शिखर शिंगणापूर,big shiv temple,shikhar shingnapur,india tourism,महादेव मंदिर,live blog,hindu temple,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 авг 2022
  • श्रीक्ष्रेत्र शिखर शिंगणापूर .. अखिल महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील भक्तांचे श्रध्दास्थान.. म्हणूनच याला 'मोठा महादेव' म्हणतात. रयतेचे राजे शिवछत्रपती हे प्रत्येक मोहिमेवर जाण्यापूर्वी इकडे दर्शनासाठी येत असत.आजही हे मंदिर सातारच्या भोसले घराण्याच्या ताब्यात आहे.
    या मंदिराचा संपूर्ण इतिहास, वैशिष्ट्ये याबद्दल 'माय मराठी' ला मंदिराचे मुख्य पूजारी दीपकराव तंडे महाराज, मुख्य व्यवस्थापक ओंकार देशपांडे ,मोहनराव बडवे यांनी संपूर्ण माहिती दिली.
    प्रत्यक्ष गाभा-यातून घेतलेले हे शिवलिंगाचे दर्शन खास आपल्यासाठी.
    #shivtemple #bigtempleibindia #historicindian #maharashtratourism #paryatan #liveblog #शिखरशिंगणापूर #महादेवमंदिर
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 15

  • @user-hz8bn3lq4p
    @user-hz8bn3lq4p Год назад +2

    ओम नमः शिवाय 🌹 बाबा विश्वनाथ 🌺🕉️🔱🔱🕉️

    • @user-hz8bn3lq4p
      @user-hz8bn3lq4p Год назад +2

      ओम नमः शिवाय 🌹🌹 जय भोले नाथ शिव शंकर महादेवन जय 🌹 बाबा विश्वनाथ 🌺🕉️

  • @pandittandle1533
    @pandittandle1533 Год назад +4

    शिखर शिंगणापूर महादेव देवस्थान ची
    अतिशय सुंदर अशी माहिती सांगितली
    माय मराठी चॅनेल चे आभार
    धन्यवाद राजेसाहेब कदम

  • @shubhangigaikwad9623
    @shubhangigaikwad9623 Год назад +3

    खुपच छान माहिती दिली सर

    • @sampatingale9889
      @sampatingale9889 Год назад +1

      शिखर शिंगणापूर,
      तालुका -माण
      (खटाव नाही)

  • @user-wj6dk7uh2m
    @user-wj6dk7uh2m 8 месяцев назад

    Shambhu Maza Shikharicha Raja. Har Har Mahadev. Om Namshivay.

  • @SomnathPagar
    @SomnathPagar Год назад

    ओम नमः शिवाय

  • @user-mv9yx5ds2e
    @user-mv9yx5ds2e Год назад +2

    Very nice

  • @user-qc8zk4xx1s
    @user-qc8zk4xx1s Год назад +3

    Om namah shivay 🙏

  • @user-ww1fp2xx7h
    @user-ww1fp2xx7h 3 месяца назад

    शिखर शिंगणापूर शंभो महादेवाचे दर्शन घडवलया बद्ल धन्यवाद। हर हर महादेवं थोरल्या महादेवाचे दर्शन घेतले

  • @dusaribaju143
    @dusaribaju143 Год назад +1

    Khup chhan mahiti

  • @narayannalamwar9273
    @narayannalamwar9273 Год назад

    चांगले दर्शन झाले अभिनंदन सर

  • @kundalikkute4319
    @kundalikkute4319 Год назад +2

    Nice

  • @sampatingale9889
    @sampatingale9889 Год назад +2

    शिखर शिंगणापूर
    तालुका--'माण !!
    (खटाव नाही !!)

  • @musafir1731
    @musafir1731 Год назад

    adbhoot