संधी या बनवायच्या असतात | Make Opportunity | KD Sushma | Josh Talks Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 1,6 тыс.

  • @prabhakartanpure5349
    @prabhakartanpure5349 3 года назад +62

    "संधि येत" "नाहि संधि" आणाव्या लागतात..."
    खुप छान ताई.
    Very hard motivation .

  • @arunsannake1911
    @arunsannake1911 2 года назад +1

    सुशमाजी,खुपचं स्फुरतीदायक प्रवास होता आणि आहे.तुमच्या पुढच्या प्रवासाला आणि ध्येयासाठी अनेक शुभेच्छा!!

  • @avinashpatil9775
    @avinashpatil9775 4 года назад +61

    किती स्पष्ट आणि छान बोलत आहे ऐकावं आणि ऐकतच राहावं असं वाटतंय तुमच्या लाइफ चा अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद

    • @prasannakumar6737
      @prasannakumar6737 3 года назад

      👍👍👍👍 exactly, one thing should keep in mind , in every bodies life there is up and down and down and up, but good time must be come in your life if there has a hard work and aim and the goal keep hold tightly and don't loose hope, do that again and again, also many types of hard and trouble must be resist you, but don't worry, go ahead, then success will come in your had, thanks so much for your success life story,

    • @prasannakumar6737
      @prasannakumar6737 3 года назад

      Everything is possible than man if he/she would have dreams will come true if you will do work hard and hold firmly then success will come in your life, without pain no gain, this is one type of business test that you have to face that is struggling in a perticular product to make it be run first, there is the hard work and your mind set up is must necessary

  • @papillonpapillon4629
    @papillonpapillon4629 4 года назад +4

    खरच हे खर आहे.... वडील असोत अथवा नसोत प्रत्येक मुलीच्या वाटेला याच गोष्टी येत असतात ... मला खरच कळत नाही जगायचं कोणासाठी स्वतः साठी की समाजासाठी ... मीही ठरवलं आहे आणि खंबीर आहे ... धन्यवाद मॅडम 🙏 अप्रितम🙏

  • @bhavanaborikar9966
    @bhavanaborikar9966 4 года назад +3

    खूप प्रेरणा दायी असा हा प्रवास अशक्य वाटणारी गोष्ट साध्य करता येते गरज असते ती प्रबळ इच्छा शक्तीची आणि जोडीला अपार कष्ट करण्याची तयार हे आपल्या प्रवासातुन शिकण्याची गोष्ट कांही तरी करण्याची स्वतः वरचा आत्म विश्वास आणि आयुष्याकडे पहाण्याचा सकारात्मक दृष्टिकोन खूप प्रेरक आहे मॕडम ! पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा !

  • @satishpawar5007
    @satishpawar5007 3 года назад +2

    हा व्हिडियो खूपच उपयुक्त आहे. खरोखर ज्यांना काही तरी करावयाचे आहे. स्वप्नं पूर्ण करण्याची हिम्मत ठेवतात, त्यांची स्वप्नं पूर्ण होत आहेत.
    गॉड ब्लेस यू बेटा.

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 4 года назад +99

    सुषमा ताई तुमची जिवणकहाणी एक सर्व लहान , मोठ्या उद्योजकांना प्रेरणादायी.

    • @anitadeshmukh6441
      @anitadeshmukh6441 4 года назад +4

      Rajkumar Deshmane बहुत सुन्दर है दमदार लड़ाई लड़ के दिन को इस बात तो सही है शुक्रिया आपका हार्दिक

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 3 года назад

      धन्यवाद अनिता ताई देशमुख . खरंच आज बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी कीती मेहनत घ्यावी लागते.हे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना कीती संघर्ष सुरुवातीला . एकदा जय बसला तर बरे, नाही तर नाही तर सर्व अवघडच. धन्यवाद अनिता ताई देशमुख.🙏

    • @pushpamore767
      @pushpamore767 3 года назад

      @@rajkumardeshmane7928 b

    • @anishkalbhor9086
      @anishkalbhor9086 3 года назад

      ruclips.net/video/VFUQXnSVfq8/видео.html

  • @sakshilohar9874
    @sakshilohar9874 3 года назад +2

    हा व्हिडिओ नक्कीच प्रेरणदायी आहे . कारण आपल्याला जीवनात काही करायचं आहे तर फक्त बसून स्वप्न पाहून काहीही होणार नाही. त्यासाठी कष्ट करावे लागतात .या व्हिडिओ मुळे मला नक्कीच अडचणींना कसे सामोरे जाणे हे समजले . 🙏

  • @loknathJadhav2151
    @loknathJadhav2151 4 года назад +152

    "संधी तयार करायच्या..त्याची वाट नाही बघायची..." ..very nice sentence ..mam

  • @sanketlondhe6445
    @sanketlondhe6445 4 года назад +3

    खूपच motivated व्हिडिओ आहे,आणि आत्ताची जी परिस्थिती आहे,या लॉक डाउन मध्ये खरी वेळ आहे मराठी माणसा साठी काहितरी करुन दाखवण्याची,खुप खुप धन्यवाद ताई सलाम तुला ...

  • @shobhabhoir7339
    @shobhabhoir7339 4 года назад +84

    सुषमाताई तुझा शिक्षणापासून आत्तापर्यंतचा प्रवास खूपच कठीण होता. तुझी स्वप्न तूच सत्यात उतरवलीस हार कधीच मानली नाहीस म्हणून यश तुझ्यापर्यंत पोहोचु शकले. प्रत्येक वेळी शून्यातून वरती आलीस. तुझे अनुभव इतरांना नक्कीच प्रेरणा देतील. खूप खूप शुभेच्छा तुला पुढील प्रवासासाठी. यशस्वी हो देवाची साथ तुला नक्कीच मिळेल. जोश talks thank you.🙏🙏💐💐

  • @santoshkachare6144
    @santoshkachare6144 4 года назад +3

    खूप छान प्रेरणादायी गोष्ट.
    स्वप्न बघा आणि ती पूर्ण होईपर्यंत तुमचे प्रयत्न सुरू ठेवा.
    Respect madam 🙏🙏🙏🙏

  • @vijaykasliwal9973
    @vijaykasliwal9973 4 года назад +5

    आती सुंदर आती धाडसी जिद्द आणि नखचुन जाता घेतलेल्या या निर्णयामुळे या मॅडम ने ऐक बेस्ट बिझनेस मॅन बनण्याची कला या मॅम च्या कनाकना मध्ये होती या मॅम चे खरोखरच अभिनंदन करणे ते ही कमी पडेल इतकी हिम्मत ही जिजाऊ नंतर या मॅम मध्ये आहे मला ही माझे स्वतःचे घर करण्याची इच्छा आहे परंतु मला साथ मिळत नाही मी काय करू या विचाराने मी आज मागे पडलो आज मी या मॅम चे इतिहास ऐकल्यावर मी माझे स्वप्न साकारू शेकेल धन्यवाद विजय कासलीवाल कोपरगांव महाराष्ट्र

  • @asharasal2987
    @asharasal2987 4 года назад +6

    खूपच छान चढउतार आयुष्यात येतच असतात त्यातून पुढे कसे जावे हे तुमच्या कडून शिकण्या सारखे आहे .खरच तुम्ही तरुणाःसाठी एक आदर्श आहात.

  • @insuranceadviser8318
    @insuranceadviser8318 3 года назад +9

    खूप छान सुषमा मॅडम तुमचा खूप अभिमान वाटतो
    योगा योगा ने मी पण उंब्रज भागातील आहे .

  • @samasvimehta5469
    @samasvimehta5469 4 года назад +2

    Thanks tai ,swapn बघायची असतात ,आणि ती पूर्ण करायची असतात ,त्यासाठी कोणी आहे का आपल्यासोबत याचा विचार करायचा नसतो ,हे वाक्य मी लक्षात ठेवीन आणि स्वतःच्या जिद्देवर उभी राहीन

  • @vinayakgidde4624
    @vinayakgidde4624 4 года назад +29

    किसी चीज अगर दिल से चाहोगे तो उसे मिलवाने के लिए सारी कायनात जुट जाती है!
    सलाम तुम्हांला

  • @annapurnakrishnamurthy2667
    @annapurnakrishnamurthy2667 3 года назад +5

    My God…! Just fantastic. My child grow well and inspire many mould many more lives.God bless you.

  • @amitgurav406
    @amitgurav406 4 года назад +14

    What an inspiring story.. It is not easy for a girl from a small village to come City and achieve so much.. Great example of Hardwork, dedication and never quit attitude

    • @madhavlumdhe9732
      @madhavlumdhe9732 4 года назад

      खुप छान माहिती दिली आहे सुष्माताई तुम्ही

  • @ashwinidharrao737
    @ashwinidharrao737 4 года назад +50

    आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे तेव्हाचं तर समजतं कोन हसतंय कोन दुर्लक्ष करतंय आणि कोन सावरायला येतयं!!!!! 🙏🙏

  • @samiryadav3133
    @samiryadav3133 4 года назад +12

    It's a amazing video. Hats off to Ms. Sushma. This must be watched by everyone not to be a business woman/ man but to know yourself and believe in yourself in adverse situation/s. Wish you all the best,,👍🏻

  • @rajeshmayekar9114
    @rajeshmayekar9114 3 года назад +1

    अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी अनुभवी मार्गदर्शनी आहे सर्वांनीच खासकरून पालकांनी आपल्या मुलांना स्वतंत्रपणे विचारांची मुभा देणे आवश्यक आहे.

  • @madhusudansawant533
    @madhusudansawant533 4 года назад +10

    This is a great journey of success. How one has to be greedy for ones dreams, but not for money this might be a best example. All the best to u madam.

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 3 года назад

    व्वा ताई तुझी कहाणी व जीद्ध पाहून फार अभिमान वाटतो .एवढ्या खडतर प्रवासातून तू मार्ग काढलास .धन्य आहेस .तूझी मराठी बोलण्याची लबक खूप आवडली .तू आमच्याच भागातील असल्यामुळे अभिमान वाटतो .उंब्रज नांव घेतलेस ते तर माझे आजोळ आहे जाधवांच्याच .पुढील प्रवासासाठी शुभेच्छा

  • @nirmalagodse1297
    @nirmalagodse1297 4 года назад +8

    आयुष्यात जिद्द आणि आत्मविश्वास हवा. हेच ह्या आत्मकथेतून जाणवतं!!👍💐

  • @ramchandraingale8606
    @ramchandraingale8606 3 года назад

    खूपच छान व स्फूर्ति दायक यशोगाथा आहे,महाशय,नवीन शतकातील व्यवसाय म्हणून नेटवर्क मार्केटिंग अथवा थेट विक्री व्यवसाय मान्यता मिलवत आहे, या व्यवसायातून देखील लोक यशस्वी होत आहेत,तरी या व्यवसायातून लखपति झालेल्या लोकांच्या यशोगाथा प्रसिद्ध करा

  • @vidyachavan2325
    @vidyachavan2325 4 года назад +25

    मॅडम अभिनंदन
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
    तुमच्या कडून खूप प्रेरणा मिळाली .

  • @umeshranaware3404
    @umeshranaware3404 3 года назад +1

    जबरदस्त ईच्छाशक्ती सर्वांसाठी प्रेरणादाई आहे.मॅडम तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.पुढिल वाटचालीसाठी तुम्हाला मनापासुन शुभेच्छा.

  • @pravi9244
    @pravi9244 4 года назад +26

    स्वप्न बघा पण ती पूर्ण करायची जिद्द पण ठेवा . Great Sushma

  • @ashwinichavan4342
    @ashwinichavan4342 2 года назад

    ताई मी खुप आभारी तुमचा संखर्श खूप मोठा आहे.ताई मी तुमचा व्हिडिओ माझ्या फोन मध्ये सेव्ह करून ठेवलला होता . जेव्हा आला तेव्हा जोश वर तेव्हा पासून माझं सुद्धा आयुष्य खूप बदल आहे.रोज रोज हा व्हिडिओ एकतेच जोश ऐकत असते पण तुमचा व्हिडिओ सेव्ह केला मला खूप प्रेरणा मिळाली.

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 4 года назад +149

    अभिमान वाटतो तुमच्या सारख्या महिलांचा. शुभेच्छा.

  • @solapursatsang4341
    @solapursatsang4341 3 года назад

    खूपच सुंदर आहे.आपल्याला कुठल्याही गोष्टीचा पाठींबा नसताना स्वतःच्या कर्तूत्वार वर व जिद्दीवर एवढा मोठा प्रवास पार पाडता ही स्त्रीच्या बाबतीय फारच आनंदाची गोस्ट आहे.अशीच आपली प्रगती होऊ दे ही इश्वर चरणी प्रार्थना.
    ॥श्री गुरूदेव दत्त॥

  • @pritibhalerao4747
    @pritibhalerao4747 4 года назад +7

    मुश्किलो से भाग जाना आसान होता हैं
    हर पहलू जिन्दगी का इम्तिहान होता हैं
    डरने वालो को मिलता नहीं कुछ जिंदगी में
    लडने वालो के कदमो में जहाँन होता हैं ।
    ताई तुमच्या कठोर मेहनतीला,कष्टाला , जिद्दीला सलाम 🙏🙏🙏🙏

  • @prasannakumar6737
    @prasannakumar6737 3 года назад +1

    Bahini, tumhala khup khup dhanyvad, tumchi prayas aani tumchi mehnati Cha maghe deva cha haat aahe, aata tumhala Yash mile, best of luck,👍👍👍👍

  • @shreyash_mujmule.0382
    @shreyash_mujmule.0382 4 года назад +7

    खरंच मॅडम हा अनुभव ऐकून खूप बर वाटलं karan. मला pan. काहीतरी करण्याची जिद्ध आहे मी एका खाजगी संस्थेत टीचर चा जॉब करते पण सुरुवात कशा पासून करावी कळत नाही कारण mi. एका छोट्या तालुक्याचा ठिकाणी राहते plz मला मार्गदर्शन kara 🙏🙏

  • @meenadsouza1414
    @meenadsouza1414 4 года назад +368

    प्रत्येक स्रिया मुळातच हुशार आणि व्यावसायिक असतात फक्त ति खऱ्या अर्थाने स्वतंत्र असावी.तीच्या पायात बेड्या नसाव्यात.

  • @sandipshendage9759
    @sandipshendage9759 4 года назад +6

    Great sushma me tula koop javlun Anubhav ahe tuzaya industry career made tevahi tu koop kadtar pravse kela tyvels pan tuzi swapn koop mothi hoti Ani tu te Karun dakvalis. All the best dear for your goldan features.....

  • @sonampawar3995
    @sonampawar3995 3 года назад +1

    अभिनंदन ताई 💐पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ताई🙏

  • @sitaramparab4116
    @sitaramparab4116 4 года назад +9

    Congratulations to you Madam, u have got a + positive energy.
    It has shown in Ur speech, keep the same spirit to achieve the business world.
    Once again Best of luck, thks.

  • @flaviacerejo429
    @flaviacerejo429 3 года назад +2

    Excellent. You are a woman of courage and strength. May many women follow your example. God bless you

  • @ranjanashedge7264
    @ranjanashedge7264 4 года назад +4

    You are the woman of ur words.... Eyes full of respect... You are just the best... All the best... Lots of love!!!! 😍

  • @madhurijadhav7980
    @madhurijadhav7980 3 года назад +1

    Thank you so much mam .
    Mla khup motha sapport bhetala tumchy thoughts ne
    ...

  • @ratnamalapawar6676
    @ratnamalapawar6676 4 года назад +3

    सुषमा ताई आई जगदंबा तुमच्या पाठीशी आहे तुमच्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा 🌹🌹👍👍👍

  • @sunandaselokar8967
    @sunandaselokar8967 4 года назад +2

    खरचं खूप मोठी गोष्ट आहे जी जिद्ध होती ती पुर्ण केली त्याबद्दल सलाम

  • @subhashborole3527
    @subhashborole3527 3 года назад +5

    Your speach touches the Heart and we appreciate your dashing Efforts .

  • @tusharganage9814
    @tusharganage9814 3 года назад +1

    #joshtalk तुम्ही खरच तुमच्या सर्व video च्या माध्यमातून खुप जणाना एक platform दिला त्यांच्या आयुष्यात यशस्वी होण्या मागिल त्यांच्या खडतर प्रवास सांगितल्या बद्दल खुप खुप आभारी आहे तसेच अम्हाला प्रोत्साहन तथा प्रेरणा देण्याच काम josh talk च्या माध्यमातून तुम्ही करत रहा व अम्हाला motivate करत रहा, तरी माझी एक खंत होती तुम्ही maharastra मधील प्रसिध उद्योगपती अमोल खिलरे,संजय कड,अश्विनी कड यानां या platform वर आमंत्रित करा मला या व्यक्तींच्या सफल्तेची प्रवास एकयचा आहे तरी आपण ही गोष्ट लक्षात घेऊन याना आमंत्रित करा ही नम्रतेची विनंती,असच आम्हा सर्वाना प्रेरणा देत रहा तसेच तुमच्या पुढील वाटचाली करिता खुप शुभेच्या

  • @_hritvik_vlog
    @_hritvik_vlog 4 года назад +14

    I have seen ur josh talk , it inspired me a lot, i am a social worker workin in lok biradari prakal ( NGO) , i am working for tribal women and there upliftment.

    • @prakashaawati4670
      @prakashaawati4670 4 года назад

      Where is ur NGO been serving mam/sir ?

    • @kantilalsoni9535
      @kantilalsoni9535 4 года назад

      SHANTI PILLAI:- YOU CARRY ON YOUR WORK IN NGO , ONE DAY YOU WILL GET MEDAL FROM PRESIDENT OF INDIA. 22/02/20 MUMBAI.

    • @apnahelpline6086
      @apnahelpline6086 4 года назад

      Contact me 9833862039 for many new business project. APNA NGO Mumbai

    • @kishormedhe9204
      @kishormedhe9204 4 года назад

      @@apnahelpline6086 really grateful ngo

  • @sumankatte2048
    @sumankatte2048 3 года назад +1

    Khupach chhan aani preranadayi good gaidanc thanks

  • @sanjajob857
    @sanjajob857 4 года назад +327

    मराठीत बोलला
    अभिमान आहे आम्हाला

  • @nikhilkalambe2797
    @nikhilkalambe2797 4 года назад +1

    Khup mast kadhi Har Nahi Manaya chi Prayatan kart rahach he shikala Milale.. Congratulations... Mam . Thanks

  • @samman-kd8gc
    @samman-kd8gc 4 года назад +7

    ताई.तू जग जिंकलस.खूप मोठी हो🙏

  • @PrakashGosavi-hy4un
    @PrakashGosavi-hy4un 9 месяцев назад

    अभिनंदन ताई आपल्या कार्याला कष्टाला सलाम 🎉🎉🎉🎉🎉
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेछा
    May God bless you 🎉🎉🎉🎉🎉

  • @archanayeshwantgaitonde75219
    @archanayeshwantgaitonde75219 4 года назад +11

    Brave Women.. all the best for your better life ahead! Light up your life more strongly. Your success always makes difference to you only from your hard efforts through your true initiative. Make your mission empower up high. Believe me you are truly inspired to me a lot..

  • @nehapardeshi7170
    @nehapardeshi7170 4 года назад +2

    Thank you so much Mam.. Because of you mla mze dreams purn krnyasathi khup mothi positive feeling developed zli..😊 I wish tumche ajun khi dreams astil te nkki purn hoil.. 👍👍

    • @ganeshkamalakar6400
      @ganeshkamalakar6400 3 года назад

      मॅडम खरंच तुमच्या जिद्दीला सलाम, ज्या मुलींना वडील नसतात त्यांची अवस्था काय होते. ते दुःख त्यांनाच माहीत. म्हणूनच, तर वडील असताना त्यांची किंमत कळत नाही.....
      Madam I am proud of you.

  • @sushamathorat8102
    @sushamathorat8102 4 года назад +16

    अशक्यला शक्य करते, स्त्रियांत आणते तिचे नाव स्त्री.तुमच्या कष्टाला सलाम.

  • @madhumatipatil9012
    @madhumatipatil9012 4 года назад +2

    Kharach khupach inspirational video aahe.....aani madam bolalya tasa aapali swapna purna karanyasathi kunachi help milel yaachi vaat n baghat swatach strong support hon swatachi he kharach khupach important aahe,...

  • @SVMVBHIKOBANAGARKKs...schoolme
    @SVMVBHIKOBANAGARKKs...schoolme 4 года назад +16

    जराशी मिळती जुळती स्टोरी....👌👌 अभिमान वाटतो. Give up कधीच करायचं नसतं

  • @sangitapatil9080
    @sangitapatil9080 4 года назад +2

    Congratulations Sushma Didi🙏mala kup aanad hot aahe ki mi tuja sarakhi jidi mulagi aaplya India made aahe ......mi pan tuja sarkhi jidi aahe ....mala pan tuja sarkha banayac aahe...mala Kay tar vegal karyac aahe....Jas tun kelis .......Tu Jag Kay mant yachakade na laksh deta ...tun tuji jida sodali nahis .....Tu kup jidi aahes ...mala pan aasac banayac aahe ..mala aas vatat ki tuja sarkya vichar karnarya muli na ghabarta ..tyani .jidin aapal swapan purn karyala pahiaje.....Sushma Didi mi pan dhadashi aahe .....Lok Kay manatat hyacha vichar na karta mi pan ...Kay tar chagal karnar...aajkalcha lokana vatat ki muli he karatat te yogha nahi ...pan jeva tic mulagi Kay tar chagal Karun dhakhavate tevac sarvjan kavatuk kartat ......Teva saglyache dhole vugadata......mala kup mast vatal tuj Bolan aaykun.....mi pan yek divas tuja jagi aasnar ....karn mala majavar purn vishavas aahe ..ki mi Kay tar Karu shakate .....mi promise karte ki tuja sarkh mi pan karnar 😊😊aani last parayat jidh sodanar nahi 👍 thank you so much Didi 🙏🙏👍 and all the best 👍😊😊

  • @sanjaymahapadi6688
    @sanjaymahapadi6688 4 года назад +15

    Heartiest congratulations.
    God bless you n fulfills all your dreams.

  • @ashwinisalodkar134
    @ashwinisalodkar134 4 года назад +1

    खूप छान अनुभव सांगतीला ताई ..माझ्या आयुष्यात तुमच्या सारखं खूप काही घडले .पर्यतू मी पण कधी हार मानत नाही ..

  • @reemakamble5716
    @reemakamble5716 4 года назад +3

    Khupch inspiring story ahe. Thank you so much for sharing with us

  • @vinodminmine805
    @vinodminmine805 3 года назад

    ताई खूप सुंदर... मला खूपच आवडलं यात खूप काही घेण्यासारखं आहे. पण ते घ्यायला पाहिजेत. ही विनंती. सर्व मित्रानी घेतली पाहिजेत....

  • @architectMd
    @architectMd 4 года назад +5

    Great K D Sushma!
    Congratulations!
    You are a wonderful life times struggling journey that without ever support except self with fate that you have attained your ever expanding dreams.
    You are a superb inspiring personality for every Indian that you expect to think big and from any number of zeros that one must keep hope in ones strength, assimilate it back whenever a pitfall has to be crossed.
    Hopes, dreams of achievements and aspirations have to be limitless.
    Almighty God keep you blessed with all your teams to achieve your success that you wish to take it to internally in your business.
    Jai Hind!
    Jai Maharashtra!

  • @kalpanakolhe2235
    @kalpanakolhe2235 4 года назад +2

    खरं खूपच कठीण प्रवास होता पण तु तो स्वतः च्या हिमतीने सुंदर केला आहे सलाम तुला,

  • @prashantshelar1574
    @prashantshelar1574 3 года назад +4

    तुम्ही तुमच्या सोबत असाल तर तुम्ही काहीही करू शकता 🔥🔥🔥

  • @madhurashinde9126
    @madhurashinde9126 3 года назад +1

    अरे व्वा चरेगांव म्हणजे.. मॅडम तुम्ही आमच्या माजगावच्या शेजारच्या गावातल्या आहात की..खरचं खूप खूप अभिमान वाटला तुमची ही स्टोरी ऐकून...👍👏👏😍💞💞
    खरचं तुमचे करावे तितके कौतुक कमीचं आहे..Great.👍👍❤️❤️
    Hat's off..🙏🙏😊

    • @madhurashinde9126
      @madhurashinde9126 3 года назад

      Plz तुमचा contact no मिळेल का..?

  • @snehalpowarsdm
    @snehalpowarsdm 4 года назад +9

    Mam, Your story is really inspiring fr me. I had attended your workshop at Kolhapur. It was really nice.
    U r great mam.
    Thank you. And all the best to your dreams... 👍👍💐💐💐💐

    • @ashokvadgaonkar6188
      @ashokvadgaonkar6188 4 года назад

      मॅडम खूप खडतर प्रवास झाला तुमचा
      तुम्ही बोलता बोलता बोलून गेला की मला असे हजारो एक्सपोर्ट र तयार करावयाचे आहे या विषयी माहिती दिली तर बरे होईल

  • @निशाचरमराठीभयकथा

    खूप कौतुकास्पद आहे.मला तुझे खूप कौतुक आहे.तु बहाद्दूर आहेस..मला फार आवडले.. खूप खूप शुभेच्छा 🌹💐डोळे पाणावले...कीती हुशार आहेस गं
    नक्की च नंबर वन कंपनी होईल💐

  • @shubhangisonawane7139
    @shubhangisonawane7139 3 года назад +5

    Heart touching family situation. I realise that. ☝

  • @vaishu488
    @vaishu488 4 года назад +2

    Tai tumhi yevdha struggle karun suddha tumhala tumchya success cha garv nahi...tai tumhi khrch great aahat 😘🥰

  • @piddi-7
    @piddi-7 4 года назад +17

    I am also on same track. Your right sister , people laugh when we dreams bigger

  • @nileshgaikwad3716
    @nileshgaikwad3716 3 года назад

    खूप खास ताई तुझें एवढे घेतलेले कष्ट पाहून मला काही तरी करण्याची जिद्द आली थँक्स ताई

  • @sangeetamagar23
    @sangeetamagar23 4 года назад +9

    तुमच्या सारख्या धाडशी मुलीला सलाम God bless you

    • @geetabudhale2822
      @geetabudhale2822 3 года назад

      पायात बेड्या अडकवणारे नातेवाईक असण्या पेक्षा कुणीही नसलेलं जास्त बरं असतं.

  • @shamalandroid1127
    @shamalandroid1127 4 года назад +1

    Nashibani naihi tar tumhi tumchi sath detat. Khup sundar. Kahi jhan mhantat ki tumchyaarkhya mahilanche khup koituk watata. Khara tar sagalyach mahilancha koituk whyayala hawa.

  • @reshmajagtap9297
    @reshmajagtap9297 4 года назад +3

    Very Inspirational Shushma tai....
    Hats off you....👍👍

  • @komalkundale341
    @komalkundale341 4 года назад

    Khup br watal tumchi aattaparyantchya prawasachi mulakhach yekun seme mazya babtit asach ghsdty as wattal pn mi khachun gele hote tumcya bhashanane parat ubh rahnyachi sfurti milali hats off you tai

  • @kaldate4774
    @kaldate4774 4 года назад +4

    तुमच्या जीवनप्रवास, खरोखर खडतर, प्रेरणा दाई.

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble6674 3 года назад +1

    I salute to you go ahead and inspire to whole Indian people thank you very much.

  • @vikassawant111
    @vikassawant111 4 года назад +4

    व्वा छान लढली. I impressed and encouraged. 👍👍 पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. 🙏🙏

  • @shankarkotkar9585
    @shankarkotkar9585 4 года назад +2

    Great determine. You have not mentioned about your husband. How you manage to keep your son and daughter? You keep ambition of growing made you successful with the help of luck.

  • @urmiladeshpande3350
    @urmiladeshpande3350 4 года назад +5

    खूप खूप खूप छान सुंदर आहे तितकाच महत्त्वाचा आणि खडतर प्रवास झाला.पण जिद्द यालाच म्हणतात.

  • @sunandalohakarey9285
    @sunandalohakarey9285 3 года назад +1

    खूप छान. स्पुर्ती देणारा.तुमची पुढची सर्व स्वप्ने पूर्ण होवो हीच सदिच्छा.

  • @kaushikanand9864
    @kaushikanand9864 4 года назад +6

    Ambitious girl. Love her confidence and toughness to complete goal.

  • @yogitachavan5654
    @yogitachavan5654 3 года назад +1

    Very nice inspiration for all over women girl also thank you very much

  • @amitpande2583
    @amitpande2583 4 года назад +6

    Very inspirational and motivational speech dear Sushma,really a great idol for every Individual. Keep it up😊👍

  • @mahadevdamale8153
    @mahadevdamale8153 4 года назад +2

    तुमचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले धन्यवाद ताई आम्ही आपले आभारी आहोत

  • @RekhaKartikunique
    @RekhaKartikunique 3 года назад +8

    Truly inspiring Sushma.. keep it up very proud of you

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 3 года назад

    जिद्दी मुलीची प्रेरणादायी सत्यकथा! अभिनंदन ! "भय चकित नमावे तूज रमणी" खरे आहे असे वाटते हे ऐकल्यावर! एक मशाल अंधारात वाट दाखवणारी!

  • @anandsakhalkar2688
    @anandsakhalkar2688 4 года назад +10

    ताई तुला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुझ्या धाडसाचे खुपच कौतुक

  • @vaijanathkamble757
    @vaijanathkamble757 3 года назад

    खरोखर जिद्द आणि महत्त्वाकांक्षा यातून दिसते. सलाम तुमच्या जिद्दीला

  • @ketkimahajan5923
    @ketkimahajan5923 4 года назад +4

    Khup khup inspiring ahe ...thank u so much for sharing

  • @shardaingole9369
    @shardaingole9369 3 года назад

    एकदम वातावरण खुपच छान वाटला व्हिडिओ प्रेरणादायक आहे .
    👍👍👏👏👌👌🙏🙏💯✔️

  • @aniljadhav7097
    @aniljadhav7097 4 года назад +3

    Hats off madam.... 🚩🚩🚩🚩aai bhavani tumhas udand yus devo....

  • @khushalraodeshmukh402
    @khushalraodeshmukh402 3 года назад +1

    खूप छान .

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 4 года назад +38

    ताई अभिमान आहे आम्हाला तुझा एक सातारकर म्हणून

  • @dipikashinde1943
    @dipikashinde1943 4 года назад +1

    Sushama mam.. Amhi tumchya baddl aaplya college madhe dr bhola sir kdun khup vela tumche nav aikley.. Ani aj tumcha ha video majya pahnyat aala..maji khup eccha ahe tumhala bhetnyachi... Karane pn ek swpn gheun pudhe jatey.. Pn mla right direction milt nhiye.. Mla as vatat ki te mla tumchya kdun milel...

  • @GSN1989-z3r
    @GSN1989-z3r 3 года назад +5

    प्रत्येक यशस्वी कर्तृत्ववान स्त्रीने आपल्या यशाचे गमक गुपित उलगडून इतरांना Inspire करावं🙏👍👏

  • @funlearnwithsamarth4216
    @funlearnwithsamarth4216 4 года назад +1

    Khupch rahday spershi ahe.mam mazi pn ashich nahitar yapeksha vegalach sangharsh.bt mi ph.D zalech shevati .apla mule ankhinach vishavas badalawa. Thank you so much 🙏🏻👍🏻👍🏻

  • @rajugavhane722
    @rajugavhane722 4 года назад +6

    I am very proud of you madam. It was inspiring thought

  • @madhavigaekwad7170
    @madhavigaekwad7170 3 года назад +1

    Khupj sunder...proud of you.keep it up.god bless you