भाऊ मी शेतकऱ्याच्या तीन पिढ्या पहिल्या मी माझा बाप आणि आजोबा शेतीवर कायम अडचणीत च भाऊ शेतीत काही नाही भो 10 टक्के शेतकरी फक्त दोन पैसे कमावतात बाकी 90 टक्के कायम भिकारी च.
दोन तीन वर्षे माती झालेली मी अन कांदा शेतकरी विसरलो नाही thumbnail प्रमाने सल नक्की आहे निर्यात धोरणात हात घातला तर सरकार पाडले नक्की जाणार शेतकरी येडा नाही 100%महायुती out
कांदा सोयाबीन कापूस तूर हे सगळे शेती पिक व हमीभाव सरकार ला जड जाणार आहे भो सरकार संकल्प पत्रात 6000सोयाबीन भाव देऊ म्हणते भो सरकार केंद्रात त्यांचे सध्या सोयाबीन भाव चालू आहे 3000ते 4300पर्यंत काही चौकलेट देते संकल्प पत्र जे शेतमाल योग्य भाव हमी देईल ते सरकार निवडा सर्व शेतकरी बंधू भगिनी ही विनंती
शेतकऱयांनो त्यांच्या पोरांनो फक्त आपलं भलं शेतीला आजच्यापेक्षा दुप्पट भाव प्रत्येक मालालमिळाला तरच आपण चपराशी सारखा तरी जगू शकेल कोणत्याही राजकारण्यांच्या मागे जाऊ नका व ऐकू नका जागे व्हा जागे
शेतकरी एक झाला आहे .....जुने दिवस राजकारण्यांनी विसरून जावे ... शेतकऱ्याला गृहीत धरू नये....
शेतकरी हिताचा जो विचार करेल या पुढे तोच राज्य करेल ...
जागरुक हो ...जागा हो...
एक शेतकरी...
अगदी खर आहे
Great discussion...salute to you sir
मी निर्यात बंदी मुळे 8, 7, 2,1 येवढं किमतीने कांदा विकला.कटणी खर्च पण नाही निघाला
भाऊ मी शेतकऱ्याच्या तीन पिढ्या पहिल्या मी माझा बाप आणि आजोबा शेतीवर कायम अडचणीत च भाऊ शेतीत काही नाही भो 10 टक्के शेतकरी फक्त दोन पैसे कमावतात बाकी 90 टक्के कायम भिकारी च.
या वर्षी कांद्याला भाव आहे कारण पाऊसाने 90% कांदा खराब झाला आहे माच्याकडी
भाजप ने नाफेड कांदा खरेदी कायमस्वरूपी बंद केली पाहिजे तरच कांदा उत्पादक शेतकरी यांना दोन पैसे मिळतील
नाफेड बंद केले पाहिजे व 24 तास कायमस्वरूपी निर्यात बंदी निर्यात शुल्क हटवावे म्हणजेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळायला मदत होईल
Only MVA🎉
भाजप हटवा, शेतकरी वाचवा.
शेतकऱ्याचं कांदा व ऊस पिकाला भाव असला तरच शेतकरी व सोयाबीन ला भाव पाहिजे तर शेतकरी चांगला
शेतकरी जागा हो संधी आहे सोयाबीन मातीमोल चाललय
दोन तीन वर्षे माती झालेली मी अन कांदा शेतकरी विसरलो नाही thumbnail प्रमाने सल नक्की आहे निर्यात धोरणात हात घातला तर सरकार पाडले नक्की जाणार शेतकरी येडा नाही 100%महायुती out
सरकारच्या मागच्या वर्षीच्या निर्णयामुळे माझे एक लाखाचे नुकसान झाले आहे.
मी हे विसरणार नाही.
कांदा सोयाबीन कापूस तूर हे सगळे शेती पिक व हमीभाव सरकार ला जड जाणार आहे भो सरकार संकल्प पत्रात 6000सोयाबीन भाव देऊ म्हणते भो सरकार केंद्रात त्यांचे सध्या सोयाबीन भाव चालू आहे 3000ते 4300पर्यंत काही चौकलेट देते संकल्प पत्र जे शेतमाल योग्य भाव हमी देईल ते सरकार निवडा सर्व शेतकरी बंधू भगिनी ही विनंती
शेतकऱयांनो त्यांच्या पोरांनो फक्त आपलं भलं शेतीला आजच्यापेक्षा दुप्पट भाव प्रत्येक मालालमिळाला तरच आपण चपराशी सारखा तरी जगू शकेल कोणत्याही राजकारण्यांच्या मागे जाऊ नका व ऐकू नका जागे व्हा जागे
Very good
छान सर
शेतकरी जागरूक झाला आहे 23तारखेला समजेल ❤❤❤❤
सरकार मध्ये असतं न कर्ज माफनाही आता मतदान आलकी आम्ही कर्ज माफ करु
सत्त केली की शहनपन केल
20 तारखेला मतदान झाल्यावर आज की सांगता येत नाही मोदी निर्यात बंदी करू शकतात
Pawar saheb che channel ahe he agorowan malak kon ahe search krun bgha
घेतो का मग तू हा चॅनल विकत फडणवीस खुश होऊन तुला 10 पाच कोटी देऊन टाकील.
अग्रोवन तुम्हाला पवार साहेबान काम दिल वाटतय
Soyabin che pan tech haal.
इलेक्शन झाला का कांद्याचे बाजार पाडणार
BJP हटाव किसान बजाव
Achhe din batenge to bhav kam hone 😅
Ghya ajun shekun modani ke achhe din 😂