जय हरी विठ्ठल माऊली.... खूप छान झाला व्हिडिओ नेहमी प्रमाणे.... आज चां रींगणाची बातच वेगळी... खूप छान दर्शन घडवले..... तुमचा साठी माऊली दोन शब्दांत बोलावं तर. ... मस्तकी चंदनाचां टिळा लागला माऊलीचा लळा... टाळ मृदंग हाती तुमच्या भेटीला आलात विठूच्या.... मुखी हरी विठ्ठलाचे नाम चालता पंढरीची वाट .. दिस आला जवळ आषाढी चां होणार विठुरायाची भेट... काळजी असावी माऊली.... जय हरी विठ्ठल माऊली.....
Digital varkari thoree sar ram Krishna Hari mazya aai LA gudgyach treasure ahi 35 varshchi vari chandigarh zali but tum chya Mule tela live vari tumchya Mule digital vari ghdli ram Krishna hari
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏, दादा दादा निगेटिव्ह कमेंट कड लक्ष देऊ नका, तुम्ही मनापासून वारी करता हे आम्हचा सारखे तुम्हचा फाँन (fan.s) ना कळतं, तर आम्ही कायम तुम्हचा सोबत आहोत. वारी सोबत स्वाताची ही काळजी घ्यावी इतकचं दादा👍👍
माऊली मी विनोद शेरेवाडी बारामती येथील आहे अभिमान आहे तुमचा वेगळ्या पद्धतीने वारी कव्हर करताय, मी वाल्हा येथे पालखीचे दर्शन घेतलं, तुम्हाला पण शोधल नाही दिसले ओके नेक्स्ट टाईम
धन्यवाद.....तो काही इन्सिटन्ट झाला अश्वांच्या गळ्यतला पट्टा अडकल्यामुळे....तो तुम्ही न दाखवता पुर्ण विडिओ काढलात काळजी घ्या सांभाळुन विडिओ काढा.....तुम्ही जवळ होतेच बहुतेक......दिसलं ते.... पण 7:13 त्या माऊली डोक्यावर पदर घेवुन बर्याच वेळ थांबल्या होत्या....
मी गेली ११ वर्षे वारीमध्ये फोटोग्राफी करत आहे. आषाढी वारी सोहळ्यात ड्रोन उडवणे सोप्पे नाही. ड्रोन उडवण्याचे बरेच शासकीय नियम असतात तसेच वारीमध्ये मोबाईल नेटवर्क ब्लॉक केलेले असतात ड्रोन उडवण्यापूर्वी शासकीय वेबसाईट वरून ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोबाईल नेटवर्क्स असणे आवश्यक असते. तसेच त्या विभागाच्या पोलीस ठाण्याच्या हददीमध्ये ड्रोन उडवण्याचेही परवानगी लागते त्यामुळे indoor आणि outdoor drone flying यातला फरक समजून घेतल्या शिवाय लोक उगाच ड्रोन ड्रोन करत बसतात. ड्रोन विकत घेणे म्हणजे हॉटेलात जाऊन २० रुपयांची कोल्ड ड्रिंक्स ची बाटली घेण्याइतपत सोप्पे नाही. DJI चे ड्रोनस कितीला मिळतात ते जरा सर्च करावे.
जय हरी विठ्ठल माऊली.... खूप छान झाला व्हिडिओ नेहमी प्रमाणे.... आज चां रींगणाची बातच वेगळी... खूप छान दर्शन घडवले..... तुमचा साठी माऊली दोन शब्दांत बोलावं तर.
...
मस्तकी चंदनाचां टिळा
लागला माऊलीचा लळा...
टाळ मृदंग हाती तुमच्या
भेटीला आलात विठूच्या....
मुखी हरी विठ्ठलाचे नाम
चालता पंढरीची वाट ..
दिस आला जवळ आषाढी चां
होणार विठुरायाची भेट...
काळजी असावी माऊली....
जय हरी विठ्ठल माऊली.....
सुंदर वीडियो आहै माऊलींचे घर बसल्या दर्शन होतेय
धन्यवाद माऊली
खूप आनंद वाट्ला
जय हरि माउली🙏
धन्यवाद
ज्ञानेश्वर महाराज की जय
ऑल द बेस्ट डिजिटल वारकरी
Thank you
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली
तुमचे ही धन्यवाद
Khup chhan ,tuzya sobt ghari basun vari anubhavayla milali ..man trupt zale धन्यवाद🙏🏽🙏🏽
खूप छान जय हरी माऊली 🙏🙏
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी माऊली चला वारीला🙇🙇🙇🙇😁😁👌😃🙇🚩🙏👍👍
खूपच छान तुम्ही वारे बरोबर असता आणि लाईव्ह सगळ्यांना दाखवत आहे खूप छान आहे
खूप खूप धन्यवाद आपले ए
Wa wa ... गोल रिंगण मस्तच... मज्जा आली माऊली....tumchi fugadi chhan .... commentry tar rojach bhari aste......
Mastttttttt....... 😍😍😍😍
Chitra Patil
माऊली ची निघाली स्वारी!
चित्रण करतो डिजिटल वारकरी!
सर्व जण पाहतात घरोघरी!
आनंद दाटून आला उरी!
पाहुनी माऊलीची वारी!
संजय गुरव,
शिर्सुफळ, बारामती.
Waaaa....सुंदर....अप्रतिम....धन्यवाद
जय हरी माऊली
🎉 माऊली माऊली माऊली
खूपच छान आहे व्हिडिओ
राम कृष्ण हरी माऊली
No 1 vidio राम कृष्ण हरी माऊली
जय हरी विठल, श्री हरी विठलं
खूप छान
🚩🌹🙏🌹🚩
दादा तुमचे व्हीडिओ खरंच खूप छान असतात 🙏👌👌
Mauli mauli mauli thorve sar you are great 👍
जगात भारी डिजिटल वारकरी 🙏🙏🙏🙏🙏
मस्त पालखी मावलिंची
सुंदर माऊली .. पुणे.मंचर
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल माऊली 🎉🎉
रामकृष्ण हरी माउली
खुपच सुंन्दर व्ही डी ओ एकच नंबर माऊली
Ram Krushn hari mauli
थोड़ी खट्टी थोड़ी मिठी अदा तुमची निराली
घेऊन येता आमचा दारी विट्ठला ची वारी
धन्य धन्य धन्य डिजिटल वारकरी
(राम कृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी
जय हरी माऊली आपण माऊलीच्या गोल रिंगणात भेटलो 🙏🙏
Apratim ringan shoot ekch no
खूपचं माऊली छान
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏
जय हरी माऊली❤
रिंग रिंग रिंग रिंग रिंगण.. वारी
Digital varkari thoree sar ram Krishna Hari mazya aai LA gudgyach treasure ahi 35 varshchi vari chandigarh zali but tum chya Mule tela live vari tumchya Mule digital vari ghdli ram Krishna hari
विठ्ठलमय
राम कृष्ण हरी माऊली
माऊली माझे माहेर pandharpur aahe pn me mumbai la aste tumche vedio bghun khup bhari वाटते तिथे आहे असे वाटते.
आजचा व्हिडिओ 1 नंबर होता दादा
Khup chan
Chan video 👌
14:35 वारीच चिञण ❤
Jay hari Mauli
❤❤❤
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏🏻🙏🏻
आशा आहे माऊली आपली उद्या वेळापूर ला भेट होईल
वारी पाहता येतेय बसून घरी..
कारण मोबाईल मधे आहे डिजिटल वारकरी..
जय विठ्ठल
माऊली थांबती काहीच घटका
लागला डिजिटलला विठूनामाचा चटका.
रिंगण या पंढरपूर वारीचे.
रिंगणात फडकती पांढरी पताका 😊
जय हरी विठ्ठल.
राम कृष्ण हरी
Jay Hari mauli mi 2 varshe jhale tumch variche vidio pahte 🚩🚩🚩🚩🚩🚩Jay Hari vithal shiri hari vithal
🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏, दादा दादा निगेटिव्ह कमेंट कड लक्ष देऊ नका, तुम्ही मनापासून वारी करता हे आम्हचा सारखे तुम्हचा फाँन (fan.s) ना कळतं, तर आम्ही कायम तुम्हचा सोबत आहोत. वारी सोबत स्वाताची ही काळजी घ्यावी इतकचं दादा👍👍
Mauli 11 no dindi cover kara
Varkari bhakti tar kartat paan tya sobat swachhteche Palan kele tar pandurang ankhi kush hoil
Sagalikade kachara karat ka jata
चालायचं थोड
माऊली मी विनोद शेरेवाडी बारामती येथील आहे अभिमान आहे तुमचा वेगळ्या पद्धतीने वारी कव्हर करताय, मी वाल्हा येथे पालखीचे दर्शन घेतलं, तुम्हाला पण शोधल नाही दिसले ओके नेक्स्ट टाईम
13:10 अलगद,हळीवार😂😂😂😂
Je aahe te Ani je vatat te bolata mhanun aavdate sarvana
तुम्ही please video मध्ये घाण करू नये हे सांगा वारकरी नक्की ऐकतील
ओके
11:26 😂😂😂
दादा.तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा
ठिकाण कुठचे आहे ते सांगत जावा माऊली
माऊली आधी तुम्ही बरे आहात ना ते वडापाव खाऊन तुमच्या तब्येतीची हालत होते थोडी काळजी घेत जा
धन्यवाद.....तो काही इन्सिटन्ट झाला अश्वांच्या गळ्यतला पट्टा अडकल्यामुळे....तो तुम्ही न दाखवता पुर्ण विडिओ काढलात काळजी घ्या सांभाळुन विडिओ काढा.....तुम्ही जवळ होतेच बहुतेक......दिसलं ते....
पण 7:13 त्या माऊली डोक्यावर पदर घेवुन बर्याच वेळ थांबल्या होत्या....
अरे भाई तु ड्रोन घेतला नाय का?😢
मी गेली ११ वर्षे वारीमध्ये फोटोग्राफी करत आहे.
आषाढी वारी सोहळ्यात ड्रोन उडवणे सोप्पे नाही.
ड्रोन उडवण्याचे बरेच शासकीय नियम असतात तसेच वारीमध्ये मोबाईल नेटवर्क ब्लॉक केलेले असतात
ड्रोन उडवण्यापूर्वी शासकीय वेबसाईट वरून ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोबाईल नेटवर्क्स असणे आवश्यक असते.
तसेच त्या विभागाच्या पोलीस ठाण्याच्या हददीमध्ये ड्रोन उडवण्याचेही परवानगी लागते त्यामुळे indoor आणि outdoor drone flying यातला फरक समजून घेतल्या शिवाय लोक उगाच ड्रोन ड्रोन करत बसतात. ड्रोन विकत घेणे म्हणजे हॉटेलात जाऊन २० रुपयांची कोल्ड ड्रिंक्स ची बाटली घेण्याइतपत सोप्पे नाही.
DJI चे ड्रोनस कितीला मिळतात ते जरा सर्च करावे.