शंकर पाटील - धिंड | Shankar Patil - Dhind (Original and Complete Version-High Quality Audio)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 80

  • @prakashpatil3336
    @prakashpatil3336 14 дней назад +1

    🌹 ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांना भावपूर्ण आदरांजली .🙏🌹

  • @ajayshirke6929
    @ajayshirke6929 Год назад +8

    जेव्हा पासून मला थोडी समज आली तेव्हापासून मी शंकर पाटील साहेबांचा चाहता आहे

  • @nandkumarhalbe9192
    @nandkumarhalbe9192 2 года назад +15

    शंकर पाटलांच्या कथा ऐकणे म्हणजे पर्वणीच.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Halbeji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb

  • @dhananjaymarulkar2845
    @dhananjaymarulkar2845 Год назад +53

    अरे मी ही कथा प्रत्यक्ष शंकर पाटील यांच्या तोडून ऐकली आहे.व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील,द.मा. मिरासदार हे तिघं कथा कथनाचे कार्यक्रम करत.1967-68 या काळात हे कार्यक्रम होत असत.

    • @vinayakkodgire5656
      @vinayakkodgire5656 9 месяцев назад +4

      Very nice Katha katan. Gives complete idea about village people in the old days especially in remote villages of old Nizam state

    • @manoharkoreex.agricultureo5034
      @manoharkoreex.agricultureo5034 8 месяцев назад +2

      😊😊

    • @mangeshdeshmukh9288
      @mangeshdeshmukh9288 7 месяцев назад +2

      शंकर पाटील म्हणजे महाराष्ट्रभूषण
      ❤ . ❤ ❤

    • @dangergaming3690
      @dangergaming3690 7 месяцев назад

      तुम्ही फार लकी आहात .

    • @abhaykumarthosar3770
      @abhaykumarthosar3770 3 месяца назад

      मी सुद्धा ऐकले आहे तिघांचे १९७९/८० मध्ये.अप्रतिम कथा आणि कथनाची पध्दत..

  • @bapuraoshelar3437
    @bapuraoshelar3437 Год назад +15

    अजरामर कथनकार अशी मुति॔ परत होणे नाही कोटी कोटी नमन

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 Год назад +5

    भन्नाट...चेहऱ्यावर हसू, लहानपणी casette वर ऐकून मी आणि घरातील सर्वजण मनापासून हसलोय 🙏🙌👍

  • @girigiru1792
    @girigiru1792 Год назад +23

    आम्ही लहानपणी आमच्या वडिलांच्या सोबत हे ऐकायचं, टेप रेकॉर्डर वर, कॅसेट अजून आहे..त्याला 30 वर्षे झाली...जुन्या आठवणी ताज्या झाल्या..खूप खूप धन्यवाद सर...लोभ असावा ही इछा

    • @ravindrapande7356
      @ravindrapande7356 10 месяцев назад +2

      बर्याच दिवसांनी आठवणी जाग्या झाल्या.ऐकतांना आनंद वाटला.

    • @AmitPatil-bv4fe
      @AmitPatil-bv4fe 3 месяца назад

      कमीत कमी ३५ वर्षा पूर्वी ची आठवण आहे ही .. धन्यवाद !

    • @abhaykumarthosar3770
      @abhaykumarthosar3770 3 месяца назад

      मला तो दिवस आठवला ज्या दिवशी मी तिघांचे कथाकथन १९७९/८० मध्ये प्रत्यक्ष ऐकले. धिंड कथा त्या दिवशी प्रथम ऐकली होती... अप्रतिम कार्यक्रम झाला होता... धिंड कथा ऐकताना खूप मजा आली होती...

  • @rajeevnene287
    @rajeevnene287 2 года назад +27

    कितीही वेळा ऐका, धमालच! शंकर पाटील यांचे कथाकथन बरेच वेळा ऐकले। त्यांची शैलीच भन्नाट।

  • @SaanveeShreeja
    @SaanveeShreeja 2 года назад +21

    भाऊ तोरसेकर जी ,, धन्यवाद,, आपल्या मुळे धिंड समजली

    • @manure638
      @manure638 2 года назад +1

      Mi pan bhau torsekar yanchya mulech kalali

  • @KaranKait
    @KaranKait 2 года назад +8

    ग्रामीण भागातील बहुमोल ठेवा .....खुप खुप धन्यवाद.....👌💐💐

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Karanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @ravigavali5855
    @ravigavali5855 2 года назад +9

    यावर एक मराठी लघुपट आला होता...धिंड म्हणून..#राऊ खोत

  • @authentic8657
    @authentic8657 Год назад +3

    Alurkar music ला विनंती आहे की आदरणीय शंकर पाटील यांच्या सर्व कथा आपल्या RUclips च्या माध्यमतून प्रसिद्ध नवनवीन कथा प्रसिद्ध करा❤

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Год назад

      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Год назад

      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw

  • @rrajkhandekar7815
    @rrajkhandekar7815 2 года назад +7

    मी किती वेळी ऐकू पण खरंच बरे आणि खोउप हसतो

  • @Nv9724
    @Nv9724 9 месяцев назад +1

    फक्त आणि फक्त शंकर पाटील ❤🙏

  • @anuradhadhavale3055
    @anuradhadhavale3055 2 года назад +3

    लहानपणी ऐकले होते... लहानपण आठवले...खूप खूप धन्यवाद..

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Anuradhaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb

  • @iamsampada
    @iamsampada 2 года назад +7

    मस्त भाषा आणि छान शैली! शंकर पाटील म्हणजे amazing च!👍

  • @ravindrakesarkar8985
    @ravindrakesarkar8985 27 дней назад

    मस्तच 🎉

  • @nandagodbole5377
    @nandagodbole5377 Год назад +3

    छान कथा ऐकायला मिळाल्या मस्त च

  • @kaustubhmane5999
    @kaustubhmane5999 Год назад +4

    माझी मराठी साहित्य वाचनाची सुरुवात यांच्या मुळे झाली. पाहुणचार पण Add.
    Good work keep it up

  • @bajrangsape3788
    @bajrangsape3788 11 дней назад

    मी खुप दिवसांपासुन ऐकतोय, मी माझ्या विद्यार्थांना सुद्धा सांगतो. ढांग तिक ....

  • @vilasjadhav9630
    @vilasjadhav9630 2 года назад +15

    I have listened this story on the eve of gathering in our College in the year 1974-75 from Late Hon. Shakar patil, who was chief guest of College Gathering Function

    • @sandeeppandit6485
      @sandeeppandit6485 2 года назад +1

      भाग्यवान आहात आपण.

    • @vilasjadhav9630
      @vilasjadhav9630 2 года назад

      खरोखरच परमभाग्याचा क्षण होता तो

  • @ashokkandhare9715
    @ashokkandhare9715 2 года назад +3

    एकदम छान लई पोटभरून हासलो

  • @nehathakur9428
    @nehathakur9428 2 года назад +5

    मी खूप वेळा ऐकली आहे. मस्त आहे 👍👍👍👍👍👍👍. हल्गी खुप भारी आहे!!!!!!

  • @sheetalpatil5786
    @sheetalpatil5786 2 года назад +4

    खूपच छान

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Sheetalji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 2 года назад +3

    अस कथाकथन पुन्हा ऐकायला मिळणे कठिण
    धन्य ते शंकर पाटील
    आणि धन्य ते लोक ज्यांनी त्यांना पाहिल ऐकल

  • @blitzkrieg8088
    @blitzkrieg8088 Год назад +9

    रोज झोपताना ऐकतो.

  • @shriprakashdesai7603
    @shriprakashdesai7603 2 месяца назад +1

    मला,,आठवण,,,आली धिंड एकांकीची,,,सिध्दार्थ काॅलेजने सादर,,,केलेली प्रदीप पटवर्धन,,!विजय याटकरची खुपच धम्माल आजही त्यांंंची आठवण आली,,,!!!!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shirishsumant6190
    @shirishsumant6190 2 года назад +3

    खुमासदार ... ढंगदार कथन शैली ...

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Shirishji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @MangalPatil-v6w
    @MangalPatil-v6w 4 месяца назад +2

    आम्ही ग्रामीण भागातील
    आहे व बालपणापासून वंदनीय शंकर पाटलांचं साहित्य, ऐकलंवाचलं अनुभवलं अस्सल ग्रामीण भागातील वातावरण आणि
    निर्मळ भाषा मनाला भारावून जातात असं साहित्य आता नाही, हे खरे भारतरत्न आमचं

  • @pradnyadeshpande6042
    @pradnyadeshpande6042 2 года назад +1

    Lahanpani Shankar Patilanchi casset hoti roj ratri zoptana aikaicho khup maja yaichi. Aaj barech varsha nantar aikaila milale .khup Chan vatle

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +1

      धन्यवाद् Pradnyaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @kiranpawarspeak
    @kiranpawarspeak 2 года назад +4

    👌🏻👍🏻 झकास!

  • @vinudada2439
    @vinudada2439 2 года назад +3

    Zabardast

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 3 месяца назад

    अस्सल ग्रामीण बाज . कसदार व विनोदी कथानक, उत्तम सादरीकरण. जुन्या काळातील आठवणी जाग्या झाल्या.

  • @mallinathrevure-yy4oq
    @mallinathrevure-yy4oq 6 месяцев назад

    Kup sundar l like it

  • @aniketshinde3802
    @aniketshinde3802 11 месяцев назад

    Nice I like it

  • @seemagadekar1142
    @seemagadekar1142 Год назад +1

    🙏🙏

  • @kingmaker1307
    @kingmaker1307 Год назад +3

    प्रत्यक्ष ऐकले अाहे
    शंकर पाटील द मा वपु माडगुळकर व बाबासाहेब पुरंदरे!!
    तसैच (कै अनंतराव भा वेणेगुरकर)
    वडीलांचे कडुनही अनेक वेळा ऐकली अाहे...

  • @yoginiprabhudesai4358
    @yoginiprabhudesai4358 Год назад

    अप्रतिम

  • @javidmulla-x3f
    @javidmulla-x3f 2 месяца назад

    Pratyksh gramin jeevan jaglyacha abhas hoto. Apratim.

  • @pajtmvorvndeifneif
    @pajtmvorvndeifneif 2 года назад +4

    Great 👍

  • @vijayashinde5139
    @vijayashinde5139 2 года назад +1

    Real comedian

  • @ashokbhande1803
    @ashokbhande1803 2 года назад +1

    मस्त.

  • @arjunpatil2053
    @arjunpatil2053 2 года назад +2

    Jay shree ram 🚩🚩🚩

  • @anitagawande7824
    @anitagawande7824 2 года назад +1

    thanks BHAU.

  • @anuph99
    @anuph99 2 года назад +1

    मस्तच...👍

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 Год назад

    Khoopch chan
    Hasun hasun murkundi valali😂🎉😂

  • @rvicool
    @rvicool 2 года назад

    1 Number 🙏🏼

  • @नायकक्रिडामंडळउदगीर

    मी नविन चॅनल सुरू करणार आहे,हि कथा मी स्वतः सादर केली तर चालेल का?

  • @shardasukate8053
    @shardasukate8053 2 года назад +2

    after the video of #BhauTorsekar

  • @sagarzende1
    @sagarzende1 Год назад +2

    Searched this story as भाऊ तोरसेकर mentioned 😂

  • @afrajmomin7333
    @afrajmomin7333 Год назад

    Avaj konacha ahe

  • @watertankcleaningnanded3647
    @watertankcleaningnanded3647 3 месяца назад

    गुम्मवा गुम्मावा ss 🤣🤣🤣🤣😂😂😂😅😅🤣🤣🤣🤣🤣

  • @dattatrayrajopadhye5870
    @dattatrayrajopadhye5870 Месяц назад

    😅😅

  • @itsdino3681
    @itsdino3681 8 месяцев назад

    Galli te dilli cinema yach khatevar adharit ahe😂

  • @dr.ganesh335
    @dr.ganesh335 Год назад

    😂😂😂

  • @bhausahebbhosale4068
    @bhausahebbhosale4068 Год назад

    खूपच छान