Kumar Ketkar Exclusive: विधानसभा निवडणुकीतील निकालांवर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकरांचे पोस्टमार्टम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 110

  • @milindkulkarni7643
    @milindkulkarni7643 5 часов назад +8

    अहो कुमार केतकर साहेब व करांडे तुम्ही या वेळेस पाहिले आहे का महाराष्ट्रातील जवळपास सर्व मतदान केंद्रांवर दुपारी तीन ते चार च्या नंतर मतदार मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी केली व साधारणपणे रात्री सात ते आठ वाजेपर्यंत मतदान चालले. कारण मतदानाची मुदत सायंकाळी सहा वाजेपर्यंत होती. सहा वाजेपर्यंत जेवढे मतदार आले असतील त्यांचे मतदान पूर्ण होण्याकरिता रात्री सात ते आठ वाजेपर्यंत वेळ लागला. व त्यानंतर 17 सी फॉर्म भरला गेलेला असतो व कंट्रोल युनिट सील केलेले असते. सतरा सी प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीला दिला जातो. सर्व ईव्हीएम मशीन व 17 सी फॉर्म प्रिसायडिंग ऑफिसरला कलेक्टर ने दिलेल्या जागेवर जमा करण्याकरिता रात्रीचे 11 ते 12 वाजतात व त्यानंतर सर्व सी फॉर्म एका ठिकाणी जमा करून मतदानाची टक्केवारी अथवा एकूण संख्या देत असतो. त्यामुळे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चे मतदानाची टक्केवारी व दुसऱ्या दिवशी दिलेली टक्केवारी यामध्ये फरक येत असतो. तसेच बरेच से प्रिसायडिंग ऑफिसर सतरा सी फॉर्म भरताना एकूण मतदान लिहिताना चुका करतात त्यामुळे कंट्रोल युनिट वरील टोटल मतदान व 17 सी वरील दिलेल्या मतदानाची आकडेवारी यामध्ये फरक येत असतो. या मानवनिर्मित चुका असतात. दुसरे असे की भारतीय ईव्हीएम मशीन अथवा त्याचा पूर्ण सेटअप इंटरनेटची कनेक्टेड नसतो त्यामुळे त्यामधील डाटा मध्ये काहीही फेरफार करता येत नाही. त्यामुळे उगीचच चुकीचे आरोप अथवा चर्चा करत जाऊ नका🙏🙏

  • @aemssw2387
    @aemssw2387 6 часов назад +10

    रोहित पवार- Adani(chya Driver) मूळे ,
    आदित्य ठाकरे - Ambani मुळे वाचले

  • @pramodmankar8425
    @pramodmankar8425 6 часов назад +6

    स्लीपर सेल को पहचानो बहुजनों

  • @sunilshinde6463
    @sunilshinde6463 6 часов назад +7

    केतकर साहेबांना काही माहीत नसल्यासारखे बोलतात

    • @prabhakarjoshi8378
      @prabhakarjoshi8378 5 часов назад

      Murkha sarkhe tark.buddhi gahan thewalya sarkhe boltat.

  • @ParmeshwarAgarkar-v9g
    @ParmeshwarAgarkar-v9g 6 часов назад +9

    याच्या पोरीला हिरवा चढलाय

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 6 часов назад +5

    भकास आघाडी भ्रमात राहली तेवढ्या वेळात महायुतीन खुप मेहनत घेतली

    • @AartiMore-i5i
      @AartiMore-i5i 4 часа назад +1

      नाही रे भटा evm मुळे जिंकली तुम्ही पुस्तकी किडे तुमच्या बायका पण आम्ही झवायच्या

  • @milindkulkarni7643
    @milindkulkarni7643 5 часов назад +2

    भारतीय ईव्हीएम मशीन या जगातील सर्वात उच्च दर्जाच्या आहेत. त्यामध्ये काहीही आकडेवारी मध्ये फेरफार होऊ शकत नाही. त्यामुळे बाहेरील देशांना भारताविषयी हेवा वाटतो. त्यामुळे ते विपर्यास्त स्टेटमेंट देतात

    • @AartiMore-i5i
      @AartiMore-i5i 4 часа назад

      नाही रे भटा, गुजरात्यानी हॅक केलाय मशीन तुमच्या कडे कुठे एवढं कर्तृत्व, तुंहाला बायका झवता येत नाही नीट

  • @RPB2080
    @RPB2080 5 часов назад +2

    असे विचार ठेऊनच आज इस्कॉन बंद केली बांग्लादेशात

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 2 часа назад

    Very nice vishleshan ❤❤❤❤

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 3 часа назад

    म्हणूनच सुमार केतकर म्हणतात,कळलं का आतातरी?😂

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 6 часов назад +1

    धुळे लोकसभेच्या निकाला नन्तर युती सावध झाली व प्रतिक्षणी कार्यास व जनजागृती करण्यास प्रयत्नशील झाली. काँग्रेस आजी माजी आमदार खासदारांनी ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी. तसेच जे पत्रकार व्यक्तिशः भाजप द्वेष करतात त्यांनी लक्षात घ्यावी. evm वरील टीका पटत नाही.

  • @narayanp9270
    @narayanp9270 2 часа назад

    Mumbai Tak anchor doesn't even ask a cross question... Everything is understood...

  • @amarsonwane6377
    @amarsonwane6377 6 часов назад +1

    आपन मानु मिशन बरोबर आहे मग बेल्ट पेपर वर निवडणूक घेण्यात काही हारकत का आहे

  • @JeewanMahadik
    @JeewanMahadik 4 часа назад

    करंडे निकालाच्या एक दिवस आधी ठासून सांगत होता की 108 च्या वर भाजपा जाणार नाही, अणि केतकर कॉंग्रेस चे आहेत त्यामुळे हा सगळा प्रकार, स्वतः समाधान करुन घेत आहेत

  • @vinathavale
    @vinathavale 5 часов назад

    Ekdum barobar boltaaet

  • @sureshjoshi4491
    @sureshjoshi4491 5 часов назад

    Hon Sirs ( both ) should be given to chance to act as PO of one booth .

  • @sanjaynagtilak3433
    @sanjaynagtilak3433 3 часа назад

    100% व्हीव्हीपीटी पर्ची काऊंट का करत नाही?

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 4 часа назад

    काँग्रेस नी दिलेला खासदारकीचा लॉलीपॉप हा अजून चोखतोय 🤣🤣🤣

  • @Shruti387
    @Shruti387 4 часа назад

    केतकर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करतायत

  • @preedapkudtarkar5247
    @preedapkudtarkar5247 4 часа назад

    केतकर आपण करून दाखवा

  • @harshalpatil7386
    @harshalpatil7386 6 часов назад +1

    One side vishleshan

  • @Shruti387
    @Shruti387 4 часа назад

    केतकर साॅरी तूमच वय झालय खर तूम्ही स्वतंत्र बुध्दीजीवी तूम्ही काॅग्रेसला खर तर सुनवायला पाहीजे.तूम्ही तर पुर्ण काॅग्रेसी झालात

  • @ParmeshwarAgarkar-v9g
    @ParmeshwarAgarkar-v9g 6 часов назад +11

    एकही हिंदूंनी काँग्रेस लां मतदान करू नय

    • @garryn9568
      @garryn9568 5 часов назад +2

      का bjp ठेका घेतला का आमचा

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 3 часа назад

      का रे बाबा काय झालं तुला 😂😂

  • @shrikrishnamahajan2930
    @shrikrishnamahajan2930 5 часов назад

    it is not expected for such a senior journalist to express his views against the Supreme Court's decision

  • @vijaybankar109
    @vijaybankar109 4 часа назад

    EVM मशीन voting पद्धत ही भारतात congress सरकार ने आणलेली आहे, ती काही बीजेपी सरकार ने आणलेली नाही

  • @hiteshs739
    @hiteshs739 2 часа назад

    केतकर साहेब म्हणजे अगदी आपल्या मूर्खपणाचे उघड प्रदर्शन करत आहेत काँग्रेस ची चाटायला तर्कहीन काहीही बोलत आहेत

  • @raghunathgurav2624
    @raghunathgurav2624 6 часов назад +2

    अति शहाणा 😅

  • @ravipende6958
    @ravipende6958 5 часов назад +2

    एक हैं तो सेफ है ❤❤

  • @shrikrishnamahajan2930
    @shrikrishnamahajan2930 5 часов назад +1

    channel should not call such persons.

    • @Rahul-b8f7f
      @Rahul-b8f7f 4 часа назад

      Ketkar , wagle , Rajdeep are their favourites since they forward anti Hindu agenda

  • @rahulsarfare2792
    @rahulsarfare2792 5 часов назад

    Ketkarana Miraj Hospital madhe admit kara

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 6 часов назад +1

    माजी खासदार ( काॅग्रेस )

  • @thehealmohan
    @thehealmohan 5 часов назад

    Do congress thinks Priyanka won Waynad and JMM won Jharkhand due to EVM manupalation.

  • @SanjayVyas-jz7kx
    @SanjayVyas-jz7kx 6 часов назад

    कुमार केतकरांनी बाष्फळ बडबड करण्यापेक्षा अन दरबारी राजकारण करण्यापेक्षा जनतेतुन निवडून येऊन दाखवावे...
    निवडणूक म्हणजे लोकसत्ताचा अग्रलेख नाही...

  • @kedark87
    @kedark87 3 часа назад

    Nusta ek tarfi vishleshan aahe hyacha

  • @swbadi9669
    @swbadi9669 6 часов назад

    सुमार केतकर 😢😢😢😢

  • @vishwanathdalvi7280
    @vishwanathdalvi7280 5 часов назад +1

    केतकर साहेब तुम्ही जनतेला गृहीत धरू नका हा हींदुत्वाचा विजय आहे हींदुनी पतव्याच्या विरोधात मतदान केले आहे

  • @udayb1959
    @udayb1959 6 часов назад

    Majority hindus have voted mahayuti

  • @preejitnair
    @preejitnair 3 часа назад

    Abhijeet was canvassing so nicely for MVA across the elections however he is still in shock and hence he is hosting Ketkarji to prove his old canvassing and coverage in the elections. Sorry state of journalism. We all know Ketkarjis affiliations with one of the party and bringing him for debate itself prove that it's bias n Congy media. If u feel for a debate bring prafulla ketkar and Kumar Ketkar on a same debate... I hope u understand what I mean

  • @Maharashtra776
    @Maharashtra776 4 часа назад

    Manache Khel Chalu Ahet😂😂😂😂😂

  • @raghunathgurav2624
    @raghunathgurav2624 6 часов назад

    😊😊😊🎉

  • @psl4639
    @psl4639 2 часа назад

    Ban EVM

  • @rahulsarfare2792
    @rahulsarfare2792 5 часов назад

    @Mumbai Tak Bangaldesh madhe je Hinduno traas hotoy tya badal kahitari bola

    • @Rahul-b8f7f
      @Rahul-b8f7f 4 часа назад

      Secularism cha sagla gyan fakt Hindunna. That's why these people have lost their credibility

  • @kedark87
    @kedark87 4 часа назад

    Loksabha madhe exit poll NDA la hote pan nikal lagle nahi. Tikde hi EVM gadbad hoti ka?? Bhau tumhala sagla mahiti tikde ja EVM hack kara aani prove kara ....

  • @Rahul-b8f7f
    @Rahul-b8f7f 6 часов назад +1

    Kumar Ketkar , Nikhil Wagle, Rajdeep all anti Hindu journalist. Gyan only to hindus. Nomani chi amrut wani hindus response is vidvesh. Congress should have opposed Nomani for instigating religious based voting before giving gyan to hindus.

  • @bhushan111977
    @bhushan111977 3 часа назад

    Kaka bas zale tumche gyan😂

  • @maddyjo9130
    @maddyjo9130 6 часов назад +1

    Ugach radu naka kam kara

  • @umesh5469
    @umesh5469 5 часов назад

    असला महामूर्ख लोक स्वतःला ज्येष्ठ पत्रकार म्हणतात 😂 2014 ला काँग्रेस सत्तेत होती केंद्रात तेंव्हा पण मोदी ने evm हॅक केल होत का 😂

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 5 часов назад

    How many electronic s, comuputor IT engineer's posts are sanctioned in ECI?

  • @narayanp9270
    @narayanp9270 2 часа назад

    Ketkar has gone nuts... Why wasn't it done in Loksabha Elections??? Biggest Chu

  • @harshalpatil7386
    @harshalpatil7386 6 часов назад

    Mala asa court madhe siddha jhala

  • @Shruti387
    @Shruti387 4 часа назад

    वेड लागलय काहो तूम्हाला.तूम्हीच तूमच्या चॅनेलवर निवडणूक खात्याच्या जबाबदार अधिकार्याला या EVM Managemebt आणि इतर आक्षेपाबद्दल खुलासेवजा मुलाखत घेतलीत ती केतकराना दाखवली नाही का?

  • @Redfy6298
    @Redfy6298 5 часов назад

    Ketakar always biased to 1 party ...although he is an experienced journalist. What can we say further abt this man?

  • @abhitabhsaoji8594
    @abhitabhsaoji8594 5 часов назад

    कुमार केतकर हे तु लोकसभा इलेक्शन च्या वेळी का नाही बोलला

  • @VivekJalgaonkar-s4l
    @VivekJalgaonkar-s4l 4 часа назад

    Kejrival 67 out of 70 jinkle tevva ka bolala nahi
    Ex MP asunhi election process mahiti nahi.
    20 th Nov la PRO na 12 pm vajle hote.
    5 vajta declare keleli figure 3 pm aste.
    Useless channel
    USA madhe e mail ne 70 % peksha jast voting
    Ketkar mahiti nasel tar USA baddal by naka
    😊

  • @sumitbandal5971
    @sumitbandal5971 2 часа назад

    evm bjp

  • @psl4639
    @psl4639 2 часа назад

    अचुक विश्लेषण

  • @Rahul-b8f7f
    @Rahul-b8f7f 6 часов назад

    Point number 2, 3 can happen with ballot paper also. Someone else can put a stamp and add it in the box. Solution kai nai fakt rad rad.

  • @ravipende6958
    @ravipende6958 5 часов назад +1

    पाळीव चॅनल 😂😂

  • @TheMilind1975
    @TheMilind1975 6 часов назад

    पत्रकार पण किती योग्य आहेत हा एक मोठा प्रश्न आहे. जे आम्हाला कळतंय आम्ही सामान्य असून सुद्धा, माझा प्रश्न आहे कि प्रत्येक बूथ मध्ये प्रत्येक पार्टीचा एजन्ट असतो नि नसतो?
    प्रत्येक मशीन चा कोडे असतो जेव्हा काउनिंग च्या टाइम्स ला एजन्ट aproval च्या शिवाय कॉऊंटिंग सुरु होत नाही.

  • @narayanp9270
    @narayanp9270 Час назад

    How comfortably Ketkar forgets about Kashmir Hindus, Sikha Genocide and multiple riots against Hindus during Congress regime.. Ketkar is a Congress Ecosystem feetlicker... If you listen carefully when he talks about Bollywood he contradicts himself... Ketkar is fully contradicting himself in this interview...

  • @snehalatamalegaonkar3415
    @snehalatamalegaonkar3415 6 часов назад +2

    केतकर साहेब, ballot paper chya वेळी बूथ capturing navte ka?

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 6 часов назад +1

      होत ना पण ती बैमाणी दीसत होती पण ईव्हीएम ची बैमाणी ईमाणदार पणा दाखवते कीती ही केळ खाल्ली तरी 😂😂😂😂

  • @shrikrishnamahajan2930
    @shrikrishnamahajan2930 5 часов назад

    this fellow is saying the wrong things.

  • @vinathavale
    @vinathavale 5 часов назад

    Ekdum achuk vishleshan by ketkar sir

  • @babanighot826
    @babanighot826 5 часов назад

    Kumar ketkarne muslim dharma swikarava.

  • @anupdhavalikar6558
    @anupdhavalikar6558 3 часа назад

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 6 часов назад +2

    ईव्हीएम चिप, चे पोस्टमॉर्टम करा सर्व समझेल, ईव्हीएम चिप मॅन मेड प्रोग्राम कोड आहे, त्यामाधेच घोळ आहे, त्यने मतदान कुठेही फिरवता येउ शकेल हा कोड vvpat ला सुधा गुंगारा देउ शकेल. मी सॉफ्टवेअर प्रोग्रामर आहे म्हणून सांगू शकतो.🙏💯

    • @maddyjo9130
      @maddyjo9130 6 часов назад +2

      Ho ka mag ja eci competition thevto hack sathi..
      Ajun officially konaka jamla nahi

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju 6 часов назад +1

      @maddyjo9130 तुला हेच समजत नाही, hack करायचं गरज नाही, प्रोग्रॅम सेट चिप मधेच सेट केला आहे, ईव्हीएम, सुरु झाली की ते प्रोग्राम आपोआप सक्रिय होते, निवडणूक आयोग ईव्हीएम, चिप शो करित नाही येतच सर्व आले, हॅक करना भिन्न विषय आहे.

  • @parmeshwarkognure7389
    @parmeshwarkognure7389 2 часа назад

    Ha congress cha popat Aahe. Kay khota bolto .

  • @onlysubs
    @onlysubs 3 часа назад

    मग तेव्हा काँग्रेस ने का बंद केले नाही evm ? तेव्हाच बंद केले असते तर .. आत्ता तुम्हाला रडारड करायची गरजच नव्हती.