Это видео недоступно.
Сожалеем об этом.

आदर्श गाव पाटोदा दर्शन | जगाला हेवा वाटावा अस काम आहे | Bhaskar Pere Patil|Dnyaneshwar Kharat Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 авг 2023
  • #आदर्शगावपाटोदा #PatodaSmartvillage #भास्करपेरेपाटील #dnyaneshwarkharatpatil
    संपर्क
    सखाहरी पेरे
    97673 75442
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Комментарии • 22

  • @SM-de1ge
    @SM-de1ge 11 месяцев назад +3

    वाढदिवसानिमित्त खुप छान उपक्रम घेतला साहेब आपण. भावी युवा नेता ज्ञानेश्वर खरात पाटील साहेब🔥🔥

  • @pandharikadam7229
    @pandharikadam7229 7 месяцев назад +2

    जनहीत ग्राम पंचायत छान

  • @RajuMahale-xf8uv
    @RajuMahale-xf8uv 21 день назад

    Tumache gaw kharach tirth ahe pere patil yanchi punyai ahe

  • @onkarpatil9870
    @onkarpatil9870 11 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ज्ञानेश्वर दादा आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना 🎂🎂💐❤️🫶🏻🎊.

  • @umeshkorat6994
    @umeshkorat6994 11 месяцев назад

    Great

  • @RajuMahale-xf8uv
    @RajuMahale-xf8uv 21 день назад

    Bhaskarraw pere patil yanna ram ram

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 11 месяцев назад

    **दादा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा औक्षवत व्हा दिघायुष्य लाभो तुम्हाला सुभेच्छूक :मि गजानन ठाकरे वाशिमकर तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो त्यातून खूप मार्गदर्शन मिळाले धन्यवाद**

  • @sharadpatil725
    @sharadpatil725 11 месяцев назад

    उंदड आयुष्याच्या अनंत साऱ्या शुभेच्छा ज्ञानेश्वर भाऊ 🎉🎉🍫🍫🎂🎂

  • @user-im3nb6ee8b
    @user-im3nb6ee8b 11 месяцев назад

    जय
    जिजाऊ
    वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दादा

  • @sandippise8636
    @sandippise8636 11 месяцев назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ 🎂🌹

  • @rahulchaudhari3180
    @rahulchaudhari3180 11 месяцев назад +1

    Happy birthday patil. 🎂🎂🎂🎂🎂

  • @keshavtalekar8996
    @keshavtalekar8996 11 месяцев назад

    Happy birthday 🎂🎂

  • @arungadade501
    @arungadade501 11 месяцев назад

    Happy birthday Sir🎉🎉

  • @devidasrathod8907
    @devidasrathod8907 11 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा न्यानेश्वर

  • @Ganeshbhange8725
    @Ganeshbhange8725 11 месяцев назад +1

    🎉🎉 Happy Birthday 🥮🥮

  • @pradiphawale989
    @pradiphawale989 11 месяцев назад

    Happy birthday dada 🎂🍫

  • @ganeshkale7698
    @ganeshkale7698 11 месяцев назад

    Happy birthday patil

  • @skumarshewale519
    @skumarshewale519 11 месяцев назад

    Happy birthday

  • @balirammadavkalekale4219
    @balirammadavkalekale4219 11 месяцев назад

    Happy Birthday Dnyaneshwar Bhau

  • @sudammagar179
    @sudammagar179 11 месяцев назад

    👍😊

  • @shatrughanwadje5351
    @shatrughanwadje5351 11 месяцев назад

    Happy birthday patil🎉🎉

  • @gajanantare3518
    @gajanantare3518 11 месяцев назад

    Happy birthday saheb