अनेक अनेक नमस्कार! जसा भ्रमर फुलातला मध मिळाला की संतोष पावतो तसे आपले व्याख्यान आम्हाला ज्ञानाच्या मधाने तृप्त करते. मनापासून धन्यवाद! सगळे भाग ऐकणार! 😊
ताई खूप खूप धन्यवाद 🙏 आज श्रावणी सोमवारच्या दिवशी खूप खूप सुंदर शब्द कानावर पडले. नवीन काहीतरी शिकायला मिळालं. आजचा उपवास सार्थकी लागला. ताई मी मागे तुमच्या एका व्हिडिओच्या खाली लिहिलं होतं मारुती स्तोत्र, पसायदान इत्यादी स्तोत्रांचं निरूपण करावं. जमलं तर तेवढं करा.
अनेक अनेक नमस्कार!
जसा भ्रमर फुलातला मध मिळाला की संतोष पावतो तसे आपले व्याख्यान आम्हाला ज्ञानाच्या मधाने तृप्त करते.
मनापासून धन्यवाद!
सगळे भाग ऐकणार! 😊
अतिशय सुंदर विवेचन. आणि पूर्ण मराठी भाषा वापरून. कुठेही इतर भाषेचा वापर न करता सर्वसामान्य मराठी श्रोत्याला निर्मळ अर्थाचा आनंद दिला आहे.
अप्रतिम ताई, आज तुमच्यामुळे आपल्या पुरातन साहित्यातले अनमोल रत्न आम्हाला लाभत आहे...फार छान उपक्रम आहे. अनेक शुभेच्छा 😊
खूप सुंदर विश्लेषण ताई.👌🙏🌹
अप्रतिम निवेदन 🙏🏻🙏🏻🙏🏻
Atishay chhan. Aikat rahave asey vivechan
अप्रतिम.
ईतक सुंदर प्रथमच ऐकून खूप आनंद झालाय धन्यवाद माझ्याकडून अनेक नमस्कार
""भामिनी विलास""ही नवी मालिका उत्तम आहे.ऐकण्याची उत्सुकता वाढवते.ताई, किती वेळा नमस्कार करावा बरं!!!🙏🙏🙏🙏🌺🌺
अप्रतिम विवेचन
खूप छान धनश्री ताई....
Ratrirgamishyati. .... shlok i remember,,nice explaination
कान आणि मन तृप्त झाले
खूप खूप छान ताई माझे कान आज तृप्त झाले नवीन तुमचा व्हिडिओ आला की लगेच मला ऐकावसं वाटतं या श्लोकामध्ये किती शृंगार वापरलेत किती किती दिले
कान तृप्त झाले ..मन आनंदीत झाले. हृदय प्रेमाने भरले..भ्रमराची दोन रूपे .... ताईची वाणी...अहाहा.....❤👌👌👌
Tai khup sundar
ताई खूप खूप धन्यवाद 🙏
आज श्रावणी सोमवारच्या दिवशी खूप खूप सुंदर शब्द कानावर पडले. नवीन काहीतरी शिकायला मिळालं. आजचा उपवास सार्थकी लागला.
ताई मी मागे तुमच्या एका व्हिडिओच्या खाली लिहिलं होतं मारुती स्तोत्र, पसायदान इत्यादी स्तोत्रांचं निरूपण करावं. जमलं तर तेवढं करा.
अतिशय उत्तम ❤❤❤
अप्रतिम, शब्दांच्या पलीकडले
निःशब्द!!!
धन्यवाद ! साहित्य सौंदर्याची नवीन दृष्टी शब्द वृष्टीसह तुम्ही देत आहात.
अतिशय सुंदर सुरेख विवेचन🎉🎉
खूप सुंदर विवेचन 🙏👌
Khup sunder vivechan ahe eikat rahave ase vatate apan Vidushi hushar rasal vani etc ahe Apnas Trivar Salam
सुंदरच... 👌👌🙏🙏
Great great madam khoop khoop chhaan ❤❤
खूप छान समजावले.आवडले🎉
How beautiful shlok,
धन्यवाद ताई मनातल्या इच्छा पूर्ण होतात हे माझे भाग्यच मनःपूर्वक धन्यवाद
खूपचं छान.. कमळाचे उदाहरण छान आहे.व्याकरणाद्वारे काव्य उलगडते.खरे हितकारी मोजकेच, त्यांच्या कडे दुर्लक्ष केले जाते.🙏👌
खूपच अप्रतिम. न बोलून प्रेमस्पर्श करून जातात त्या व्यक्तीवर दुर्लक्ष करून चालणार नाही.
खूप छान!! तुमच्या मुळे संस्कृत साहित्याचा आस्वाद घेता येतोय .
खूप खूप धन्यवाद
Apratim, vivechan mast, namaskar 👌👌👌👌👌🙏🙏🌷🌷
शब्दशारदा....
🙏नमस्कार.....खूप छान आवाज...मांडणी...
बर्याच दिवसात तुम्हाला ऐकून मन तृप्त झाले❤
किती छान विवेचन केले आहे
मनाला खूप खूप भावलं.
आई आपले सर्वच व्हिडिओ अभ्यासपूर्ण आणि श्रवणीय असतात.
वा!ताई, आम्ही आपल्या मधुर वाणीतून कधी श्रवण करू असे वाटते. खुप छान!🙏🌹🙏
अप्रतिम.....किती वेळा आपल्याला ऐकत रहावसे वाटते.....
Dr.. धनश्री ताई. खूप खूप छान ❤❤🎉🎉 खरचं हा मकरंद आम्हाला तुमच्या कडून मिळतो. !!
खूप सुंदर श्लोक आणि तितकेच सुंदर त्याचा अर्थ उलगडून सांगणारे ताईंचे विवेचन.धन्यवाद धनश्री ताई.
वाणीतून उमटलेला प्रत्येक शब्द खरं तर कानात साठून राहो असच वाटतं... ❤️❤️🙏🌹
छानच 👌👌👌
अन्योक्ती विलास खूप सुंदर 👌👌🙏🙏
तुमच्या मुळे इतक्या सुरेख रचना, व त्यावर रसाळ विवेचन ऐकायला मिळाला वाऱ्या ची नावे अप्रतीम 👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻
अप्रतिम च नि: शब्द 🙏🙏
खूप च सुरेख, ताई तुमची वाणी अमृतमय, आहे, कानाला अजून, अजून, ऐकत रहावेसे वाटते
अप्रतिम, अतिशय सुंदर, श्रवणीय 👍👌🌹🌹
ताई नमस्कार,खूपच सुंदर विषय मांडलाय. तुमच्या मुळे सातत्याने ज्ञानात भरभरून भर पडते.
किती सुंदर विवेचन ताई...धन्यवाद
ताई खुप छान उपक्रम हाती घेतला आहे.नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर निरूपण करताना तुमच्या शब्दाशब्दातून निरंतर ज्ञान सरिता वहात असते खुप खुप धन्यवाद 🙏😊😊
खूपच सुंदर ,नेहमीप्रमाणेच ❤🙏
अप्रतिम फक्त ऐकत राहवे असे वाटते।खुप खुप धन्यवाद ताई।
तुमच्या मुळे संस्कृत साहित्याची सुंदर माहीती मिळते..ताई मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद ताई, आज तुमच्यामुळे श्रावणातील सुरवात छान झाली. नवीन विषय ऐकायला मिळाला.
मॅडम आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏अतिशय सूश्राव्य विवेचन,
वा! धनश्री ताई केवळ अप्रतिम!👏👏 फार छान विवेचन.
खूपच छान, ऐकायला इतके गोड वाटते आहे, पुढील ऐकण्यासाठी उत्सुकता वाढली आहे ताई
विषयाइतकच निवेदन लाजवाब. तुम्हाला ऐकतच राहवस वाटतं.
वा वा मस्त ...
👌अप्रतिम काव्य ! आपले मंजुळ गुंजन मात्र ऐकत राहावं असं 🙏
धन्य वाद ताई.,मधुर विवेचन
खूप सुंदर,धनश्रीताईंच्या मधाळ वाणीतून ऐकण्याची एक पर्वणीच मिळाली.धन्यवाद ताई.
गंगालहरीचं आपण इतकं सुंदर विवेचन केले आहे ना की, ते अजुनही मनात घोळते. आणि आता हे भामिनीविलास!
खूप छान!
Awesome as usual
खूप chhan
खूपच सुंदर. अप्रतिम...👌👌💐💐🙏🙏
Khoopach sundar anishravaniya vivechan👌👌🙏
सुंदर विश्लेषण 👌👌धनश्रीताई, मनापासून धन्यवाद🙏
प्रेरणादायी व्यक्तीमत्व, खुप खुप शुभेच्छा
Khoop sundar सांगितलं आहे तुम्ही... Waiting for the other sholks.😊
अप्रतिम फक्त ऐकत रहावस वाटत .प्रत्यक्ष सरस्वती प्रसन्न🙏🪷🙏
खूप सुंदर, ओघवती भाषा व विवेचन. धन्यवाद.
खूप सुंदर ..गंगालहरी अजून कानात लहरत आहे आता हे... संस्कृत काव्याची छान ओळख होते तुमच्या या व्याख्यानाने....
अप्रतिम.या मालिकेची सुरवात इतकी सुंदर झाली की पुढे हिरेजडित माला गुंफली जाणार.
खूप सुंदर.ऐकत राहावं .मनापासून धन्यवाद.
Dr. धनश्री ताई.. सुंदर अप्रतिम आपला आवाज ऐकत राहावं अस वाटत...
अप्रतिम
BRILLIANT ABSOLUTELY BRILLIANT
🙏🙏🙏
फारच सुंदर आहे धन्यवाद
ऐकदमबरोबर वयोग्यमार्गदर्शन वसुविचारआचरणातआणतायेईल अस्साच पणआठवणठेवूनकरूनसाधनाच होईलअशीचप्रार्थनाच कुंदा
पुढील भागाची खुप आतुरतेने वाट पाहत आहे 🙏🙏
न वाचलेली सुंदर संस्कृत संरचना आणि त्याहून सुंदर तुम्ही केलेलं विवेचन ताई!! खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद!!🌷🙏🙏🌷
किती सुंदर निरूपण
खुप सुंदर ताई.ऐकून खुप आनंद वाटतो.आनंदाचे डोही आनंदी तरंग 🙏🙏🙏
तुमच्या उत्साही आवाज, सांगायची पद्धत अतिशय आवडते. अशाच तुमच्या सारख्या शिक्षिका विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात 🎉
फारच सुंदर वक्तृत्व
अप्रतिम भामिनी विलास विवेचन.खूप खूप धन्यवाद...
खूप आवडलं
👌
ताई श्लोकाचे निरूपण अतिशय सुंदर आणि मंत्रमुग्ध होऊन ऐकावे असे. शक्य झालं तर आपण जो श्लोक समजावून सांगता तो मागे पार्श्भूमीवर दिसला तर अजून सोईचे होईल.
अप्रतिम अन्योक्तिचं उदाहरण💖 वाह वाह !!! आम्हाला हा मकरंद तुमच्याकडून मिळतो 🙏🏻
खूप खूप धन्यवाद सौ.धनश्री ताई.
खुप छान विवेचन आणि नविन अर्थ समजला. धन्यवाद ताई आणि नमस्कार
धनश्री ताई,तुमचं अभिनंदन. आता डॉ. धनश्री ताई. नमस्कार तुम्हाला
❤❤🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर विवेचन..... अप्रतिम 🙏
Waiting eagerly for further श्लोक
अतिशय सुंदर
किती सुंदर आहे हे एैकायला ❤❤❤
Khup Chhan Ma'am 🙏
सुंदर विवेचन
Khup chan