शिखर शिंगणापूर | महादेव गुप्तलिंग मंदिर shikhar shignapur Mahadev mandir, Solapur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июл 2022
  • यादव कुळातील सिंघनदेव महाराज यांनी स्थापन केलेले शिखर शिंगणापूर हे गाव आणि थोरला महादेव हे मंदिर आहे महाराष्ट्राच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा यामुळे रोवला गेला. संपूर्ण महाराष्ट्राला आणि जगाला या देवस्थानाबद्दल माहिती मिळावी यासाठी हा व्हिडिओ मी केला आहे या मंदिराजवळ पोहोचण्यासाठी रेल्वे बस आणि इतर वाहनांचा उपयोग करून पोहोचता येते उंच डोंगरावर असलेलं हे मंदिर इतिहासाची आजही साक्ष देते
    Shikhar Shingnapur, a village founded by Singhandeva Maharaj of the Yadav clan, and the temple of Thorala Mahadev, are another milestone in the history of Maharashtra. I have made this video to inform the entire Maharashtra and the world about this temple. To reach this temple you can use rail buses and other vehicles. This temple is located on a high hill and still bears witness to history.
    इतर व्हिडिओ
    पंढरपूरला न जाणारे संत
    • संत सावतमाळी पुण्यतिथी...
    चंद्रभागेच्या तिरी आषाढी एकादशी
    • आषाढी एकादशी विशेष पंढ...
    आषाढी नंतरचा पंढरपूर
    • आषाढी एकादशी नंतर चे प...
    महाराष्ट्र दिन म्हणजे काय
    • महाराष्ट्र दिन कामगार ...
    मुंबई पोलीस रॅप
    • Mumbai police | Marath...
    कोरोना चां रॅप
    • Ye Ho Kya Rahay | My R...
    देवानेच घेतला बदला
    • बरड येथे माऊलींच आगमन ...
    नाना पाटेकर वारीत
    • फलटण ला संत ज्ञानेश्वर...
    ज्ञानेश्वर माऊलींच्या पाहिले रिंगण
    • पहिलं रिंगण संत ज्ञाने...
    वारीत झाला तमाशा
    • संत ज्ञानेश्वर महाराज ...
    माऊली आले सासवड ला
    • सासवड ला संत ज्ञानेश्व...
    जेजुरी मध्ये माऊली
    • संत ज्ञानेश्वर महाराज ...
    शॉर्टकट पडला महागात - दिवेघाट
    • संत ज्ञानेश्वर महाराज ...

Комментарии • 48

  • @sandipdombe9662
    @sandipdombe9662 8 дней назад

    हर हर महादेव

  • @shivajipawar1183
    @shivajipawar1183 Месяц назад +3

    नवीन माहिती मिळाली, नवीन शंभु देवांचे दर्शन मिळाले धन्यवाद मी बेळगांवला असतो,माझे कुळदैवत व राजे शिवछत्रपती चे कुळदैवत आहे .

  • @sagarpatole4839
    @sagarpatole4839 Год назад +3

    नवसाला पावणारा शंभू महादेव

  • @sonalivishalshirke779
    @sonalivishalshirke779 Год назад +2

    राम कृष्ण हरी 🙏 माउली 🙏khoopch mast

  • @sharadakumbhar6421
    @sharadakumbhar6421 Год назад +2

    खूप छान धन्यवाद❤️
    हर हर महादेव 🙏

  • @dwarkachavan1002
    @dwarkachavan1002 Год назад +3

    Ekach no video dada ......ram krishna hari

  • @vinodsalunke9251
    @vinodsalunke9251 4 месяца назад +2

    Khup Chan dadya .amcha pann kuldevat ahe...shambho.

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 Год назад +2

    खूप खूप छान आहे व्हिडिओ आवडला

  • @suvarnathorbole6736
    @suvarnathorbole6736 Год назад +2

    Aprtim video..khup kautuk 🙏🏻👌👌👌👌👌...khup khup khup chan ... 🌻

  • @parvatisutar2509
    @parvatisutar2509 Год назад +2

    Khup,khup,chhan

  • @vishnukamble6577
    @vishnukamble6577 Год назад +2

    राम कृष्ण हरी दादा

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад +1

    Apratim. Khoop. Sundar.

  • @ajitingavale9344
    @ajitingavale9344 Год назад +2

    खूप छान सातारा जिल्हा मध्ये खूप खूप स्वागत

  • @sunandajadhav320
    @sunandajadhav320 Год назад +4

    नमस्कार भाऊ तु आमच्या भागात आला आहे

  • @vijayzende2694
    @vijayzende2694 Год назад +1

    छान भावा

  • @niteendarade1464
    @niteendarade1464 Год назад +1

    खूपच चांगले व्हिडिओ असतातखूपच चांगले व्हिडिओ असतात असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन या

  • @tatyanchiladki6915
    @tatyanchiladki6915 Год назад +2

    😍

  • @aniketgundale2699
    @aniketgundale2699 Год назад

    Bhau Tula dhanyata video pahun Mann datun aaley hruday bharun aaley bhau ekdam Chan video banavlay jai shambhu Mahadev bhau Tula devacha aashirvad labho hi eshwar charni prarthana

  • @maharaj4646
    @maharaj4646 Год назад +1

    HAR HAR MAHADEV 😊

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад +1

      महादेव

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 Год назад

      ​@@DigitalWarkari थोरबोले साहेब आपला फोन नंबर द्यावा, please

  • @maharaj4646
    @maharaj4646 Год назад +1

    Dada angavarti kata aala ha video bghatana ... Har har mahadev 😊

  • @ashishkadam7731
    @ashishkadam7731 11 месяцев назад +1

    आरे भाऊ महाप्रसाद आहे की नाही

  • @maharaj4646
    @maharaj4646 Год назад +1

    Sarv mandiracha ek itihas ahe ... Yatra khup mothi aste mitra 🤗 ..
    April madhe

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      पुन्हा यात्रा नक्कीच करेन

  • @suwarnapawar2010
    @suwarnapawar2010 Год назад +1

    देवस्थान खुप छान आहे पण जी देवाचे नावाखाली मंदीर मधून बाहेर आलेवर आडवुन ओटीत नारळ घालतात तिथे विशिष्ट रक्कम 251 मागतात ते चुकीचे आहे नंतर पुढे काटिने अडवतात आणि देवाने आडवले पैशे dya म्हणतात ते चुकिच आहे

  • @shubhammore6298
    @shubhammore6298 Год назад +3

    अजित दादा मि नातेपुते च्या जवळ सात किलोमीटर वर राहतो पन रोज नातेपुते ला शाळेत एतो आज मि दहा वाजुन तिस मिनिटांनी बस स्थानकावर होतो थोड्यासाठी आपली भेठ चुकली 😔😔

    • @parth935
      @parth935 Год назад +1

      कोणतं गाव

    • @shubhammore6298
      @shubhammore6298 Год назад

      @@parth935 दहिगाव

    • @maharaj4646
      @maharaj4646 Год назад +1

      Dada bhet til bhet til next time la tumhala Ajit bhau

    • @maharaj4646
      @maharaj4646 Год назад

      Har har mahadev

    • @parth935
      @parth935 Год назад +2

      @@maharaj4646 माझी झाली भेट नातेपूते मधे 9.30 वाजता भेटलो आम्ही

  • @kishorgulame437
    @kishorgulame437 Год назад +2

    हर हर महादेव

  • @kishorgulame437
    @kishorgulame437 Год назад +1

    हर हर महादेव

  • @kishorgulame437
    @kishorgulame437 Год назад +1

    हर हर महादेव

  • @kishorgulame437
    @kishorgulame437 Год назад +1

    हर हर महादेव

  • @amitsuryawanshi6542
    @amitsuryawanshi6542 Год назад +1

    हर हर महादेव