खूप धन्यवाद प्रभू🙏....असे शब्दांचे फटके पडल्याशिवाय संसारात गुंतलेलं चित्त शिघ्रतेने बाहेर पडत नाही....संताना आरश्याची उपमा देतात ती अगदी योग्य.....गर्भ दर्शन . 🙏🙏🙏🙏माऊली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराज तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी यानाऱ्या माणसाला ज्या दिवशी समजल त्या दिवशी फक्त मराठी माणूस संपूर्ण देशाला महासत्ता मिळून देऊ शकतो ईतके गोड व महत्वाचे शब्द आहेत तुमचे
रामकृष्ण हरी. शास्त्रीजी खूपच छान आणि मार्मिक. आसे . प्रवचन आयकायला मिळते हेच आमचे भाग्य प्रवचनातून माणसाने साधना कशी करावी आध्ात्मिकदृष्ट्या कशी असावी . तुमचप्रवचन म्हणजे आत्मसुखाचे आमृत वर्षाव आहे. रामकृष्ण हरी शास्त्रीजी.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹 सगळ्यात सोप्या शब्दात लक्षात आले. माऊली
जय राम कृष्ण हरी ❤
जीवनातल्या वास्तवाचे यथार्थ ज्ञान ❤
खूप धन्यवाद प्रभू🙏....असे शब्दांचे फटके पडल्याशिवाय संसारात गुंतलेलं चित्त शिघ्रतेने बाहेर पडत नाही....संताना आरश्याची उपमा देतात ती अगदी योग्य.....गर्भ दर्शन .
🙏🙏🙏🙏माऊली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
न्यायचार्य शास्त्रीजी खूपच महान अभ्यास आहेत.. शतशः ऋणी राहू... परशराम पांडूरंग मगर कोल्ही वैजापूर औरंगाबाद.. जय हरी... रामकृष्ण हरी...
Jai jai Vitthal jai Hari Vitthal....
Jai jai Ram krushna hari
Namdev.mharaj .tumche.pravchan.far.sundr.aahe.
Very very nice ķirtan
माऊली ❤️माऊली
🙏रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
खुपच चिंतनीय सेवा, 🚩🚩🚩🙏🙏💐💐👌
Ram kinsnn Hari
खूप खूप छान ह पं भ नामदेव महाराज शत्ती खूप खूप छान माहिती दिली तफप
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
समोर माऊलीच बोलत आहे
जय हरी
रामकृष्णहरी माऊली उत्तम मागंँदशंँन केलं अशिच कृपा ठेवा ...🙏🌹💞🙏🌹💞🚩
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna ❤❤❤❤❤ Jai bhagwan Baba ki jai ho
खुप खुप छान बाबा
महाराज आपण खुप छान 💯👌👌🙏🙏
महाराज प्रत्येक शब्दाला सुख, समाधान, ज्ञान,
Great speech it help how to live life Ramkrishna hari
राम कृष्ण हरी # खुप छान माऊली
Sadguru mauli tumchi ekda bhet whawi
ज्ञान बा तुकाराम.
राम कृष्ण हरी.
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी
Wa mharaj
धन्यवाद
Jayhoshastrejibhagawanbabakijay
Hari Om anand
आई...❤️
Maharaj khup chan nirupan karta shtashha pranam
Mazya jivnatla Prakash aahat tumhi
Apratim 🙏
किती सुदर विवेचन
जय हरी माऊली अतिशय सुंदर आहे वारकरी भुषण जय भगवान
♥️राम कृष्ण हरी माऊली....♥️
महाराज तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी यानाऱ्या माणसाला ज्या दिवशी समजल त्या दिवशी फक्त मराठी माणूस संपूर्ण देशाला महासत्ता मिळून देऊ शकतो ईतके गोड व महत्वाचे शब्द आहेत तुमचे
आपल्या चिंतनाला प्रणाम शास्त्रीजी.
Tumchye dnyaneshvari pravachan shravanamule dnyaneshvarichi vishesh godi nirman zali 🚩🚩Ramkrishnahari🚩🚩
अप्रतिम निरूपण
तुमचें प्रवचन अतिशय आवडते. वेळ मिळाला तर तुमचेच प्रवचन ऐकत राहाते. महाराज तुमच्या चरणी कोटी कोटी वेळा प्रणाम. नमस्ते.
रामकृष्ण हरी. शास्त्रीजी खूपच छान आणि मार्मिक. आसे . प्रवचन आयकायला मिळते हेच आमचे भाग्य प्रवचनातून माणसाने साधना कशी करावी आध्ात्मिकदृष्ट्या कशी असावी . तुमचप्रवचन म्हणजे आत्मसुखाचे आमृत वर्षाव आहे.
रामकृष्ण हरी शास्त्रीजी.
गुरु तेथे ज्ञान | ज्ञानी आत्मदर्शन || दर्शनी समाधान | आधी जैसे ||
Happy Gurupornima 💐💐
औ
जय सांईराम
अमुल्य मार्गदर्शन
Jai hari mauli
@@nivruttisuryavanshi1092
जय सांईराम
बुवांच प्रत्येक निरुपण खरोखरच रोजच्या जीवनात आचरण्यासाठी आणि स्वतः मध्ये सकारात्मक बदल घडवण्यास मोलाचे आहेत
Mauli Krupa
🌺🌺राम कृष्ण हरी🌺🙏🏻🌺
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी महाराज खुप गोड सांगत असतात आपण माऊली ची कृपा असेन आपल्या वर आपण सह ज सांगतात व ऐक त राहावे छान आपण खुप महान आहे राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻🙏🏻
छान माऊली
खूप छान प्रवचन माऊली,आम्ही खूप भाग्यवान आहे ..तुमच्यासारखे गुरूमाउली आमच्या पिढीला लाभले🙏🙏
भगवान बाबा आणि माऊलीच जिभेवर बसलेत शास्त्रीजींच्या त्याचा फायदा अखंड समाजाला होऊ लागला हे समाजाचे भाग्य समजा
Ram krishnna hari 👍🙏
नमस्कार
खूपच छान निरूपण व मार्गदर्शन.
Very nice pravachan maharaj guru mauli
शास्री जी यांना दंडवत
माऊली तुमच्या कृपेची ती नवलाई वाल्याचा वाल्मिकी होई
जगातील सर्वात घातक “अहंकार”.
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
माऊली लिखाणात काही चुक झाल्यास क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व कारण,, इंग्लिश ल, लिहिताना कधीतरी स्पेलिंग, चुकू शकते
हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा जिल्हा रत्नागिरी
अभ्यासपूर्ण प्रवचण
धन्यवाद माऊली 🙏
P
नामदेव महारांना चरणस्पर्श नमस्कार...!!!अती उत्कृष्ट ज्ञानेश्वरी समजेल अशी वाणीत आहे एकूण मनाला भावस्पर्श भाव होतो. जय हरी माऊली.
खरच अभ्यास पूर्ण कीर्तन आहे
खूपच सुंदर विवेचन
रामकृष्ण हरी माऊली आप्रतीम
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
अमृतकुंभ
जय हरी
मन प्रसन्न झाले
Jay Ramkrishna Hari..💐🙏
धन्यवाद🙏🏻🚩🌼
।।माझी माऊली।।
Amrutahun god vani
देशाचे माव हिन्दुस्थान करावे
गुरुर, ब्रम्ह गुर र, विष्णु गूरुर, देव,, महेश्वरा, गुरुर, साक्षात परब्रम्ह तस्मै श्री, गुरुवे नमः
चंद्रवभागेतीरी पंढरी
Khup,pravacan,mauli
जय हरी माऊली अतिशय सुंदर प्रवचन आहे
Hari om
खूप खूप सुंदर प़वचन आहे गुरू
Mharaj ase prvchan daroz pathvat ja.
Jay Hari mauli❤
तुम्ही इतके गोड सांगता की सतत सतत प्रवचन ऐकाव वाटतं
Maulee namadeva, tumachya mee payatalee vahan tithech maze vhave samadhan
खूप छान माउली
भक्तीत ऊत्कर्ष करणारे विवेचन.खुप छान.
Hare krishna
अतिशय छान विश्लेषण... जीवनदृष्टी प्रदान करणारे अमृतबोल.🙏🙏🙏
हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा
माऊली
जय हरी माऊली
👌👌💯💯🔥
Ram Krishna Hari mauli
खुप सुंदर
शतः शतशः धन्यवाद नमस्कार
बाबा खूप छान विवेचन 🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏽
रामकृष्ण हरी माऊली
‼️🌸 श्रीमंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ 🌸‼️
Very good sidhant
जय हरी विठ्ठल 🙏🙏
अति सुस्राव्य कथन
Nirupan.chan
🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 अतिशय सुंदर प्रवचन 👍 एक विनंती आहे की हरिपाठावर विशेष निरूपण करावे 🙏🙏
माऊली,।।।।
या या जागेचा महिमा नी गोगुळ उतरले ग्रामा,
1 number ❤🙏
जय हरी माऊली अतिशय सुंदर प्रवचन आहे जय भगवान बाबा श्री क्षेत्र भगवानगड
🙏 राम कृष्ण हरी🙏
Ram Krishna Hari