शेतकरी याने आपल्या पशुधन याचे सकाळी ऊठल्या पासुन शेनगोठा,चारा,वैरण त्यांचे रतीब हे सर्व कष्ट करून दुधाला भाव 27 रुपये व एक डेअरी ठेकेदार घेणार ,व विकणार कपड्याला डाग न लागता 56 रुपये सरकारी धोरण खुप सुंदर आहे
2012-13ला ऊसाला 2600-3000रु टन दर होता ,तेव्हा डिएपी,10:26:26 होत 400-500रु दर होता, आजपण बहुतांश कारखाने 3000रु दर देतात मात्र खताच्या किंमती 400-500रु वरून 1700-2000रु झाले काय शेतकर्यांच उत्पन्न वाढले
भाजप सरकारने शेतकऱ्याची माती केली काल माझी सोयाबीन 3900 न विकली सगळा खर्च वजा जाता 30,000 माझ्या अंगलट बसले सध्या कर्ज माझ्यावर 3 लाख रुपये झाली आहे काल अक्षरशः रडत घरला आलू 15 वर्षे झाली भाजप सरकारने ना शेतकऱ्याला योग्य भाव दिला ना शेतकऱ्याला खत बियाणे योग्य भावामध्ये दिले फक्त जीएसटी लावून कर लावून सर्वसामान्य जनतेला लुटले 2000 भीक देऊन आणि लाडकी बहिणीचे 1500 देऊन सर्व जनतेला करोडो मध्ये लुटले
Media created event management but such tupe of event not seen during MVA government time actually all Maharashtra people in trouble during covid mismangment happened from MVA government but no one Marathi Media journalist not ask or not arranged the such events it means everything money power
वर्ष भरात घरातील लोकांचे कपडे दैनंदिन जीवनातील लागणारे वस्तू हे सर्व पाहीले तर या सर्वाला लागनारा जी.एस.टी पाहीला तर जनतेच सरकारने कोणते हीत जपले 2014 ते 2024 विचार करायला भाग पाडते सरकाचे धोरण,
शेतकऱ्यांना कांद्याचा भाव पण जास्त पाहिजे सोयाबीनचा भाव जास्त पाहिजे दुधाचा भाव जास्त पाहिजे. तेच शेतकरी बोलतात की महागाई वाढली. दोन्ही बाजूंनी डमरू वाजवतात
गवार आहेस का रे? शेतकऱ्यांना भाव मिळू नये असा एकही व्यक्ती नसेल. प्रॉब्लेम इथे फक्त येवढं आहे की कांदा शेतकऱ्या कडून व्यापारी विकत घेतो आणि सामान्य जनतेला ७० /kg la विकतात. असा सौदा ना शेतकरी ना सामान्य जनतेला परवडण्या सारखं नाही. सरळ ४०rs/ kg direct विकता आला तर शेतकरी आणि सामान्य जनतेला पण फायदा होईल.
हे सर्व शेतकरी खरे बोलत आहेत.
बरोबर हिंदु साठी मोदी चागले म्हणारे मुर्ख आहे मोदी रोहिंग्या मुस्लीम देशात आनले त्यावर बोला.
शेतकरी च्य डोळे मधे पाणी आनानारे, शिंदे, भाजप महायुती सरकार, च्य डोळे मधुन आता पाणी काढले पाहीजे 🙏🚩छत्रपती शिवाजी महाराजांचे, मावळे 🙏🚩🚩
आशीच शेतकऱ्याची एकजूट राहुद्या ✊✊✊
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
अभिजित ' शेतकरी सन्मान योजनेचा लाभार्थी ठरला ओतूरAPMC मार्केटमधून .
विकासाच्या पाऊलखुणा !
महाविकास आघाडी पुन्हा !!
वर्ष भरात फक्त खतावर जी.एस.टी जातो सरासरी 18000, आणि सरकार केंद्र///महाराष्ट्र मिळुन देते 12000 लाजीक काय आहे सहा हजार सरकार स्वतः चा फायदा करुन घेत
भक्तानो विचार करा, महाराष्ट्र विकु देऊ नका
शेतकरी विरोध सरकार आहे
शेतकरी ने सरकार पाडलं पाहिजे
शेतकरी याने आपल्या पशुधन याचे सकाळी ऊठल्या पासुन शेनगोठा,चारा,वैरण त्यांचे रतीब हे सर्व कष्ट करून दुधाला भाव 27 रुपये व एक डेअरी ठेकेदार घेणार ,व विकणार कपड्याला डाग न लागता 56 रुपये सरकारी धोरण खुप सुंदर आहे
It's real time condition
जीवन अवश्य वस्तू वरील जी.एस.टी या सर्वांचे काय ॽ.
अरे ये तो धोती खोल रहे है 😂
हा बाजार भाव रोज बदलतो, त्यामुळे परिस्थिती हेलकावे खात आहे,,
150000 लाख दिले का 2014 पासून देणार होते काय झाले
घ्या उपटून!
हे मिडिया वाले आत्ता शेतकर् यांचा दारात जात आहेत
प्रत्येक युट्युब वर बीजेपी वाले ची जाहिरात नको आहे
या सर्वा गोष्टी साठी यांना निवडून द्यायचे ॽ.
पाडा महायुती
राम कृष्ण हरी वाजता तुतारी
शेतकऱ्यांनी युतीला झटका द्यावा
2012-13ला ऊसाला 2600-3000रु टन दर होता ,तेव्हा डिएपी,10:26:26 होत 400-500रु दर होता, आजपण बहुतांश कारखाने 3000रु दर देतात मात्र खताच्या किंमती 400-500रु वरून 1700-2000रु झाले काय शेतकर्यांच उत्पन्न वाढले
सरकारने शेतीची वाट लावली म्हणुन श्तकरी मुलाची लगन जमानात नौकरीच्या प्रमानात शेतीमालाला बाजार द्या
हे शेतकरी खरं बोलतात सत्तेसाठी काही करायचं हे धोरण आहे जाती जाती वाद घातले महायुती ने
अभिजित करंडे सर, नवीन सरकार आल्यावर पणं हि परिस्थिती दाखवा.(काळजी पूर्वक वागा,वावरा,)
Kalji purvak vagatayt manunach reality dakhavatat bhau
भाजप सरकारने शेतकऱ्याची माती केली काल माझी सोयाबीन 3900 न विकली सगळा खर्च वजा जाता 30,000 माझ्या अंगलट बसले सध्या कर्ज माझ्यावर 3 लाख रुपये झाली आहे काल अक्षरशः रडत घरला आलू 15 वर्षे झाली भाजप सरकारने ना शेतकऱ्याला योग्य भाव दिला ना शेतकऱ्याला खत बियाणे योग्य भावामध्ये दिले फक्त जीएसटी लावून कर लावून सर्वसामान्य जनतेला लुटले 2000 भीक देऊन आणि लाडकी बहिणीचे 1500 देऊन सर्व जनतेला करोडो मध्ये लुटले
सरकारच्या धौरणामुळेच बळीराजाचा बळी हे जहा लक्षात येईल झकमारून भाव भेटेल थोडे वषे दम धरा
विजय माल्या कुठे आहे? हे प्रकरण नेमके काय आहे?
शेतं करी एकजुटीचा विजय असो शेतमाल भवाबद्दल अशीच एकजूट राहून अशा शेतकरी विरोधी सरकार ला धडा शिकवू
दोन वर्षांत गोचिडासारखे रक्त पिले शेतकऱ्यांचे भाजप ने
फक्त महाविकास आघाडी
रक्त पील तरी जागे होत नाही त
Mahavikas aghadi🎉🎉
अशीच एकजुट दाखवून शिंदे फडणवीस यांना धडा शिकवला पाहिजे बटेगे तो शेतकरी को काटेगे असा नारा देतील पुढील काळात
Reporter tu Pune Jilyat ye.. लोकं लय हुशार इथली
अभिजीत कारंडे हाँ स्वतःला पत्रकार म्हणवतो. आजचे प्रश्न पहा... हाँ मोदी शाह चा प्रचार करतोय. लाज वाटली पाहिजे याला.
शेतकरी विरोधी सरकार
तूर पण आयात केली आहे आता
मशाल❤
बोकड,कोबडी, बळी देताना आम्हाला कोण उपयोगी पडतं,,,,,,,(मंत्री यतो का? बळी देण्यासाठी,,,,,,,,,,,,, हे सर्व मंत्री नालायक आहे त)
अर्धवट ज्ञान खूप घातक असते
Arr Ground war tar BJP Ani Minde ghatachi tasun maranar ahet Samnaya janta
💯
Chan ground report !
Mara! Mara ! MVA var shikka mara !
🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷
Ha gamchya ghalun Navin yogendra yadav banaycha prayatna karto ahe
Media created event management but such tupe of event not seen during MVA government time actually all Maharashtra people in trouble during covid mismangment happened from MVA government but no one Marathi Media journalist not ask or not arranged the such events it means everything money power
O Karande ! Tumhi ka rade 🥴🥴😂😫😫😫😫😫😂🤣😃😃😃😃ka tumhi pan 😎😎😎😎😎😎🧔🧔🧔🧔🧔
भाजप सरकार लबाड सरकार
Modi must gone
Congress sarkar hote tevaha shetkari problem hotech na...tevaha pan bhav navhta
आरे बुल्ले के बाल दोन वर्षांपूर्वी सोयाबीन सहा हजार रुपये होती आणि कापूस दहा हजार होता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा
शेतकरी हे नेहमी रडत राहतात, नुसते फुकट हवे वीज पाणी अनुदान भरपाई विमा.....
तुम्ही या आणि २-३ वर्ष करून पहा शेती..४-५ वर्षात एकदा पैसे होतात तुम्ही तुमच्या अकलेचे तारे घरी बसून तोडू नका
Tu shetakari nhi vatat manun kahi kalnar nhi shetkryache kharch khup khup hal aahet bhau
तुझ्यात जर दम असेल तर शेती करून दाखवा दोन वर्ष मग तुला कळेल शेतकऱ्याची अवस्था काय आहे ते😂😂
आरे शेतकरयांना भिक नको भाव पाहिजे.
आयुष्यात कधी शेती केली नाही ते दिसत आहे
Bjp hatav 😂😂😂
BJP hatv
Gujrati hatao Maharashtra bachao...
वर्ष भरात घरातील लोकांचे कपडे दैनंदिन जीवनातील लागणारे वस्तू हे सर्व पाहीले तर या सर्वाला लागनारा जी.एस.टी पाहीला तर जनतेच सरकारने कोणते हीत जपले 2014 ते 2024 विचार करायला भाग पाडते सरकाचे धोरण,
शेतकऱ्यांना कांद्याचा भाव पण जास्त पाहिजे सोयाबीनचा भाव जास्त पाहिजे दुधाचा भाव जास्त पाहिजे. तेच शेतकरी बोलतात की महागाई वाढली. दोन्ही बाजूंनी डमरू वाजवतात
निवडून आली की तेवढ्या पुरते भाव द्याचे आणि निवडणूक झाली की पाच वर्षे तीच बोंब
@Ginies120 विषय कांदा, सोयाबीन एव्हढच नसतो.म.वि. आघाडी १७ मागण्या मान्य केल्या. त्यात त्यांनी 400 एकर शेतकरींच शेती जमीन पाहिजे. द्या
गवार आहेस का रे? शेतकऱ्यांना भाव मिळू नये असा एकही व्यक्ती नसेल. प्रॉब्लेम इथे फक्त येवढं आहे की कांदा शेतकऱ्या कडून व्यापारी विकत घेतो आणि सामान्य जनतेला ७० /kg la विकतात. असा सौदा ना शेतकरी ना सामान्य जनतेला परवडण्या सारखं नाही. सरळ ४०rs/ kg direct विकता आला तर शेतकरी आणि सामान्य जनतेला पण फायदा होईल.
Rahul Gandhi jindabad
Rahul Gandhi jindabad
Rahul Gandhi jindabad