क्षुल्लक सेना का सोडणार नाही लोक ?| Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 231

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 2 часа назад +97

    भाजपने आता आवक बंद करावी. 🙏
    युतीच्या कार्यकर्त्यांना मोठं कराव. 🙏🙏

    • @JaiShreeram-cu9og
      @JaiShreeram-cu9og 2 часа назад +2

      @@DESIBOY-fe7nm हो....माझी तर इच्छा आहे cm पण एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला बनवावे जसे हरयाणा मध्ये केले

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक Час назад

      ​@@JaiShreeram-cu9og देवाभाऊच मुख्यमंत्री होणार.

    • @girirajraj5009
      @girirajraj5009 17 минут назад +1

      एम पी

  • @AmodDeshpande-qi7dc
    @AmodDeshpande-qi7dc Час назад +28

    एकदा मुंबई महापालिकेतुन काढून दिले कि बास्स.मग म्हणूयात क्षुल्लक सेना.

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 2 часа назад +91

    मुलत : आता उद्धव चा पक्ष शिवसेना म्हणून राहिलेला नाही. एक वाचाळ लोकांचा कंपू आहे.

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Час назад +1

      Khare ahe. Uddhav thakre fakt vachalvir thrle. Tyamule na bolta devendra fadnvis winner houn gele.

  • @Jocky008
    @Jocky008 2 часа назад +56

    रोज रोज डाळ भात खाऊन जसा वैताग येतो तसा आता शिल्लक सेनेतल्या लोकांनां सुध्दा रोज रोज टोमणे पुराण ऐकून वैतागले आहेत.. सोडुन जातील नाहि तर काय

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 Час назад +25

    शेवटी राज ठाकरे यांनी आपल्या भावाला मदत केलीच. १० सीट निवडून आणल्या ना.

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 Час назад +42

    सुशिलजी आता नगरपालिकेसाठी थोड राखून ठेवा परत महायुती जिंकणारच शुल्लकसेना गायबसेना होणार

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 2 часа назад +58

    शुल्लक परिवार सेना म्हणा सुशीलजी...😂😂😂😂 👌👌

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 Час назад +3

      शुल्लक आहे पण क्षुल्लक म्हणजे शून्य 😊

  • @vinayakkulkarni9733
    @vinayakkulkarni9733 2 часа назад +38

    सुशील जी भाजपाने आता आमदार आयात करु नये जय श्रीराम जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 2 часа назад +43

    वऱ्हाडासाठी शिजलेल्या अन्नात चार थेंब का होईना पण रॉकेल टाकून आनंद घेणे हा आमच्या साहेबांचा छंद आहे.

  • @bhanudasshinde2593
    @bhanudasshinde2593 2 часа назад +32

    खरच कुलकर्णी साहेब तुमचे चौघांचे अभिनंदन ❤❤

  • @VaijuLahorkar
    @VaijuLahorkar Час назад +19

    मामू सेना म्हणा हो सुशीलजी .

  • @udaypatwardhan6168
    @udaypatwardhan6168 3 часа назад +69

    मस्त वाटते ऐकायला.क्षुल्लक😅😅😅😅

    • @Sairaat.2906
      @Sairaat.2906 3 часа назад

      सखी मंद झाल्या तारका
      गोट्यांच्याही होती खारका😂

  • @shripadmodak400
    @shripadmodak400 3 часа назад +41

    अहो ते सहकुटुंब लंडन ला पळून गेल्याची बातमी आत्ताच मिळाली आहे!

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 2 часа назад +4

      @@shripadmodak400
      वा माझे शब्द खरे ठरले म्हणायचे

    • @dkolekar2934
      @dkolekar2934 2 часа назад +1

      मनपा निकालानंतर नक्कीच पळून जाणार

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक Час назад +1

      ते पळुन जाणारे नाहीत. फार पोहोचलेले लोकं आहेत ते.

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 Час назад +1

      डिसेंबर मध्ये सुशांत सिंग राजपूत ची तारीख आहे.

  • @rhushikeshbhagawat3611
    @rhushikeshbhagawat3611 Час назад +12

    सुशील कुलकर्णी साहेब एक विनंती Evm Votes च्या तफावत बद्दल एक डिटेल video बनवा जेणेकरून सर्वांचा गैरसमज दूर होईल

  • @udaypatwardhan6168
    @udaypatwardhan6168 3 часа назад +68

    ठाकरे चा खजूर फारच सुकला आहे.😅😅😅

  • @JaiShreeram-cu9og
    @JaiShreeram-cu9og 2 часа назад +28

    सुशील जी जेव्हा पण तुमचं नाव मनात येईल तेव्हा तेव्हा मी म्हणेल महाराष्ट्राच्या जनतेचे सगळे गैरसमज दूर केले यासाठी खूप खूप धन्यवाद , तुम्हाला प्रिय असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वचरणी प्रार्थना🌺🌺🌺🌺

  • @AshokDas-dx1ly
    @AshokDas-dx1ly 2 часа назад +34

    मनसेने शुल्लक सेनेचे 10 आमदार निवडून आणले. हे विसरून चालणार नाही 😢

  • @sunilkulkarni1551
    @sunilkulkarni1551 3 часа назад +52

    नमस्कार सुशीलकुमार, आपल्या सर्व प्रयासाना उत्तम फळे लागलीत, सुफळ सम्पूर्ण, मनापासून अभिनंदन, धन्यवाद

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 2 часа назад +18

    नाही सोडणार कारण येथे 1980 पासून हप्ते, खंडण्या, ब्लॅकमेल यातून घर चालते शंभर गोळा केले तर पन्नास खिशात पन्नास मातोश्री वर यात दोंघाचेही कल्याण, विना कष्ट पैसे मिळतात मग कशाला सोडतील

  • @santoshkudale1483
    @santoshkudale1483 26 минут назад +1

    राशप ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @thakarsanjeev
    @thakarsanjeev 2 часа назад +34

    आता तीन जण उरणार क्षुल्लक सेनेत.... आदित्य... उद्धव...आणि कोणतरी तो सरदेसाई....

    • @FreefirePro103
      @FreefirePro103 2 часа назад +3

      भास्कर जाधव ला जोड़ा ह्या यादी मध्ये.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 часа назад

      Mi ilindNaarvekar

    • @govindfatik606
      @govindfatik606 Час назад

      ​@@FreefirePro103त्याला जोडे मारा असे म्हणा

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 46 минут назад +2

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣🤗🤗🤗👌👌👌👌👌🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... दोन्ही *. क्षुल्लक पक्षांच्या स्वार्थी मतलबी नेत्यांच्या स्वार्थीपणाच्या आचरणाचं .*. धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 सुशील जीं, नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं हिंदुत्वाच्या विरोंधीं जाणाऱ्या विपक्षीं आमदार खासदारांना शहाणपण येंवों यांसाठी ... 🤗🤗🤗🤚🤚🤚🕺💃🕺💃🕺💃🕺

  • @abhaynath5833
    @abhaynath5833 3 часа назад +45

    पेंग्विन सेना

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Час назад +8

    आता या किंचित la जास्त महत्त्व देवु नये
    देवा भाऊ शिंदे साहेब
    राम लखनची जोडी सदैव महाराष्ट्रात राहोत

  • @shivajiholkar1943
    @shivajiholkar1943 2 часа назад +20

    अलिसेना म्हणा कारण हिरवी मत घेऊन आलेत😂

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 2 часа назад +15

    राज ठाकरे नी माती खाल्ली व महायुती ला१०ठिकाणी विरोधी उमेदवार उभे केले पुणेचा किशोर शिंदे अपवाद कारण तो स्वयंप्रकाशी आहे. तसेच शरद , कांग्रेस च्या विरोधात मात्र एकही जागा लढवली नाही,राज कधीच १(४) वर जाणार नाही हा माझा आशीर्वाद आहे. मोदीजींना खूप वाईट बोलण्याचा परिणाम आहे. विडीओ बनवा

    • @vivekanandapawar2329
      @vivekanandapawar2329 11 минут назад

      Thakre ch To shevti

    • @hemantchopda4909
      @hemantchopda4909 2 минуты назад

      सगळेच ठाकरे एकाच माळेचे मणी. नको तेव्हा आणि नको तेथे हुशारी करायची आणि बुडावर आपटतात

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar 2 часа назад +19

    क्षुल्लक बुद्धीचे महान पत्रकार.

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 Час назад +5

    पक्ष हातातून गेला मला अस वाटायच पण मतदाता पण ठाकरे यांच्या हातातून गेले हे सिध्द झाले

  • @laxmanyadav7055
    @laxmanyadav7055 45 минут назад +2

    महायुतीच्या विजयात कुलकर्णी साहेब तुमचा सिंहाचा वाटा आहे.

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 2 часа назад +16

    सुशील जी नामांतर वास्तवीक. धन्यवाद. बोलत रहा.

  • @NandkishorUdavant
    @NandkishorUdavant Час назад +3

    कुलकर्णी साहेब धन्यवाद फार सुंदर वक्तव्य आणि विश्लेषण इतका सुंदर करतात का मनाला भावतो आणि खरंच चांगलं एकदम असं चालू द्या धन्यवाद आभारी आहोत जय महाराष्ट्र जय हिंद

  • @mr_vaibhav._kangane
    @mr_vaibhav._kangane 28 минут назад +1

    वाह कुलकर्णी साहेब किती गोड वैचारीक मत माडले❤❤❤

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 3 часа назад +32

    शुल्लक च 😂 पन सेना नाही .. शुल्लक घोळका 😂😂😂😂

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m 2 часа назад +2

      😂😂😂

    • @deepakraut665
      @deepakraut665 2 часа назад +5

      घोळक्यात जास्त लोक असतात हो , हा तर "गट" पण नाही..

  • @madhukaratre7064
    @madhukaratre7064 24 минуты назад +1

    सुशील जी मनापासून अभिनंदन. कमीत कमी शब्दात जास्तीतजास्त वाभाडे कसे काढावे हे आपल्याला छान। जमते. असेच लेखन करीत रहा. आपल्याला खूप खूप शुभेच्छा.😅😅

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k Час назад +3

    संजय राऊत ने महायुतीचा कोण मुख्यमंत्री होणार / कधी होणार ही काळजी करण्यापेक्षा आता आपणास राज्यसभेवर जाता येणार नाही आता पुढे काय करायचं याची काळजी करावी 🙏🙏

  • @gajananbhatkalkar3704
    @gajananbhatkalkar3704 56 минут назад +2

    सुशील जी महायुतीच्या या यशात तुमचाही खारीचा वाटा आहे

  • @mnk1964
    @mnk1964 Час назад +5

    सुशीलजींना भाजपचे भाट म्हणणारे ऊबाठाचे व मविआचे चाटू कुठे गायब झाले?

  • @SB-by8dj
    @SB-by8dj 3 часа назад +20

    खुप जण सोडून जातील, यात काहीच शंका नाही

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 часа назад

      Jaanar Kote
      No Taker
      Sadlele Maase 😂😂😂😂

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 3 часа назад +14

    छान विश्लेषण

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 28 минут назад +2

    संपत चाललेला अजून एक पक्ष..ऊ बा ठा 👍

    • @hemantchopda4909
      @hemantchopda4909 7 минут назад

      आता नवीन नाव "उठा आता"

  • @BajiraoambleBajiraoBhadu
    @BajiraoambleBajiraoBhadu 42 минуты назад +1

    व्हा patthe कुलकर्णी jai ho

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 Час назад +2

    जिंदगी सारी बीत गयी हरी से किया ना हेत, अब पाछतायें होतं क्या जब चिडियाँ चुब गयी खेत 😂😄🙏🌹🌹

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 Час назад +4

    उद्धव ठाकरे आपली बायको, मुलगा, मेव्हणा याव्यतिरिक्त अन्य कुणाला शिवसैनिक मानायला तयार नाहीत...

  • @pravinkaranjkar7651
    @pravinkaranjkar7651 Час назад +2

    भाजप ने आता बंद करावे आता जे आहेत त्यांनाच मोठे करावे जय भोले जय शिवराय जय सनातन धर्म जय महाराष्ट्र

  • @sandeepchavan9439
    @sandeepchavan9439 2 часа назад +7

    अगदी योग्य विश्लेशन केले आहे धन्यावाद साहेब

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d 29 минут назад +1

    अतृप्त आत्मा म्हणे आता महाराष्ट्र पिंजून पिंजून काढणार आहे आणि सु सु साठी योग्य अशी पक्षाची घडी बसवणार आहे.... पुढील घड्याळात बारा वाजता ची वेळ असणार......

  • @krishnaekatpure4704
    @krishnaekatpure4704 25 минут назад +1

    फार छान विश्लेषण....आभार... शुभेच्छा....

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 2 часа назад +7

    नका जाऊ सोडुनी आम्हाला
    अनावर दुःख होई आम्हाला
    काय करावे आता कर्मगतीला
    नाही सुचत आमच्या मतीला

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 Час назад +1

    Utkrushta विश्लेषण. सर्व च गेले तर विरोधी पक्ष कोण राहील मग लोकशाही करता हे ही घातक आहे म्हणुन महायुती नें येण्याचा दरवाजा बंद करावा. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @NitinPatil-os7in
    @NitinPatil-os7in 2 часа назад +3

    आता महायुतीत कुठल्याही पक्षाने कुणालाही समाविष्ठ करून घेऊ नये भले शुल्लक सेना असो की राष्ट्रवादी असू देत हा निरोप पोहचवा नेत्यांना

  • @shivamgawande7090
    @shivamgawande7090 5 минут назад

    लाई भारी सुशीलजी

  • @Sarvesh_Shinde26
    @Sarvesh_Shinde26 3 часа назад +11

    शिल्लक सेना वरून क्षुल्लक सेना 😅😂😅😂😅😂

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 2 часа назад +4

    नारळाच्या झाडाचे उदाहरण एकदम परफेक्ट 👍

  • @DineshRaja-df4wn
    @DineshRaja-df4wn 3 часа назад +6

    Excellent Sushilji. Khajurachya zadachi kalpana ekdum bhannat 😂

  • @atullondhe5436
    @atullondhe5436 Час назад +1

    Kulakarni you are brave... Keep it up

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Час назад +1

    ❤आपण एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आहे.❤

  • @sharadsanglodkar4427
    @sharadsanglodkar4427 2 часа назад +3

    सुंदर समिक्षा आणि समालोचन keep it up Dada❤

  • @prashantshigwan9436
    @prashantshigwan9436 2 часа назад +6

    नमस्कार सर,
    हे ही नसे थोडके म्हणून की काय, निर्भय गँग मेंबर (अफिम) ने या मतदानाला राक्षसी मतदान असे संबोधले आणि स्वतःची चूल पेटत रहावी म्हणून MVA मधील उमेदवारांना SC जाण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे......
    😂😂😂😂😂😂😂

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 2 часа назад +5

    देवेंद्रजीने पण गोपीचंद ला सहकार देऊन काँग्रेसी, भ्रष्टवादी ची प.महाराष्ट्रातील पाळेमुळे खणुन काढण्यास कळवावे

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 2 часа назад +6

    सहकार संस्था मधे अनेक बदल घडतील

  • @balajigutte2601
    @balajigutte2601 3 часа назад +6

    भन्नाट

  • @girirajraj5009
    @girirajraj5009 18 минут назад

    आता महाराष्ट्र गुजरात पासून वेगळा झाल्या पासून महाराष्ट्र विकास नीती सुरक्षा कायदा नीती ही बुडा पासुन नवी पायाभरणी करावीं

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 3 часа назад +3

    अगदी बरोबर आहे सर..

  • @anantsuryawanshi8311
    @anantsuryawanshi8311 2 часа назад +3

    लय भारीsssss

  • @mohanshinde8724
    @mohanshinde8724 2 часа назад +3

    Good speech

  • @dineshramachandrapai9704
    @dineshramachandrapai9704 2 часа назад +3

    Good

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 48 минут назад +1

    मुंबई मधुन out झाले की क्षुल्लक सेनेचा क्षुल्लक नेता मातोश्रीवर आहेत की संजय राऊत

  • @hemantchopda4909
    @hemantchopda4909 5 минут назад

    फक्त ५५% टक्के मतदान झाले म्हणून बरेच बाजारबुणगे वाचले, आणखी १५% वाढले तर महाराष्ट्रात राजकीय बेकारी येईल 👍

  • @ravindrapatankar3363
    @ravindrapatankar3363 2 часа назад +1

    तसे बघितले तरी शिल्लक सेनेने उरलेल्या 16 जागांच्या तुलनेत 20 जागा मिळवल्यात. तीन शुल्लक पार्टीज मधे ते मोठी पार्टी बनले आहेत.

  • @shivamgawande7090
    @shivamgawande7090 3 минуты назад

    सूकी खरिक झाला उधवस्त

  • @Pathfinder6505
    @Pathfinder6505 Час назад

    Chala( ek) nath ha maza ya maha natyacha prayog kupach chan zala. 😊

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 42 минуты назад

    क्षुल्लक पेक्षा आता ही थिल्लर सेना उरली आहे

  • @FreefirePro103
    @FreefirePro103 2 часа назад +3

    पंछी सही शब्द है, पंथी नहीं.

    • @MadhulikaGodbole
      @MadhulikaGodbole 2 часа назад +1

      No. Panthi is correct.
      पंथी म्हणजे प्रवासी.

  • @shivamgawande7090
    @shivamgawande7090 4 минуты назад

    मामू सेना मनाव सुशिलजी

  • @atullondhe5436
    @atullondhe5436 Час назад

    राउत के लिए " नादान की दोस्ती जी का जंजाल

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 2 часа назад +3

    आता शिल्लक लोक गाण म्हणत असतील तुम्हावर केली मर्जी बहाल आता नका सोडून जाऊ रंग महाल

  • @jivandixit5017
    @jivandixit5017 25 минут назад

    जाऊ द्या ना घरी ,वाजले की बारा...

  • @kisanpingle5967
    @kisanpingle5967 Час назад

    Sir very nice presentation.and real fact you have pointed out .

  • @pramodchawada8567
    @pramodchawada8567 27 минут назад

    Very nice explanation sir

  • @AJ-9740
    @AJ-9740 Час назад +1

    शिंदे नी... उबाठा चे 15 आणि दादांनी काकाचे आठ आमदार फोडावे 🤣😅😅

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 Час назад +1

    Udoddin khan

  • @dilipsawant716
    @dilipsawant716 30 минут назад

    क्षुल्लक नाही चिल्लर सेना, कारण आता चवली पावलीच शिल्लक राहिली आहे.

  • @ganeshkale6208
    @ganeshkale6208 49 минут назад

    शिवसेना उबाठा मधून शिंदे सारखा गट बाजूला झाला तर शिवसेना उबाठा हे नाव व मशाल चिन्ह फूटलेल्या गटाला मिळाले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव आणि चिन्ह काय असेल?

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 58 минут назад +1

    आम्ही म्हणतो शिल्लक सेना ला आता शुल्लक म्हणणार 🤭🤣🤣

  • @ravindrabadgujar2273
    @ravindrabadgujar2273 2 часа назад +2

    👍

  • @drashokkulbhaiyya7729
    @drashokkulbhaiyya7729 2 часа назад +1

    Chan ch

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 2 часа назад +3

    सुशील जी आता ती शिवसेना नाही.

  • @dr.padmakaratmarambijgarni4233

    खूप छान ..........!

  • @Sg9580
    @Sg9580 58 минут назад

    सुशिल जी ऐक कायदा होता पक्षांतर बंदी त्या विशई ऐखादा व्हिडिओ बनवा कधी

  • @sunilgiri8470
    @sunilgiri8470 19 минут назад

    Jay shree ram

  • @ambadasbhimnath8537
    @ambadasbhimnath8537 2 часа назад

    जय श्रीराम

  • @aratigunde3154
    @aratigunde3154 58 минут назад +1

    Vathlele zaad mhanje matoshree

  • @devkaransonagra
    @devkaransonagra Час назад +1

    Vaja baki sena

  • @bhagwanjadhav1098
    @bhagwanjadhav1098 19 минут назад +1

    म्हातारा अजूनही आशावादी आहे तो कोणत्या हव्यासापोटी?

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Час назад

    नमस्कार सुशील जी 🙏

  • @raghunathdesai5332
    @raghunathdesai5332 2 часа назад +1

    😢

  • @shashankkapshikar4125
    @shashankkapshikar4125 2 часа назад +1

    पुढच्या वेळी महयुतीला २८८/२८८ जागा मीळतील.

    • @govindmahindrakar699
      @govindmahindrakar699 56 минут назад

      Yes. No need to take election only. Why to spend so much money on election. No need of opposition party. This is your knowledge about democracy...

  • @KishorDeshande
    @KishorDeshande Час назад

    सहकार. महर्षी शरद पवार यांच्या कडील 1pay विखे पाटील ha आधीच
    बीजेपी ne खेचून त्यांना कुबडी घ्यायला लावले ahe.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Час назад

    भय बिन होय ना प्रीत 😊

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 3 часа назад +2

    👍💐❤️🙏🙂🚩