जुन्नर | मंडपात एन्ट्री घेताना नवरीचा सुपरडान्स

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 дек 2020
  • Pune,Junner Bride's Super Dance While Entering In The Mandap
    वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
    फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
    ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
    batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह

Комментарии • 2,4 тыс.

  • @munjamusale6842
    @munjamusale6842 3 года назад +99

    बोलणारे भरपुर असतात पण आपल्या मनासारखे केले पाहिजे. भावना व्यक्त कोणत्याहि पद्धतीने करता येते फक्त त्या मागचा हेतू चांगला पाहिजे. निर्मळ मनाने एखादि गोष्ट केली तर ती आयुष्यभरासाठी आनंददायी ठरते. या जोडीला (ताईच्या स्वछंदी व निर्भेळ वृत्तीला व भाऊच्या समजून घेण्याच्या वृत्तीला) माझ्या कडून मन भरून शुभेच्छा! दोघांनी एकमेकांना समजून घेवोत व यांच्या जीवनात असाच आनंद खेळता राहो!

  • @6a05samyakbhosle5
    @6a05samyakbhosle5 3 года назад +299

    हौसेला मोल नाही 👍👍 अशीच आयुष्यभर आनंदी राहा happy married life

  • @vijaytate4448
    @vijaytate4448 3 года назад +253

    नशीब तुझ्या होणाऱ्या नवऱ्याने समजून घेतले सरप्राईज ....☺️

  • @rahulthorat6281
    @rahulthorat6281 3 года назад +1033

    एक नंबर ताई 😘
    डेरिंग पाहिजे स्वतःच्या लग्नात नाचायला .
    मानलं ताई तूला

    • @hotcontent..69.60
      @hotcontent..69.60 3 года назад +5

      😂💞🤭

    • @shaikharfat1923
      @shaikharfat1923 3 года назад +1

      Correct

    • @unknownperson1327
      @unknownperson1327 3 года назад +1

      ruclips.net/video/ZyQLqytlMgw/видео.html

    • @kishorbaghmare8588
      @kishorbaghmare8588 3 года назад

      Write 👍👍

    • @shivsagar7101
      @shivsagar7101 3 года назад +1

      ruclips.net/video/yiX_2_sJgms/видео.html
      🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
      आजचे स्वामी दर्शन घेण्यासाठी वरती दिलेल्या लिंक ला क्लिक करून सबस्क्राइब लाइक अँड शेअर करायला विसरू नका,

  • @poonamkhatri1702
    @poonamkhatri1702 3 года назад +95

    चांगले वागले तरी लोक नावेच ठेवतात.. वाईट वागले तरी नावेच ठेवतात... ताई आपल्याला जस वाटेल तस वागायचं.... लाईफ एन्जॉय करायच मस्त... अशीच कायम खुश रहा

    • @gauravthorat7553
      @gauravthorat7553 3 года назад +1

      खरयं तुमचे ☺

    • @sramankar5382
      @sramankar5382 3 года назад +1

      खर आहे पूनम👍.. तुम्ही म्हणताय

    • @akashtakur7975
      @akashtakur7975 3 года назад

      Nice

    • @akashtakur7975
      @akashtakur7975 3 года назад

      Barbar ahe tuz

    • @GyanTvAmit
      @GyanTvAmit 3 года назад

      mag hya mulech murder chori lafdi khup vadhli ahet porinna vatte ayushya ekdaach ahe ghya lafde karun

  • @englishskill1194
    @englishskill1194 3 года назад +1506

    आता फक्त इंदोरीकर महाराज यांच्या किर्तनाची वाट बघत आहे 😀😂

  • @satyam4827
    @satyam4827 3 года назад +104

    ज्यांना अचानक संस्कार आणि संस्कृतीची आठवण होत आहे त्यांनी लक्षात ठेवा की प्राचिन भारत संगीत आणि नृत्यकलेत फार प्रगत होता. भारतीय संस्कृती नृत्याला विरोध करत नाही.😊😊
    आधुनिक (?) भारतात संकुचित विचाराचे लोक कसे आले काही कळत नाही😌

    • @abhishekchougule4938
      @abhishekchougule4938 3 года назад +2

      त्याला संगीत ही शास्त्रीय असते हे विसरून चालणार नाही

    • @abhishekchandure9323
      @abhishekchandure9323 3 года назад

      बरोबर आहे मित्रा. एकेकाळी भारतीय संस्कृती वैभवाच्या अत्युच्च शिखराला पोहोचलेली होती. भारतीय संस्कृती कधीही नृत्याला विरोध करत नाही.

    • @rutujashingote7951
      @rutujashingote7951 3 года назад

      @@abhishekchougule4938 shastriya mhanje??🤒🤒

  • @poonampravin4499
    @poonampravin4499 3 года назад +298

    एका मुलीच आपल्या लग्नात बिनधास्त नाचणं हे पुरुषीय वृत्तीला आवडणं अवघड आहे...पण तू छान केलास तुझ्या इच्छा पूर्ण करून, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हिम्मत असावी लागते मग तुम्ही मुलगा असो किंवा मुलगी काहीच फरक पडत नाही।.

    • @bbscoverage5770
      @bbscoverage5770 3 года назад +13

      नवरी नाचली प्रगति झाली

    • @shivsagar7101
      @shivsagar7101 3 года назад

      ruclips.net/video/yiX_2_sJgms/видео.html
      🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
      आजचे स्वामी दर्शन घेण्यासाठी वरती दिलेल्या लिंक ला क्लिक करून सबस्क्राइब लाइक अँड शेअर करायला विसरू नका,

    • @arationalist3198
      @arationalist3198 3 года назад

      Nice

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 3 года назад

      Ka avadana kathin ahe ... Tumhi khedyatlya ahat ka

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 3 года назад

      @dhanahi pol मी केलेली कमेंट तुमच्या लक्षात आलेली दिसत नाही

  • @societymitra
    @societymitra 3 года назад +358

    लग्न सोहळा आयुष्यात एकदाच येतो ...एक नंबर dance सुखी संसार करणार ही जोडी आयुष्यात ...🎉🎉🎉🔥 अभिनंदन ..

  • @aplisevaeseva2302
    @aplisevaeseva2302 3 года назад +798

    ज्यात आनंद आहे ते केलं पाहीजे कारण वेळ परत येत नाही good luck and congratulation

    • @nileshgadade2945
      @nileshgadade2945 3 года назад +5

      Agdi barobar

    • @CJ-ml9jy
      @CJ-ml9jy 3 года назад

      🤩

    • @karanpatil7455
      @karanpatil7455 3 года назад +1

      Agadi barobar

    • @angelthomas6350
      @angelthomas6350 3 года назад

      Barobar

    • @shivsagar7101
      @shivsagar7101 3 года назад

      ruclips.net/video/yiX_2_sJgms/видео.html
      🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
      आजचे स्वामी दर्शन घेण्यासाठी वरती दिलेल्या लिंक ला क्लिक करून सबस्क्राइब लाइक अँड शेअर करायला विसरू नका,

  • @yogeshpatre2869
    @yogeshpatre2869 3 года назад +124

    मी फक्त कंमेंट वाचायला आलो . 😁😁😁🤣 मजा आली

    • @ganeshmisar7261
      @ganeshmisar7261 3 года назад +1

      S2U bro

    • @swapnad1795
      @swapnad1795 3 года назад +1

      Mi pan

    • @shivsagar7101
      @shivsagar7101 3 года назад

      ruclips.net/video/yiX_2_sJgms/видео.html
      🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
      आजचे स्वामी दर्शन घेण्यासाठी वरती दिलेल्या लिंक ला क्लिक करून सबस्क्राइब लाइक अँड शेअर करायला विसरू नका,

    • @ganeshchimate3803
      @ganeshchimate3803 3 года назад

      Mi pn

    • @rutujashingote7951
      @rutujashingote7951 3 года назад

      Same here 😂

  • @Darshu15
    @Darshu15 3 года назад +4

    संसार करणं हे खूप पुढची गोष्ट झाली.. पण आता तिने तीचे लग्न enjoy केलं.. हे खूप मोठी गोष्ट आहे.. प्रत्येकाला वाटत की आपण आपल्या लग्नात खूप enjoy करावं.. पण प्रत्येकाला हे नाही जमत.. ताई च्या जिद्दीला सलाम.. आणि mr. ने खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं..

  • @user-vf5zh6lc7c
    @user-vf5zh6lc7c 3 года назад +764

    विडीयो बघीतल्या नंतर कमेंट्स वाचुन कोण कोण हसलं? 😂😂😂😂

  • @sk-du3gk
    @sk-du3gk 3 года назад +1435

    या बातमी चे सगळे डिटेल्स लिहून घेतो mpsc च्या परीक्षेत आलं तर पुन्हा गोंधळ नको 😌😑😂

  • @honajisolanke5509
    @honajisolanke5509 3 года назад +34

    पहिली गोष्ट एक नंबर डान्स आम्हाला तर खूप आवडला आणि असा बदल समाजात व्हायलाच हवा खूप छान तुझ्या आयुष्यात तू खूप आनंदी राहा आमच्या शुभेच्छा

  • @shohebdeshmukh2413
    @shohebdeshmukh2413 3 года назад +58

    या मुलींमध्ये काय झकास attitude असेल na👌

  • @finpolinomics23
    @finpolinomics23 3 года назад +55

    Ye rishta kya kehlata h bghun motivate zli watt taie😂😂
    Msttt🤗🤗
    Asch enjoy kra aaushyabhr
    God bless you😘😘

  • @311cakashsanap2
    @311cakashsanap2 3 года назад +1010

    हि tiktok स्टार असणार 😂😂😂

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 3 года назад +68

    Outstanding dancing skill..God Bless this couple.

  • @navnathsangrampandanwad7676
    @navnathsangrampandanwad7676 3 года назад +9

    ताई खूप छान जन्म भर आनंदी आनंद व्यक्त समजदार आहे।। लग्न च्या शुभेच्छा

  • @crankfrank3274
    @crankfrank3274 3 года назад +335

    She didn't do anything wrong it's her choice ❤️

    • @abasahebmane4755
      @abasahebmane4755 3 года назад +21

      Who said that she was wrong? This is modern era, old people are also now used to it😇

    • @anshjadhav7918
      @anshjadhav7918 3 года назад +10

      Then they had to marry in LA or had to Destination weeding this is not our culture. Uske baap ne usko sanskar nahiye diye yahi dikhta hai isse. And those people had attended that wedding are such idiot people didnt oppose such kind of bride/groom is destroying our culture.

    • @nooway120
      @nooway120 3 года назад +17

      @@anshjadhav7918 abe christains mai shadi mai dance karte hai ky aur maharashtra lavni ka culture nahi hai ky

    • @gayatrigolande3946
      @gayatrigolande3946 3 года назад +3

      @@anshjadhav7918 0

    • @tjayrf8267
      @tjayrf8267 3 года назад +23

      @@anshjadhav7918 you have poor views and opinions.

  • @laxmansonwane7259
    @laxmansonwane7259 3 года назад +478

    आता हा नवीन trend पाडला पुणेकरानी .... अजून असेच video बघायला मिळतीलच ✌🤨✍

    • @mylifemyrule6841
      @mylifemyrule6841 3 года назад +19

      She is not punekar she is Junnarkar

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 3 года назад +27

      @@mylifemyrule6841 Junnar is in Pune district.so she is punekar

    • @Shadow-uw3ld
      @Shadow-uw3ld 3 года назад +5

      @@dwarkadumbre1797 ky sambhand 😂😂

    • @hotcontent..69.60
      @hotcontent..69.60 3 года назад

      Hello everyone 😊👍👌

    • @hotcontent..69.60
      @hotcontent..69.60 3 года назад

      @@pramilajadhav4766 😀😊😊😊😊🤭🤭

  • @firebrand44
    @firebrand44 3 года назад +188

    Really need courage to do this in the society of old minded people.

    • @unknownperson1327
      @unknownperson1327 3 года назад +3

      ruclips.net/video/ZyQLqytlMgw/видео.html

    • @learningattitude10
      @learningattitude10 3 года назад +2

      Exactly

    • @kripasisodiya6749
      @kripasisodiya6749 3 года назад +1

      Exactly

    • @anjaliingle3841
      @anjaliingle3841 3 года назад +2

      Exactly

    • @shivsagar7101
      @shivsagar7101 3 года назад +2

      ruclips.net/video/yiX_2_sJgms/видео.html
      🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
      आजचे स्वामी दर्शन घेण्यासाठी वरती दिलेल्या लिंक ला क्लिक करून सबस्क्राइब लाइक अँड शेअर करायला विसरू नका,

  • @sudhirpatil3434
    @sudhirpatil3434 3 года назад +15

    अतिशया सुंदर ! नव विवाहिता ना लग्ना निमित्त अनेक शुभ्हेच्छा!!!

  • @aparnabagde4875
    @aparnabagde4875 3 года назад +36

    Superb!!!like the spirit👍 ज्यांना नाचता येत नाही, त्यांचा जलफटक होणारच, ignore them.❤️

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 3 года назад +9

    क्या बात! भारीच ना राव....what a confidance 👍...super dance टेप्स....congrats have a happy married life 🙏

  • @jaikumartirade2269
    @jaikumartirade2269 3 года назад +7

    Wow yaar so beautiful 😍 अरेंज मॅरेज वाले मुलगी अशीच लग्न करून सप्राईज देऊन खुश करा लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @hobiwater7272
    @hobiwater7272 3 года назад +52

    Thats how we should celebrate marriage😁congratulations!! wishing for your bright future dashing woman

  • @shreyakofficialsongs4646
    @shreyakofficialsongs4646 3 года назад +41

    ताई तुला शुभेच्या आहेत.
    ताई तुझ्यावर टिका टिपणी कर्नार्यना त्यांच्याच घरातील बायका कवडीची किंमत देत नाहित.आणी हे दुसर्याना सल्ले देत आहेत.अश्या जळनार्या ना जळू दे,
    जलने वालेकी दुवा भारी!

    • @shundi5
      @shundi5 3 года назад +3

      बरोबर. ज्यांना असं करायला मिळत नाही तेच जळतात आणि नाव ठेवतात

    • @rahulkshirsagar7023
      @rahulkshirsagar7023 3 года назад +2

      are bhau jalayacha vishay nahi. yapeksha jast jari kahi kel ast tr chalale aste. nakkich enjoy karayla pahije.
      pn media valyanni jastach kel. itar mahatvache vishay pn aahet.

    • @harishsonawane2809
      @harishsonawane2809 3 года назад

      Ek No Comment
      Lai Bhari 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @kondiramsapkal9064
      @kondiramsapkal9064 3 года назад

      KASHALA LOK JALTAT. TINE NACHUN PUDHACHE KAHI PAN KELE TARI CHALEL?

    • @DJMARATHI-kf7ml
      @DJMARATHI-kf7ml 3 года назад +1

      ज्यांना हे योग्य वाटत असेल तर हे अनुकरण प्रत्येकाने आपापल्या घरात केले पाहिजे.

  • @virenphadtaredeshmukh5697
    @virenphadtaredeshmukh5697 3 года назад +372

    भाई अय तो बस टीलर है.असली सरप्राइज तो आगे है...😂😂.शुभेच्छा...

  • @dipaliyadav2066
    @dipaliyadav2066 3 года назад +2

    Class... mast ch

  • @vipulmore5466
    @vipulmore5466 3 года назад +5

    एक नंबर ताई लोक काहीही बोलू देत ज्यांना बहीण आहे त्यांनाच तुझं नाचण समजेल....... खूप छान...... ताई एन्जॉय कर तू तुझं लग्न आहे..... बाकी ज्यांना बहीण नाही ते भडवे नको त्या कंमेंट करतील... तू जे केलस ते खूप छान होत ❤️❤️

  • @pranavshirsath2670
    @pranavshirsath2670 3 года назад +51

    ज्यामध्ये आनंद मिळतो ते केलं पाहिजे काँग्रॅच्युलेशन श्वेता आणि संकेत 💐💐

  • @chandudaware5032
    @chandudaware5032 3 года назад +23

    अशा चांगल्या बातम्या दाखवल्या बद्दल चॅनल वाल्यांचे आभार

  • @shyamsonune2163
    @shyamsonune2163 3 года назад +55

    आतुरता फक्त इंदोरिकर महाराजांच्या कीर्तनाची...😂

  • @dipalikhairnar4873
    @dipalikhairnar4873 3 года назад +1

    खुपच छान surprise दिल तू. Congratulations both of u

  • @amolkamble5487
    @amolkamble5487 3 года назад +67

    You are so dashing women dont think what people talk about you and your dance you are rock dear your husband is really lucy guy god bless you both 😍😍😍😍

  • @lahutangade2367
    @lahutangade2367 3 года назад +85

    लग्न मनजे स्वप्न झाले आहे
    ज्यांचे होतात ते खरच नशीबवान आहेत

    • @rajankhatavkar140
      @rajankhatavkar140 3 года назад +12

      भाऊ तुम्ही बरेच रखडलेला दिसताय लग्नासाठी?

    • @rupamkurhade5861
      @rupamkurhade5861 3 года назад +2

      Ho na😢😭😭😭😭

    • @ruchitapatil6125
      @ruchitapatil6125 3 года назад +5

      Popatlal aahes ka bhava😁😂

    • @ajayyendhe8358
      @ajayyendhe8358 3 года назад +2

      Hahaha tuza hot nahi vatat mhanun tula swapna vatat

    • @marathi4720
      @marathi4720 3 года назад +1

      😂😂😂

  • @anilnerkar1502
    @anilnerkar1502 3 года назад +25

    तुम्ही आयुष्यात जगने काय होते, ते दाखवलात... छान ताई...

  • @atulunde7317
    @atulunde7317 3 года назад +8

    I feel pity about mentality of people trolling such a lovely bride. God bless such people n give them more buddhi. Sending best wishes to this bride & both families ❤️❤️ Junnarkars needs more of such 🔥🔥lots of love

  • @rajeshbane5219
    @rajeshbane5219 3 года назад +368

    तुझ्या जोडीदाराला आवडलं ना बाकीच्यांची पर्वा करू नको ते स्वतःच्या कर्तृत्व वा खुश समाधानी नसतात

    • @radha-22
      @radha-22 3 года назад +11

      Nahi aavadavale ase mhanayala tyala choice aahe ka?😁😁

    • @sagarkulal248
      @sagarkulal248 3 года назад +3

      @@radha-22 ... Atapasunach dhakat thewlay tyala , abhi to shuruwat hai trailer to baki hai

    • @hotcontent..69.60
      @hotcontent..69.60 3 года назад

      Hello friends

    • @hotcontent..69.60
      @hotcontent..69.60 3 года назад

      कसे आहात सगळे

    • @adu1210
      @adu1210 3 года назад

      💯 shi bola

  • @devakoli1348
    @devakoli1348 3 года назад +266

    आई बाप धन्य झाले हिला जन्म देऊन

  • @deshurahul06
    @deshurahul06 3 года назад +6

    What great confidence she have. Dancing with great skill, ease and good to see she was enjoying. Good bless the couple!!

  • @mamtabahirkar9826
    @mamtabahirkar9826 3 года назад +4

    God bless u both..... Keep flaunting all your excitement and love.

  • @rajeshsalve1712
    @rajeshsalve1712 3 года назад +381

    6 महीने थांब ..., दूध का दूध पाणी का पाणी ते समजून जाईल मित्रा तुला😢
    झी वाले...तुम्हीं 6 महिन्याने त्याची परत मुलाखत घ्या😢

    • @user-ef9ee3eb2g
      @user-ef9ee3eb2g 3 года назад +9

      बराेबर,आहे,भाऊ

    • @SB-yd5pj
      @SB-yd5pj 3 года назад +22

      सध्या नाती झाल्या आहेत , " china का माल " !

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 3 года назад +1

      😆😀😀😀

    • @tanujpate20
      @tanujpate20 3 года назад +7

      Ekdum barobar ahe..6 mahinyat baiko barobar kami ani mitran barobar jast disnar ha..

    • @SAG9503
      @SAG9503 3 года назад +5

      Jaycha lagna zala ahai tynla mahit ahai...baroobar bhau

  • @Vishal-pj5wr
    @Vishal-pj5wr 3 года назад +32

    एका स्त्री ने तिच्या लग्ना मधे नृत्य काय केले काही लोक संस्कार नाहीत बोलत आहेत ....
    जे लोक हे संस्कार ची भाषा करतात त्यांनी आरशासमोर उभे राहून स्वतःला एक प्रश्न विचारावा की आजपर्यंत त्यांनी कितपत संस्कृतीचे पालन केले आहे.

  • @cibasajeev3879
    @cibasajeev3879 3 года назад +11

    So proud of both of you. It's time to change the mindset of people.

  • @sandipkajikar6631
    @sandipkajikar6631 Год назад +1

    *I love her Confidence the way she dance infront of Thousands people...Bro You are Lucky to have a partner like this in your life..😇🤗😍✌👍*

  • @user-ec7qs3jj2g
    @user-ec7qs3jj2g 3 года назад +10

    खूपच मस्त असेच नेहमी आनंदी रहा

  • @sk-du3gk
    @sk-du3gk 3 года назад +11

    Thank you so much zee 24 तास
    एवढी महत्वाची बातमी दिलीत त्या बद्दल 🙏🙏

  • @AmolAhire889
    @AmolAhire889 3 года назад +1

    Thanks you

  • @Jyoti-po8us
    @Jyoti-po8us 3 года назад +3

    So sweet to see this performance . god blesses to both ♥️ happy married life 🥰😘♥️✨

  • @chandudaware5032
    @chandudaware5032 3 года назад +101

    पाच ते सहा वर्षा नंतर यांची मुलाखत घ्यावी लागेल

    • @vinodpund159
      @vinodpund159 3 года назад +3

      🤣😭😭😭😭😭😭

    • @s.p3517
      @s.p3517 3 года назад

      😂

    • @shivsagar7101
      @shivsagar7101 3 года назад

      ruclips.net/video/yiX_2_sJgms/видео.html
      🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
      आजचे स्वामी दर्शन घेण्यासाठी वरती दिलेल्या लिंक ला क्लिक करून सबस्क्राइब लाइक अँड शेअर करायला विसरू नका,

    • @maratharb6552
      @maratharb6552 3 года назад

      Radu nako bhau tuza dukhaa samzu shakto 😀

  • @amietkamble1357
    @amietkamble1357 3 года назад +3

    The Groom is very much LUCKY to have a BRIDE like her, Congratulations to both of for their marriage life 👏👏👏

  • @hemantkulkarni6370
    @hemantkulkarni6370 3 года назад +1

    मन मोकळ्या व आनंदी जोडीला मनापासुन शुभेच्छा...

  • @manojdeshmukh8937
    @manojdeshmukh8937 3 года назад +22

    आयुष्यभर खुष ठेव पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा जय शिवराय 🙏

    • @dadupatil2524
      @dadupatil2524 3 года назад

      जय शिवराय म्हणालास भाऊ पण हेच संस्कार काय शिवरायांचे

    • @manojdeshmukh8937
      @manojdeshmukh8937 3 года назад +1

      @@dadupatil2524 तुझं म्हणणं बरोबर आहे, पण माझ्या मनात शिवराय म्हणुन लिहीलं 🙏

  • @pankaj_BJP
    @pankaj_BJP 3 года назад +78

    Tiktok ही बंद झालं आहे
    7/12 मजबुत आहे मुलाचा

  • @jaihindgamers9305
    @jaihindgamers9305 3 года назад +1

    Very Well done sister.......super dance...........@@@@@
    Peoples like you will change the. Old traditional thinking .......in to new modern thinking......... Great way to present feelings

  • @somnathgordeanna7870
    @somnathgordeanna7870 3 года назад +2

    या नववधू वराचे आयुष्य
    सुखाचे समृद्धी जाओ हिच
    ईश्वर चरणी प्रार्थना 💐🙏🏻

  • @dhanrajvadane2087
    @dhanrajvadane2087 3 года назад +176

    ही सगळी त्या टिक-टॉक ची देन- एक पुणेकर 😃

    • @hotcontent..69.60
      @hotcontent..69.60 3 года назад +1

      Hello

    • @shivsagar7101
      @shivsagar7101 3 года назад +1

      ruclips.net/video/yiX_2_sJgms/видео.html
      🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
      आजचे स्वामी दर्शन घेण्यासाठी वरती दिलेल्या लिंक ला क्लिक करून सबस्क्राइब लाइक अँड शेअर करायला विसरू नका,

    • @hotcontent..69.60
      @hotcontent..69.60 3 года назад

      @@shivsagar7101 दादा एक subscribe please

  • @ameyapatil2424
    @ameyapatil2424 3 года назад +141

    Personal choice ahe tyanchi. Toh divas tyanchaa asto. Karu dya manosukt dhamaal.

    • @shaikhsaqlen2461
      @shaikhsaqlen2461 3 года назад +1

      Agdi barobar ❤🙌

    • @sarikadukare7374
      @sarikadukare7374 3 года назад +2

      Correct... happy to see some one is saying good things..except everyone is being judgemental..

    • @angelthomas6350
      @angelthomas6350 3 года назад

      Barobar

    • @shrutibhoir5831
      @shrutibhoir5831 3 года назад +1

      Finally konitari positive comment Keli😌

  • @alimoddinkhatik8665
    @alimoddinkhatik8665 3 года назад +31

    एक नंबर पुढच्या वाटचालीसाठी आणि येणाऱ्या एडवेंचर्स साठी हार्दीक सुभेच्छा🤣🤣🤣😂

  • @miss_ankitaw
    @miss_ankitaw 3 года назад +1

    Wowwww😍😍😍 though it look a simple entry dance but as bride it require a lot of guts and daring ,confidence n you u did it 👌👌👌👌

  • @swpni
    @swpni 3 года назад +20

    Lifetime memories ❤️🔥🔥

  • @mgn721
    @mgn721 3 года назад +11

    I applaud her happy-go-lucky attitude. Best wishes to the newlyweds!

  • @A-p_patil
    @A-p_patil 3 года назад +1

    aaz bharat badha he kisano ko spot kre plz desha ke palan har ko spot kro prtek marathi manus spot krel

  • @user-up1bp9jn1x
    @user-up1bp9jn1x 3 года назад +1

    मला आवडला ताई विडिओ लग्न हे एकदाच होत आयुष्यात हसत खेळत रहायच पण छान वाटलं आपल्याला

  • @samaanyamanus
    @samaanyamanus 3 года назад +68

    Zee वाले आता या प्रसंगातून बोध घेऊन आपल्या मुली पण लग्नात नाचवणार.
    .
    .
    सूत्र

  • @poojadharankar5949
    @poojadharankar5949 3 года назад +38

    Good to see..everyone should enjoy things with whole heart . We get life once enjoy in your own way..don't bother about anyone.

  • @sawpnilsuryawanshi2383
    @sawpnilsuryawanshi2383 3 года назад +1

    Congratulations🎉🎊🎁 both of you.. Happy married life ❤

  • @akshaypatil3908
    @akshaypatil3908 3 года назад +2

    Very Well Dance And Expression...#jaymaharashtra

  • @panzequest-1226
    @panzequest-1226 3 года назад +87

    च्यायला मेकॅनिकल वाल्याला एवढी भारी पोरगी कसकाय भेटली 😳😳

  • @rahuls4476
    @rahuls4476 3 года назад +54

    Tiktok वाली दिसत आहे..आता मी इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाची वाट पाहतोय या विषयावर😅

  • @rekhajain4392
    @rekhajain4392 3 года назад +2

    Congratulations 💐👏👌 God bless you 🙏

  • @dipaligaikwad7144
    @dipaligaikwad7144 3 года назад +1

    Great . Wish you happy married life

  • @Innocent_Buds
    @Innocent_Buds 3 года назад +3

    Waaaa navarai kya baat hai 👌👍🙏 lai bhari dance

  • @AshwinT24
    @AshwinT24 3 года назад +73

    मागे बसलेले काका लोकं : आरेरेर. बाभो नवरी बई तर नाचून यायली बाभूं.....😆😆👍

    • @captain8373
      @captain8373 3 года назад

      Ashwini 😄😃😅😅😅

    • @snehal...7057
      @snehal...7057 3 года назад

      😂😂

    • @shivsagar7101
      @shivsagar7101 3 года назад

      ruclips.net/video/yiX_2_sJgms/видео.html
      🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
      आजचे स्वामी दर्शन घेण्यासाठी वरती दिलेल्या लिंक ला क्लिक करून सबस्क्राइब लाइक अँड शेअर करायला विसरू नका,

  • @yusufshaikhable
    @yusufshaikhable 3 года назад +1

    ताई, तुझा dance खूप आवडला.

  • @sudhirthingalaya4967
    @sudhirthingalaya4967 3 года назад +1

    Happiness came out from her heart so just enjoy and just chill through out the life bless you both

  • @manjunathmurdeshwar2324
    @manjunathmurdeshwar2324 3 года назад +7

    Swetha Madam great All the best for your Married life Happy Married life to you and your Patner

  • @sanketpathare7749
    @sanketpathare7749 3 года назад +3

    कला केंद्र चालवती का❓

  • @bhagyashripatil4202
    @bhagyashripatil4202 3 года назад +1

    Mi sharechat vr bgitl chhan dance kela tai congratulations...

  • @vaishnavilavhagale9971
    @vaishnavilavhagale9971 3 года назад +2

    Kiti bold yaar ❤️himmat lagti marathi wedding madhe dance karnyachi 👍🏻👍🏻👍🏻 ummmah😘 khuuup chan yarr love it ❤️

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 3 года назад +45

    धन्यमाता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे ऐसे, तयाचा हरिक वाटे नवरदेवा,

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 3 года назад +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @roshanchaudhary5635
      @roshanchaudhary5635 3 года назад +1

      🤔🤔🤔

    • @gotugotu9939
      @gotugotu9939 3 года назад +4

      अपमान नको करू तुकाराम महाराजांचा अभंगाचा

    • @balirampatilkapse2210
      @balirampatilkapse2210 3 года назад +2

      @@gotugotu9939 अपमान कोन्हाचा, तुकाराम महाराजांचा अभंगाचा का, अभांगा प्रमाने न वागणाऱ्याचा,

    • @gotugotu9939
      @gotugotu9939 3 года назад +1

      @@balirampatilkapse2210 अभंग नीट बघा जर ते सात्विक असते तर त्यांनी असं केलं नसतं तुम्ही का अधिकार गाजवता तुम्हाला दुसरे पण ऑप्शन्स आहेत कमेंट्स करायला

  • @gbandgar366
    @gbandgar366 3 года назад +11

    अभिमान आहे मला मराठी विवाह मध्ये इंट्री खूपच भारी😘😘

  • @EDUCREATORBUDDY
    @EDUCREATORBUDDY 3 года назад

    Khup Chhan ,abhivyakti.Sundar, pranjal , Nirmal.All the best.

  • @shitalbatkulwar197
    @shitalbatkulwar197 3 года назад +1

    Khup ch bhari punekar is best

  • @ishitakaursingh8257
    @ishitakaursingh8257 3 года назад +15

    Very well done. And most important , her happiness is more important. And she is happy. What do you want more than that.

    • @dineshbhai8180
      @dineshbhai8180 3 года назад

      ओधौधधधौऔऔऔऔओववव़ववधधध़धोधधधधववैझशवोधझवोववधोधधोववैवजवोधऔ़ोओऐओओ़ऐधधवैदधोववववोशं़औंऔऔऔऔध

    • @poormanzeroman7535
      @poormanzeroman7535 3 года назад

      Exactly 💯 right

  • @karinajadhav6112
    @karinajadhav6112 3 года назад +13

    शिवजन्मभूमी जुन्नरकर म्हटल्यावर विषयच नाही......ONLY MH 14 🚩....... KDAKKKK TAI...😎👌👌

    • @dadupatil2524
      @dadupatil2524 3 года назад +1

      आरे वा काय संस्कार आहेत शिवजन्म भूमीत

    • @pranjalsabale9244
      @pranjalsabale9244 3 года назад

      Kharay bhava ......he fakt junnarkar karu shaktat🚩🙏

    • @karinajadhav6112
      @karinajadhav6112 3 года назад

      @@dadupatil2524 तुझ्या असल्या vicharavarun तुलाच संस्कार नाही असे म्हणने योग्य ठरेल....

    • @dadupatil2524
      @dadupatil2524 3 года назад

      @@karinajadhav6112 तुज्या कडून शिकाव
      लागणार आता संस्कार

    • @karinajadhav6112
      @karinajadhav6112 3 года назад

      @@dadupatil2524 व्हय.....

  • @paragsalve5643
    @paragsalve5643 3 года назад +1

    Junner chi manse fakt इतिहास ch kartat.

  • @dhanashrimistry4899
    @dhanashrimistry4899 3 года назад

    मस्त 👌🌹 श्वेता खूप छान आवडला आपल्याला

  • @ADMIN_AAJYA
    @ADMIN_AAJYA 3 года назад +3

    2020 मध्ये सगळं पाहिलं होत आणि फक्त हेच पाहीच राहील होत...
    2020 च्या शेवट हे पण पाहून झाल...
    2020 या सालात खूप काही पहिला मिळाले आहे....🙏

    • @maratharb6552
      @maratharb6552 3 года назад

      Tula Ka aag lagli 🔥,,, Tula Nahi milalali ashi mhanun Ka 😀

  • @sumedhbhilange1709
    @sumedhbhilange1709 3 года назад +5

    तुम्हा दोघांना मनापासून शुभेच्छा 😇
    लग्न एकदाच होते
    जे पन इच्छा असतात त्या पूर्ण केल्याचं पाहिजे🤗
    ताई तू अशीच बिनदास राहा😁

  • @youngestyoutuberaleena7660
    @youngestyoutuberaleena7660 3 года назад +1

    Hello.... Superb dance and God bless u both .... Happy married life 💝 enjoy.

  • @rupeshpatil0909d
    @rupeshpatil0909d 3 года назад +2

    Awesome...!!! Watching Again & Again

  • @bantip4650
    @bantip4650 3 года назад +16

    दारू पाजून मुलं नाचतात ते लोकांना चालत पण एक मराठमोळी मुलगी काहितरी नविन हटके केलं तर लगेच वाईट कमेंट वाहरे समाज आणी हा तिने एरेंज मैरेजचं केलय.
    मि एवढंच म्हणेल बिनधास्त ताई असाच बिनधस्त राहा शुभेच्छा तुला ......

    • @rushikeshphalke2003
      @rushikeshphalke2003 3 года назад +2

      Barobar

    • @DJMARATHI-kf7ml
      @DJMARATHI-kf7ml 3 года назад +2

      हे जर योग्य वाटत असेल तर स्वतःच्या परिवारात असे अनुकरण करा.

  • @damajishinde5977
    @damajishinde5977 3 года назад +8

    Congratulations 💐💐

  • @sayalidiwan8520
    @sayalidiwan8520 3 года назад +1

    Very nice..... Really something different n Dashing..... 😘😘🔥🔥

  • @anitamelinmani5464
    @anitamelinmani5464 3 года назад +2

    Really need courage to do this..... Fantastic... this should be continue

  • @satishnagre5286
    @satishnagre5286 3 года назад +13

    Zee 24 तास अजून खूप काही आहे महाराष्ट्र मध्ये ।