संत ज्ञानेश्वर महाराजांचे नीरा स्नान लोणंद मध्ये आगमन. विथ डिजिटल वारकरी mauli nira snan palkhi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 июл 2024
  • संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि त्या पंढरपुरात प्रवासला जाताना 20 दिवसाचा गप्पा पार करत असताना अनेक किलोमीटर चालत असताना हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन लोणचे झाले असून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत मिरास्नान झाले मिरासनांच्या कार्यक्रमाला अनेक लाखो भाविक भक्त देशविदेशातून आले होते हा सोहळा पाहण्यासाठी लोणावळा राज्यातील लोकही जमले होते देशाच्या फोटोग्राफर कॅमेरामन प्रवासी यांचाही सहभाग होता वारकरी विठ्ठल रुक्मिणीचा गजर करत ज्ञानेश्वर महाराजांचा तुकाराम महाराजांचा नामाचा गजर करत अविरतपणे रथ चालत होता नीरा नदीमध्ये निरामातेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे स्नान झाले आणि हा भूतपूर्व सोहळा मी टिपण्याचा प्रयत्न केला आहे. अनुभवा आषाढी वारी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी लोणंद मीरा निरास्नान संत ज्ञानेश्वर महाराज संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज पालखी रिंगण सोहळा आषाढी सोहळा आषाढी वारी पायी वारी पायी दिंडी अजित थोर बोले डिजिटल वारकरी

Комментарии • 84

  • @Ganeshbochare-ht3mr
    @Ganeshbochare-ht3mr 7 дней назад +7

    खुप भाग्यवान आहे पालखी सोहळा मध्ये येनारी गावे ज्यांना सेवा करण्याचे भाग्य लाभते
    राम कृष्ण हरी

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  7 дней назад +2

      ☺️🙏✨

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 6 дней назад

      हसत खेळत वारी चालली खुप छान विडीओ काढत दाखवत आहे छान आहे माऊली कृपा

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 5 дней назад

    माऊली माऊली माऊली माऊली जगाची आई ज्ञानेश्वर माउली जगाची आई ज्ञानेश्वर माउली

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 7 дней назад +1

    लय भारी 😂❤❤❤ राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल ❤❤❤

  • @sanapdayneshwar1818
    @sanapdayneshwar1818 7 дней назад +6

    आजचा विडीओ खूपच भारी झालाय

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  7 дней назад +1

      खूप खूप धन्यवाद भाऊ.

  • @user-pe2wk1ot2s
    @user-pe2wk1ot2s 7 дней назад

    जय हरी माऊली

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d 7 дней назад +1

    व्हिडीओ बघून हसू आवरेना..... टकलुहैवान लाईच..भारी..... हसुन मन....खुश आणि relax झालं.

  • @itsmayuresh23
    @itsmayuresh23 7 дней назад +1

    ❤धरिला पंढरीचा चोर
    धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनिया दोर ॥१॥
    हृदय बंदिखाना केला। आंत विठ्ठल कोंडिला ॥२॥❤
    शब्दें केली जडाजुडी । विठ्ठल पायीं घातली बेडी ॥३॥
    सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुलती आला ॥४॥
    जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडीं मी तुला ॥५॥❤

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj 7 дней назад

    राम कृष्ण हरी 🙏🏻विठ्ठल विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻जय रामदास स्वामी 🚩जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🙏🏻मना सज्जना भक्ती वंभे ची जावे तरी श्रीहरी पाव जतो स्वभावे 🙏जय ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏 माऊली 🙏🏻माऊली माऊली 🙏🏻माऊली🚩🙏🏻

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 7 дней назад +1

    खुप आनंद मिळतोय तुमचे व्ही डी ओ बघतांना राम कृष्ण हरी माऊली

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  7 дней назад

      खूप खूप धन्यवाद आपले माऊली

  • @Aditya.w
    @Aditya.w 7 дней назад

    अमरावती वाले ❤❤🎉
    राम कृष्ण हरी

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp 7 дней назад

    जगात भारी डिजिटल वारकरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 7 дней назад

    आपण म्हणतो कलीयुग चालु आहे पण आज वारी मधे फक्त म्हातारी माणसं सोबत युवा पीढी सुध्दा तेव्हढीच आहे जय हरी माऊली

  • @eknathjoshi2183
    @eknathjoshi2183 7 дней назад +1

    राम कृष्ण हरी खुप छान video

  • @vaishalirajput8674
    @vaishalirajput8674 7 дней назад

    🚩अप्रतिम खूपच छान विडिओ दादा 👍🙏🏻जय हरी माऊली👏🚩

  • @bharatdharkar7428
    @bharatdharkar7428 7 дней назад +2

    Very Good Digital Warkari

  • @shreesha_023
    @shreesha_023 7 дней назад

    खूप खूप खूप भारी 1 no विडिओ खूप हसलो आम्ही❤❤❤❤❤

  • @SandipPatil-fj8rn
    @SandipPatil-fj8rn 7 дней назад +2

    खूप छान होता विडिवो

  • @nilamkhatal-hp1pz
    @nilamkhatal-hp1pz 7 дней назад

    व्हिडिओ पाहिला कि आम्ही सगळे या वारीत सहभागी होतो मनाने जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल

  • @sdcvlogs3570
    @sdcvlogs3570 7 дней назад +3

    फलटण ला कांदा पोहे प्रसाद घ्याला या सर 9/07/2024 सकाळि 8am la

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 7 дней назад

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏. कुठली ग्यांग दादा 😂😂👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 7 дней назад

    राम कृष्ण हरी माऊली ❤

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 7 дней назад

    Khup sunder video . Apratim 🎉🎉❤❤

  • @Aditya.w
    @Aditya.w 7 дней назад

    दादा पालखीत ले अभंग पण रेकॉर्ड करा. अभंग पण ऐकू देत चला आम्हाला. बाकी तुमचं काम एक no.
    राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🚩

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c 7 дней назад

    Khupch chan video tumhala vari anubhavayla milthe

  • @mahadevnagargoje5817
    @mahadevnagargoje5817 7 дней назад +1

    खूप छान video banvata rao❤🎉❤

  • @ushakulkarni2018
    @ushakulkarni2018 7 дней назад

    जय विठ्टल पांडुरंग माऊली

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 7 дней назад

    रोज पायी प्रवास करून व्हिडिओ काढुन लोकान समोर कांहीतरी नवीन आणे ही एक कलाच आहे जय हरी माऊली

  • @sunildhutadmal5612
    @sunildhutadmal5612 7 дней назад

    जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल

  • @moorelee2354
    @moorelee2354 7 дней назад

    माऊली ड्रोन घ्याना. अजून मजा येईल.

  • @shubhamlad1955
    @shubhamlad1955 7 дней назад

    नमस्कार दादा
    मी 2022 पासून तुझे वारीचे video पाहतोय. खूप छान वाटतात तू आपली परंपरा लोकांना दाखवतोय. एकीकडे view मिळावा म्हणून नंगा नाच चालू आहे. पण तुझा सारखे youtuber मूळे आज आपली संस्कृती परंपरा ची सामजिक धार्मिक ओळकख खूप जवळून होत आहे
    खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी

  • @dwarkachavan1002
    @dwarkachavan1002 7 дней назад

    Aajcha video jagat bhari hota

  • @mahadevnagargoje5817
    @mahadevnagargoje5817 7 дней назад +1

    First view❤

  • @mithunpawar9649
    @mithunpawar9649 7 дней назад

    पंढरपूरला आल्यावर तुमचं लोकेशन टाका. भेटायला येईन. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल माऊली.

  • @sangmeshwarganacharya9968
    @sangmeshwarganacharya9968 7 дней назад +1

    वरी झल्यवर पण व्हिडीओ बनवा ओ डिजिटल साहेब

  • @maheshmangalvedhekar
    @maheshmangalvedhekar 7 дней назад

    🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @HinduraoDeshmukh-pd4yh
    @HinduraoDeshmukh-pd4yh 6 дней назад

    🙏🙏🙏

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 7 дней назад

    तुमचे व्हिडिओ पाहुन काही तरी नवीन शीकायला मिळते +लोकांन समोर कसे सामोरे जायचे हे कळते

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k 7 дней назад

    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 7 дней назад

    धन्यवाद दादा मला चालु केलेल्या स्पर्धमध्ये कालच्या व्हिडिओ मध्ये ३ नंबर दिल्या बद्दल धन्यवाद व खुप खुप आभार

  • @KedariPatil-y8j
    @KedariPatil-y8j 7 дней назад

    Thank. You

  • @vanajibangar7816
    @vanajibangar7816 7 дней назад +1

    किती तारखेला येऊ वारीला

  • @varunpawar-u8h
    @varunpawar-u8h 7 дней назад

    Mauli amhi roj Tumchya vedeoci rojaci vat pahato

  • @eknathjoshi2183
    @eknathjoshi2183 7 дней назад +5

    वारी संपली की तुम्ही वर्षेभर video काढत का नाहीत डिजिटल वारकरी

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  7 дней назад +4

      कशाचे काढू

    • @NPRRavindra
      @NPRRavindra 7 дней назад

      Job karat asal na tumhi

    • @nananalawade7832
      @nananalawade7832 7 дней назад

      परतवारीचे शुटिंग दाखवा

  • @ganeshjanglephotography255
    @ganeshjanglephotography255 7 дней назад

    Mast❤

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 7 дней назад

    तुम्ही येव्हढ छान काम करत असतांना तुम्हाला चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी अनुभवायला मीळाल्या असतील ना

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 7 дней назад

    रोज रोज तेच तेच शुट करू चालत नाही त्या बद्दल ची माहिती सांगणे नवीन लोकांना भेटणे त्यांचे आचार विचार जाणुन घेणे

  • @devendrabhosale8247
    @devendrabhosale8247 7 дней назад

    Mi bagitala tula kaal ratri....jejuri madhe....vilas lunch home shejari hotel madhe jewan karatana...10.15 la

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 7 дней назад

    व्हिडिओ काढणे व तोच व्हिडिओ पाहणे यात खुप फरक आहे

  • @madhurdespande
    @madhurdespande 6 дней назад +1

    Mi yetoy vidani madhe

  • @SandipPatil-fj8rn
    @SandipPatil-fj8rn 7 дней назад +1

    ❤❤❤

  • @varunpawar-u8h
    @varunpawar-u8h 7 дней назад

    Mauli tumhi palkhi Barobar calta ka

  • @MangeshRamdas-bt7gz
    @MangeshRamdas-bt7gz 7 дней назад +1

    निवेदन देण्यासाठी आलेल्या साहीबांना विनंती आपली बोलण्याची भाषा सुधारावी 6:01

  • @nilamkhatal-hp1pz
    @nilamkhatal-hp1pz 7 дней назад

    माऊली आपण काय उद्योग करता म्हणजे नोकरी धंदा पाणी ते सांगा आणि वारी संपली तरी व्हिडिओ असेच टाकत राहावे चांगले असतात जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल

  • @Nova_Gamer_77Yt
    @Nova_Gamer_77Yt 7 дней назад

    ❤❤❤❤

  • @MangeshRamdas-bt7gz
    @MangeshRamdas-bt7gz 7 дней назад

    नि

  • @user-vt7gy2xj6x
    @user-vt7gy2xj6x 6 дней назад

    ह्या वर्षी नीरा नदीला पाणी आहे गेल्या वर्षी पाणी नव्हते

  • @MangeshRamdas-bt7gz
    @MangeshRamdas-bt7gz 7 дней назад

    निवेदन देण्यासाठी आलेल्या साहीबांना विनंती आपली बोलण्याची भाषा सुधारावी

  • @varunpawar-u8h
    @varunpawar-u8h 7 дней назад

    तुम्ही पालखी बरोबर चालता का

  • @madhurdespande
    @madhurdespande 6 дней назад +1

    Aapn vidani gawat tal Phaltan la bhetu

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 7 дней назад

    कसय ना माऊली घरी बसुन ही सर्व मजा बघणे किंवा आनुभवणे किंवा स्वता प्रतेकक्ष आणभवुन घेणे यात खुप जमीन असमान चा फरक आहे आणि तो तुम्ही अनुभवता आहे जय हरी

  • @saibhamare3
    @saibhamare3 6 дней назад +1

    Over acting

  • @MangeshRamdas-bt7gz
    @MangeshRamdas-bt7gz 7 дней назад

    नि

  • @MangeshRamdas-bt7gz
    @MangeshRamdas-bt7gz 7 дней назад

    निवेदन देण्यासाठी आलेल्या साहीबांना विनंती आपली बोलण्याची भाषा सुधारावी

  • @MangeshRamdas-bt7gz
    @MangeshRamdas-bt7gz 7 дней назад

    निवेदन देण्यासाठी आलेल्या साहीबांना विनंती आपली बोलण्याची भाषा सुधारावी 6:01

  • @MangeshRamdas-bt7gz
    @MangeshRamdas-bt7gz 7 дней назад

    नि

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  7 дней назад

      मला वाटलच होत.... तसं काहीतरी होईल... बदलतो....पण आत्ता नाही...नाहीतर यूट्यूब ल प्रॉब्लेम होईल.....सांगितल्या बद्दल धन्यवाद

  • @MangeshRamdas-bt7gz
    @MangeshRamdas-bt7gz 7 дней назад

    निवेदन देण्यासाठी आलेल्या साहीबांना विनंती आपली बोलण्याची भाषा सुधारावी