जिल्हाधिकारी ,सीईओंसोबत रांगणागड सर|Monsoon Trek to Ranganagad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 306

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 Год назад +1

    अप्रतिम 👌👌👌

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад +1

    Apratim. Khoop. Sundar..

  • @dayanandkesarkar1468
    @dayanandkesarkar1468 Год назад +1

    Adabhut,,kills,nice,tracking

  • @pritisawant6947
    @pritisawant6947 3 года назад +65

    हॅलो प्रसाद, एक दिवस तू सुध्दा कोकण पर्यटन अशा एखाद्या संस्थेचा 'CEO' असशील. तुझ्यात खूप काही चांगलं करण्याची क्षमता आहे. आम्ही सगळे तो सुवर्ण दिवस पहाण्याची वाट पाहू. तुझ्या live session madhye तुला शेती करण्याची इच्छा आहेस असं म्हणाला होतास, शेती करणारा सीईओ असू शकतो हे दाखवण्याची धमक आहे तुझ्यात.

    • @yaminikharade6257
      @yaminikharade6257 3 года назад +4

      रांगणागड ची सफर खूप छान माहिती दिली आहे🙏👉👌👌

  • @marutigalave8094
    @marutigalave8094 2 года назад +1

    Wow khup chan

  • @govindgawde26
    @govindgawde26 3 года назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज ची पुण्याई कोकणाच भाग्य. खुप च झान पर्यटनाची नवीन ओळख ही तुझ्या आणि तुझ्या मुळे होऊ शकते.
    संवर्धन ना बदल ची माहिती खुप छान
    ते आम्ही सर्वांनी जपणे महत्त्वाचे आहे .
    आम्हाला गर्व तुझ्या बद्दल. ये-को-आ-आ-.
    जय महाराष्ट्र.

  • @prabhakarrane4448
    @prabhakarrane4448 2 года назад +1

    beautiful gad

  • @sanketpatil3927
    @sanketpatil3927 3 года назад +1

    येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल🙏🙏🚩

  • @prasadwadekar7252
    @prasadwadekar7252 3 года назад +1

    अतिशय सुंदर नजारा. गारगोटीहून कडगाव पाटगाव इथून जाता येते.👌👌

  • @pankajvartak9145
    @pankajvartak9145 3 года назад +1

    Abhinandan Ase zillaadhikari sarvatra havet

  • @vibhakadam7424
    @vibhakadam7424 3 года назад +1

    Prasad khup bhari kam kartos god bless you

  • @sudarshannaik5859
    @sudarshannaik5859 3 года назад +15

    रांगणागड पाहून खरोखरच स्वर्गीय निसर्गाचा आनंद पाहता आला . धन्यवाद , आपल्या सर्वांना .

  • @harshaldicholkar4419
    @harshaldicholkar4419 2 года назад +1

    खुप सुंदर.
    आणि प्रशासनाला कोंकण ओळख करून दिलीस तू, अभिनंदन

  • @bhagyashrigawade8132
    @bhagyashrigawade8132 3 года назад +2

    Khup chan. Video Kadhi sampu naye. Asa vatat hot. Amhala video baghatana khup chan vatal.

  • @jayshreebhalerao9046
    @jayshreebhalerao9046 3 года назад +27

    सुरूवातीचा नजरा काय सुंदर होता
    🥰🥰 डोंगरांच्या पायथ्याशी ते गाव
    किती अप्रतिम दिसत होते. आमचा
    राणमाणूस असेच यशाचे शिखर गाठो
    हि ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला खुप खुप
    शुभेच्छा 🥰👌👌👌👍🙏

    • @vijaypawar5192
      @vijaypawar5192 3 года назад +1

      रानमाणसा तुला ह्या कोकणी माणसा कडून खूप खूप शुभाशिर्वाद. तू अंगिकारलेल्या ह्या व्रतात तुला भावी आयुष्यात भरपूर यश मिळो आणि तुझी खरा खुरा *कोकण सुपुत्र* म्हणून ओळख होवो अशी मी आई तुळजाभवानी ला प्रार्थना करतो.....

  • @deepalimhatre2823
    @deepalimhatre2823 3 года назад +2

    हिरवे हिरवेगार गालिचे.. सौंदर्य खुलले पहा तळ कोकणाचे.. नभातून बरसती जलधारा.. दाट धुक्याला जणु बहर आला.. मंत्रमुग्ध मन झाले सर्वांचे.. बघूनी दृश्य ह्या रांगणागडाचे..

  • @dnyanesh.15
    @dnyanesh.15 3 года назад +3

    माझे गाव माणगाव. आंबेरीच्या नदीवरचा पूल दर वर्षी भरतो. रांगणागडाच्या पायथ्याथी असलेलं नारूरचं देऊळ हे आमचं कुलदैवत. हा व्हिडीओ पाहताना गावी गेल्याचा भास झाला.

  • @vikramchormale
    @vikramchormale 3 года назад +1

    मित्रा फारच सुंदर👍👍👌👌

  • @ranjitpatil6609
    @ranjitpatil6609 3 года назад +18

    खरा जीवनाचा आनंद तु घेतोस भावा,,, आम्ही सगळे पैशाच्या पाठी धावणारे खक्चर आहोत असेच मरून जाऊ,,

  • @amolbhosale8818
    @amolbhosale8818 3 года назад

    Amezing भावा....दुसरा ट्रेक तुझ्याबरोबर

  • @shaileshkadam9814
    @shaileshkadam9814 2 года назад

    रांगणा किल्लाची आज मन भारावून टाकणारी पावसामध्ये दृश्य पाहण्यास मिळालं..खूप मोठं भाग्य आपल कोकणात जन्म झाला आपला आणि गड किल्ले लाभले. प्रसाद अशीच रान माणसांची भटकंती चालू ठेवा..डोळ्यातील टिपले हे निसर्गरम्य वातावरण निघून जाणार नाही..😍👑⚔️

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha 3 года назад +8

    खुपच सुंदर, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीनी अशाप्रकारे ट्रेकला आल्यामुळे त्या ठिकाणच्या काय अडचणी आहेत. आणखी काय करणे गरजेचं आहे हे त्यांच्या लक्षात येतं. याचा फायदा नक्कीच होईल. अभिनंदन मीत्रा प्रसाद.

  • @deepalimhatre2823
    @deepalimhatre2823 3 года назад +2

    सृष्टीचा हा अप्रतिम नजारा समोर असल्यावर आयुष्यात आणखी काय हवं? , प्रसाद तू उदगारलेलं हे वाक्य हा ट्रेक बघताना आणि हे अप्रतिम निसर्गरूप बघताना राहून राहून माझ्या मनात येत होतं.. अजून खूप काही बोलावसं वाटतयं पण मग ती कंमेंट नसून निबंध होईल म्हणून थांबते... खूप खूप धन्यवाद प्रसाद 👌

  • @mohankamble958
    @mohankamble958 3 года назад +1

    Kupe chan ati sai sunder kokan dersan ve rangna killa

  • @geetabhandekar1918
    @geetabhandekar1918 3 года назад +1

    अतिसुंदर व्हिडिओ

  • @richardtravels2160
    @richardtravels2160 3 года назад

    खूप छान ट्रेक.. खूप चांगल्या पद्धतीने सांगितली.. गॉड ब्लेस यू ऑल..

  • @rajeshrewale8380
    @rajeshrewale8380 3 года назад +1

    खूपच छान बघताना मातीचा सुगंध जाणवत होता😊😊👍

  • @kiranshinde7430
    @kiranshinde7430 3 года назад +1

    खुप छान भावा मन सुखानं भरल

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 3 года назад +9

    येवा कोकण आपलाच आसा 🌴 प्रसाद! तुझ्या पेक्षा मला जास्त आनंद झालाय, कारण तूझ्या सारखं मलाही वाटतं होतं कि तु जिकाही मेहनत घेतोस पर्यटनाच्या प्रसारासाठी त्याचं खऱ्या अर्थाने चीज
    झाले. आत्ता मागेवळून पाहू नकोस.
    👍👌👆 अजून बरेच बोलायचं होतं.असो. 🙏

  • @sunitawani129
    @sunitawani129 3 года назад +2

    विलक्षण निसर्ग! धुक्याची चादर आणि हिरवाईचा शालू... ह्या शब्दांचा शब्दशः अर्थ सांगणारा कोकण निसर्ग! व्हिडीओमध्ये बघतानाही मन प्रसन्न टवटवीत झालं! अप्रतिम... अप्रतिमच!👌🏻

  • @ruchaa..
    @ruchaa.. Год назад +1

    Dada you are inspiring many of us !

  • @sachinjoshi5511
    @sachinjoshi5511 3 года назад +4

    प्रसाद, खुप सुंदर ट्रेकचा व्हिडीओ झाला आहे. सृष्टी चा हिरवा शालू मन मोहरुन टाकतो. छायाचित्रण अप्रतिम आहे. जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी कौतुकास पात्र आहेत. त्यांना पाहून सुखद, आश्चर्याचा धक्का बसला. तुझ्या हातून असेच कोकण दर्शन घडो ही परमेश्वरा कडे प्रा र्थ ना !!!

  • @snehalt4548
    @snehalt4548 3 года назад +2

    Khup khup sundar shabdh aapure aahet 👌👌👌👌👌👍👍

  • @aishwaryakorgaonkar7201
    @aishwaryakorgaonkar7201 3 года назад +1

    Khopch sunder asa ha pravas 👍

  • @ashishdeodhar2209
    @ashishdeodhar2209 3 года назад

    अप्रतिम अदभूत नजारा, धन्यवाद भाऊ

  • @vchandekar1
    @vchandekar1 3 года назад +9

    पाउसाचा, आणि नदीचा खेळता आवाज आणि पक्षीयांची कळकळ मनाला अति प्रसन्न आणि संतुष्ट करतात ।

  • @tejaskeer5238
    @tejaskeer5238 3 года назад +1

    खूप छान vlog zala

  • @santoshsawant7559
    @santoshsawant7559 3 года назад +1

    खूप सुंदर प्रसाद, असाच पुढे जा आयुष्यात.👍👍

  • @e-learningwithrupali9901
    @e-learningwithrupali9901 3 года назад

    प्रसाद खूपच छान
    तुझ्या व्हिडिओ मुळे मला रांगणागड छानपैकी पाहता आला धन्यवाद 🙏

  • @anjaligadgil9524
    @anjaligadgil9524 3 года назад +2

    दादा, फक्त अप्रतिम ...तुझ्या व्हिडीओ मुळे या स्वर्गीय कोकणचे दर्शन झाले. डोळ्याचे पारणे फिटले.अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.तुझ्या पुढच्या वाटचाली साठी अनेक शुभेच्छा.

  • @ajaybharane173
    @ajaybharane173 3 года назад +1

    अविस्मरणीय 👌👍👌👍

  • @sanketgamare6158
    @sanketgamare6158 3 года назад +1

    विहंगम नजारा पहायला मिळाला अतिशय सुंदर vlog. स्वतः जिल्हाधिकारी मॅडम यांनी रानमाणसासोबत ट्रेक करून कोकणच्या विहंगम नजऱ्याचा आस्वाद घेतला यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकते, तुमचं काम असंच सर्वत्र पसरत राहो आणि तुम्ही रानमाणूस म्हणून पाहिलेली सर्वी स्वप्ने पूर्ण होवो.💐

  • @cahrumayekar2936
    @cahrumayekar2936 3 года назад +1

    व्वा खूप खूप सुंदर आहे हे सर्व दाखवून खूप मोठे काम केले धन्यवाद🙏

  • @oosamatemrikar7335
    @oosamatemrikar7335 3 года назад +2

    Khub sundar proudly feel kokni🌹😊🥰❣🇮🇳

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 3 года назад +1

    खूप सुंदर निसर्ग पाहायला मिळाला

  • @chetankhatu2564
    @chetankhatu2564 3 года назад +27

    स्वर्गीय सुखाच्या प्रवासात कधी काही गरज भासली तर जरूर कळव भावा 👍👍🎉🎉

  • @smitat2444
    @smitat2444 3 года назад +1

    फार फार सुंदर govt officer चे खूप कौतुक आणि त्या बरोबर तुझे ही

  • @amolkkinhikar8559
    @amolkkinhikar8559 Год назад

    किती सुंदर महिती देतो दादा तु खुप खुप शुभेच्छा तुला

  • @milapnashikkar1333
    @milapnashikkar1333 3 года назад

    राणे साहेब आत्ता सावंतवाडी ते दोंडामार्ग चे औद्योगीकरण करणार आहे विकास करणार आहे. वृक्षारोपण साठी खूप आभार.

  • @shrikantpatil9147
    @shrikantpatil9147 3 года назад

    Sundar Rangana Gad Kolhapur Jilhyamadhe Yeto Yewa Kokan Aaplach Also We Kolhapuri Loves Kokan Like We Love kolhapur

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 7 месяцев назад

      Rangna gad kolhapur sindhudurg chya border vr yeto.

  • @kavitajoshi6698
    @kavitajoshi6698 3 года назад +1

    Tumchya viedo mule punha ekada college chya vishwat neun theval. 1995 madhye srm college madhye astana pradhyapak dalvi siran mule amhala ha gad pahila milal. Tevha amhi December madhye gelo hoto. Tevha payvat hoti. Ani tya payvatene gad sar kartana majja ali hoti. Khup mast vatal ani khar mhnje ase gad kile pavsat pahave. Karan nisarg adhikach khulat asto pavsat . Veg vegli ran ful pahayla milata. Khup mast zala video

  • @sagarparab6159
    @sagarparab6159 3 года назад +1

    फारच सुंदर छायाचित्रण , त्याचबरोबर सुंदर शब्दांकन आणि त्याच बरोबर तुझ्या भारदस्त आवाजातील सादरीकरण . मी स्वतः कोकणचा असूनही कोकणातील बऱ्याच माहीत नसलेल्या पर्यटन स्थळांची माहिती केवळ तुझ्यामुळेच आम्हाला मिळते . धन्यवाद 👍👍👍

  • @namdevbhise2860
    @namdevbhise2860 3 года назад +1

    खरच भावा एक नंबर नजारा होता एक नंबर विडियो

  • @kokankarswapnil
    @kokankarswapnil 3 года назад +1

    खुपच सुदंर

  • @shubhamdalvi8044
    @shubhamdalvi8044 3 года назад

    Kay boluch shakat nay bhari सर्वांनी जास्तीत जास्त share आपण आशा प्रकारे मदत करू शकतो

  • @iqbalmangawkar1907
    @iqbalmangawkar1907 3 года назад

    Khup sundar👍👍👍👍👍🌹

  • @leenavinchurkar7651
    @leenavinchurkar7651 3 года назад +1

    निसर्गरम्य वातावरण आणि उत्तम निवेदन
    तुमचे मराठी भाषेवरील प्रभुत्व जाणवते 👍👍

  • @amitvispute
    @amitvispute 3 года назад

    खूप मस्त ट्रेक

  • @orcusgaming9664
    @orcusgaming9664 3 года назад +5

    महाराज असते तर शाबासकी दिली असती👏🏻👏🏻👏🏻

  • @sangeetanaik2842
    @sangeetanaik2842 3 года назад +1

    Tumhala khoop khoop shubheccha....

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 3 года назад +1

    रांगणांगड 👍👍...all team members 👏👏

  • @sandeeppatil1309
    @sandeeppatil1309 3 года назад +8

    पावसाळ्यातील किल्ले रांगना तुमच्यामुळे बघता आला ....सुंदर 👍👌

  • @AvinashPatil-pt9ic
    @AvinashPatil-pt9ic 3 года назад +1

    शब्द रे शब्द ❣️

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 3 года назад +1

    Khupach sunder video mitra, hats off you

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 года назад +2

    अप्रतिम👏✊👍 सुंदर😍💓 निसर्ग मलाही जावेसे वाटते...

  • @samidhasawant453
    @samidhasawant453 3 года назад +1

    Pharach sundar. Beyond imagination. Tumachya Team is salam. Ani tya saglya gavkaryanahi salam. Collector ni visit keli tyane nakkich paryatan kshetrala phayada hoil ashich sadichha.

  • @sunitarane9652
    @sunitarane9652 3 года назад +5

    प्रसाद नेहमीप्रमाणे अति सुंदर. तुझ्या मुळे आम्ही घरी राहून एवढे छान निसर्ग सौंदर्य अनुभवू शकतो. Thanks.

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 3 года назад +1

    खुप छान प्रसाद १ नंबर

  • @ujwalamejari9030
    @ujwalamejari9030 3 года назад +1

    तुम्ही खूप भाग्यवान आहात. आमचं सावंतवाडी त घर आहे. पण मोती तलाव सोडून आम्ही काही पहिलाच नाही. तुमच्या मुळे हे स्वर्गीय सुख अनुभवले. खूप खूप धन्यवाद . 🙏🙏

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 года назад +1

    फारच सुंदर प्रशासकीय अधिकारी यांचा सोबत ऐतिहासिक गडाची पावसाळी सफर 👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩

  • @deepamore7603
    @deepamore7603 3 года назад +2

    खूप अप्रतिम आहे Rangana गड आणि परिसर🏞⛰🌴🌳..खूप सुंदर आहे हा ट्रेक..video पाहून खूप आनंद झाला..
    Thank you प्रसाद..

  • @pankajkalambate4278
    @pankajkalambate4278 3 года назад +1

    हॅट्स ऑफ तुला अप्रतिम कोकण

  • @marutilad5420
    @marutilad5420 3 года назад +1

    खूप सुंदर व्हिडीओ, आभार.
    मी अनेकदा किल्ले रांगणा येथे मुक्काम केला आहे. --इंजि.एम.टी. लाड,गारगोटी

  • @purvatambe7455
    @purvatambe7455 3 года назад +1

    Khup mast

  • @rahultamanekar1638
    @rahultamanekar1638 3 года назад +3

    प्रसाद सर तुम्ही छान काम करा आहात कोकणी जीवन म्हणजे काय त्याची प्रचिती कुठे नि कशी चांगली येऊ शकते हें पण विस्तृत स्वरूपात मांडता आहात लोकांनालोकांना

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 года назад +1

    प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतचा रांगणागडावरील हा प्रवास कौतुकास्पद आणि खूपच सुंदर, कोकणी रानमाणसांसोबत शाश्वत पर्यटनाची हि संकल्पना अशीच विकसित होवो हि सदिच्छा 🤗👌👍

  • @mrudulamohite1239
    @mrudulamohite1239 3 года назад +2

    Khup sunder video dada

  • @radhey_sk
    @radhey_sk 3 года назад +8

    खुप छान ...
    त्यानिमित्ताने रांगणागडाकडे जाणारा जो रस्त्ता आहे त्याची अवस्था तरी समजेल...
    व काहीतरी सुधारणा होतील.....
    बाकी तूम्ही आपल्या कोकणासाठी लय भारी काम करतात तेका शुभेच्छा💐💐💐💐

  • @sachinchalke2888
    @sachinchalke2888 6 месяцев назад

    खुप खुप छान ❤❤❤

  • @DurgMawalaPratishthan
    @DurgMawalaPratishthan 3 года назад

    महादेवाचे केरवडे, निळेली, चाफेली या गावातूनही गडावर येता येते

  • @rekhamparab2064
    @rekhamparab2064 3 года назад +1

    खूप सुंदर . गडावरची हिरवळ बघून मला ही हिरवे हिरवे गार गालिचे कविता आठवली. 🙏👍

  • @anantnadkar2326
    @anantnadkar2326 3 года назад +4

    Good . You have travelled with this Executives is good experience to you and might be given rural problems to develop this area by you. It is better tomorrow future to us. Find such new video.

  • @sandeeppawar1701
    @sandeeppawar1701 3 года назад

    खुप सुंदर ..

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 3 года назад +1

    हाय प्रसाद, खुप सुंदर सफर घडवलीस रांगणा गडाची 👌🏻💐 👍🏻

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 3 года назад +19

    काय मस्त!! हिरवागार निसर्ग!! व्हिडिओ पहातानाही डोळे निवले. चढायला किती वेळ लागेल? सरकारी अधिकाऱ्यांचेही कौतुक. कामाच्या धबाडग्यातून वेळ काढून तुझ्या सोबत हा ट्रेक केला.

  • @ketanchavan5879
    @ketanchavan5879 3 года назад +1

    Mast nature nice video prasad 👍1m lavkar hotil

  • @sidpatekar8406
    @sidpatekar8406 3 года назад +3

    अतिशय सुंदर video दादा
    मी दोन वेळा रांगणागडाची ट्रेक केली
    पण पावसाळ्यात नाही गेलो या वर्षी नक्की जाणार

  • @dhananjaysawant9168
    @dhananjaysawant9168 3 года назад +1

    Jilhadhikari mam aani CEO saheb aapan kadhi bhet dyayala nighalat ekhadya thikani tar krupa Karun konalahi sangu naka ki tumhi shaskiya aadhikari aahaat mhanun. Tar aani tarach tumhala khari paristithi kalel. Baki aapala bhau Prasad Gawade che video mhanaje ek parvanich asate viewers sathi. Prasad bhava you are the gem of KOKAN. Please keep it up bro. Baki Yewa KOKAN aaploch aasa. Bindaast Yewa.

  • @kiranbhatkantivlog3072
    @kiranbhatkantivlog3072 3 года назад +1

    स्वर्ग म्हणजे काय तर कोकण 👌 खुप छान 👍

  • @vinodbondarde8393
    @vinodbondarde8393 3 года назад +1

    अपितम भावा तु अाम्हाला सुंदर कोकण दाखविल्या बद्यल .

  • @madhurathatte4236
    @madhurathatte4236 2 года назад

    Apratim video. Beautiful mesmerising nature.The soothing sound of water , birds and your footsteps Inthe background was really relaxing Thankyou for sharing the video

  • @nirajthegodgamer6251
    @nirajthegodgamer6251 3 года назад +1

    Va kup sundar va

  • @HarshMalavi
    @HarshMalavi 3 года назад +6

    माणूस प्रेमात पडला की आंधळा होतो म्हणतात पण जो सह्याद्रीच्या प्रेमात पडतो त्याच्या नजरेत एक वेगळंच तेज दिसत ....आणि तेच तेज तुझ्या ही डोळ्यात दिसत आहे...#Ranmanus♥️♥️

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 3 года назад +1

    प्रसाद,
    छान, धाडसी आणि निसर्गाची जवळून ओळख करून देणारा व्हिडियो आहे...👌
    जिल्हाधिकारी आणि त्यांची टिम यांचे विशेष कौतुक.... पर्यटनाला अधिक प्रोत्साहन आणि चालना मिळेल... 👍

  • @shambhurajearote6344
    @shambhurajearote6344 3 года назад +1

    काय सुंदर दृश्य होते.

  • @buntisurve5380
    @buntisurve5380 3 года назад

    Khul chan video

  • @nandeshmohite9883
    @nandeshmohite9883 3 года назад +1

    अप्रतिम 👌😍

  • @satyawanshelte1832
    @satyawanshelte1832 3 года назад +1

    नितांत सुंदर असा व्हिडिओ!!! आपल्या सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकारी सुध्दा आपल्या सोबत आल्या हा आपला सन्मानच!!!!

  • @williamkini5018
    @williamkini5018 3 года назад +1

    Rangna voice. Beautiful nature.

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 3 года назад +1

    खूप छान प्रसाद भावा...
    कोकणी रान माणूसच्या माध्यमातून कोकण खऱ्या अर्थानं explore होतंय.त्यातून जर इको टुरिझम चांगल्या प्रकारे रुजलं तर अजून छान काम होईल.
    👍👍👍