सुख जास्त दुःख देतं | Namdev Shastri | कठोपनिषद
HTML-код
- Опубликовано: 19 июл 2021
- प्रेम शब्दाला अमर करतं | Namdev Shastri | कठोपनिषद
Follow Shastri Ji on all social media platforms.
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
Buy Books: www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#कठोपनिषद
#SaintDnyaneshwar
गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉🎉
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार लोटांगण 🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे चरणाची हृदयात करते पुजा गुरू माझे पांडुरंग गुरू माझे रामराजे 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉
गुरूमुखीचे आमृत धनं सापडले भारी गुरूशास्ञीजीबाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंची ज्ञानेश्वरी मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉
साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य गडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे बोल झरे वाहातात आमृताचे गुरूशास्ञीजीबाबांने पारणे फेडीले कानाचे 🎉🎉🎉🎉🎉
सकाळच्या प्रहरी ऊन पडत कोवळ गुरू शास्ञीजीबाबा कृष्ण गोविंद गोपाळ 🎉🎉🎉🎉🎉
सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज शिकुन शाहाणा केला 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉🎉🎉🎉🎉
भगवान बाबा कीजय भगवान बाबा कीजय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉🎉🎉🎉
गुरू शास्ञीजीबाबांने नाही घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी
गुरूमुखीचे आमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन 🎉🎉🎉🎉🎉
Jay jay ramkrushn hari jay bhagwan baba
।।रामकृष्णहरी माऊली।।
❤❤❤ Ram Krishna hari mauli
जयभगवानबाबा कोटी कोटी दंडवत
रामकृष्ण महाराज
रामकृष्ण हरी गूरूजी
Jay Shri Ganesha
Om Namo Parvatipate Har Har Shambhu
जय हरी
भगवानबाबांचा भक नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसते ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसे ध्यानी 🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏🌺🌺🙏🙏
Om Namo Lakshmi Narayana
🙏🙏🌹
राम कृष्ण हारी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
22:43👌👌👌😢
🌹🌷🌼🌹🌷🌼♥️♥️👏
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐
प्रणाम आदरणीय आचार्य जी
Ram kurshn hri
👌👌👌
कठोपनिषद संपूर्ण प्रवचन पुस्तक किंवा आडिओ मिळाली तर खूप आनंद होईल खूप छान प्रवचन धन्य धन्य महाराज
छान छान धन्यवाद माउली राम कृष्ण हरि माउली माउली साष्टांग नमस्कार
माऊली धन्य तुम्ही
Asach gyan prastarit karat raha
महान असे विचार
Panurang hri panurang hri
राम कृष्ण हरी ❤
Ram Krishna Hari
🙏🏼🙏🏼
राम कृष्ण हरी🚩🙏
राम कृष्ण हरी.🙏🙏🙏
अप्रतिम 🙏🙏🙏
जयहरि माऊली! गुरुवर्य शास्त्रीजींच्या सर्व प्रकारच्या प्रवचनांचे व्यसन लागले आहे आम्हाला.... दररोज ऐकल्या शिवाय चैनच पडत नाही. ज्ञानेश्वरी भावकथा नियमितपणे ऐकतो. खऱ्या ज्ञानापासून वंचित होतो.जेव्हा पासून शास्त्रीजींच्या प्रवचने ऐकायला सुरुवात केली तेव्हा पासून जिवनाची गोडी समजली.कठोपनिषधाचे आणखीन व्हिडिओ प्रसिद्ध करा...
छानस
🙏🙏🙏
Kolej mdhi he dnyan dhilt bigdlka mastrana kshala nantr yetil tumchya
जय रामकृष्ण हरी
🙏 राम कृष्ण हरी💐🙏
Apratim
जय हरी माऊली विठ्ठल
Ram kurshna hari
छान छान माऊली, धन्यवाद,माऊली, साष्टांग, नमस्कार
Mauli
🙏💐जय हरि माऊली खूप खूप धन्यवाद 💐🙏
J
श्री राम कृष्ण हरी
🌹🙏
Jay hari vitthal
🙏🙏
धन्यवाद 🙏🏻💐
Jay Jay RAM krushna Hari
रामकृष्ण हरी ......... 🙏🙏🙏
🌹🙏🙏🙏🌹जय श्री रामकृष्ण हरी 🌹🙏🌹
अप्रतिम गुरुजी
Jay jay, ramkrusha hari jay jay ramkrusha hari
hari om guredev
राम.कृष्ण. हारी.माऊली.कीर्तन खुप सुंदर आहे.
Panuranarg hri Jay jayppandu
Jay jay ram krushna Hari
Khup chaan mauli
🙏🙏🙏🙏🙏❤️
🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Ramkrusha,hari jay jay ram krushna Hari
Khup sundar👏👏👌👌
♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🌹
Yache bakiche bhag nahi alele please bakiche bhag taka🙏
जय हारी
Ram Krishan hari
🙏🙏🙏🙏
Dukhachya sagarat lota gurunatha sukhat smaran tumache hot nahi ata
जय हरी माऊली क्षेरय आणि पीरय याबाबत माहिती दिली शीवाय क्षीक्षणाच महत्व तुंम्ही प्रतेक कीर्तन प्रवचन यामध्ये सांगता अभीमान वाटतोय मला तुमचा ज्ञानाचा जय भगवान जय शास्त्रीजी साष्टांग नमन
खुप खुप आभार आहे
000
कृपया यापुढील व्हिडिओ अपलोड करावा.
AUDHUT HAKE jivan yek sagar. Pudhil janm sartaki lagnar jay hari shastri
Very nice
Namaskar bhau.tumch pravachan apratim ahe
Tumh amachya sathi prabhu ramachandrach ahat ani mee vedi shabari phakt roopmanavache ahe
Namdevshastri ji Maharaj Namaskar. Tumchi oghavati bhasha shailee ani bolnyache skill khup awadate. Pratyek wakya arthapurna aste. APLYA KIRTANANE ADHYATMA GOD WATU LAGTE. 🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
खुपच आनंददायक , छान वाटते ..,ऐकायला
Mi napas jhalo mla nay jmt
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
Panduranga Te lonavla khamb kpde Te nay klal
Listen and follow this channel in ur young / early age to be a part of long term investor. Jay Jay Ram Krishna Hari...
l
Absolutely 👍
@@poojakadam4607 Thank u...
❤️❤️❤️🙏🙏🙏