपआभारीआहोत
धन्यवाद अधिकाधिक लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा
सर आभारी आहे❤
Sir knee replacement सांगितल आहे.ते करावेत का उपाय सांगा.
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
श्रीकांत हर्षे--पुणे--20 C
आमवात आहे मला डोळे सकाळी सुजतात आणि दुखतात उपाय सांगा सर🙏
Khup chhan mahiti dilay
सर माझं पूर्ण अंग अखडल आहे आणि नसा कडक झाल्या उठाला व बसला खूप त्रास होतो काय करावे
Very good gaidence sir I am oooooo
Sir roj aneshapoti kadulimbChi pane khalli ter acidity kami hoil ka
फायदा होईल तीन आठवडे घ्या
माझी कबर व पायाचे गुडगे जास्त दुखतात माझे वय 54 आहे माझे पोट सुध्दा आहे
Hospital पुणे येथे आहे? मला saitikacha tras आहे.upay ? ❤
Dr. डोळ्याचे motibinduche operation zalepan nantar yeka dolyat कमी disate म्हणून dr.. सांगितले किं लेदर् karave lavel सांगितले तर aurvedat upay ahe ka?
@@rothelpathare1805 हो आयुर्वेदिक औषधांनी सुधारणा होऊ शकते
सर उष्ण पदार्थाने पित्त वाढू शकणार हे सर्व लक्षण तुम्ही सांगता आहेत
Vasant.patil.moandhale.Ta.Bhusawal.Tapman.9.digriAhe
योगे आहे. माझे संपूर्ण जोंड दुःखतात. काय करावे.सर.?.
24.c
Sir namaskar sir mala tal payat khup aag hote kadak watat te kashya mule asel
Online consultation aahe ka available
हो तुम्ही या नंबर वर संपर्क करा डिटेल माहिती दिली जाईल 9820301922
Sathra pali
सरमिलातुर.जिल्यातून.हाहे.मलापन.घुडघ्याचातहाहे
Ñúndúrbar
मला गुडघेदुखीचा
त्रास होत होत आहे. मी सद्या अमेरीकेला असल्यामुळे इथे कोणतेही आयुर्वेदिक औषध मिळत नाही आहे ,.त्रास कमी होण्यासाठी कोणते उपाय करावे जेणे करून मला थोडाफार तरी आराम होईल कृपया मार्गदर्शन करावे
Mazya aai chya bota na kup mungya yetat ratri taysathi kahi tari upay sanga Tila ratri kup ch tras hoto
Lasunchatni tikhatkhalyane jalajalat mala.
माझ्या डोक्यामध्ये पुरवतात आणि त्याला खास सुटते
खंडा ळा शिर वळ १० डिर्गी तपमान आहे
Avaj changla yeto
💯
G. Sir... 👂👂👏👏
Number disat nahi
माझे गुडघे खूप दुखत आहे
काय खावे ते सुचवा भाज्या नक्की कुठल्या खाव्यात
माझे गुडघे खूप दुखतात
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद