वैभव देशमुख तुम्ही जे शूटिंग केले लोकेशन आणि भूकंपग्रस्त सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून माहिती मिळाली ती अतिशय दुर्मिळ माहिती मिळाली त्याबद्दल तुला शतशः धन्यवाद 🚩👌🌹💐🙏
नमस्कार वैभव सर कोयना धरण होण्यापूर्वीचा सर्व इतिहास ज्येष्ठ नागरिकांनी सादर केला खरंच जुन्याआठवणींना उजळा मिळाला वैभव सर आपण कितीही डिग्री संपादन केली तरी जुन्या अनुभवांची सर येणार नाही तुमचे सर्व व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात मी तुमच्याच वयाचा आहे आमच्या सोलापूर जिल्ह्यात या कधीतरी बाळासाहेब पवार मुक्काम पोस्ट पिंपळनेर तालुका माढा जिल्हा सोलापूर
वैभव सर छान व्हीडिओ मार्फत दिली धन्यवाद. आमच्या सुद्दा गावात त्याकाळातील जूने लोक आहेत. ते पण कोयना धरणातील गावाची माहिती अगदी अचूक देत आले आहेत तसेच भूकंपाची पण माहिती पण असा व्हीडिओ मार्फत दिली. नाही छान वैभव सर 👍
वैभव आणखी दोन व्हिडिओ, मस्त होतील, माहितीतील पूर्वीची माणसं घेऊन पूर्ण पूर्वीचे कोयना कशी होती, हे समोर आणण्यासाठी, खास व्हिडिओ बनव,,,❤ जुन्या वसाहती बाजार, भूकंप झाला नसता तर,,,, कोकण आणि घाट यांचं प्रमुख शहर म्हणून कोयना नगर एक मोठा जिल्हा झाला असता,,,❤
आपणं काय किंवा ही वयस्कर मंडळी काय.. सर्व कमी अधिक फरकाने जुन्या आठवणी ताज्या करून त्यात रममाण होणे हे कोणालाही सुखावह च असतं नेहमी. खरंतर ,ही जुनी पिढीतील मंडळी तशी फार कमी बोलणारे किंबहुना बोलण्यातून,शब्दांतून व्यक्त होणं याबाबत लाजाळू स्वभावाचे असतात..😊 या निमित्ताने का होईना परंतु नव्या पिढीला जुन्या पिढीतून जे काही संस्कार आठवण स्वरुपात दिले जात आहेत हे खरंच वाखाणण्याजोगे आहे. अनेक शुभेच्छा 😊🙏
वैभव खूप छान... जुन्या आठवणी या लोकांनी अजून जपून ठेवलेले आहेत.. त्यांच्याकडे काही जुने फोटोग्राफ्स मिळाले तर नक्की कलेक्ट करून ठेव.. फार महत्त्वाचा आहे...👍🙏
भुकमपाबदल माझे वडील सांगायचे माझी बहिण मीना हीचा 1967 लां नुकताच जन्म झाला होता त्या वेळेला तिचा जन्म झाला होता सर्व वाडीची लोक घरदार सोडून मोकळ्या शेतामध्ये भीती पोटी राहत होती आमच्या घराला त्या वेळी सरकारने पत्रा दिला होता छ प्पर पत्र्याच खूप नुकसान झालं होत
खूपच छान माहिती मिळाली. आताच्या पिढीसाठी खूप छान माहिती आहे. जुन्या आठवणीची उजळणी.धन्यवाद.
वैभव देशमुख तुम्ही जे शूटिंग केले लोकेशन आणि भूकंपग्रस्त सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून माहिती मिळाली ती अतिशय दुर्मिळ माहिती मिळाली त्याबद्दल तुला शतशः धन्यवाद 🚩👌🌹💐🙏
Thank You 🙏
दोस्तीला सलाम...
माहितीवरून समजतय की पुर्वी कोयनेला खुप वैभव आणि महत्त्व होते.
खुप छान माहिती संकलन छान करतोस.हेच चालु ठेव पुढील पिढीला मार्गदर्शनासाठी उपयुक्त होईल.कार्याला सलाम.
खूप छान माहिती आणि यांच्या मैत्रीला सलाम असच प्रेम आणि मैत्री कायम राहो ❤
नमस्कार वैभव सर कोयना धरण होण्यापूर्वीचा सर्व इतिहास ज्येष्ठ नागरिकांनी सादर केला खरंच जुन्याआठवणींना उजळा मिळाला वैभव सर आपण कितीही डिग्री संपादन केली तरी जुन्या अनुभवांची सर येणार नाही तुमचे सर्व व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात मी तुमच्याच वयाचा आहे आमच्या सोलापूर जिल्ह्यात या कधीतरी बाळासाहेब पवार मुक्काम पोस्ट पिंपळनेर तालुका माढा जिल्हा सोलापूर
खुप खुप धन्यवाद 🙏
वैभव सर छान व्हीडिओ मार्फत दिली धन्यवाद. आमच्या सुद्दा गावात त्याकाळातील जूने लोक आहेत. ते पण कोयना धरणातील गावाची माहिती अगदी अचूक देत आले आहेत तसेच भूकंपाची पण माहिती पण असा व्हीडिओ मार्फत दिली. नाही छान वैभव सर 👍
वैभव आणखी दोन व्हिडिओ, मस्त होतील, माहितीतील पूर्वीची माणसं घेऊन पूर्ण पूर्वीचे कोयना कशी होती, हे समोर आणण्यासाठी, खास व्हिडिओ बनव,,,❤ जुन्या वसाहती बाजार, भूकंप झाला नसता तर,,,, कोकण आणि घाट यांचं प्रमुख शहर म्हणून कोयना नगर एक मोठा जिल्हा झाला असता,,,❤
आपणं काय किंवा ही वयस्कर मंडळी काय..
सर्व कमी अधिक फरकाने जुन्या आठवणी ताज्या करून त्यात रममाण होणे हे कोणालाही सुखावह च असतं नेहमी. खरंतर ,ही जुनी पिढीतील मंडळी तशी फार कमी बोलणारे किंबहुना बोलण्यातून,शब्दांतून व्यक्त होणं याबाबत लाजाळू स्वभावाचे असतात..😊
या निमित्ताने का होईना परंतु नव्या पिढीला जुन्या पिढीतून जे काही संस्कार आठवण स्वरुपात दिले जात आहेत हे खरंच वाखाणण्याजोगे आहे.
अनेक शुभेच्छा 😊🙏
वैभव खूप छान... जुन्या आठवणी या लोकांनी अजून जपून ठेवलेले आहेत.. त्यांच्याकडे काही जुने फोटोग्राफ्स मिळाले तर नक्की कलेक्ट करून ठेव.. फार महत्त्वाचा आहे...👍🙏
Koyna ❤
Very good information
भुकमपाबदल माझे वडील सांगायचे
माझी बहिण मीना हीचा 1967 लां नुकताच जन्म झाला होता
त्या वेळेला तिचा जन्म झाला होता
सर्व वाडीची लोक घरदार सोडून
मोकळ्या शेतामध्ये भीती पोटी राहत होती आमच्या घराला त्या वेळी सरकारने पत्रा दिला होता
छ प्पर पत्र्याच खूप नुकसान झालं होत
👍❤👍
👍👍
🙏
Yanchya bolnya ne kalt tay velicha kal kasa adbhut hota.... avismarniya
११-१२-१९६७ मध्ये कोयनेच्या भुकंपाचा धक्का हा मुंबईत जाणवला होता, आमची बिल्डिंग गदागदा हलत होती. ही माझी
एक आठवण आहे.