Great tumchya mule mulina khup mast धडा भेटला आता आम्ही मुली सुधा अजिबात लाजनार नाही कारण मुली मुलांपेक्षा कमी नसतात thank you shweta tai tumchi jodi khup bhari ahe ani असेच सुखात रहा
Wa masta Shweta ekdum bhannat nachlis ,kaadddaaak 👍👍😂😂Kahi vegla karayla pan himmat lagte , lagnat navri kayam khali maan ghalun ani udas ka rahavi ?? Ashi masta majjet dance karat enrty keli tar lagna sohlyacha utsaha nakkich ajun vadhel 👍👍 all d best for ur married life 🙏🙏
Shwetachya asha entry ne anek muli prerit zalya asavyat. Ani mla vatt ki ethun pude vadhu chya asha anek entry's aaplyala bghayla miltil..😎😎 So congrass shweta & sanket.💐💐 This is the new style for 2020.
उदापूर, जुन्नर शिवभूमीतील नवीन जोडप्याला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा। शिवभूमीला शोभेल असे कृत्य करा, नशेंडी बॉल्लीहूड मधील बिप्स थिल्लर गाणी ही महाराष्ट्र माळी समाज अथवा थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले विचारमंचला अपेक्षित नाही। नृत्य खासगी प्रदर्शन जाहीररीत्या वायरल करून या समाज बद्दल इतरांना त्रास होईल असे प्रसारित करू नये। जय ज्योती,जय क्रांति।
Shweta छान विचार आहेत.महत्वाचे म्हणजे स्वतःचे विचार ठामपणे मांडते.अशीच राहा कायम.तुझा डान्स पण खूप छान वाटला. स्त्रीला वैचारिक स्वतंत्र मिळण्याची खूप गरज आहे.तुला असेच स्वतंत्र जर पुढेही मिळाले तर तू नक्कीच खूप पुढे जाशील.स्वतंत्र मिळाले तरी प्रत्येकाने पाय जमिनीवर ठेवले पाहिजे मग ते पुरुष असो किंवा स्त्री. श्वेता chya सासर व माहेरच्या माणसांनी तिला कायम support करावा.
अरे जाऊद्या भावांनो भांडु नका.. आणि वाईट कमेंट करु नका.. नवविवाहित जोडप्यांना आशिर्वाद द्या..त्यांचे ह्या पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो हीच प्रार्थना करा...जाता जाता एकच सांगतो.. तुझ्या सासु सासर्यांचा तुझ्या आई वडिलांन प्रमाने संभाळ कर...त्यांना दुखवू नकोस फक्त...आमचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे.
पूर्वी सासरी छळ व्हायचा ,त्यामुळे मुली सासरी जाताना रडायच्या ,पण आता आपल्या मुलांना काय योग्य आहे हे पालक खूप काळजीपूर्वक लक्ष देतात त्यामुळे मुले खुश असतात ...आणि मनासारखं होत असेल तर कोण खुश नसणार ?त्यामुळे श्वेता ने डान्स केला तर कुठे काय बिघडले ?मस्तच की ,तीला आवडल तिने केला ,नाव ठेवत बसण्या पेक्षा नवीन पिढी सोबत चला ...पुढे त्रास होणार नाही
मला तर शंभर टक्के असं वाटत आहे की ही नवरी tik tok स्टार असेल वा वा खूपच छान आता tik tok चे स्टार सुद्धा युट्युब आणि व्हाट्सअप स्टेटस ला फेमस व्हायला लागली की काय
Khup bhari tai maz naav hi Shweta ch ahe aani mazya bhavi misteranch naav hi sanketch ahe ❤️ mazya sasubaini tuzi hi video baghitali aani mazya honarya misterana tyanich ssangital he bagh tumhi dogh aamhi khup happy zalot tuz god surprise baghun tuzya sarakhach aata mi pan maz lagn enjoy karav asa aata saglyanchi ichhay . Khup mast tai happy married life ❤️🤗
बोलणारे भरपुर असतात पण आपल्या मनासारखे केले पाहिजे. भावना व्यक्त कोणत्याहि पद्धतीने करता येते फक्त त्या मागचा हेतू चांगला पाहिजे. निर्मळ मनाने एखादि गोष्ट केली तर ती आयुष्यभरासाठी आनंददायी ठरते. या जोडीला (ताईच्या स्वछंदी व निर्भेळ वृत्तीला व भाऊच्या समजून घेण्याच्या वृत्तीला) माझ्या कडून मन भरून शुभेच्छा! दोघांनी एकमेकांना समजून घेवोत व यांच्या जीवनात असाच आनंद खेळता राहो!
अरे त्या बिचारीला का असे कमेंट करतात आपल्या घरी बघा मग अश्या संस्कारी कमेंट करा आपली मुलगी.मुलगा काय दिवे लावतात .अरे जे चांगलं करत त्यालाच नाव ठेवतात रताळया हो. आधी आपल पाहा. आपल्या गभड्या ला संस्कार शिकवा.
मुलाखत घ्यायची असेल तर आपल्याला शेतकरी राजाची घ्या बीचारा शेतकरी रातन दीवस आपल्या साठी शेतात राब राब राबतो त्याच्या मालाला कवडी मोल भाव आहे ते दाखवा की यांना काय डोक्यावर घेऊन नाचता
हे आपल्या संस्कृती ला शोभणार आहे आणि हे म्हणतात लोकप्रिय झाले लोकप्रिय नाही हा तिने तिचे घरचे संस्कार दाखवले बाई कोणत्यात आई वडिलांना आवडणार नाही कारण ह्या अशा आईवडीला मुळे मुलं मुली बिघडत चालली आहे हेही लक्षात ठेवा
@Meenketan Acharya मी कुठल्या मनुवादी नाही किंवा कुठल्याही जगात नाही तुम्ही ज्या जगात जगतात तिथेच मी पण जगत आहे आणि हे तुम्हाला जरी आवडले असे म्हणत आहात तर तुम्ही हा प्रयोग तुमच्या घरातील मुलीने केला तर चालेल का...?लग्न हा ऐक पवित्र संस्कार आहे आणि त्यात हे असे नविन संस्कार ची भरती होईल तर लग्न नावचीच रहातील अजुन पुढे काही तरी नविन पहायला भेटेल...!तेव्हा नवल नको मानायला हवे...?
संसार ठिकव म्हणजे झाले ☺️☺️☺️☺️ आता बरे वाटते सर्व काही छान नाच केला म्हणतात पण वेळ पडली की हा नाच महाग पडतो आणि टोचुन बोलतात 😢😢😢😢 लग्न हा सोहळा म्हणजे मजाक नाही तुम्ही जबाबदारी ने वागायला पाहिजे ☺️ ☺️ पती पत्नी हे सुदंर नात आहे नात्या चा अपमान करू नका
दोघांनाही लग्नाच्या खुप शुभेच्छा.अभिनंदन,नांदा सौख्य भरे.
Khup chhan Sweta.
God bless you both
💐❤️❤️❤️❤️
मस्त आहे पोरी अशीच आनंदी राहा. 👌👌
Great tumchya mule mulina khup mast धडा भेटला आता आम्ही मुली सुधा अजिबात लाजनार नाही कारण मुली मुलांपेक्षा कमी नसतात thank you shweta tai tumchi jodi khup bhari ahe ani असेच सुखात रहा
Khar ahe muli kuthech kami nastat...... Fakt lagn zal ki sasusaryana gharabaher haklun dyala pudhe astat
भारतीय परंपरा सोडु नका
Wa masta Shweta ekdum bhannat nachlis ,kaadddaaak 👍👍😂😂Kahi vegla karayla pan himmat lagte , lagnat navri kayam khali maan ghalun ani udas ka rahavi ?? Ashi masta majjet dance karat enrty keli tar lagna sohlyacha utsaha nakkich ajun vadhel 👍👍 all d best for ur married life 🙏🙏
Shwetachya asha entry ne anek muli prerit zalya asavyat.
Ani mla vatt ki ethun pude vadhu chya asha anek entry's aaplyala bghayla miltil..😎😎
So congrass shweta & sanket.💐💐
This is the new style for 2020.
Ata navin trend 2021 sathi..
Apana time aayega!👍👌💐💐💐
Khup chan dear,,, ashich khush raha.
उदापूर, जुन्नर शिवभूमीतील नवीन जोडप्याला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा। शिवभूमीला शोभेल असे कृत्य करा, नशेंडी बॉल्लीहूड मधील बिप्स थिल्लर गाणी ही महाराष्ट्र माळी समाज अथवा थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले विचारमंचला अपेक्षित नाही। नृत्य खासगी प्रदर्शन जाहीररीत्या वायरल करून या समाज बद्दल इतरांना त्रास होईल असे प्रसारित करू नये। जय ज्योती,जय क्रांति।
Khup chan shweta tai
Swetha and sanket god bless you 👌👍👏
1दम सुपर ताई
एक नंबर 👌👌👌
लग्नात काही मुली , बायका नवरदेवासमोर नाचतात तेव्हा त्यांचे संस्कार कोणी काढत नाही , पण ही मुलगी तिच्या लग्नात नाचली तर लगेच संस्कार आठवले !!!
अगदी बरोबर.वैचारिक पातळी बदलणे खूप गरजेचे आहे.
एकदम बरोबर
Ekdam barobar
Sanskruti matit ghatli..
Shweta छान विचार आहेत.महत्वाचे म्हणजे स्वतःचे विचार ठामपणे मांडते.अशीच राहा कायम.तुझा डान्स पण खूप छान वाटला.
स्त्रीला वैचारिक स्वतंत्र मिळण्याची खूप गरज आहे.तुला असेच स्वतंत्र जर पुढेही मिळाले तर तू नक्कीच खूप पुढे जाशील.स्वतंत्र मिळाले तरी प्रत्येकाने पाय जमिनीवर ठेवले पाहिजे मग ते पुरुष असो किंवा स्त्री.
श्वेता chya सासर व माहेरच्या माणसांनी तिला कायम support करावा.
खूप छान एकदम भारी एक नंबर डान्स ताई
अरे जाऊद्या भावांनो भांडु नका.. आणि वाईट कमेंट करु नका.. नवविवाहित जोडप्यांना आशिर्वाद द्या..त्यांचे ह्या पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो हीच प्रार्थना करा...जाता जाता एकच सांगतो.. तुझ्या सासु सासर्यांचा तुझ्या आई वडिलांन प्रमाने संभाळ कर...त्यांना दुखवू नकोस फक्त...आमचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे.
संसारात नाचवत राहील तर काय त्या नवरदेवाच
पूर्वी सासरी छळ व्हायचा ,त्यामुळे मुली सासरी जाताना रडायच्या ,पण आता आपल्या मुलांना काय योग्य आहे हे पालक खूप काळजीपूर्वक लक्ष देतात त्यामुळे मुले खुश असतात ...आणि मनासारखं होत असेल तर कोण खुश नसणार ?त्यामुळे श्वेता ने डान्स केला तर कुठे काय बिघडले ?मस्तच की ,तीला आवडल तिने केला ,नाव ठेवत बसण्या पेक्षा नवीन पिढी सोबत चला ...पुढे त्रास होणार नाही
You're right mam sagllech khush astat
Yes
Ur right
No1 tai great chan
Zakaas...dance no1
खूपच छान लोकांकडे लक्ष देऊ नये सुपरस्टार कलाकार होणार बेधडकपणे काम करत राहा स्वतः कला सादरीकरण केले खूपच सुंदर
साहेब...............पाठव त्याला फिल्मी दुनीयात. याला कोण विचारणार नाही
Khup ch mast dance shweta
खूप छान 👌 👌👌👏👏👏
God bless u... Very nice
Khup chan himat Aahe Sistar
Daru pivun dj samor nachnarya mulan peksha he khup chhan aahe tai ...nave thevnaryani he lakshat theva ....
Super chan mast👌👌😘
Nice dance !!
खूप छान, काळानुसार बदल केला पाहिजे👍👍
Congrats stay blessed and stay together we enjoyed your dance
GOD BLESS YOU SHWETA🥰
👍👍👍👍👍
Happy married life💐💐
Khup Chan Dance Navricha . 😃😃😃
खुप छान.... मस्तच...
फेमस हट😆
मला तर शंभर टक्के असं वाटत आहे की ही नवरी tik tok स्टार असेल वा वा खूपच छान आता tik tok चे स्टार सुद्धा युट्युब आणि व्हाट्सअप स्टेटस ला फेमस व्हायला लागली की काय
मस्त ताई खुप छान वाटला तुमचा लग्न सोहळा
Chan surprise dile navryala..👌👌 mast dance 😊😊
Great work aapla awaj team 💯
👍👍👍👍👍👍
Very nice Kharge Sir
thanks
Congrats both of you🎊 💝
Congratulations
Khup bhari tai maz naav hi Shweta ch ahe aani mazya bhavi misteranch naav hi sanketch ahe ❤️ mazya sasubaini tuzi hi video baghitali aani mazya honarya misterana tyanich ssangital he bagh tumhi dogh aamhi khup happy zalot tuz god surprise baghun tuzya sarakhach aata mi pan maz lagn enjoy karav asa aata saglyanchi ichhay . Khup mast tai happy married life ❤️🤗
👍💐💐💐💐नांदा सौख्य भरे 👍💐💐💐
Chan tai tu tuzi eccha purn kelis manat thevli nahis. hats off for you.
Khup ch chan Dan's Kelis di tu 🥰
sgl chan .trisuddha mla mnapsun waty ki ,smjamdhe khup gumbhir prshn ahet.tr hya goshtinkde kmi wel dywa .ani itr prdhnkde lkshy dywe
प्रत्येक मुली असंच हसत हसत लग्न करून आपल्या पूढील वैवाहिक जीवन सुखी समाधानी संसाराचा शुभारंभ करावा.
सुपर...
खुप छान 😘😘😘👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Swatala Sadri Karan kele khup sundar nachlat tumhi aani mahtvach mhanje lagn(vivah) aaushatun 1 dach yeto prathekani ha ivent asach sajra karayla hava
खूप खूप छान ताई💐💐
Khupach Chan sunder mast very nice
मस्त... असंच बिंधास्त जग
Tere sanya supar star ani tu pan supar star ..ly bhari..God bless u..congratulations..
Superb very sweet tai
Wow श्वेता मस्तच
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🎂👌👌👌
Khup chan...🥰👍🏻
Khup Chan tai
ही सगळी त्या टिक-टॉक ची देन- एक पुणेकर 😃
😂😂😂😃😂
Kona konala ha video search n karta bhetla 🤔🤔🤔🤔
Mala
बोलणारे भरपुर असतात पण आपल्या मनासारखे केले पाहिजे. भावना व्यक्त कोणत्याहि पद्धतीने करता येते फक्त त्या मागचा हेतू चांगला पाहिजे. निर्मळ मनाने एखादि गोष्ट केली तर ती आयुष्यभरासाठी आनंददायी ठरते. या जोडीला (ताईच्या स्वछंदी व निर्भेळ वृत्तीला व भाऊच्या समजून घेण्याच्या वृत्तीला) माझ्या कडून मन भरून शुभेच्छा! दोघांनी एकमेकांना समजून घेवोत व यांच्या जीवनात असाच आनंद खेळता राहो!
Shweta tai ani sanketrao koti koti subhecha
Tumcha channel CH aami aaj pahila
1 no dance.
Nice and Sweet couple 👍😍
प्रत्येकाच्या आनंदाचा दिवस एन्जॉय life
Mast💟
संस्कृती म्हणणारे लग्नाच्या वरातीत मूत पिऊन नाचताना तेव्हा कुठं जाती संस्कृती
ते पिनार्याना सांग भाऊ आम्ही बायांनी तरी अजुन पेयायची सुरवात केली नाही आहे आणि ते मुत तु पीत असेल तर मग ठीक आहे
@@nehapatil737 मी उल्लेख तुझा नाही केला कमेंट्स करण्यात तील त्याच्यासाठी होता तुला लगेच मिर्ची लागली
Wright Bhau
@@nehapatil737 काय बोलताय? विषय काय आहे? कसलाच पायपोस दिसत नाही तुला
चांगल्या मुलींना का नाव ठेवता
अरे त्या बिचारीला का असे कमेंट करतात आपल्या घरी बघा मग अश्या संस्कारी कमेंट करा आपली मुलगी.मुलगा काय दिवे लावतात .अरे जे चांगलं करत त्यालाच नाव ठेवतात रताळया हो. आधी आपल पाहा. आपल्या गभड्या ला संस्कार शिकवा.
नांदा सौख्यंभर 💐💐💐
मग पैसा उधळ त्या वर.......
फार सुंदर डान्स
धाडस
Khup mast Shweta 👌👌👌👌👌👌👍
मुलाखत घ्यायची असेल तर आपल्याला शेतकरी राजाची घ्या बीचारा शेतकरी रातन दीवस आपल्या साठी शेतात राब राब राबतो त्याच्या मालाला कवडी मोल भाव आहे ते दाखवा की यांना काय डोक्यावर घेऊन नाचता
Ekdm barobr..amhi don anath bahini she ti. Krto..abp maza ne pn am chi dakhal. Ghetli..pn koni. Mulakhat nhi ghetli
Navri agdi sushmita sen sarki vatte dance kartana khupach chan dance apratim khup vela pahyla bagatach basava asa vatte 😃😎😎👌👌👌👌👌👌👌☝
Khupach Chan tai ata ithun pudhe navri bai lajnar nahi daring ahe shweta tai tuzyat mi ath divas roj tuza video pahte
हे आपल्या संस्कृती ला शोभणार आहे आणि हे म्हणतात लोकप्रिय झाले लोकप्रिय नाही हा तिने तिचे घरचे संस्कार दाखवले बाई कोणत्यात आई वडिलांना आवडणार नाही कारण ह्या अशा आईवडीला मुळे मुलं मुली बिघडत चालली आहे हेही लक्षात ठेवा
दारू पिऊन पुरुष नाचतात लग्नात, बंदुकीतून गोळ्या उडवतात हे चालत का तुम्हाला? बाईने केलं की वाईट काय
@@shundi5 अगदी बरोबर मी तुमच्या बाजूने.आहे @shundi5
@Meenketan Acharya मी कुठल्या मनुवादी नाही किंवा कुठल्याही जगात नाही तुम्ही ज्या जगात जगतात तिथेच मी पण जगत आहे आणि हे तुम्हाला जरी आवडले असे म्हणत आहात तर तुम्ही हा प्रयोग तुमच्या घरातील मुलीने केला तर चालेल का...?लग्न हा ऐक पवित्र संस्कार आहे आणि त्यात हे असे नविन संस्कार ची भरती होईल तर लग्न नावचीच रहातील अजुन पुढे काही तरी नविन पहायला भेटेल...!तेव्हा नवल नको मानायला हवे...?
नंतर काय
Super mst
संसार ठिकव म्हणजे झाले ☺️☺️☺️☺️
आता बरे वाटते सर्व काही छान नाच केला म्हणतात पण वेळ पडली की हा नाच महाग
पडतो आणि टोचुन बोलतात 😢😢😢😢
लग्न हा सोहळा म्हणजे मजाक नाही तुम्ही
जबाबदारी ने वागायला पाहिजे ☺️ ☺️
पती पत्नी हे सुदंर नात आहे नात्या चा अपमान करू नका
Supar 1 no
Awesome 😍😍😍😍😍
Jodi superstar
खरंच गरज आहे मुलाखत घ्यायची यांची... खुप काही महत्वाचे विषय आहेत... ते दाखवा मीडिया वाले
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः
Call me
9970962444
नाही तर तुमचा नंबर द्या मी call करतो
अतुल परदेशी
मुख्य संपादक आपला आवाज न्यूज नेटवर्क
अध्यक्ष पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया...
You look better than the bride
नांदा सौख्यभरे 🎉🎉
Khup chan prtykala fredam ahe jevnat khar echy navryla salam ahe maza va bhava
छान अशी मुलगी भेटायला नशीब लागते
Super 👏 dance
Nice shweta chan jodi
Sanskar ahet tar ❤️👍 good kolhe saheb nakki bhetatil tumhala 🙏
Superb
नीच असनार नाच नारी
हा...हा.....
नशीब लागतात अशी जोडी मिळायला..
Kanda भावाबादल shetkryachi मुलाकात घे्टली अस्ति तार बर् zal ast
खरच.. हे मिडीयाला कळल पाहिजे...।. त्यांनी पैसा फेकल म्हणून यु टु्यब आल ना. शेतकरी जवळ कुठ असता पैसा. शेतकरी मुळच वराडी जेवण केल हे कळत नाही त्याना.
Kiti negative news Baghu sanga bara
jay ho
Bhartiy sanskruti visarle lok...
संसार टिकवा म्हणजे झालं. उद्या कांदे बटाटे चे भाव कळल्यावर नवऱ्याला चक्कर येईल त्याचे काय?
काहीही काय
bhau bhav dhasalalet.... he ase faltu dakhavnyapeksha ye dakhavl ast tar bar zal ast. faltu media.
बुध्दी तसे विचार
Sahi
संस्कारी आहे
Khup sundar dans kela ya muline..me 2 te 3 vela dans bagitla
अति सुंदर