पारिजात ठाकरेंच्या दारी, पण सडा पवारांच्या घरी? उद्धवजींना दाखवलं हरभऱ्याचं झाड!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • #sharadpawar #uddhavthackeray #maharashtrapolitics #ncp #congress #shivsena #bjpmaharashtra #bjp

Комментарии • 227

  • @dnayaneshwarbhoir1075
    @dnayaneshwarbhoir1075 5 часов назад +66

    सुर्यवंशी साहेब काँग्रेस, पवार,उबाठा या पक्षांवर त्याच्या विरोधात एवढं प्रखर बोलायला खरच छप्पनची छाती लागते ते धाडस तुम्ही दाखवता खरच साहेब तुम्हाला सलाम.

    • @mohandesai1965
      @mohandesai1965 4 часа назад

      बाबा दील्ही वाल्याच्या आशीर्वाद असेल तर काहीही करतात हे लोक, खर्याच खोट व खोट्याच खरं पण ह्यांच्या भक्तानां समजत नाही.

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 5 часов назад +22

    युती मधे सडले, आता आघाडी मधे पण सडले, म्हणून फुलांचा सडा त्यांच्या दारी पडत नाही...

  • @pradeeppadwal2892
    @pradeeppadwal2892 6 часов назад +39

    काका अजून किती वर्षे लढणार ? त्यानंतर काय ? ह्याचं उत्तर अद्याप सुप्रियाताईना देता येत नाही हेच काकांचं दुर्दैव.

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 5 часов назад +39

    नोटांचा सडा पवारांच्या आंगणात आणि रिकामी खोकी उद्धवच्या तळघरात😂😂

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 4 часа назад +21

    उद्धट दिसतात पण बुजगावण्या सारखे, त्यामुळे त्यांना पवारांनी बुजगावणे म्हणून वापरून घेतले

  • @ujwaljagtap8681
    @ujwaljagtap8681 6 часов назад +40

    हरभऱ्याचे झाड कोणते, पारिजाताचे कोणते हे कळण्यासाठी खऱ्या जगात मिसळावे लागते... एसीत राहून कळणे कठीण आहे.

  • @surekhapathak24
    @surekhapathak24 6 часов назад +44

    पारिजात सुद्धा मोरचुद घालून संपविणार....

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 5 часов назад +7

      उ.ठा. आपले हिंदू मतदाराला मोरचूद घातलं मुस्लिम समाजाला स्ट्रॉंग बनवलं

    • @neelabal3018
      @neelabal3018 5 часов назад +2

      😂😂😂😂

    • @vitthalpatkar1412
      @vitthalpatkar1412 5 часов назад +1

      Right

    • @maheshshedsale3088
      @maheshshedsale3088 4 часа назад

      😂😂

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 6 часов назад +19

    सुप्रिया सुळे ना मुख्यमंत्री करतो.म्हणलं तर bjp सोबत सत्ता ससुद्धा घेणार..👍

  • @anilkumarhardas7949
    @anilkumarhardas7949 4 часа назад +32

    मी जन्मा पासून हिंदु आणि हिंदुत्ववादी आहे.मुंबई ला 25 वर्षे आधी नोकरी मुळे आलो आणी बाळासाहेबांचा अंध भक्त झालो.त्यांच्या नंतर भाजपा बरोबर उबाठा ची युती असल्याने शिवसेने ला मत दिल. पण उबाठा दगाबाज निघाला.इटालियन ख्रीस्ती बाई च्या मांडीवर जाउन बसला...आता मला उबाठा पक्ष आणी त्यांच्या कुटुंबा ची दुर्गती बघायची आहे...😠👎

    • @RadhaPandit-km4fl
      @RadhaPandit-km4fl 2 часа назад +1

      अगदी बरोबर आहे👉

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 2 часа назад +2

      @@anilkumarhardas7949 मी पण मा.बाळासाहेब यांचा बालवयापासून कट्टर चाहता आणि माझे पुर्ण खानदान कट्टर शिवसैनिक पण आत्ता मला याची बरबादी बघीतल्याशिवाय मरायचे नाही कारण ज्या मा.बाळासाहेब यांनी आयुष्यभर कांग्रेस आणि शरद पवार जोड्यांनी पुजा केली तेथे या उद्धव ठाकरे ने आपल्या भिकारचोट फायद्यासाठी शिवसेना दावणीला बांधली आणि त्यांची हुजरेगिरी करतो आहे आणि हिंदुत्व ला बगल देऊन मुसलमानाची शिळी बिर्याणी खायला लागला आहे ते आमच्या सारख्या चे पचनी पडलेले नाही.आज माझे वय ६४/ वर्षे आहे आणि मा.बाळासाहेबांनी दिलेल्या विचारांची रग छातीत धमक कोणालाही भिडण्याची आहे.हा बरबाद नाही हा शरद पवार याला देशोधडीला लावणार आहे आणि तेच बघायचे आहे.

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 5 часов назад +11

    प्रभाकरजी धन्यवाद,
    उध्वस्त अजूनही हरभराच्या झाडाच्या शेंडयावर आहे. ते झाडच मोरचुद घालून मुळासकट उपटायचा डाव टाकलाय कपटी काकाने.

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 4 часа назад +10

    सुर्यवंशी साहेब, तुम्हाला नम्र विनंती आहे मी तुमच्या शी संपूर्ण सहमत आहे.यांचा जेवढा सुपडा साफ करता येईल तेवढे करा आणि हिंदु,मराठा समाजाला जागे करा आणि या अवलादीचे पितळ उघडे पाडा आणि हिंदुची बाजु घेणारे सरकार येण्यास हातभार लावा.आई तुळजाभवानी चे आशिर्वाद आणि आमच्या शुभेच्छा आपल्या सोबत आहेत.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 6 часов назад +30

    2019 ला स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी भाव दिला होता .आता बरोब्बर रंग दाखवणर ....

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 6 часов назад +21

    कुणी कितीही नाकारलं तरी मिळालेल्या जागा कुणामुळे मिळाल्या हे उघड गुपित आहे .

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 4 часа назад

      अतिरेकी एकगठा मतमुळे पण हिंदू मते कमी होणार.😊

  • @susheelchauhan7759
    @susheelchauhan7759 6 часов назад +20

    ☑सूर्यवंशी साहेब🙏

  • @anandkshirasagar4777
    @anandkshirasagar4777 6 часов назад +42

    बाप कमाई असल्याने पक्षाची किंमत नाही.पक्ष राहिला काय नाही काय काही फरक नाही.कारण काही झळ नाही.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 5 часов назад +7

      अहंकार आणि मंदबुद्धी यांचा मिलाफ

    • @santoshkolte6308
      @santoshkolte6308 5 часов назад +6

      तेवढे कंटेनर वसुली करून कमावून ठेवले आहे,,

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ 5 часов назад +6

      कंत्राटीमधील टक्केवारी मिळाली की बाकी नेते , संघटना गेली भाड में😅😂 मी आणि माझे कुटुंब

  • @rushikesh6432
    @rushikesh6432 3 часа назад +13

    कोमटराव इतके थंड पडलेत, "किंबहुना" ते आता गोठायचे बाकी आहेत 😂

  • @narayanjoshi9257
    @narayanjoshi9257 5 часов назад +14

    काय वाटणार
    कोडगे आहेत हे सर्व स्वार्थ फक्त पैसा हवा

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 6 часов назад +12

    सत्तेसाठी काही काही करायचं बाकी ठेवलं नाहीये!

  • @Deshpratham-l5y
    @Deshpratham-l5y 6 часов назад +10

    हा पारिजात सुसमा अंधारातलं पारिजात आहे.
    😂😂😂😂

  • @vinayakchavarekar6354
    @vinayakchavarekar6354 5 часов назад +7

    एकदम बरोबर आहे.

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 5 часов назад +6

    विधानसभेच्या निवडणुकी नंतर उद्धव ठाकरे पक्षासह अधोगतीस लागतील.

  • @hindustan605
    @hindustan605 6 часов назад +24

    शेवटी मराठी भाषेचा सन्मान झालाच... ⛳️🔥
    मराठी आणि महाराष्ट्रासाठी 100+ केसेस अंगावर घेणारा एकमेव नेता राज ठाकरे... ⛳️🙏
    धन्यवाद राज साहेब.... ✌️⛳️🙏

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 5 часов назад +3

      देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांचे हे फळ आहे...मराठी भाषेच्या सन्मानाचे खरे मानकरी श्री. देवाभाऊ...🙏🙏🙏

  • @RadhaPandit-km4fl
    @RadhaPandit-km4fl 2 часа назад +5

    एक शरद..... उद्धव गारद..... हजार उद्ध्वस्त एक पवार. शंभर पवार म्हणजे एक देवेंद्र जी.

  • @dilipyejare3869
    @dilipyejare3869 5 часов назад +9

    छान विश्लेषण दिलात धन्यवाद तुमच्या पुढील❤ व्हिडिओची वाट पाहत आहोत

  • @shripadmote5741
    @shripadmote5741 6 часов назад +6

    उधोजी ला केव्हा बुद्धी मिळणार व ते सावध होणार ते देवास ठाउक
    लवकर सावध झालेतर त्यांचे व महाराष्ट्रच ही भल होईल
    देव लवकर सद्बुद्धी देवो

  • @sanjayshivajijahagirdar8282
    @sanjayshivajijahagirdar8282 6 часов назад +11

    अगदी बरोबर सर
    पारिजात यांच्या दरी आणि फूले पवारांच्या अंगणी
    आणि पडलेली चार दोन फूलंही यांना हाती लागत नाहीत कारण साकाळी ९.३० घ्या ठोक्याला तो येतो आणि वाचाळ बडबड करून ती चार फूलंही चुरगळून टाकतो

  • @svnrm2004
    @svnrm2004 6 часов назад +10

    काका अशी येडी माणसं बरोबर वापरून घेतात

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 6 часов назад +5

    समर्पक शिर्षक

  • @raviprasadavate9030
    @raviprasadavate9030 6 часов назад +7

    Best Title मानल दादा

  • @prashantbhargave3502
    @prashantbhargave3502 6 часов назад +43

    पवार साहेबांनी पारिजात चा सडा आपल्या अंगणात पाडून घेतला आणी बदल्यात उद्धव ह्यांना गाजर दिली आणि उद्धव त्यातच खुश होत राहिले 😂😂

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 5 часов назад +6

      . उद्धवाला पहिल्यापासून काकांचा त्यांचा पक्ष मोठा करायचा आहे२०१४ मध्ये पहिला प्रयोग केला होता उ.ठा आम्हाला वेड्यात काढून त्याने त्या गोष्टी साधल्या

  • @VilasKadam-hj2gs
    @VilasKadam-hj2gs 5 часов назад +25

    उद्धव ठाकरे किती ही रडू द्या भविष्य नाही

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 4 часа назад +3

    आमच्या साठी दोघे ही कर्मदरिद्री ना देशाच्या कामाचे ना आमच्या महाराष्ट्र राज्य चे कामाचे एवढा विट आला आहे यांचा.

  • @maratha465
    @maratha465 6 часов назад +115

    पवार कळायला 100 जन्म घ्यावे लागतील हे विश्वप्रवक्ते उद्धव साठीच बोलले असतील ! परंतु देवेंद्रजीनी तर पवारांना याच जन्मात ओळखले !
    🙏🚩🚩

    • @rameshmalpedi7667
      @rameshmalpedi7667 6 часов назад +3

      🙏
      👍
      govinda govinda

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 5 часов назад +1

      त्याला दोष देऊन काही उपयोग नाही ..तो मधला दलाल आहे

    • @neelabal3018
      @neelabal3018 5 часов назад +5

      पवार त्यांच्या पक्षातल्या लोकाना कळत नाही उध्दव ना काय कळणार😂😂खुद्द अजित पवार पण पागल झाले होते

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 2 часа назад +2

      @@maratha465 पण फडणवीस यांना समजले ते मात्र या पवारला पुरून उरले आहेत.

    • @dellipdalaal3502
      @dellipdalaal3502 2 часа назад

      गप गुमान बीजेपी ने एकला चलो रे वाट पकडावी अन्यथा बिकट वाट वहिवाट

  • @uttamogale9376
    @uttamogale9376 6 часов назад +5

    शेवट जवळ आला की सहानभुती मिळते तसेच जवळ गेलो तर शेवटचा काही फायदा नक्की मिळेल असे पक्षात पुन्हा प्रवेश करणाऱ्यांना वाटते.

  • @bhimraoshendage4012
    @bhimraoshendage4012 4 часа назад +2

    छान विश्लेषण केले आहे आपण sir
    पारिजातकाच्या बुडाशी मोरचुद घालून काका ते झाड वट वून टाकणार तेव्हाच त्यांचे समाधान होणार

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 4 часа назад +1

    ❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.👌👌👌

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 4 часа назад +1

    व्हिडिओचे शिर्षक अतीशय समर्पक आहे 👍

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 2 часа назад

    विश्लेषण उत्कृष्ट. आपल्या मताशी सहमत आहे. *******

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 6 часов назад +4

    ठाकुर ऊद्दीन बाबा

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 6 часов назад +24

    पवारांनी रूममधून ज्यांना बाहेर जायला लावलं त्याचा त्यांना राग नाही आला .बाकीच्यांना काय वाटणार ?

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 4 часа назад

      पवार उद्धव च्या लायकी प्रमाणे वागणुक देत आहेत.तेच पवारांचे संस्कार आहेत म्हणून एवढे वर्ष राजकारण करुन बारामती एके बारामती.आणि श्री मोदी पहा मागुन राजकारणात आले आणि देशाचे तिनं वेळा पंतप्रधान झाले मग बघा यांची लायकी काय आहे ती.काहिही दुरद्रुष्टी नाही नुसते काड्या घालणे आणि कट कारस्थान करणे हेच यांचे राजकारण आणि पाठित खंजिर खुपसणे हाच यांचा धंदा.छत्रपती शिवाजी महाराज यांचे काळात अश्या अवलादि असत्या तर महाराजांनी हत्तीच्या पायाखाली तरी दिले असते नाहीतर यांचा कडूलोट तरी केला असता असे गुण आहेत याचे.

  • @sanjaybetawar4289
    @sanjaybetawar4289 5 часов назад +3

    उबाठा म्हणजे फक्त भावनिक हाक असते बाकी राजकारणात शून्य आहे।

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 4 часа назад +2

    या वेळी ऊबाठा ला सहनभूती मिळणार नाही🎉🎉🎉

  • @udaymodak
    @udaymodak 4 часа назад +3

    पवारांकडे गेल्यावर परत येयाला चान्स असतो

  • @PrafulBhoir-k2g
    @PrafulBhoir-k2g 5 часов назад +2

    आपलया महाराष्ट्रत घातकी माणसाला चाणक्य महणता असे महाराष्ट्रातिल मराठी मिडियाच च सांगण आहे काय वाटते तुमहाला

  • @555Covid
    @555Covid Час назад +1

    कोव्हिड योद्ध्यांना न्याय द्या 🙏

  • @sudhirsahasrabudhe3657
    @sudhirsahasrabudhe3657 4 часа назад

    खूप सुंदर विश्लेषण

  • @mapsaral-m2w
    @mapsaral-m2w 4 часа назад +7

    हिंदू न्ना जर त्यांच्या पुढल्या पिढीची काळजी असेल तर ते bjp ला vote देतील..... नाही तर आहेच मग....🌿 🍀 🌿

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 6 часов назад +1

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ pawar saheb dhurth rajkarni ahet 😊😊

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc 6 часов назад +7

    Sar तुमचे हिंदुत्व वादी विचार आमच्या सारख्या सामान्य माणसाला कळतात पण त्या याझाव्या उधातला का कळत नाही

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 4 часа назад +1

      अहंकार आणि मंदबुद्धी यांचा मिलाफ

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 2 часа назад +1

    सूर्यवंशी साहेब, पवारांनी ह्यांना हाकाललं असं चित्र दिसलं म्हणजे आता जनता ह्यांना हाकालणार कि काय? असंच वाटतंय....

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 4 часа назад +3

    युती त ऊबाठा हे आपण सडलो असे म्हणत होते. पण आता मविआ तील काँग्रेस व पवार गट त्याना कुजवणार आहेत.

  • @jayashrisadolikar9294
    @jayashrisadolikar9294 6 часов назад +9

    Pawar POWER ... ची पॉवर चालणारी ही शेवटची निवडणूक ! पुढच्या निवडणुकीत जर ते असतील तर ....😮

  • @AjitShinde-z2s
    @AjitShinde-z2s 2 часа назад

    Vishalgad अतिक्रमण काढायची मोहीम चालू करा

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc 6 часов назад +19

    वाकडा मेळा की मी तुम्हाला ओन लाईन मिठाई चे पैसे पाठवतो,,, जय श्री राम जय हिंदू rastra

    • @satishmohite2204
      @satishmohite2204 5 часов назад +1

      पुढल्या वर्षी वर्षश्राध.

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 4 часа назад

      कशाला नका खर्च करु.तो त्या लायकीचा नाही आहे.त्यापेक्षा देवळात जाऊन देवाचे आभार माना.

    • @555Covid
      @555Covid 4 часа назад +1

      त्याचे आयुष्य अजून वाढवु नका कृपया 😡😡😡😡😡

    • @patil615
      @patil615 4 часа назад

      शरद पवार तुमच्या सगळ्यांचा बाप आहे रे काळजी करू नका अंध भक्तांनो😂😂😂😂 तुमची जागा 28 जागांपैकी नऊ खासदार आहेत फक्त😂😂😂

    • @PrakashGhadshi-f8y
      @PrakashGhadshi-f8y 2 часа назад

      तु मेल्या वर तुझ्या घरासमोर फटाके वाजवनार

  • @balkrishnabhagat616
    @balkrishnabhagat616 6 часов назад +1

    Thanks thanks

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 6 часов назад +10

    जमिनी स्तरावर कार्यकर्ते कसे सांभाळायचे आणि संघटना कशी वाढवायची याचे प्रशिक्षण कमीत कमी आदु बाळा द्यावे तर कुठे यावेळी डबल dijit मध्ये येतील 😢😢😂😂

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 5 часов назад +3

    पण हे सगळं होऊनही, भाऊ म्हणतात ते जास्त खरं आहे की, विरोधकांच्या प्रयत्नांना स्वतः भाजपची निष्क्रियता च मदतकर्ती ठरली. पण आता मात्र भाजपनेही सावध आणि सक्रिय होणंच अतिशय आवश्यक आहे. तरच कांहीतरी आशा आहे. जय श्रीराम!

    • @neelabal3018
      @neelabal3018 5 часов назад

      100%तुमच्या मताशी सहमत

  • @rebelfarmer9601
    @rebelfarmer9601 4 часа назад +3

    दादा मान्य आहे पवार खूप कुटील आहेत, पण जास्त कौतुक नका करू
    फुगा फुटेल लवकर

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 3 часа назад +1

    कसा हाकलला बाजूला, थोड्यावेळाने ये, फोकारला लांब.
    असंच पाहीजेत.
    जय श्री राम.
    जय शिवराय.

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 3 часа назад

    Dhanyawad-Namaskaar

  • @vasantchoudhary8150
    @vasantchoudhary8150 2 часа назад

    हे खूप दिवस चालणार नाही , बस थोडया दिवसां करिता .नंतर फुस् .

  • @dhirubhaist
    @dhirubhaist 2 часа назад

    What a analysis, LOVELY

  • @manishvispute6650
    @manishvispute6650 Час назад +1

    उबाठा गटाची विधानसभा निवडणुकीत कशी वाट लावली गेली हे दीसेल तेव्हा उध्दव ठाकरेंचे डोळे उघडतील अशी आशा आहे पण वेळ निघून गेलेली असेल यांत शंका नाहीं.
    एकनाथ शिंदे नी घेतलेला निर्णय योग्य च होता त्याचे स्वादिष्ट फळाचा आस्वाद ते सर्व उमेदवार घेतील.
    🙏

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 2 часа назад

    नमस्कार शिर्षक जबरदस्त 😂

  • @not0016
    @not0016 4 часа назад

    एवढी साधी गोष्ट जर ह्याला कळत नसेल तर हा काय राजकारण करणार?

  • @ShubhamYadav-pr1lu
    @ShubhamYadav-pr1lu 6 часов назад +10

    मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला यावर एक व्हिडिओ येऊ द्यात दादा

    • @AmitsCounselingLab
      @AmitsCounselingLab 6 часов назад

      90 टक्के मराठी जनतेला काहीही माहिती नाही

  • @randrakadam721
    @randrakadam721 Час назад

    हरभऱ्याच्या झाडावर चढवून आपटायचे कसं हे दोन्ही काँग्रेसला चांगले जमते

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 5 часов назад

    तलाठी होण्याचीही त्यांची इच्छा होती पण ती पूर्ण झाली नाही.

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 2 часа назад +1

    काका कलंदर होते पण फडणवीस साहेब बिलंदर आहे काकाचा पुर्वीचा डाव सगळ्या पक्षात पेरणी केली होती तो डाव टाकला आहे फडणवीस साहेब यांनी

  • @vishwasdumbre5549
    @vishwasdumbre5549 5 часов назад

    You are great

  • @RavindraKandharkar60
    @RavindraKandharkar60 6 часов назад +8

    Atta ubt 10 MLA tar yanar ka?
    Ubt la pappu kela re

  • @bharatmalkan5886
    @bharatmalkan5886 4 часа назад

    very good and balanced assessment. keep it up.

  • @latanandargikar3698
    @latanandargikar3698 3 часа назад +1

    भाजप पक्षातले लोक दुसऱ्या पक्षात विशेषतः अजित पवारांचे सेटिंग आमदार ज्या विभागात आहेत तेथील भाजपचे नेते शरद पवारांच्या गटात जात आहेत याला कारण अजित पवार यांना भाजपमध्ये घेतल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे

  • @prakashrudrawar9430
    @prakashrudrawar9430 48 минут назад +1

    ❤❤

  • @dilipharne5581
    @dilipharne5581 2 часа назад

    प्रभाकरजी,
    अहो कधीतरी आमच्या प्रतिक्रिया वाचा!!!! तुम्ही कितीही आत्ममग्न , आत्ममुग्ध असाल तरी तुमचीच फजीती होणारच आहे,भाऊ तोरसेकर सोबत ...!!!!😂😂😂

  • @prakashchavan6659
    @prakashchavan6659 5 часов назад +1

    पवार ईन्डी आघाडी ला घेऊन बुडनार,
    राम नाम सत्य है।सर्व ईच्छा अ--अत्रप्त राहल्या.

  • @Patil...-441
    @Patil...-441 5 часов назад +1

    असंच सगळयांनी मिळुन भाऊ ला हरभऱ्याच्या झाडावर चढवल तुम्हीं अजून जुन्या काळात च रमतात तुम्ही सांगितल पवार चे कारस्थानं सुरू झाले पण भाऊ अजुन तिथे च आहे मी १९८० ला लेख लिहिला होता आत्मस्तूती सर खरच तुमच्या क्लिप मुळे नवीन जुळतात bjp सोबत कारण ut कसा आहे हे सांगत असता तुम्ही भाऊ अजुन तिथे च आहे मागे मी अस बोललो होतो तस च झाल मी पणा
    सर निखिल वागळे ,प्रशांतकदम तुटून पडलेत भाऊ ना सांगा चालू काही बोलायला तुमच्यासारखं ते पवारला. काही मानत च नाही संपल म्हणतात अरे मग ८ कसे आले अस बोलल्यामुळ लोकमतदान करायला बाहेर पडत नाही मग फावत mva च सांगा भाऊ ना स्वप्नातून बाहेर या

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil Час назад

    युती मध्ये एकशेवीस जागा मिळत होत्या आता सत्तर जागा मिळाल्या तरी पुष्कळ असं उबाठाला वाटत असेल.

  • @nayanapatil4473
    @nayanapatil4473 Час назад

    घर कोंबडा... घरीच राहणार 😂😂

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 6 часов назад +5

    ऊधव ठाकरे यांचें मतदार आशि टक्के जरागे चेच आहे ते भाजपला विरोधी पक्षांना मतदान करतात तो ऊधवला फायदा

  • @Sj-yg3ns
    @Sj-yg3ns 2 часа назад +1

    असूद्या सडा कोणाच्या तरी घरी .....भाजपा सोडून बाकी सगळ्या पक्ष बद्दल व्हिडीओ असतात ते पण एकतर्फी.....चालू द्या....साहेब तुमचं आता विधानसभा आली जवळ

  • @ramchandradeo3274
    @ramchandradeo3274 40 минут назад

    कस्तुरी हरिणाच्या बेंबीत असते तो सुवास कोठून येतो हे हरिणाला कळत नसल्याने सुवासा पायी हरीण दहिदिशा धावढावं करते बाळासाहेबानी उद्धव जवळ कस्तुरी शिवसेना सुपूर्त केली ..........

  • @balataral2607
    @balataral2607 4 часа назад

    saheb kadak

  • @AbhijeetKarnik-o8t
    @AbhijeetKarnik-o8t 6 часов назад +1

    We hope that Eknathji Shinde and Devendra Ji works their magic 🤞🏼🤞🏼

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 2 часа назад

    वात मोठी झाली आहे पवार स्वार्थासाठी हर्षवर्धन व घाटगे यांना वापरून घेणार यात शंका नाही! मात्र या दोघांच्या हाती काय लागणार हा प्रश्न आहेच

  • @adv.ravindravishnu-laxmisa1855
    @adv.ravindravishnu-laxmisa1855 6 часов назад

    उद्धव बालासाहेब ठाकरे त्यांच्याकडे शिवसेना नाही, तो एका गटाचा आहे. उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचा उच्चार करू नका

  • @chandrakanthajare1131
    @chandrakanthajare1131 2 часа назад

    👍👍👍👍👍

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 4 часа назад

    ये तो अब गया।

  • @amitmehta4401
    @amitmehta4401 4 часа назад

    ❤❤❤❤❤❤

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 3 часа назад

    महाराष्ट्राला पण काय कमी खाजेका उद्धवच CM पायजेल म्हणतात...
    😬😛😩

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 3 часа назад

    अनौरस शब्द च बरोबर आहे.

  • @satishdudhgaonkar3057
    @satishdudhgaonkar3057 5 часов назад

    मला कोण नावाजी, मी घरचांच बावाजी 😮

  • @shubhanginayar1965
    @shubhanginayar1965 5 часов назад

    मविआ हे सगळे नाईलाजाने एकत्र आहेत.प्रत्येक पक्ष ह्याच मानसिकतेत आहेत.

  • @TanajiHatkar-b1g
    @TanajiHatkar-b1g 5 часов назад +2

    लाज वाटते पण शेअर करतो नाईलाज आहे कट्टर शिवसैनिक प्रती भावना माफ करा मा ऊबाठा यांनी एका आई देवी नवरात्रि करता एक गाणे हिंदू हित करता व्हायरल केले आहे आणि हिंदू जनजागृती साठी पण हिंदू कट्टर शिवसैनिक म्हणून भावना व्यक्त करत आहे उबाठा व त्याची आता बुआ सुशमा यांनी एक कव्वाली पेश केली असती तर तर हिंदू सम्राट मा बाळासाहेब ठाकरे यांना बरे वाटले असते
    जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र
    पण हिंदू चे कैवारी हिंदू सम्राट मा एकनाथ शिंदे सर जन्माला आला आला आहे

  • @kiranwalavalkar5564
    @kiranwalavalkar5564 27 минут назад +1

    No mercy should be shown to Uddhav the traitor

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 5 часов назад

    ऊधव वाकरे ला कळेल विधानसभा निवडणुकीच्या नंतर की शरद पवार साहेबांचा हात तो पर्यंत नाचु द्या 😂कोन लडते ऊधव साठीऊधव ला 😂 किती गेले कोठा कोठी

  • @mukundpotdar3893
    @mukundpotdar3893 6 часов назад

    🙏🙏👍👍

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 5 часов назад +1

    तुमचा व्हीडीओ बघताना छत्रपतींचे दर्शन होते आणि हत्तीचे बळ आल्यासारखे वाटते.

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 3 часа назад

    👌👌👌👍👍🙏🙏🙏

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 4 часа назад

    🙏👌👍🙏