लुगडं : लेखक : नंदू साळोखे :

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Zoka : Ghe Bharari RUclips Channel
    / zokainfotainmentghebha...
    बोलती पुस्तके : समग्र आन्नाभाऊ साठे
    / @bolti_pustake
    " बोलती पुस्तके " या लोकप्रिय युट्यूब चॅनल वरील आमचे श्रोते किंवा हितचिंतक आमच्याशी बोलू इच्छित असल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. आपला नंबर दिल्यास आपल्याशी संपर्क साधून बोलण्यात आम्हाला अत्याधिक आनंद होईल.
    Dasharath Patil - 9960120521
    Email : mailtodashy@gmail.com/omkarp11jan@gmail.com
    #kathakathan
    #बोलती_पुस्तके
    #रणजित_देसाई
    #bolati_pustake
    #shankarpatil
    #goshti
    #audiobooks
    #story
    #yash_tutorials
    #ऑडिओबुक्स
    #ग्रामीण_कथा
    #Audio books in marathi free
    #Audio books marathi
    #Marathi audiorathi audio books
    #Motivational books in Marathi
    #Marathi audio books youtube
    तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा .
    धन्यवाद🙏🙏
    Follow us on
    Telegram :
    t.me/bolatipus...
    Instagram :
    / yashtutorials11
    बोलती पुस्तके Facebook Page (Official)
    / yashtutorials11
    Official Twitter Handle :
    / bolatipustake

Комментарии • 64

  • @meerakulk
    @meerakulk Год назад +14

    शेवट पर्यंत उत्सुकता वाटेल अशी गमतीदार कथा आणि तितकेच प्रभावी वाचन 🙏

  • @rohansinghpardeshi6679
    @rohansinghpardeshi6679 5 дней назад +1

    एक नंबर कथा ❤

  • @rohansinghpardeshi6679
    @rohansinghpardeshi6679 5 дней назад +1

    एक तास कसा गेला कळलंच नाही 👍👍

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani7318 Год назад +5

    जबरदस्त उत्सुकता वाढवणारी अस्सल गावरान कथा. अप्रतिम अभिवाचन! धन्यवाद मा लेखक, पाटील सर आणि बोलती पुस्तके टीम ❤

  • @rohansinghpardeshi6679
    @rohansinghpardeshi6679 5 дней назад +1

    Jabardast 😂

  • @Master-gamer2658
    @Master-gamer2658 Месяц назад

    खूप छान

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 Год назад +3

    खूप खूप छान वाचण्याची पद्धत एवढी भारी आहे ना ऐकणार्‍याला हसून हसून पोट दुखते वाचन अप्रतिम धन्यवाद सर

  • @GovindBParle
    @GovindBParle 6 месяцев назад +1

    तुमची गोष्ट ऐकताना एकटाच मनसोक्त हसत होतो, खूप सुंदर वाक्यरचना आणि संवाद, आणि टिपिकल गावाकडची भाषा 😊 धन्यवाद sir

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik3151 Год назад +6

    आपल्या कथा संग्रह खूप मजेशीर आणि अस्सल ग्रामीण आहे आपल्या कथांवर एक मराठी मालिका संग्रह होऊ शकतो.. मालगुडी डेज सारखा सध्या तर अशा सिरीयल कोणत्याच चॅनल वर नाहीत. वेगळीच भंपक गिरी चालू आहे सध्या tv वर

  • @neongaming3293
    @neongaming3293 9 месяцев назад +1

    कोणत्याही लेखकाची, कोणतीही कथा असूद्या पाटील सरांनी वाचन सुरू केले की जणू जिवंत चित्रपटच सुरू आहे असे भासते.अप्रतिम वाचन आणी सादरीकरण कला अवगत आहे सरांना 👌👍💯

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 Год назад +2

    व्हा खुप छान आहे माहिती
    खेड्यातील लोक रहानी

  • @ranjanaingale834
    @ranjanaingale834 Год назад +2

    सगळ्यांटिमसाठी धन्यवाद ❤ शेवटाची ऊस्तुकता वाढविणारी "रांगडी "कथा .🎉 खुपच छान !

  • @bhaskarchimkar9540
    @bhaskarchimkar9540 Год назад +1

    खूपच छान व गमतीदार कथा अभिवाचन सुध्दा छान

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 Год назад +1

    श्री.साळोखे सर आपली कथा फारच सुंदर अप्रतिम झकासच ऐऊन फारच सुंदर वाटलं पाटील सर अप्रतिम अभिवाचन धन्यवाद

  • @pandurangpatil790
    @pandurangpatil790 Месяц назад

    खूप छान कथा ह्या कथेचं ठिकाण माझ्या कडगाव जवळच आहे

    • @bolati_pustake
      @bolati_pustake  Месяц назад

      अभिवाचन करणारे देखील त्याच भागातले आहेत.

  • @rajendrachede3230
    @rajendrachede3230 Год назад +1

    उत्कृष्ट कथा वाटले पोट धरून हसायला मिळाले धन्यवाद पाटील सर अशाच कॉमेडी कथा सादर कराव्यात

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 Год назад +1

    फारच हासवलं बा . मजेशीर कथा. लेखक श्री. साळोखे सरांनी जबरदस्त हास्य फुलवलं.😂😂😂😂😂😂

  • @bramhanandkhade8398
    @bramhanandkhade8398 Год назад +2

    एक नंबर आहे कथा 😂❤

  • @kailasjejurkar163
    @kailasjejurkar163 Год назад

    खूपच चांगली कथा. अतिशय सुंदर वाचन.

  • @shaikhakbar777
    @shaikhakbar777 Год назад +3

    अती उत्तम कथा आणि वाचन अप्रतिम धन्यवाद पाटील सर ❤

  • @jayantdalvi627
    @jayantdalvi627 Год назад +1

    Majeshir katha 👌

  • @thantosgaming144
    @thantosgaming144 Год назад +1

    खुप छान कथा आहे.

  • @kapilwathore-de8jf
    @kapilwathore-de8jf 11 месяцев назад +1

    Khup.chhan 👌🙏

  • @sopanpatil1501
    @sopanpatil1501 Год назад +2

    अप्रतिम❤❤❤ पाटील सर...

  • @vasantbhatlawande340
    @vasantbhatlawande340 Год назад +2

    फारच छान

  • @govindpal1
    @govindpal1 Год назад

    फारच छान. शेवट जमला नाही पण एकंदरीत सुंदर कथा 😂😂

  • @hemademanna2002
    @hemademanna2002 Месяц назад

    Khup Chan katha and sadarikaran uttam aahe

  • @madhukarsuryawanshi693
    @madhukarsuryawanshi693 Год назад +1

    खूपच सुंदर सर

  • @samajbhanproduction1520
    @samajbhanproduction1520 10 месяцев назад

    सदा शंकरदा असं बोलल्याने रसभंग होतो रसिक कोण बोलतंय हे जाणू शकतात आपलं वाचन छान आहे

  • @pravinmali2539
    @pravinmali2539 Год назад +1

    Khup,chan

  • @netrawaghmare7574
    @netrawaghmare7574 Год назад +1

    Khup Sundar 🌺🌺🌹🌹💐💐

  • @vandanajagtap4787
    @vandanajagtap4787 Год назад

    खुप छान कथा आहे सुंदर

  • @madhukarjadhav1235
    @madhukarjadhav1235 Год назад

    फारच‌ सुंदर कथानक

  • @sunilbhor7857
    @sunilbhor7857 Год назад +1

    एकदम छान

  • @bapurgauli1625
    @bapurgauli1625 4 месяца назад

    अरुण सरनाईक सारखा आवाज खरच खुप सुंदर आवाज

  • @tohidhalagale7483
    @tohidhalagale7483 Год назад +1

    खूप छान सर 🙏🤲

  • @simonlopes2137
    @simonlopes2137 Год назад +1

    Wawaw

  • @manishashinde2028
    @manishashinde2028 Год назад +2

    😂😂😂लय हसलो

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Год назад +1

    सर कृपया भोकरवाडीतील विडिओ पाठवा हास्य कथासंग्रह 😅

  • @dipalipatil6385
    @dipalipatil6385 10 месяцев назад

    Chanch katha

  • @pandurangkulkarni6917
    @pandurangkulkarni6917 5 месяцев назад

    Mast katha

  • @Pranjal-c3o
    @Pranjal-c3o Год назад +1

    Sir bumrang katha taka na parat plz

  • @user-ex2uv9uw4n
    @user-ex2uv9uw4n 4 месяца назад

    तुमचा आवाज अरुण सरनाईक यांची आठवण करून देतो.काही काही शब्द तेच बोलतायत असे वाटते.😃😃

  • @rahulshinde545
    @rahulshinde545 Год назад

    लै झ्याक 😂😂😂😂

  • @shreyashmanjare1905
    @shreyashmanjare1905 Год назад +1

    Boomrang kadambari ka thambavliye

  • @user-sx3cb4vv7c
    @user-sx3cb4vv7c Год назад +1

    👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @pandurangghogare8056
    @pandurangghogare8056 Год назад

    Mast

  • @ravipawar9982
    @ravipawar9982 7 месяцев назад

    Nice

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Год назад

    😂😂🤣🤣👌🏻 वश्याचं गुढ

  • @shankarparte7028
    @shankarparte7028 Год назад

    🌺🙏👌💐

  • @madukaradatrao4550
    @madukaradatrao4550 Год назад

    👌🙏👍

  • @sudamkambale2428
    @sudamkambale2428 Год назад

    Very funny 😄😄👍🙏🙏🙏

  • @sangitakunjir9117
    @sangitakunjir9117 Год назад +1

    😂😂😂😂👌👌👌🙏

  • @user-oh1oz6pl2d
    @user-oh1oz6pl2d Год назад +1

    😅😅😅😅😅

  • @mimalti3980
    @mimalti3980 Год назад

    Bolaki pushtake ya navane aankhi konache a/c ahe ka ? Va.Pu. kale yanchya katha aaikwale jat ahe pan awaj tumcha nahi tywar

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 Год назад

    😂😂😂😂😂😂😂🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manojjadhavjalkot4476
    @manojjadhavjalkot4476 Год назад +1

    खूपच funny कथा आहे.खूपच हसलो ऐकताना.

  • @GraminKattha
    @GraminKattha Год назад +1

    अति उत्तम कथा अभिवाचन अतिशय उत्कृष्ट

  • @dhananjayraut9611
    @dhananjayraut9611 Год назад +2

    खूप छान

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 Год назад +1

    Khup.chhan 🥦🥦🥦🥦🥦

  • @mangalakumbhar1799
    @mangalakumbhar1799 11 месяцев назад

    Khup chan Sir kathakathan

  • @jayashreejagtap142
    @jayashreejagtap142 Год назад

    Khup.chhan