शिवसेना ला फक्त नगरविकास मधे interest आहे आणि त्यासाठी ही धडपड आहे .... BJP ने सुद्धा न ताणता मोकळा हात ठेऊन त्यांना ते द्यावे ... तेच अजित पवार हे कृषी मंत्रालय आणि वित्त मंत्रालय ला interested असते ( चिन्ह असेत की यावेळी अर्थ खाते ना देता महसूल खाते राष्ट्रवादी ला देतील )
शिंदेंनी धाडसी निर्णय घेऊन त्यांना पावती मिळाली.. आपला ठसा उमटवला.. पण आता मात्र अति होतय..बहुमताने निवडून दिले तरीही खेळखंडोबा करत आहेत..स्वतः पेक्षा मिळेल ते पद व मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याची सेवा करावी..देशाला महत्त्व द्यावे..
शिंदे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते . आता त्यांनी हे पद भाजपा ला सोडावे... भाजपा ठरवेल तो मुख्यमंत्री. गृहमंत्री पद भाजपा कडेच राहावे. दिल्लीत मुंबई मशनगपलिकेच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून योग्य निर्णय घ्यावा.
शिंदेंनी कार्यकर्ते कर्वी आपल घोड ज्याप्रकारे मुख्यमंत्री पद साठी पुढे केल त्यामुळ शिंदे मनातून उतरले. ज्यांन आपल्याला पडत्या काळी मदत केली, शिवसेना पक्ष मिळवुन दिला, CM पद दिल त्याच्याविरुद्ध अश्या पद्धतींन दबाव असायचा प्रयत्न करून केल ते सत्तेसाठी हेच शिंदेनी सिद्ध केल. 🤔🚩
पाच दिवस किंवा अगदी एक दिड आठवड्यात असं काही होत नाही पण पाच वर्षे चांगली निघायची असतील तर तिन्ही पक्षांनी सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करुन सरकार स्थापन करण गरजेच आहे
केंद्रातील चाणक्य आणि राज्यातील चाणक्य योग्य निर्णय घेतील. त्या मुळे चिंता नसावी.तरी सुद्धा बीजेपी समर्थक म्हणून मला एक चिंता ही आहे की mva आणि लीब्रांडू पत्रकारांना evm बद्दल नॅरिटिव्ह सेट करण्यास वेळ दिला जात आहे.तो योग्य नाही.
अगदी खर आहे. मनाचा जो मोठेपणा देवाभाऊंनी दाखवला त्यामुळे २०२२ मध्ये सत्ता बदल झाला, सरकार स्थापन झालं आणि सुरळीतपणे चाललं. आता ज्यांना मोठ केलं तेच बोकांडी बसले आहेत.
तसंही उपमुख्यमंत्री पद हे मुख्यमंत्र्यांना त्रास देण्यासाठी बनवलेले असते देशात अनेक उदाहरणे आहेत की ज्या उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केवळ आणि केवळ त्रास दिला आहे.... अपवाद फक्त देवा भाऊंचा एवढे असूनही सर्व जण कौतुक करायचे सोडून आडुन आडुन टीकेचे बाण सोडत आहेत हे योग्य नाही
@@Kalpshi-i4b जर बीजेपी ची कार्यप्रणाली ऑब्जरवेशन केले असते तुम्ही तर खोट वाटल नसत तुम्हाला. मोदीजी सध्या बिझी आहे संसद मधे हे खोट आहे का? उगाच खोट वगैरे म्हणू नका माहिती नसेल तर. 🙏
@HamaraHindustann माझं ऑब्जार्वेशन अगदी बरोबर आहे, मोदी जी शित सत्रा मध्ये एवढे ही बिजी नाहित की मुख्य मंत्री ठरवू शकत नाहीत, मुळात कारण एकनाथ शिंदे नी ताणून धरले आहे आणि मोदी जी ना त्रास देत आहे.... अस ही राहुल गांधी शीत सत्र चालू कुठे देत आहे, वक्फ बिल ही परत जेपीसी कडे गेलं.... काम काय झाल तर प्रियंका गांधी चा शपत विधी
भाजपाची काॅग्रेस झाली आहे.जो निर्णय एक दिवसात आमदारांची बैठक घेऊन करायचा तो काॅग्रसी हाय कमांड कल्चरमुळे आठवड्या नंतरही होणार नाही. लायकी पेक्षाजास्त यश मिळाले की ते डोक्यात गेले आहे.
त्याची भरपाई झाली. आता हे नवीन सरकार आहे. यात मागील उपकार कोणी कोणावर केले,याचा आता काडीचा ही संबंध नाही. पाटी कोरी ठेऊन, सध्याच्या परिस्थिती ला आणि जागा कोणाच्या किती,याला अनुसरून निर्णय अपेक्षित. मागचा हिशोब परतफेड करून मिटला..संपला. आता नव्याने नवा हिशोब.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव जवळ जवळ निश्चित झाले आहे मुख्यमंत्री पदासाठी (देवेंद्र पराशर: BJP Political Editor India TV) देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय सहकार मंत्रालय हाताळणार असून ते भाजपचे पुढील राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत ...
@sunitatakawale5615 भाजपला कळून चुकले आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आता स्पर्धा नाही राहिले ..ते जवळपास संपल्यात जमा आहे ...त्यामुळे नवीन नेतृत्व राज्यात येणार आणि देवेंद्र फडणवीस हे देशात मोठ्याप्रमाणावर काम करतील
Anayaji I am ur fan.but today's video is unnecessary.and Ur analysis is inclining towards negativity. In fact Ajit Pawar na CM banavun Modi Doordrishti va correct Rajneeti khelun Sharad Pawar na kayamcha politics madun sampavayala pahije. I strongly believe in non possesion of power but being remote control like Balasaheb. I thinkfor first 2.5 yrs half CM n HM shuld be with Ajit Pawar.n Both DCM shuld be shinde and phadanvis. This move will be forRashtravadi ka BJP ideology madhe aanya sathi.
गेल्या ५ वर्षात भयंकर घटना घडल्यात,त्या परत घडू शकतात MVA कडून,त्याला तोंड देता येईल नव्या माणसाला? पळवून लावतील.. सू सू,श प,ऊठा...कोष्यारी चे काय हाल केले ,विसरला का????
फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत तर पालिका निवडणुकात बँड वाजलाच म्हणून समजा 😝
ग्रुहमंत्री पद फडणीस सोडणार नाहीत.
Vidhan sabha president and home ministry bjp denar nahi kunala hi
शिवसेना ला फक्त नगरविकास मधे interest आहे आणि त्यासाठी ही धडपड आहे ....
BJP ने सुद्धा न ताणता मोकळा हात ठेऊन त्यांना ते द्यावे ...
तेच अजित पवार हे कृषी मंत्रालय आणि वित्त मंत्रालय ला interested असते ( चिन्ह असेत की यावेळी अर्थ खाते ना देता महसूल खाते राष्ट्रवादी ला देतील )
शिंदेंनी धाडसी निर्णय घेऊन त्यांना पावती मिळाली.. आपला ठसा उमटवला.. पण आता मात्र अति होतय..बहुमताने निवडून दिले तरीही खेळखंडोबा करत आहेत..स्वतः पेक्षा मिळेल ते पद व मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याची सेवा करावी..देशाला महत्त्व द्यावे..
Eknath Shinde was successful because there was a very good support of Devendra Phadanvis
पटणारे विश्लेषण. आभार.
अनयजी, सरकार स्थापनेतील निरनिराळे कंगोरे आपण समजावून सांगितलेत. धन्यवाद.
जास्त अधीर होऊ नका. आता पुढील ५ वर्षोंच
नियोजन करणे आहे. मग आहे पुढील वाटचाल.
जर देवेंद्र जी ना मुख्यमंत्री पद दिले नाही तर मुंबई महानगर पालिका निवडणूक भा ज प ला जड जाईल .
शिंदे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते . आता त्यांनी हे पद भाजपा ला सोडावे... भाजपा ठरवेल तो मुख्यमंत्री. गृहमंत्री पद भाजपा कडेच राहावे. दिल्लीत
मुंबई मशनगपलिकेच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून योग्य निर्णय घ्यावा.
शिंदेंनी कार्यकर्ते कर्वी आपल घोड ज्याप्रकारे मुख्यमंत्री पद साठी पुढे केल त्यामुळ शिंदे मनातून उतरले. ज्यांन आपल्याला पडत्या काळी मदत केली, शिवसेना पक्ष मिळवुन दिला, CM पद दिल त्याच्याविरुद्ध अश्या पद्धतींन दबाव असायचा प्रयत्न करून केल ते सत्तेसाठी हेच शिंदेनी सिद्ध केल. 🤔🚩
किमान वीस मंत्री तरी भाजपचे बनले पाहिजेत
पाच दिवस किंवा अगदी एक दिड आठवड्यात असं काही होत नाही पण पाच वर्षे चांगली निघायची असतील तर तिन्ही पक्षांनी सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करुन सरकार स्थापन करण गरजेच आहे
जय श्री राम 🌹🌹🌹🌹🙏
जे काही होवो ते चांगल आणि कल्याणकारी होऊ दे !!
अनय जी सर्व व्यवस्थित हाईल् मुहूर्त पाहून शपथ ग्रहण होईल केंद्रात अधिवेशन चालू आहे आजच निच्छित होईल
फारच सुंदर प्रश्न तुम्ही ऊपसथित केला आहे.
थोडक्यात काय पैसे कोणते मंत्री पदात मिळेल ते पद पाहिजे
केंद्रातील चाणक्य आणि राज्यातील चाणक्य योग्य निर्णय घेतील. त्या मुळे चिंता नसावी.तरी सुद्धा बीजेपी समर्थक म्हणून मला एक चिंता ही आहे की mva आणि लीब्रांडू पत्रकारांना evm बद्दल नॅरिटिव्ह सेट करण्यास वेळ दिला जात आहे.तो योग्य नाही.
देव दिवाळी आणि देवाभाऊ हे समिकरण बसणारच, काळजी नसावी.
Most waited
हाच प्रश्न मलाही पडला आहे 😮
सत्ता पैसा दारु सहज सौडत नाही
जय श्री राम 🌹🌹🌹🌹🙏
Shinde credit ektyane laataycha prayatna kartat. Devendrsji yancha strong support hota mhanun he shakya zale. Devabhau tar saral swabhavache...
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
शिंदे च्या पाठीमागे फडणवीस खंबीर पणे ऊभे होते नाहीतर एकनाथ भाऊंना एवढा आवाका असाध्य आहे.
एकनाथ शिंदे काल तर पत्रकार परिषद घेऊन खोटा मोठेपणा दाखवुन जनतेची सहानुभूती मिळवून पडद्या मागे हट्ट धरून बसलेत....
अगदी खर आहे. मनाचा जो मोठेपणा देवाभाऊंनी दाखवला त्यामुळे २०२२ मध्ये सत्ता बदल झाला, सरकार स्थापन झालं आणि सुरळीतपणे चाललं. आता ज्यांना मोठ केलं तेच बोकांडी बसले आहेत.
अशा लोकांना पूनर्मुषको भव म्हणायची वेळ आली आहे असे वाटते.
तसंही उपमुख्यमंत्री पद हे मुख्यमंत्र्यांना त्रास देण्यासाठी बनवलेले असते देशात अनेक उदाहरणे आहेत की ज्या उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केवळ आणि केवळ त्रास दिला आहे.... अपवाद फक्त देवा भाऊंचा एवढे असूनही सर्व जण कौतुक करायचे सोडून आडुन आडुन टीकेचे बाण सोडत आहेत हे योग्य नाही
राजकारणात ज्या शिडीने वर जायचे ती शिडी वर गेल्यावर लाथेने दूर भिरकावली जाते कारण दुसरा कोणी वर येऊ नये
देवेद्र मुख्यमंत्री ते उप मुख्यमंत्री झाले पुर्ण अहंकार सोडून. हे उदाहरण शिंदे नी पाहणे. देवाभाउ चा उल्लेख सूद्धा करता येत नाही हा कृतघ्न पणा आहे
Absolutely correct
Correct
जय श्री राम अनय जोगलेकर जी
Khup chaan
उध्दव ठकरें ह्यांनी शिंदे ना उप मुख्यमंत्री करायला तयार नव्हते 2014 मध्ये आणि आता cm पद लोभ आलंय शिंदे ना
🙏🙏🙏
BJP ne devendra la ya velech davale tar bjp supporter tyana maaf nahi karnar ya velech....delhi valyachne khel dusrya rajyat chaltat ithe nahi chalnar
देव दिवाळीसाठी थांबलेत
पत्रकार परिषदेत साळसूदपणा चा आव आणून शिंदे बोलत होते हे स्पष्ट पणे जाणवत होते. पण सौदे बाजीवर ऊतरलेलया शिंदेंना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.
शिंदे म्हणजे उबाठा २.०
Jara jastach vel ghetala devendra na kela pahije hote ata paryant
एक फडणवीस...पवार कासावीस...
मतदारांना ताटकळत ठेवले आहे
लोकांची गरज संपली
आता पुढची पाच वर्षे मतदार कोण ...
संसद हिवाळी अधिवेशन सुरु झाले म्हणून वुशीर होत आहे. शनिवार रविवार सुट्टी असते तेव्हा होवून जाईल. हे साध कारण काही लोकांना कळत नाही. 🙏
हे सर्व खोटं आहे, उगाचच काही ही बोलू नये, सुट्या जरी असल्या तरी मुख्य मंत्री कोण हे घोषित होऊ शकते
@@Kalpshi-i4b जर बीजेपी ची कार्यप्रणाली ऑब्जरवेशन केले असते तुम्ही तर खोट वाटल नसत तुम्हाला. मोदीजी सध्या बिझी आहे संसद मधे हे खोट आहे का? उगाच खोट वगैरे म्हणू नका माहिती नसेल तर. 🙏
@HamaraHindustann माझं ऑब्जार्वेशन अगदी बरोबर आहे, मोदी जी शित सत्रा मध्ये एवढे ही बिजी नाहित की मुख्य मंत्री ठरवू शकत नाहीत, मुळात कारण एकनाथ शिंदे नी ताणून धरले आहे आणि मोदी जी ना त्रास देत आहे....
अस ही राहुल गांधी शीत सत्र चालू कुठे देत आहे, वक्फ बिल ही परत जेपीसी कडे गेलं.... काम काय झाल तर प्रियंका गांधी चा शपत विधी
स्पष्ट करुन सांगितल्याबद्दल धन्यवाद.
आजचे विश्लेषण जरा बाळबोध वाटले. राजकीय विश्लेषण कमी होते. इतका सोपा किंवा साधा विषय नाही हा. संपूर्ण राजकीय अंग आणि रणनीती आहे या मागे.
20--12--8 आणि CM -DCM -DCM हे गणित असेल
अंतरराष्ट्रीय घडामोडी वर बोलत जा भाऊ....ते जास्त चांगले वाटते... राजकारणाचा उबग आलाय
जय सियाराम 🙏🏻
How can Shinde took all credit of ladki sister and other govt policies.
आता एकनाथ जी ननी माघार घेतली तरी वेळ का लागतो आहे?
It's ok na they have absolutely majority unlike 2019 suutiton
Sarv ministry final Karun OTH hoel.No of ministry,Portfolios hey aatach Final hone awash yak Aahe
श्री एकनाथ जी शिंदे म्हणजे कल्याणकारी राजा...
भाजपाची काॅग्रेस झाली आहे.जो निर्णय एक दिवसात आमदारांची बैठक घेऊन करायचा तो काॅग्रसी हाय कमांड कल्चरमुळे आठवड्या नंतरही होणार नाही. लायकी पेक्षाजास्त यश मिळाले की ते डोक्यात गेले आहे.
Anayji. ...atta ulta mhanave lagel...bhataane dilli osri...atta bhattachya joravar haat paay pasri.....Kal Eknath Shinde yanchi press conference baghitli...n vatla Fadnavisji yanna sashtang dandvat...aplya paksha sathi lagech DCM post svikarli tey pann CM astana. .shinde svatachi khup stuti karat hote ...aikayla faar hasyaspad vatat hotey....between the lines khup bolale....sadha manus project kartat Shinde na ..pann nahit tey....labad ahet..
Uddhav chya comparison madhe tyana plus marks.
Nice video.
When these people start working
उदय सामंत DCM होतील असा अंदाज आहे
Gammat kartay
अनयजी १डिसेंबर रोजी देवाभाऊ मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन मागील २०१९ सालामध्ये उध्दव ठाकरे यांने केलेल्या दगाबाजीला उत्तर देणार.
१ ला नाही... नंतर
Amavasya ahe
2 disembar
Shinde na hav sutlay
सांग सांग भोलेनाथ सरकार बनेल का? आपापसातील तिढा सुटून सगळं व्यवस्थित होईल का?
सांग सांग भोलेनाथ असं का होतंय?
कशासाठी निवडणूक झाली असं वाटतंय.
एकनाथ शिंदे यांनी साथ दिली म्हणून महा विकास आघाडी सरकार उलथवून टाकण्यात यश आले है विसरून चालणार नाही
Tya sathi tyana 2.5 varsha CM kela ki
त्याची भरपाई झाली. आता हे नवीन सरकार आहे. यात मागील उपकार कोणी कोणावर केले,याचा आता काडीचा ही संबंध नाही. पाटी कोरी ठेऊन, सध्याच्या परिस्थिती ला आणि जागा कोणाच्या किती,याला अनुसरून निर्णय अपेक्षित. मागचा हिशोब परतफेड करून मिटला..संपला. आता नव्याने नवा हिशोब.
त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री पद देऊन झाले. आता काय आयुष्यभर मागता का?
तुम्हाला अजून मोदी शाह समजले नाहीत … ते मुद्दामहून वेळ घेत आहेत … ते ऑब्ज़र्व करतात सर्व गोष्टी घाई करत नाहीत
Come on to the point
"जाऊ तिथे खाऊ" ..... लाटा मोजायचे खाते असले तरी त्यात पैसे खाण्याची "स्किल" सर्व आमदारांमधे "डेवलप" झालेली आहे. 😂😂
खानग्रेस / इन्डी विषयी माहिती देताय ❓🤕🥸
Dr Shrikant Shindenche nav dy CM mhanun madhech kuthe ale?
😂
Eknath shindena vaglun govt banva
मोदी शहा निर्णय घेत नाही. उगाच युतीला मतदान केल्याचा पश्चात्ताप होतोय.
Ashuddha bhasha, poor oratory skill, average knowledge lapat navte
Lol...ugach...laal...
तरीही तुम्ही बघताय ❓ 🤕🥸
Modi backtracked on wakf board… can expect anything from Modi
Aata Uddhav thakrenna banavla tari ashcharya nahi vaatel
शिंदे साहेबांनाच मुख्यमंत्री पद मिळावे.खूप चांगले होईल long term साठी. पण शेवटी परमेश्वर जे करतो ते चांगलेच होईल.
शहा ला
नमस्कार
आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री होणार.
श्री मोदी, शाह यांनी बंग्लादेशी हिंदू बदल जास्त लक्ष द्यावे. ना की राजकारणात.
गप रे.तू जा मणिपूर मग
ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव जवळ जवळ निश्चित झाले आहे मुख्यमंत्री पदासाठी
(देवेंद्र पराशर: BJP Political Editor India TV)
देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय सहकार मंत्रालय हाताळणार असून ते भाजपचे पुढील राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत ...
काहीही... नवख्याला सुसूं, शप ,ऊठा, बेजार करतीलच,पळवून लावतील😅
@sunitatakawale5615 भाजपला कळून चुकले आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आता स्पर्धा नाही राहिले ..ते जवळपास संपल्यात जमा आहे ...त्यामुळे नवीन नेतृत्व राज्यात येणार आणि देवेंद्र फडणवीस हे देशात मोठ्याप्रमाणावर काम करतील
इतकी फेकफेकी तर ABP माझा पण करत नाही
कारण नसताना मोदी, अमित शहा ह्यांना विजयाचं श्रेय देऊ नका.. शिंदे CM ची प्रतिमा BJP ला कीती कामी आली ते सांगा..
आपण अतिशय विद्वान आहात
लोकांनी हिंदुत्वासाठी मतदान केलं आहे आणि सर्वात जास्त जागा भाजपला मिळाल्यात
शशि थरूर ला करून टाका CM
अरे उद्दव 😂😂
नको शशी थरुर..राहुल गांधीना करायच
मुख्यमंत्री
रामदास आठवले 😂😂
@shirishsarmukadam1963 कविता करायची नाही. शरद,अजित ला टक्कर द्यायचीय
@उध्दवखेडेकर-PUNE गंमत आहे.
bjp punha chuk karte ahe eknath shindena pahili 2 varsh cm banvane yogya hoel nahitar kon bjp chya hindutvavar vishvas thevil 👎👎👎😵 for Maharashtra bjp
CM कोण बनणार आणि हिंदुत्व चा संबंध? खाते वाटप जल्या जास्त जागा त्याचा वर चष्मा असणारच
शिंदे नी बुरखे वाटले,हे हिंदुत्व का? या हिंदुत्व वर तुमचा विश्वास? आणि भाजप चे हिंदुत्व च मोजमाप करतंय? यात संबंध काय?
Anayaji I am ur fan.but today's video is unnecessary.and Ur analysis is inclining towards negativity. In fact Ajit Pawar na CM banavun Modi Doordrishti va correct Rajneeti khelun Sharad Pawar na kayamcha politics madun sampavayala pahije. I strongly believe in non possesion of power but being remote control like Balasaheb. I thinkfor first 2.5 yrs half CM n HM shuld be with Ajit Pawar.n Both DCM shuld be shinde and phadanvis. This move will be forRashtravadi ka BJP ideology madhe aanya sathi.
हास्यास्पद.सुपीक डोक्यातून😅
Navin Lokana ka sandhi deu naye saanga
गेल्या ५ वर्षात भयंकर घटना घडल्यात,त्या परत घडू शकतात MVA कडून,त्याला तोंड देता येईल नव्या माणसाला? पळवून लावतील.. सू सू,श प,ऊठा...कोष्यारी चे काय हाल केले ,विसरला का????
Aj monalisa pose karaychi hoti ka?
fadanvis kahi mukhymantri hot nahit... As wattay
हिंदुत्व साठी गेले होते ना शिंदे मग आता का सत्तापिपासू पाणा
बिर्याणी सरकार ५ वर्ष टिकायला वेळ तर लागणारच