Khup chan . Itar velis aamhi sarv hindu asto .pan lang kartana aamhi jat bagto .kalat nahi ki hindu ha dharmasati jagto ka jatisati. Jat ya vishari nagala velich thechli nahi tar to ek divas sarv hindu dharmala nahisa karun takel. Jay shivray
पाटील कुटुंबीय यांच अभिनंदन व कौतुकास्पद निर्णय. मराठा समाज नेहमीच पुरोगामी, क्रांतिकारक , चुकीच्या गोष्टी विरोधात लढण्यात आघाडीवर असतो. चांगला आदर्श आपण ऊभा केला. अभिनंदन !
खुप खुप शुभेच्छा तुम्हा दोघांच्या ही सुंदर आयुष्यासाठी व त्या चिमुकलीच्या भावी जीवनासाठी..... आपल्या समाजात अश्या खूप मुली आहेत ज्यांच्या सोबत अशा घटना घडतात... काहींच्या तर लग्नाला निव्वळ एक दोन महिने झालेले असतात... पण आपल्या समाजातील रूढी परंपराची शिकार होतात या मुली नि अख्ख जीवन एकटीला घालवावे लागते... परंतू या ठिकाणी जर मुलाची बायको काही कारणास्तव मयत झाली तर वर्ष-सहा महिन्यात तो लगेच दुसरे लग्न करू शकतो... खरंच उमेश भाऊ तुम्ही हा एक नवीन पायंडा पाडून सोनालीचे जीवन सावरण्यासाठी आधार दिला... आणि समाजापुढे एक आदर्श घालून दिला खूप छान कार्य केले.. अभिनंदन💐 both of you👍💐
Tumcha changla v4 ahe.pn he jar asech chalu rahile.tr vahini ani dhir he nate rahanar nahi.sagle jan asech karat rahanar
खुप छान आणि पुरोगामी विचार केला. आपल्या भावी आयुष्या साठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
Khupch mst.tya mahilela pan maan milala.n tya chhotila baba milale.khupch chhan🙏🙏
छान खूप छान सर्व समाजानी असा चागलं विचार केला तर कुटुंब किती सुखी होतील. God bless uoy.
hnb
वा उमेशराव तुम्ही खुप महान विचारीक आहात तुमच्या कार्याला शालुट
Khup chan . Itar velis aamhi sarv hindu asto .pan lang kartana aamhi jat bagto .kalat nahi ki hindu ha dharmasati jagto ka jatisati. Jat ya vishari nagala velich thechli nahi tar to ek divas sarv hindu dharmala nahisa karun takel. Jay shivray
खूप छान ! योग्य निर्णय ! God bless you !
महाराष्ट्र नविन दिशा दाखवणारा आहे.
पाटील कुटुंबीय यांच अभिनंदन व कौतुकास्पद निर्णय. मराठा समाज नेहमीच पुरोगामी, क्रांतिकारक , चुकीच्या गोष्टी विरोधात लढण्यात आघाडीवर असतो. चांगला आदर्श आपण ऊभा केला. अभिनंदन !
खुपच चांगला निर्णय घेतला माझा मते दोघांनी आणी घरचा मंडळीनी. लग्नाचा हार्दिक शुभेच्छा दोघांना
आपल्या समाजात आपण दोघांनी आत्यंत चांगला निर्णय घेतला त्या बद्दल शुभेच्छा.
खूप छान निर्णय घेतला त्या निर्णयाचे स्वागत आणि कुणाच्याही बाबतीत असं घडलं? तर हा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा
💐💐💐💐
खुप खुप शुभेच्छा तुम्हा दोघांच्या ही सुंदर आयुष्यासाठी व त्या चिमुकलीच्या भावी जीवनासाठी.....
आपल्या समाजात अश्या खूप मुली आहेत ज्यांच्या सोबत अशा घटना घडतात... काहींच्या तर लग्नाला निव्वळ एक दोन महिने झालेले असतात... पण आपल्या समाजातील रूढी परंपराची शिकार होतात या मुली नि अख्ख जीवन एकटीला घालवावे लागते... परंतू या ठिकाणी जर मुलाची बायको काही कारणास्तव मयत झाली तर वर्ष-सहा महिन्यात तो लगेच दुसरे लग्न करू शकतो...
खरंच उमेश भाऊ तुम्ही हा एक नवीन पायंडा पाडून सोनालीचे जीवन सावरण्यासाठी आधार दिला... आणि समाजापुढे एक आदर्श घालून दिला
खूप छान कार्य केले.. अभिनंदन💐 both of you👍💐
Mala bhetel
कोणी असेल तर सांगा
खुपच छान निर्णय घेण्यात आला❤❤
I remembered the movie ek Chadar mailisi. But here end is very cute and fruitful
एक नंबर भावा खुप छान निर्णय घेतला तुम्ही god bless you
Really great डिसीजन
खुपच छान केल तू भावा
भाउ लय भारी
भावा एक नंबर काम केला भाऊ तुमी
एकच नंबर कार्यक्रम
खूप छान निर्णय घेतला
खूप छान ताईसाहेब केलं
तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Bhau khush changle kaam kel tumi salam tumhala
Bhau thanks for tai sati
भावा एक नंबर
सुंदर निर्णय ❤
चांगली गोष्ट आहे धन्यवाद
खुप छान जर असा विचार असला पाहिजे कारण एखाद्या मुलीला सात मिळाली पाहिजे..
आपण खूप चांगला निर्णय घेतला आणि आपले घर हे आपणच सावरायचे असते हे समाजाला दाखवून दिल
Khupach changala nirnay...
bhau khup khup अभिनंदन
Mala bhetel
Umesh Sir
Very good
Sonali tu vidhva punravivaha kayla khup chan nirnay gaytla
खुप छान सर🙏
You are great umeshaji and your family
Awesome work bhau ♥️♥️♥️...
samjayla changla Sandra dilat tumhi great job proud of you
Khup chhan Umesh bhai...
मस्तच काम केलेत भाऊ
Khup chhan ani dhadsi nirnay. Great Salute.
भाऊ तुमच हार्दीक अभिनंदन
bhava khup chan kel
Khup chan vichar aahet tumche
Samajat aapan ek aadarsh banla aahat tumi aani tumchi family
खूप छान नीरनेय घेतला आपन,,💐💐🌷
Hat's of you Sonali n Umesh
Nice dear salute for you
आमच्या घरात पण असंच काहीसं करावं लागेल आणि ते मी आनंदाने केलं
Kharch khup chhan
Good bhava
भाऊ खुप अभिनंदन
Verry good
Khup changle Vichar tumcha
God is bless bhau
Very good u r great
veri nice bhau
Bhau tumhala lakh kakh chubheksha
khup chan nirnay ahe
Khup chan zale pan savad live vale maratha samaja baddal je kahi bole te yogya ahe ka?
gret . congratulation
Khup chan👌👌👌👌
Mast dada
खुप अभिनंदन
Bhau thanks tuze vichar khup chan ahe
He chukiche aahe, aapalya bhartiya sanskruti madhe bhavachya bayakola aae Saman manale jate 😇
खुप छान भाऊ
Nice
An excellent decision
Verry good bhau
Great job
मराठा समाजात आदर्श कुटुंब म्हणून गौरव केला पाहिजे खुप चांगला निर्णय खुप सुखी रहा
Chan Didi Chan bhau thanks bhau
Atishay changla nirnay ghetala dada
Khup chagale vichar
Khup chan jhal
Khup Chan dada aasech vichar pahijet
Good dada
छान आहे भाऊ
good job bhava
सर्व मराठा बाधवांन कडून जोडप्याना नविन आयुष्या साठी शुभेच्छा .🌹🌹🌹🌹🌹🌹
Good work bro
Very nice...
🌹🌹🌹🌹very nice dada🌹🌹🌹🌹
शुभेच्छा
Nice bro
Very good done
Nice khup chaan
कलयुग आहे पण हि आपली संस्कृती नाही
Very.good.umesh.dada.
Very good
छान
Very good bhava
very very good bhau
Very good 👌
khup suhdhr
Dada khup chan ani manl tumhala
Bhau khup khup chaglo kelo
अाभींमान वाटतोय पाटील
Chan
👏👏👏👏
Good sir
Khup Chan