हो, अहो शेजारी उभा असलेला ढेरपोट्या पोलीस हाताची घडी घालून बसलाय मग काय उपयोग ??? आणि 2 दिवसांनी येतो म्हणजे काय?? दुसरी टीम पाठवता येत नाही का तोपर्यंत? 2 दिवसात काही झालं तर कोण जबाबदार ?
Maharashtra Nav Nirman Sena - Will Definitely Help - and its our duty to vote them election . Problem sathi MNS mag election la pan MNS lach vote dya . DHANYAWAD !
काही झाले का पोलिस अधिकारी जबाबदार म्हटले की विषय संपला बरोबर ना. पण तिथल्या स्थानिक राजकारणी मंडळी कुठे गेलीत. ते बिचारे कारवाई करतात मग येतो कॉल झाली संपली कारवाई.
Meri b hotel & lodge ahe pan as kahi nahi ghadat sarvat adi malkala samjava ashe booking naka gheu mahnun only family booking ghay na hapta na kondam na sharth na tumala prablem lodge pan rahil prablem pan mitel
Psi ला hapta चालू आहे, म्हणुन आज तो समोर आला नाही
त्या लॉज मूळ चार जणांचे पोट भरते
1 पोलिस
2 लॉज मालक
3 कॉल गर्ल
4 कस्टमर
Barobar.
ह्या लॉजिक ने सगळ्यांना भूक लागेल
@@sujk671 🤣🤣🤣
Awaj tar Ashe uchaltat ki was yancha ghart jaun ch kart ahe 😂😂😂😂🤗
🙄😂
यात पाेलीस सहभागी असतात पाेलिसांना हप्ता चालू असताे.सीबीआय लावा मालक लगेच सांगेल पाेलीस हप्ता घेतात.
हो, अहो शेजारी उभा असलेला ढेरपोट्या पोलीस हाताची घडी घालून बसलाय मग काय उपयोग ??? आणि 2 दिवसांनी येतो म्हणजे काय?? दुसरी टीम पाठवता येत नाही का तोपर्यंत? 2 दिवसात काही झालं तर कोण जबाबदार ?
Sarpanch Saheb pan mudda sodun dusrikade chal le ..... daubt
@@chandsyed9040 हो, तो सुद्धा विषय भरकटवत आहे
100 koti 😂
ज्या मालकाचा ल्वाज त्याचेच घरचे लोक सर्व्हिस ला पाहीजेत तरच परमीशन
आशिर्वादाने चालत आहे पोलीसांना हाप्ते भेटत आहे
आता कुठे जायचे आमच्या सारख्या बिनलग्नाच्या पोरांनी😂😂
😂😂
अरे 🤣🤣🤣🤣🤣
Hona bhawa....
Budhwar peth 😂
Gf aslyawar Kyle jau tikde..jaagaa pahije fkt changli
कोणाचा तरी आशिर्वाद आहे म्हणून हे चालू आहे
आवाज उठवण्यासाठी साठी पण हिम्मत लागते करा त्या बार लॉज वर कारवाई
कोणाचा तरी आशीर्वाद आहे मोठा त्याना.....😁
अरे ह्यांना पोलिस लोकांचा पाठिंबा आहे त्यांना हफ्ते चालू असणार म्हणून पोलिस लक्ष देणार नाहीत.सर्वच पोलिस स्टेशनला वझे नेमलेले आहेत.
लॉज बंद झाला पाहिजे।।कारवाई करा अतिशय वाईट परिणाम होत आहे।।
ह्या प्रकरणात कुणाचाही हात असू शकतो..पोलीस तर नक्कीच आहेत..त्यांना ह्या गोष्टी कळत नाहीत का??
हे ठिकाण सुद्धा खंडणी टार्गेट मध्ये समाविष्ठ असावे
अहो ह्याच पोलिसांना त्याचे हप्ते मिळत असणार
Maharashtra Nav Nirman Sena - Will Definitely Help - and its our duty to vote them election . Problem sathi MNS mag election la pan MNS lach vote dya . DHANYAWAD !
मनसे आधिकर्यांना सांगा
मग बघा
लॉज पोलीस अधिकार्याचा आहे
🤔
व्हिडीओ वरून काय ती सत्यता असेल माहीत नाही पण चौकशी निष्पक्ष व्हायला पाहिजे.
@###वाझे... विचार आहे to पर्यंत असेच चालणार......
कारवाई करण्यात यावी बंद करा मुलांच आरोग्य बघा
बाबुभाऊ जेथे तेथे विषय मार्गीच लागणाल मला 100% खात्री विश्वास आहे
जे लोक व्यक्ति lodge वर येत आहेत त्यांना पकडून त्यांचे फ़ोटो काढून lodge चे नाव टाकून video virel करा
बरोबर बोललात
Ajun kahi 😆😂
पोलिसांच अभय असत या लोकांना.हप्ते घेतात पैसा यांना त्रास सर्व सामान्यांना.
पोलिस काहीही करू शकत नाहीत हप्ता आहे
संतप्त प्रतिक्रिया आहेत महिलांच्या
कायदेशीर कार्यवाही व्हावी लवकरात लवकर
वसंत दादा मोरे 1 पर्याय आहेत लगेच बंद
आमच्याकडे पाटे साहेब आहेत....👍👍👍
वसंतदादांची गरज पुण्यात आहे.
आता महाराष्ट्रात न्याय ONLY म.न.से. देऊ शकते
ह्याला पोलिस प्राशन जबाबदार आहे.. सोसायटी मध्ये लॉज चालतो मंजे.. किती हप्ता असेल पोलिस स्टेशन ला...
काही झाले का पोलिस अधिकारी जबाबदार म्हटले की विषय संपला बरोबर ना. पण तिथल्या स्थानिक राजकारणी मंडळी कुठे गेलीत. ते बिचारे कारवाई करतात मग येतो कॉल झाली संपली कारवाई.
@@prakashshelatkar4276 तरी पन पोलिसानी त्याच काम त्यांनी कराव... कायदा च्या पुढे कोणीही मोठा नाही...
बहुतेक भाऊंना हफ्ता मिळाला नाही...
😂😂😂😂😂
शिन हलका करा पण सोसायटी कुठं ...
मनसे दरबार मध्ये न्याय मिळणारच तुम्हाला 🙏
पोलिस लोकांना हफ्ते चालू असणार 😡
Manase darbar kadhi kuthe asato please mahiti dya
सरपंच bhaari tumcha....
हे प्रकरण दील्लीला पाठवा , याच्यावर लोकसभेत आवाज ऊठवा
Gap re yeda
Are yedya ha kai national level cha Prashan ahe ka?
एकमेव पर्याय 🚩मनसे 🚩
खासदार कोल्हे साहेब काय पाहते आणि ऐकते आहे जनता .. तुमच्या गावात वा रे वा
फक्तं पोलीस यंत्रणाच जबाबदार आहे.
पर्याय एकच "महाराष्ट्र नवनिर्माण सेना"
Kunacha tari support aslya shivay asa gosti honar nahit
Nit choukashi houn tatkal karvai zali pahije
Polisane 2 divas kashasathi magitale aahet?
एकच पर्याय जवळच्या मनसे कार्यालयात भेट द्या ताई तुम्हाला न्याय नक्की मिळेल
हे प्रकरण दिल्ली संसदेपर्यंत पोहचले पाहिजे तुमचा खुपच गंभीर विषय आहे
शर्ट काढून फिरवतात म्हणजे हे गंभीर प्रकरण आहे
किती भयानक प्रकार.
पोलिसांनी पैसे खाल्ले पण असतील, ह्याला एकच उपाय मनसे..
Chaha paani shivay hou shakto ky...
"उध्दवा अजब तुझे सरकार"आता मनसे च काही तरी
अँक्शन घेऊ शकते
आमदार खासदार आणि पोलिस कुठे आहेत जो लॉज चालवतोय ना त्याला ठोका कुणाची वाट बघत बसु नका
thakare sarakar ani janata rajacha gruhmantri valse patil aiktoy ka
गरज आणि भयापोटी लाचार जनता गैर माणसांना निवडून देते आणि मग कुर्हाडीचा दांडा गोतास काळ होतो.
Meri b hotel & lodge ahe pan as kahi nahi ghadat sarvat adi malkala samjava ashe booking naka gheu mahnun only family booking ghay na hapta na kondam na sharth na tumala prablem lodge pan rahil prablem pan mitel
Hafta band zala ki karwayi hoil
Barobr
पण सर्व पोलिस अॉफिसर सारखे नसतात.
हप्ते घेणारे पोलीस कार्यवाही करणारे पोलीस नेमकं धरायचा कोणाला
Naki yaycha maghe kay ahe te bagayla lagel
Barobar aahe he thambal nahitar samajat Ashi gunhehari vadhat jail, lok konalach ghabrnar nahit, yogya nyay milalach pahije
फक्त मनसे सोडवू सकते
Raj Thackeray sahebna bheta
इथे फक्त मनसे ला जाऊन
नितीन नांदगावकरांना घेऊन या. ते बरोबर उपाय करतील. प्रशासनाला हलवायला अशीच व्यक्ती पाहिजे.
कंडोम लॉज वरन पडतोय कि सोसायटीन येतोय हे पन पाहीले पाहीजेना
😂😂अगदी बरोबर बोलले दादा
Tula laj vatte ka matarya
@@pawankumarpatil2728 😂
तुझं वय काय आणि तू बोलतो काय?? सोसायटी ल्या बायकांना समजलं तर हांतील तुला.
🙏🙏🙏🙏🙏🍭🍭🍭🍭
Hr kay maharashtra ahe ki.bihar..
पोलिसांना कंडोम ची भाजी खायला द्या म्हणजे कारवाई करतील नाहीतर त्यांना असेही खायची सवय आहे
जुन्नर तालुका कीरिट सोमय्या यांच्या अध्यक्षतेखाली तपास करा
योगेश आता काय करायचं म्हतोस टेन्शन लेनें का नही घरं च्या भिंतीला होल पाडशील बावा आता
Sarpanch saheb pan involve disylet... havbhav varun kadaylya
Ata MNS pahije fakt...
हप्ता चालू असण 100%
प्रोब्लेम वेगळाच दिसतोय यांचा नकी
20/25 तरुण जा आणि ठोकून काढा त्यांना.कशाला एवढे घाबरता.
Konala thoknar pan?
हफ्ता बंद झाला की काही त्रास होणार नाहीं...
Hafpta chalu ahhhe shett sahebankde 😂😂🙏
या गोष्टी राजकीय आशिर्वादाशिवाय घडत नाहीत.छत्रपतींच्या पवित्र भुमीत हे असले उद्योग??आजि माजी आमदारांनी दखल घ्यावी.
निरोध करा विरोध 😊
लोकवस्ती मध्ये लॉज ला परवानगी नसली पाहिजे
लॉजवरील वापरलेले कंडोम नदी मध्ये फेकले जातात...सोसायटी आवारात नाही.
नारायणगावचा सचिन वाजे कोण ?
परमबिर ला पकडा
Cbi चौकशी करायला सांगा।।पोलीस संकडून काही होत नसेल तर
हा प्रॉब्लेम m n s सैनिक बरोबर करतील
Kndom.kay.aahe
Ata kay bolu yachi feeling badal samjhun ja😂😂😂😂😂😂😂
मनसे
निरोध वर बंदी घातली तर सगळेच वाईट धंदे आपोआपच बंद होतील,
अब तो मजा आयेगा जायेगा भीडु😂😂😂😂😂
चोपून कडा लॉज मालकाला आणि पोलिसांना.
mnse kahitri krel
Condom manje kay asat?
Khara 👀😑
@@arshadmomin1966 gap basto ka jara 😂😂 tula mhit nahi ka?
Tuja aai bapani use nasel kel mhanun tu dalinder janmala aala😂😂@@arshadmomin1966
Kahihi Honar nahi, Hafta jaat asnar Police Station la aani Aamdarala
MLA kay fakt election la yetat kay.vichara tyana pan
लाॅज गावाबाहेर टाकायला पाहीले आशा लोकांमुळे लहान मुलांनवर वीपरीत परीनाम होतात व मुले शीक्षानापासून दूर जातात
Potat.ka.pain.hotat.garaj.asel.to.krato.
Ky karty prashasan
मणसे
अरे बाप रे
मोदी ला पत्र पाडवा
हा प्रकरण कुठले शहराचा आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Junnar madhe loj var kay aniatik dande ani mataka gutkha daru valu sagle jorat chalu ahe hafte chlu ahet polisana
Lodge mule lokanna problem kay hoto lokanna privacy havi aste
Laaz vatanysarakh kay aahe tyaat
कंडोम चा विषय कुणी काढला रे 😂😂😂
😄😄😄
😹
@@kolhapurnightriders2162 🌝
Vishay kadhla mhuune tar jaast views aani comments aalya 😂😂
@@nikhilkamode9090 🤣🤣🤣 laich comedy dista rao
शेजार्यांना त्रास देऊनही कंडोम खिशात घालून घेऊन घरच्या कचराकुंडीत टाका नाहीतर घरात..
C B I. लावा माता बघीनीनो.नाही तर जय मनसे सारखे करा.
पोलीसांना सर्व माहीती आहे हप्ते घेत असतील ते
Police are involved.
भीषण च आहे , पोलिस करत काय आहेत , शी काय ही मानसिकता हा लॉज बंद होणे आवश्यक च आहे , 😡😡😡