मूळ विठ्ठल मूर्ती, विठ्ठल मंदीर माढा Original Vitthal Murti Madha प्रति पंढरपूर येथील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2024
  • Top 5 Temples in Solapur
    One day trip near Solapur
    Watch all the details of this historical temple having Original Vitthal Murti.
    सोलापूर जिल्ह्यातील माढा या छोट्याश्या गावी असलेल्या प्रति पंढरपूरच्या या प्राचीन मंदिराचे सर्व बारकावे या धनिफितीत दाखवले आहेत.
    असे म्हटले जाते की, अनेक अभंगात व स्कंद पुराणात वर्णन केलेले मूळ विठ्ठल मूर्तीचे वर्णन येथील मुर्तिशी तंतोतंत जुळते. आम्ही ह्या सर्व खाणाखुणा व्यवस्थित दाखवल्या आहेत.
    कृपया ध्वनिफीत शेवटपर्यंत पहा. अधिकाधिक लोकांना हे चलचित्र शेअर करा व आपल्या वाहीनीस सबस्क्राईब पण करा ही विनंती आहे.
    लोकेशन - maps.app.goo.gl/aVJ8E693LaDUG...
    ------------------------
    Solapur Temples
    Solapur tourist places
    Solapur Explore
    Solapur Shiv Temple
    Solapur 68 linga
    Solapur Mandir
    Solapur mahadev mandir
    Best places to visit in Solapur
    Solapur historical places
    Solapur famous temple
    -----------------------
    संपर्क - kedarseeker1@zohomail.in
    ------------------------
    सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
    🙏
    ------------------------
    आमच्या चॅनेलवरील प्ले लिस्ट
    १) • सज्जनगड Sajjangad
    २) • प्राचीन मंदिरे
    ३) • पळसदेव Palasdev प्राची...
    ४) • अक्कलकोट गाणगापूर दर्शन
    ५) • कोकण दर्शन
    ६) • Tata Punch AMT Perform...
    ७) • वाट्टेल ते
    -----------------------
    #Prati_Pandharpur
    #Madha
    #Vitthal_Mandir
    #माढा_लोकसभा
    #प्रति_पंढरपूर
    #विठ्ठल_मंदिर_माढा
    #माढा
    #शिवकालीन
    #प्राचीन_मंदिर
    #नक्षीकाम
    #शिल्प
    #शिल्पकला
    #तीर्थक्षेत्र
    #मंदिर
    #OriginalVitthalMurti

Комментарии • 51

  • @mukundkhoche2099
    @mukundkhoche2099 2 дня назад

    अतिशय सुंदर व अभिमानास्पद वैभव ! आपले देखील मनःपूर्वक अभिनंदन !

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 дня назад

      @@mukundkhoche2099
      धन्यवाद !!!
      🙏
      माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇
      ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH&si=vqds0SIE5ZOAWIkA
      🙏
      ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @rohinikhaladkar1478
    @rohinikhaladkar1478 Месяц назад

    जय हरी विठ्ठल
    🙏🚩🙏

  • @nikhillomte
    @nikhillomte 4 дня назад

    पांडुरंग हरी राम कृष्ण हरी

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  4 дня назад +1

      @@nikhillomte
      नमस्ते
      🙏
      youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt
      🙏
      हमारे प्राचीन सुंदर मंदिर दर्शानेवाले अपने #Trav Kedar नामक युट्यूब चॅनेल को कृपया सबस्क्राईब कीजिए यह आप से ह्रदयपूर्वक प्रार्थना है |
      🙏

  • @nagtilakd.j3272
    @nagtilakd.j3272 3 месяца назад +1

    Jay Shri vittal 👌👌👑👑🙏🙏👏👏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  3 месяца назад

      धन्यवाद !!!
      🙏
      ruclips.net/p/PLi0XrE18Ct6wxAWJxh8xvCXUYMDkp-4Q4&si=R5z23MZEVGWi6nY2
      🙏
      आपल्याला ह्या प्लेलिस्ट मधील सर्व चलचित्र पण आवडतील.
      अवश्य पहा व आमच्या Kedar Seeker सनातन संस्कार वाहिनीला पण सबस्क्राईब करा ही विनंती आहे.
      🙏

  • @deepakbhale6443
    @deepakbhale6443 4 дня назад

    जय हरी

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  4 дня назад

      @@deepakbhale6443
      रामकृष्ण हरी
      🙏
      असेच प्रतिक्रीया रूपी आशीर्वाद देत रहा ही प्रार्थना आहे
      🙏🙏🙏

  • @user-zf8oz9yk3o
    @user-zf8oz9yk3o Месяц назад

    पांडुरंग हरी

  • @ulhasphadtare4083
    @ulhasphadtare4083 5 месяцев назад

    Khoopach chan ashyach chotya chotya paddatine bhagwantanchya jawal net chala darshan det chala navin pidhila sadhna tappsya abbhyas avghad vat to !!vittala vittala vittala vittala !! God bless you !!

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 месяцев назад

      धन्यवाद उल्हास जी
      🙏
      youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt
      🙏
      आपली प्राचीन मंदिरे हिंदीमध्ये दाखविणाऱ्या आमच्या #TravKedar नामक चॅनेलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे.
      🙏

  • @shirishtayade7884
    @shirishtayade7884 Месяц назад

    मला विठ्ठल मंदिरा चे जे छत आहे ते श्रीयंत्र असल्या सारखे वाटते. जय हरी विठ्ठल.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Месяц назад

      होय शिरीष जी
      🙏 धन्यवाद !!!
      🙏
      माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇
      ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH&si=vqds0SIE5ZOAWIkA
      🙏
      ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 5 месяцев назад

    श्रीमान, केदारजी।।
    सुंदर मंदिराचा सुंदर व माहितीपूर्ण व्हिडीओ।।

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 месяцев назад

      धन्यवाद संजीव जी
      🙏
      youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt
      🙏
      आपली प्राचीन मंदिरे हिंदीमध्ये दाखविणाऱ्या आमच्या #TravKedar नामक चॅनेलला पण सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे.
      🙏

  • @kedarseeker8907
    @kedarseeker8907 5 месяцев назад

    👌👌👌👌🙏

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 5 месяцев назад

    खूप छान माहिती.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 месяцев назад

      धन्यवाद
      🙏
      youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt
      🙏
      आपली प्राचीन सुंदर मंदिरे हिंदीमध्ये दाखविणाऱ्या आमच्या #TravKedar नामक चॅनेलला पण सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे.
      🙏

  • @rajeshyedre8161
    @rajeshyedre8161 5 месяцев назад

    🙏🏻🌹👌

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 месяцев назад

      राजेश जी
      🙏
      आभार आभार आभार !!!
      🙏🌹🙏

  • @ganeshdarwatkar3231
    @ganeshdarwatkar3231 5 месяцев назад

    खुप छान माहिती मिळाली 👆🏼🙏🙏👌🏾👌🏾

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 месяцев назад

      धन्यवाद गणेश जी
      🙏
      youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt
      🙏
      आपली प्राचीन सुंदर मंदिरे हिंदीमध्ये दाखविणाऱ्या आमच्या #TravKedar नामक चॅनेलला पण सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे.
      🙏

  • @revatiraval2911
    @revatiraval2911 5 месяцев назад

    👌👌👌

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 месяцев назад

      धन्यवाद रेवती
      🙏
      youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt
      🙏
      आपली प्राचीन मंदिरे हिंदीमध्ये दाखविणाऱ्या आमच्या #TravKedar नामक चॅनेलला पण सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे.
      🙏

  • @amolparchure870
    @amolparchure870 5 месяцев назад

    Nice 👍🏼👌🏼🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 месяцев назад

      धन्यवाद अमोल जी
      🙏🙏🚩🙏🙏

  • @unknownalkie3987
    @unknownalkie3987 3 месяца назад

    🙏🙏🙏

  • @poojakkhaladkar2111
    @poojakkhaladkar2111 5 месяцев назад

    👌👌👍👌👍👌🚩🙏

  • @poojakkhaladkar2111
    @poojakkhaladkar2111 5 месяцев назад

    👌👍👌👍👌🙏

  • @shirishparalkar8673
    @shirishparalkar8673 3 месяца назад

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  3 месяца назад

      धन्यवाद शिरीष जी
      🙏🙏💐🙏🙏

  • @PandurangBhosale-kx8nc
    @PandurangBhosale-kx8nc 17 дней назад

    Hi mandir

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 5 месяцев назад

    Kedar sir,atta tumacha video samor aala,chhan mahiti deta tumhi.Bar ahe kuthe jayach asel pahilyanda tar tumhala vicharun mahiti gheta yeil.keep going🙏👍

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 месяцев назад

      धन्यवाद वैशाली ताई
      🙏
      "प्राचीन मंदिर"
      ruclips.net/p/PLONX0DZ-H3udPvgksE2UhTB-t-tmgOBBm&si=Wx6ZAiUOaulu5MCQ
      🙏
      आप को इस प्लेलिस्ट के सारे प्राचीन मंदीरोंके चलचित्र अच्छे लगेंगे | अवश्य देखिए | हमारे #TravKedar नामक प्राचीन मंदिर दर्शानेवाले चॅनल को अवश्य सबस्क्राईब कीजिएगा |
      🙏

    • @vaishaliskitchenkatha1419
      @vaishaliskitchenkatha1419 5 месяцев назад

      @@KedarPoojaPravas 😊🙏

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 5 месяцев назад

    केदार सर आम्ही 10 फेब्रुवारी रोजी माढा तालुक्यातील संत सावता माळी समाधी मंदिर अरण येथे होतो पंढरपूर सावता माळी समाधी मंदिर अरण सोलापूर ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर अक्कलकोट दर्शन घेऊन आम्ही गावी परत आलो आहोत हा व्हिडीओ तिकडे येण्याआधी पहायला मिळाला असता तर या मंदिराच्या दर्शनासाठी येता आले असते केदार सर आम्हाला आम्ही प्रावेट गाडी घेऊन आलो होतो

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 месяцев назад

      अनिल जी
      🙏
      मला खात्री आहे की आपण त्या भागात पुन्हा नक्की जाल.
      माढा सोलापूर व तुळजापूर मधील ६ - ७ मंदिरांचे व्हिडिओ होणार आहेत, ती सर्व ठिकाणे प्रत्यक्ष पाहावयास आपले नक्की जाणे होईल.
      🙏
      असेच प्रेम आमच्या नवीन TravKedar वाहीनिस पण देत रहा ही प्रार्थना आहे
      🙏
      आभार
      🙏🌹🙏

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 5 месяцев назад

    हे मंदिर माहीती नव्हते.ते आज पाहिले.बारिकसारिक माहिती
    पुरविणेंत आल्या बद्दल धन्यवाद.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 месяцев назад

      धन्यवाद मधूकर
      🙏
      youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt
      🙏
      आपली प्राचीन मंदिरे हिंदीमध्ये दाखविणाऱ्या आमच्या #TravKedar नामक चॅनेलला पण सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे.
      🙏

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 5 месяцев назад

    राम कृष्ण हरी केदार सर खूप सुंदर व्हिडीओ केला आहे आपण आम्ही पण काल रात्री पंढरपूर संत सावता माळी समाधी अरण सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर अक्कलकोट दर्शन करून आलो आहोत सर 2 दिवस सोलापूर मध्ये होतो आपला मोबाईल नंबर असता तर आपल्याला कॉल केला असता सर

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 месяцев назад

      धन्यवाद अनिल जी
      माझा नंबर ९८५००७०२३२
      🙏
      youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt
      🙏
      आपली प्राचीन मंदिरे हिंदीमध्ये दाखविणाऱ्या आमच्या #TravKedar नामक चॅनेलला पण सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे.
      🙏

    • @anilchavan7573
      @anilchavan7573 5 месяцев назад

      सर आपला वॉटसप नंबर असेल तर पाठवा

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 месяцев назад

      @anilchavan7573
      मी भारतीय Araatai वापरतो
      परदेशी WhatsApp नाही
      🙏