सुशीलजी उद्धवला व अदित्यला कायमची दारे बंद करा नाहीतर परत येरे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या असे होईल आणि परत बंद दरवाज्याच्या आत शब्द दिला होता हा खेळ चालू होईल सुशिलजी
BJP ने आता आपल्या कार्यकर्त्यांना मोठ कराव,सत्तेसाठी कोणतीही उगाळ भरती करू नये.लोकसभेला मिळालेला धडा विसरू नये.विधानसभेला मिळालेल यश हे हिंदुत्वाच यश आहे.
कावळ्याच्या शापाने ढोर मरत नसते.... तसेच ईव्हीएम हॅक करून भाजप येत नसते हे आमच्या देवाच्या बापाने....औरंगजेबाला भाऊ मानणाऱ्याने....हिंदुस्थानावर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे असे म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे........🚩🚩🚩🚩🚩🚩
हे काय होईल ते होओ पण जर देवेंद्रजींना जर मुख्य मंत्रीपद दिले नाही तर भाजपचे मतदार तर परत एकदा निराश होतीलच पण शिंदे सेनेला भाजपची मते मिळतीलच असे नाही. एकूण काय तर राज्यात दोघांचीही वाट लागेल
हर्षवर्धन पाटील यांचे काय झाले? सोबत घेतले,वेळ आली की "देवेंद्र विरोध".आता पून्हा नतमस्तक होतिल,पण ह्या व इतरांना अजिबात थारा देऊ नये.प्रत्येक जिल्ह्यात नवे कार्यकर्ते जिद्दिनी उभे केले पाहिजे .
ज्यापासून सगळे पळून जातात त्या झाडाला काय म्हणतात? ..... पळस? मग बरोबर.... शप आणि उ बा ठा ह्या पार्ट्यांचा पळस होताना दिसत आहे. त्या माहितीबद्दल आपल्या विडिओ ला नमन
आता महायुती ने या मुस्लिम धार्जिण्या आणि सेक्युलर वादी असलेल्या उबाठा खान उर्फ उधोजी खान आणि वाकड तोंडे शरद पवार ला महायुती मध्ये घेऊ नये ही अपेक्षा आहे.
पळसाला पान तीनच, रहावेत असा प्रयत्न केला तर काही पाप लागणार नाही,उलट पुण्याचं काम होईल हे पुण्य देवेंद्र फडणवीस यांनी करून पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करावे
पहिले चार दिवस भाजपच्या "मित्र" पक्षांकडून जी अडवणूक झाली ती पाहता पूर्ण बहुमत असणे किती आवश्यक आहे हे सिद्ध होते आहे. असले "मित्र" वेळीच ओळखावे हे चांगले
यावरून सत्तेचे मागे कुणीही पळत जो प्रथम पळत तो इत्रणाचे डोकसेत पळा म्हणून आदेश देतो ह्या पळणाऱ्या देखील मग साथ देणारे असतातच, आता पुनः शिवसेनेतून कुणी फुटले तर नवल नाही.
पळसाला पाने तीन घरोघरी मातीची चुली हे त्रिकालवादी सत्य आहे पण त्याची उधाहरण राजकीय लोकांना देऊ नये. सनातन धर्माची अपमान आहे. त्यांना कोल्याला द्राक्षे आंबट हे उदाहरण दया 🙏
हे पक्ष सतत फोडुन त्यांच्या चिंध्या करीत राहीले पाहिजे नाहीतर ते तुमच्या पक्षाशी तसे वागतील.. इस्राईल नीती सतत वापरली पाहीजे आणि जिहादींच्या प्रेरणेने तयार झालेले हे पक्ष हमास सारख्या संघटनेचीच धोरणांवर चालतात..
काय होईल ते होऊदे,पण, जनाबी सम्राट उद्होतोडीन ला बिजेपीत घेऊ नये,आम्ही त्या साठी बीजेपी निवडून दिली नाही ,खूप मतदार नाराज होतील ,
💯💯
लोकसभेला खुप नाचत होते..विधानसभेला हिशेब पूर्ण केला.. 🚩
पण भाजपाचे ओरीजनल भाजपाचे च असावेत. उगाचच मेगा भरती करू नये. उद्धट ला आणि त्याच्या पोराला अजिबात घेऊ नये. दार बंदच ठेवावे. बंद दारा आड
तो आता M.I.M. बरोबर युती करेल .
बंद दारा आड घेऊन नरड्यापर्यंत ढकलावे
एक फडणवीस... पवार कासावीस...
आता भाजपनी इनकमिंग पूर्ण बंद करावे.. रिस्क घेऊ नये.
त्या जितुद्दिनलां अजिबात प्रवेश देऊ नये..
भाजपने आता कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी परिस्तिथी आणू नये
सुशीलजी उद्धवला व अदित्यला कायमची दारे बंद करा नाहीतर परत येरे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या असे होईल आणि परत बंद दरवाज्याच्या आत शब्द दिला होता हा खेळ चालू होईल सुशिलजी
रोहित पवार- Adani(cha Driver) मुळे,
आदित्य ठाकरे - Ambani मुळे वाचले
कोई कुछ भी कहे महाराष्ट्र के लिए फडणवीस मुख्यमंत्री जरूरी है
१००० %
❤❤❤
Sushil kulkarni brhaman aahe n shevate to feknarch ek diwas Yana lok Yana Latha martil
लोकांनी कोणाला लाथाडून लावल हे सांगायची गरज नाही @@jitusarode1345
@@jitusarode1345 तू भिलाचा आहेस तर तुझाही नेत्याच कर....
अतीशय सुंदर व धक्कादायक विश्लेषण
BJP ने आता आपल्या कार्यकर्त्यांना मोठ कराव,सत्तेसाठी कोणतीही उगाळ भरती करू नये.लोकसभेला मिळालेला धडा विसरू नये.विधानसभेला मिळालेल यश हे हिंदुत्वाच यश आहे.
हे खरच खर झाले तर शांती दुता चे डोळे पांढरे होतिल आणि जनाब ऊध्वस्त ना देश आणि पक्ष सोडून पळाव लागेल जय श्री रम
शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले लबाड माणसं आहे हे अलावडा ना कधीही संधी देऊ नये
1980 ते 2019 पर्यंत पवारांना 50-60 जागा मिळत होत्या ! पण या वेळेस केवळ 10 पळसाच्या तीन पानांपैकी एकच शिल्लक आहे तेही किडीक ! 😅😊
😂😂😂😂
कराळे मास्तर कसा भामट्या आहे ते सांगा एकदा व्हिडिओ बनवून 😂😂😂😂
😂😂😅
एक है तो सेफ है 🚩
हे किती आवश्यक आहे हे गेल्या चार दिवसात दिसलेल्या तमाशामुळे सिद्धच झालंय
लवकरच ४०० पार होणार.
कावळ्याच्या शापाने ढोर मरत नसते.... तसेच ईव्हीएम हॅक करून भाजप येत नसते हे आमच्या देवाच्या बापाने....औरंगजेबाला भाऊ मानणाऱ्याने....हिंदुस्थानावर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे असे म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे........🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
फरक आहे॥ महायुती जिंकल्यापासुन चेहरा प्रफुल्लित दिसत आहे नाहीतर चिंतीत वाटयचा. अभिनंदन हिंदुत्व सरकार आल्याबदद्ल🙏🏼🙏🏼⛳️⛳️
हे काय होईल ते होओ पण जर देवेंद्रजींना जर मुख्य मंत्रीपद दिले नाही तर भाजपचे मतदार तर परत एकदा निराश होतीलच पण शिंदे सेनेला भाजपची मते मिळतीलच असे नाही. एकूण काय तर राज्यात दोघांचीही वाट लागेल
म्हणजे उद्ध्वस्त ठाकरेंना पूर्णतया उद्ध्वस्त करणार का काय BJP
हा ह्विडिओ मस्त. पळसाला पाने तीनच हे जसे खरे आहे तसेच पळस केशरी फुलांनी बहरतो तेव्हा सगळीच पानगळती होते आणि तीनही शिल्लक रहात नाही हा निसर्ग नियम आहे.
क्या बात है
😂😂😂😂😂😂😂
ठाकरेंना पुन्हा महायुती मध्ये जागा मुळू नये
रडेल न तो , मुळू मुळू 😭
छाती बडवून रडला तरी घेऊ नये.
एक वेळ रामदास आठवले यांना नेमले तरी चालेल पण फडफड नको.तो मोदी शहा ला सुध्दा फसविल
सहमत आहे
@@babantapkir6751?
एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय
आपण.आपण खरंच मुद्देसूद विश्लेषण करता आपण.❤
जय श्रीराम.🙏🙏🙏🙏🙏🙏
हर्षवर्धन पाटील यांचे काय झाले?
सोबत घेतले,वेळ आली की "देवेंद्र
विरोध".आता पून्हा नतमस्तक होतिल,पण ह्या व इतरांना अजिबात
थारा देऊ नये.प्रत्येक जिल्ह्यात नवे
कार्यकर्ते जिद्दिनी उभे केले पाहिजे .
खूपच छान आणी अभ्यास पूर्ण विश्लेषण 👍
जय श्री राम 🛕🙏
असच होणार आहे 100%
कराळे मास्तर यांचं पुढ काय झालं. विधानसभा निवडणुकीत प्रचारामध्ये किती मेहनताना मिळाला यावर एखादा व्हिडिओ करावा ही विनंती.
🙏🙏सुशीलजी सुंदर विश्लेषण केले
रामराम सुशीलजी, छान विश्लेषण
येका बामणानं माती चारली याचा लई राग आलाय या लोकांना 👌
आता पळसाला पाने तिनच.आता पळसाला पान एकच फक्त (उद्धव ठाकरे).
हि एक जबरदस्त शक्यता तुम्ही सांगितली - भाजप तसेही केंद्र सरकार मजबूत करत आहेच त्यांत अजून भर - म्हणजे केंद्रानं पण बहुमत :) शहांचे डावपेच असतीलच :)
या स्थितीला, त्यांचे तेच जबाबदार व कारणीभूत आहेत, हे काल च ठरविल.
ज्यापासून सगळे पळून जातात त्या झाडाला काय म्हणतात? ..... पळस?
मग बरोबर.... शप आणि उ बा ठा ह्या पार्ट्यांचा पळस होताना दिसत आहे. त्या माहितीबद्दल आपल्या विडिओ ला नमन
गलिच्छ युती करून भाजपाने आपल्या पक्षाच वाटोळ करू नये
असं होणारच कारण सत्तेबाहेर राहून लोकांचे काम होत नसतात आणि निवडणून येता येत नाही. म्हणून पळसाला पान तिनंच 😊
म्हणजे शहाणे इकडे येतील आणि शिव्या देणारे ३ तिकडेच थांबतील ! 🎉🎉
भाऊंचं म्हणणे बरोबरच आहे.निवडणूकीनंतर दोन पक्ष नेस्तनाबूत होणार.
जय जय श्रीराम 🎉🎉🎉
Superb analysis! ❤🎉
दोन्ही शंका माझ्या मनात होत्या . तुम्ही बरोबर विश्लेषण केल
त्यांना धमकी देऊन ठेवलीय की waqf ला walk out केलं तर बघाच !!! 😊
कराळे मास्तर वर विडिओ करा ना भाऊ
सुशिलजी त्याची मुलाखतच घ्या 😂😂😂 होऊन जाऊ द्या आम्हाला पण गदा गदा गदा गदा
Jokar aahe to Karale 😂
Sushilji hats up 👍🙏
महायुती मध्ये शरद पवार व ठाकरे परिवारास जागा नको
आता महायुती ने या मुस्लिम धार्जिण्या आणि सेक्युलर वादी असलेल्या उबाठा खान उर्फ उधोजी खान आणि वाकड तोंडे शरद पवार ला महायुती मध्ये घेऊ नये ही अपेक्षा आहे.
हे असं ठरलं असेल असं वाटत खरोखरीच नाही,हा एक प्लैनिंग चा भाग असू शकतो,कारण राजकारणात कांहिही होऊ शकते.....
सुशिलजी नमस्कार छान
पळसाला पान तीनच, रहावेत असा प्रयत्न केला तर काही पाप लागणार नाही,उलट पुण्याचं काम होईल हे पुण्य देवेंद्र फडणवीस यांनी करून पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करावे
Jay shreeram
पहिले चार दिवस भाजपच्या "मित्र" पक्षांकडून जी अडवणूक झाली ती पाहता पूर्ण बहुमत असणे किती आवश्यक आहे हे सिद्ध होते आहे. असले "मित्र" वेळीच ओळखावे हे चांगले
Vvah! Poornapane naveen mahiti ! Tumachi shailee great aahe!🙏☺️
Namskar sushil sir
Jai shree ram
यावरून सत्तेचे मागे कुणीही पळत जो प्रथम पळत तो इत्रणाचे डोकसेत पळा म्हणून आदेश देतो ह्या पळणाऱ्या देखील मग साथ देणारे असतातच, आता पुनः शिवसेनेतून कुणी फुटले तर नवल नाही.
सुशील जी,
ठाकरे आता युती ला समांतर चालणार का? याचा मागोवा घेवून, पुढे ही नवी वाट ते चालणार का?त्याने काय बदल घडवणार का? याची चर्चा आपण जरूर करावी
Namskar sushil sir i❤u🎉
पळसाला पाने तीनच☘️☘️☘️👌👌👌
TOO GOOD ANALYSIS..
हे पाहून ऐकून त्यांना PARALYSIS होऊ नये ही प्रभू रामाच्या चरणी प्रार्थना....!!🎉
एक देवेन... लाख प. गां. ठा.....😅
हो अगदी बरोबर
बढ़िया जानकारी। padasala la pane tin। वैसा ही शरद पवार और उद्धव ठाकरे के साथ हो। तीन tikada काम बिगाड़ा और मोदीजी का मैजिक पसारा।
वि शलेषण छान करता तुम्ही
या ऐवजी कारले कितीही साखरेत घोळल तरी ते कडूच असत ओ हे योग्य किंवा शेपूट वाकड ते वाकडच राहणार हे ही कस वाटतय गार गार का
Jay Shri Ram
झकास ....
वा क्या बात है
पळसाला पाने तीन घरोघरी मातीची चुली हे त्रिकालवादी सत्य आहे पण त्याची उधाहरण राजकीय लोकांना देऊ नये. सनातन धर्माची अपमान आहे. त्यांना कोल्याला द्राक्षे आंबट हे उदाहरण दया 🙏
अ ब ब आता हे ऐकून उ ठा ला आणि श. प., सुळेबाई ला झोप येईल का ? आता पासूनच हवा गरम केली की राव तुम्ही.
Namaskar Sushil ji
🙏
यात नवीन नाही
दोन्ही पवार काका पुतणे अगदी ठरवून बॅटींग करतात
खोटे वाटत असेल तर राम शिंदे यांना विचारा
आता काका पुतण्याची न्यु सिक्वेन्स चालू होईल
हे पक्ष सतत फोडुन त्यांच्या चिंध्या करीत राहीले पाहिजे नाहीतर ते तुमच्या पक्षाशी तसे वागतील.. इस्राईल नीती सतत वापरली पाहीजे आणि जिहादींच्या प्रेरणेने तयार झालेले हे पक्ष हमास सारख्या संघटनेचीच धोरणांवर चालतात..
फोड तोड करून काय साध्ये होते ।शरदरावानी फोडतोड केली पण पुढे परिणाम काय झाले ।
Very good predictions
Acchuk titale 😊
जय श्रीराम जय महाराष्ट्र
Best
सर 🙏💐
एकदम करेक्ट विश्लेषण केला आहात
काहीही झाले तरी अजित ला लांब च ठेवावे बीजेपी ne
शरद पवारना भावपुर्ण श्रद्धांजली
सत्य 🎉
देवेन्द्र मुख्यमंत्री होणे कठीण होत चालले आहे.
1 च नंबर
Sir tumhala kharch bhetyachi iccha aahe ....nakki bhet gheu
Sir👍🏻👍🏻
सुशील जी तुम्ही भविष्य सांगत आहात काय
पळसाला नव्हे बेलाला पाण तीनच!
सुशीलजी...पराभुतांना उगाच हवा देउन प्रसिद्धी का देताय. त्यांचा सुप्त हेतु साध्य होऊ देउ नका. इतर विषय खूप आहेत.
तो वोरा कमिटी चा रिपोर्ट आतातरी मोदी सरकारने बाहेर काढावा. कारस्थानी काकावर फायनल अस्त्र काढायची वेळ आली आहे
साहेब नमस्कार 🙏🚩
हाणा तर मंग 😅
Sir good thing
Teen nahi char pane -jitendra awhad
'ghar ki sena' mhana yana ,sab kuch ghar mein hi.
खूब सजेगी महफिल जब मिल बैठेंगे चार यार पप्पू , पेंग्विन , पवार और भ्रष्टाचार । पसंद है उनको केजरीबार ।
तुम्ही जर अशाप्रकारे सगळी सिक्रेटस अशी फोड करून सांगितली मग काय उपयोग? तुम्ही चोरांना सावध का करत आहात?
भास्कर जाधव पण नको आहेत देवेंद्रजीना.
❤ Divyakhali andhar .
आक्का?
All are quite ready to merge. *******