श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिरातील सर्व मुर्तिंचे यथार्थ दर्शन आणि स्वरूप व्यवस्थित समजावून सांगितल्याबद्दल मी श्रीगुरु महंत भिमसिंह बाबा श्रीक्षेत्र भगवानगडकर यांचा शिष्य श्री ह.भ. प. ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर वडवणी जिल्हा बीड श्री क्षेत्र भगवानगडाचा फडकरी गडकरी दिंडीवाले आपला अत्यंत आभारी आहे.....
मुळ रूप बाहेर आले आहे तर आतापर्यंत भाविक मंदिराच्या कोणत्या रूपाचे दर्शन घेत होते? आणि मुळ रूप कोणत्या आधारे केले ? पुर्वीचे मंदिर जसे आहे तेच ठेवायला हवे होते त्याला छेडछाड करणे योग्य नव्हे. हे मंदिर पुरातन आहे त्याला जसेच्या तसे जपने महत्वाचे आहे.
बुद्ध त्रिपिटक मध्ये म्हणतात की बुद्ध केवळ आणि केवळ ब्राह्मण व क्षत्रिय घरातच जन्माला येतो, शूद्र अथवा वैश्य घरात बुद्ध कधी जन्माला येत नाही , 28 बुद्ध झाले त्यापैकी एकही बुद्ध शूद्र नव्हते. दशरथ जातक मध्ये बुद्ध म्हणतात मी मागच्या जन्मात राम होतो माझे वडील शुद्धोधन हे दशरथ होते आणि आई महामाया ही कौशल्य होती. संदर्भ - त्रिपिटक, दशरथ जातक. बुद्धांच्या जन्माची भविष्यवाणी करणारे सुद्धा ब्राह्मणच होते, बुद्धांना शिकवणारे सुद्धा विश्वामित्र ब्राह्मण होते , बुद्धांचे लग्न ही हिंदू पद्धतीने झाले होते, बुद्धांचा परिनिर्वाण झालं होतं तेव्हा त्यांच्या अस्थी अवशेषांसाठी आठ राज्यांमध्ये युद्ध झाले ते युद्ध सोडवणारे आणि त्या अस्थींचे आठ भागांमध्ये विभाजन करणारे सुद्धा द्रोण नामक ब्राह्मणच होते. बुद्ध धर्म हा एक प्रकारचा ब्राह्मण धर्मच आहे ज्यामध्ये फक्त आत्मा आणि ईश्वर मानले जात नाही, बाकी पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, इहलोग परलोक, देवी देवता, यमलोक-यमराज , ब्रह्मा- इंद्रा मानले जातात. बुद्धांच्या मुर्त्यांच्या पहिलेच भगवान विष्णूंच्या मुर्त्या भेटतात. 2500 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांचा आणि आजच्या नवबौद्धांचा काडीचाही संबंध नाही त्यामुळे उगीचच फडफड करू नका. समाजात द्वेष पसरवू नका.🙏
कमरेवरी हात फक्त विठ्लाचाच असतो, ज्या काळची नाणीय त्या काळचे लोकानी वरीजनल मुर्ती लपवली आज ती उघड झाली आमचा वारकरी नतमस्तकय
श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिरातील सर्व मुर्तिंचे यथार्थ दर्शन आणि स्वरूप व्यवस्थित समजावून सांगितल्याबद्दल मी श्रीगुरु महंत भिमसिंह बाबा श्रीक्षेत्र भगवानगडकर यांचा शिष्य श्री ह.भ. प. ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर वडवणी जिल्हा बीड श्री क्षेत्र भगवानगडाचा फडकरी गडकरी दिंडीवाले आपला अत्यंत आभारी आहे.....
जय हरि विठ्ठल माऊली 🙏 भाग्यवान आहोत आम्ही, याच देही याच डोळा, घडला विठुराया दर्शन सोहळा 🙏🌹🌹
मुळ रूप बाहेर आले आहे तर आतापर्यंत भाविक मंदिराच्या कोणत्या रूपाचे दर्शन घेत होते? आणि मुळ रूप कोणत्या आधारे केले ?
पुर्वीचे मंदिर जसे आहे तेच ठेवायला हवे होते त्याला छेडछाड करणे योग्य नव्हे. हे मंदिर पुरातन आहे त्याला जसेच्या तसे जपने महत्वाचे आहे.
Aata ya murtichi navin dukaan kholanar aani vaad sudha
काही वर्षांपूर्वी चर्चा रंगली होती की ही बुद्धाची म्हणून पंढरपूर संस्थेतील काही लोकांनी ही मूर्ती जाणून बुजून ठेवली असावी तळघरात?
These are same HOLY IDOLS found in western coast temples of KOKAN
यासाठी पोहोचलेला योगी हवाय, फक्त तोच सागील सत, मज जे समजते त्यानुसार ह्याच वरीजनल विठ्ठलय
आक्रमक या शब्दपुढे मुस्लिम हे विशेषण लावायला हे विसरतात
जय महान चक्रवर्ती सम्राट अशोक
बुद्ध त्रिपिटक मध्ये म्हणतात की बुद्ध केवळ आणि केवळ ब्राह्मण व क्षत्रिय घरातच जन्माला येतो, शूद्र अथवा वैश्य घरात बुद्ध कधी जन्माला येत नाही , 28 बुद्ध झाले त्यापैकी एकही बुद्ध शूद्र नव्हते. दशरथ जातक मध्ये बुद्ध म्हणतात मी मागच्या जन्मात राम होतो माझे वडील शुद्धोधन हे दशरथ होते आणि आई महामाया ही कौशल्य होती. संदर्भ - त्रिपिटक, दशरथ जातक. बुद्धांच्या जन्माची भविष्यवाणी करणारे सुद्धा ब्राह्मणच होते, बुद्धांना शिकवणारे सुद्धा विश्वामित्र ब्राह्मण होते , बुद्धांचे लग्न ही हिंदू पद्धतीने झाले होते, बुद्धांचा परिनिर्वाण झालं होतं तेव्हा त्यांच्या अस्थी अवशेषांसाठी आठ राज्यांमध्ये युद्ध झाले ते युद्ध सोडवणारे आणि त्या अस्थींचे आठ भागांमध्ये विभाजन करणारे सुद्धा द्रोण नामक ब्राह्मणच होते. बुद्ध धर्म हा एक प्रकारचा ब्राह्मण धर्मच आहे ज्यामध्ये फक्त आत्मा आणि ईश्वर मानले जात नाही, बाकी पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, इहलोग परलोक, देवी देवता, यमलोक-यमराज , ब्रह्मा- इंद्रा मानले जातात. बुद्धांच्या मुर्त्यांच्या पहिलेच भगवान विष्णूंच्या मुर्त्या भेटतात.
2500 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांचा आणि आजच्या नवबौद्धांचा काडीचाही संबंध नाही त्यामुळे उगीचच फडफड करू नका. समाजात द्वेष पसरवू नका.🙏
विदेशी ब्राम्हण बुद्धाला का घाबरतात .
4:11 Sangamravri murti... Kadachit Itha ji aahe ti aahe.... Mhanje kaay??
😅
Rukmini ki Murti kuthe aahe
बोधिसत्व अलौकिक्तेश्वर मुर्ती आहे
कावळ्यांचे काव काव चालूच राहत भिमटे चिंतन😂😂😂😂😂
Bar bar😂😂😂😂
Buddha kadi pasun दागिने ghalat होता 😂😂
eyes check up chi garaz ahai tula mitra.
हे विष्णु मंदिर आहे 🙏🙏🙏
औलोकेश्वर बुद्ध
गुगलवर अवलोकेश्वर बुद्धमुर्ती दिसत आहे.
Sattay mav jaytay
Konihi boalnar nahi ki hi bhagvan bhudhachi murti aahe karan thyana mahiti aahe ki jay bhim valyacha danka bhari padel
Vitthal ha buddha ahe ani ya murtya suddha buddha chya asavyat. ..