NH-66 | Mumbai Goa Highway Latest Update Rajapur | 04-04-2021

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 69

  • @pawmah602
    @pawmah602 3 года назад +9

    मी लहान होतो तेव्हाही काम चालू होतं.आता ही काम चालू आहे..माझ्या पणतू ला तरी ह्या मार्गाने प्रवास करता येऊ दे..🙏🙏🙏

  • @तोबघता
    @तोबघता 3 года назад +5

    वैभव साहेब आपले खूप खूप धन्यवाद असेच मुंबई गोव्याचे व्हिडिओ अपलोड करून चाकरमान्यांसाठी एक दिलासा देता येईल की आपल्या कोकणवासीयांना आपल्या गावी जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे किती वेळ वाचणार आहे याचे तुम्ही वेळोवेळी अपडेट देत राहता त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार आणि असेच व्हिडिओ अपलोड करुन चाकरमान्यांना आनंद घ्या असे मी आपणास विनंती करतो

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 года назад +4

    मुंबई - गोवा हायवे चे काम एकदम प्रगती पथावर असल्याचे आपल्या सादरीकरणावरून दिसून येते .लवकरचं कामे पुर्ण होऊन जनतेस सुखकर प्रवासाचा लाभ मिळू देत. धन्यवाद सर

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 года назад

    Khup Chan👌 👍Jai Shivray🙏

  • @MangeshKhambal
    @MangeshKhambal 3 года назад +1

    एक नंबर सर

  • @sayyedmurtuza6391
    @sayyedmurtuza6391 3 года назад +1

    Namaste Gurav saheb.
    Mi mumbai varun bolto .Aplayla tumch video faar avadto.kai tumhi Thakur food land hotel sainagar area cha video gevu shakta.

  • @sureshgawankar6431
    @sureshgawankar6431 3 года назад +3

    वैभव, व्हिडीओ अप्रतिम, या क्लिप मध्ये महामार्गाची प्रगती आणि सविस्तर माहिती छान अशी समजली, पण अजून खुप कामं बाकी आहेत, लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण व्हावं ही अपेक्षा, जय शिवराय 🚩.

  • @altamash3377
    @altamash3377 3 года назад

    Bhav ek number live in Saudi from dasur

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 года назад +2

    खूप छान

  • @pranjalkhanvilkar8230
    @pranjalkhanvilkar8230 3 года назад

    Khup Chan information diles highwaychi. 👍

  • @pradipphope622
    @pradipphope622 3 года назад

    खुप छान, असीच काेकणातील नव नविन माहीती देत जावा

  • @sumitgurav5242
    @sumitgurav5242 3 года назад

    मस्त दादा❤️

  • @mudassir477
    @mudassir477 3 года назад +1

    After long time

  • @AK-se1fd
    @AK-se1fd 3 года назад +1

    Jay Maharashtra

  • @dineshkondaskar5754
    @dineshkondaskar5754 3 года назад

    खूप छान व्हिडिओ.👍👍👍

  • @yogeshdhopate6703
    @yogeshdhopate6703 3 года назад

    नेहमीप्रमाणे हा पण व्हिडिओ छान होता धन्यवाद अपडेट दिल्याबद्दल असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहा धन्यवाद

  • @shivramgaonkar2416
    @shivramgaonkar2416 3 года назад +1

    nice Video

  • @santoshb72
    @santoshb72 3 года назад

    Vary nice informative video...keep sharing..

  • @pradeepmayekar2432
    @pradeepmayekar2432 3 года назад +4

    खूप छान..वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद..

  • @mahakonkan
    @mahakonkan 3 года назад

    छान जबरदस्त video shoot आणि editting 👌👌👌

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @romeopretto3301
    @romeopretto3301 3 года назад

    Good job

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 3 года назад

    Khub Chan Vlog Dada

  • @SGgo957
    @SGgo957 3 года назад +2

    Khup Chan video Kelayes
    Ek request ahe
    Ata Ambyacha season mhnun Tu busy ahes, tar ek vlogue Tujhya Ambyachya Kamavar pan karshil ka
    Tyat tumchi baug ,packing Sarva cover Kar hi vinanti

  • @dadkar1
    @dadkar1 3 года назад

    सर, राजापूरात गंगा आली आहे. तरी गंगा स्नान करून घा. 🙏 नमामी गंगे 🙏

  • @rahuladekar4321
    @rahuladekar4321 3 года назад

    kup chan

  • @RushiJadhavedits
    @RushiJadhavedits 3 года назад

    Konti company kam karat ahe sir

  • @pravinchavan937
    @pravinchavan937 3 года назад

    जय शिवराय...

  • @AK-se1fd
    @AK-se1fd 3 года назад +2

    Kadhi purn honar aahe highway

  • @RoadtravellerCSG
    @RoadtravellerCSG 3 года назад

    राजापूर ब्रीज ते डेपो पर्यंत काम लवकर होईल आत्ता छान माहिती आहे best regards from chandrakant gurav
    # ride to destination

  • @haseenamujawar5606
    @haseenamujawar5606 3 года назад

    Khob chan video,, aahe,,
    Ek video rajapur oil refinery war teyar kera,, thank you,, sir....

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 3 года назад

    खूप सुंदर ❤️

  • @shridharsoundalkar462
    @shridharsoundalkar462 3 года назад +3

    जय शिवराय बरेच दिवसानी व्हिडिओ अपलोड केला आहे. आम्ही नाराजी व्यक्त करतो की.हर आठवड्यामध्ये व्हिडिओ अपलोड करावा. कारण आम्हाला खूप आनंद होतो. खूप छान प्रक्षेपण करत आहात. अप्रतिम

  • @sudamparab8965
    @sudamparab8965 3 года назад +1

    देवगड हापूस आंब्याची video टाका RUclips वर.

  • @santoshtambe7265
    @santoshtambe7265 3 года назад

    Navin video kadhi barach time zala

  • @sharadlone__358____
    @sharadlone__358____ 3 года назад +1

    Bridge cha video nahi Ka

    • @sureshingle7578
      @sureshingle7578 3 года назад

      मुंबई गोवा हा रस्ता पुर्वी इंग्रजांनी बांधला तोच मुळात सिमेंटचा होता. रस्ता रुंदीला तसा लहानच होता. अंदाजीत सन १९८० ते त्या नंतरही तो दिसत होता. त्याला चिरा (भेगा) फार पडल्या होत्या. त्या नंतर सदर रस्ता डांबरीकरण करून रुंद केला गेला.आता पुन्हा सिमेंटचा रस्ता करत आहेत.नवीन पिढीने जुन्या जाणत्या लोकांना विचारावे.

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 3 года назад +1

    U r 🔥 भाई

  • @manoharkamble4496
    @manoharkamble4496 3 года назад

    Jullye mahinyache kam dakhava?

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 года назад +2

    वैभव सर नमस्कार..!!🙏🙏
    👍वडाचे झाड आणि परिसर अत्युत्तम
    👍मुंबई गोवा द्रुतगती महामार्ग ची शोभा सदर वडाचे झाडाने वाढणार यात नक्कीच
    दुमत नाही.
    👍राजापूर शहर अनुपम असेच
    👍माहितीपूर्ण चित्रफीत
    👍सुंदर चित्रण
    👍मार्मिक संवाद चित्रफीत झळाळून येते
    👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 3 года назад

    Thnx for updates.......👍

  • @nupatil2573
    @nupatil2573 3 года назад

    नितिन गड़करी जी जिंदाबाद

  • @santoshnene3963
    @santoshnene3963 3 года назад

    Very well detailing Vaibhav. Really hapoy to see your videos and gate updates on Rajapur. Keep up good work. Waiting for next video..

  • @aadityaparadkar2609
    @aadityaparadkar2609 3 года назад

    lockdown madhye highway che kaam start aahe ?
    kaam kiti percent jhale aahe?

  • @vijaydaristekar6088
    @vijaydaristekar6088 3 года назад

    Very good effort, thanks

  • @prakashkarambelkar5350
    @prakashkarambelkar5350 3 года назад

    अप्रतिम विडिओ हे बघून एक बरे वाटते तर पुढे वातावरण खराब होईल रात्रंदिवस गाड्या जाऊन येऊन हवा खराब होणार हे ओघाने येणारच प्रगती करणार पण अधोगती पण येणार एकंदर हवेचा दुष्परिणाम होणार हे निश्चित सांभाळुन रहा

  • @itsalisha4051
    @itsalisha4051 3 года назад

    I live in rajapur near power house Mumbai goa highway nh.66

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 года назад +2

    सगळे एकदम भकास दिसते आहे.सध्या तरी.कारण जेव्हा काम हायवेचे होईल तेव्हा थोडी रेल चेल होईल पण तो पर्यंत असेच भकास दिसणार.नाईलाज .

  • @Ggfgguul
    @Ggfgguul 3 года назад

    last updated दाखवा

  • @shm713
    @shm713 3 года назад

    आता पासुन आजूबाजूला वडची व इतर झाडे लावा चे प्रोत्साहन द्यावे

  • @pravinchavan937
    @pravinchavan937 3 года назад +1

    जय शिवराय गुरव अर्जुना नदीवरील पुलाचे काम कुठ पर्यंत आले ? दाखवणार का किती झाले ते.हा पूल कधी पासून वाहतुकीला चालू होईल.?

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 3 года назад

    👌👌,,,👍👍

  • @AdityaRKorlekar
    @AdityaRKorlekar 3 года назад

    1 prashna :
    - koknat paus khup padto tar . Hi mati cha base loose hou shakto ka ?
    -

    • @satishmore5278
      @satishmore5278 3 года назад

      लय भारी व्हिडिओ ..I Like it. Thank you. .... Satish More Nashik. माझं गाव खूप छान..।

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 3 года назад

    New updates pls 🙏

  • @balajiroadlines3860
    @balajiroadlines3860 3 года назад

    Pudhacya may-2022 madhe purna pane raod hohil aani mumbai -gao highway varun jayala phetel

  • @mandarpednekar8436
    @mandarpednekar8436 3 года назад

    आत्ता काम असच चालू राहील तर कुठे 3 ते 4 वर्षात काम पूर्ण होईल

  • @namdevmirgule9973
    @namdevmirgule9973 3 года назад

    वैभव खुपच छान माहीती दिलीस त्याबद्दल धन्यवाद, गणपति पर्यंत काम किती प्रमाणात होइल असे काटते, कशेडी भोगद्याचे काम कुठपर्यंत आले ते कळेल का? असेच अपडेट देत रहा. धन्यवाद ।

  • @samsutar8605
    @samsutar8605 3 года назад

    3 month madhe barech kam zhale ahe
    1 jan la rajapurat hoto teva kqhich kam navhta.
    Ata khup kam zhala ahe chan👌

  • @shrawanisawant8349
    @shrawanisawant8349 3 года назад

    New updates pls

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 3 года назад

    आपण राजापूर पुलाचा व्हिडीओ दाखवला त्याच्यातील लाल माती बघून जीव तळमळला

  • @dadkar1
    @dadkar1 3 года назад

    सर, मी नऊ मार्च ला राजापूर वरून प्रवास केला, तेव्हा अर्जुना नदीचे पुलाचे काम बंद होते,

  • @prakashbhosale3679
    @prakashbhosale3679 3 года назад +1

    Cop cop con most a ia

  • @santoshgaikar2791
    @santoshgaikar2791 3 года назад

    Gadakri making false promises, he has lots of excuses when it comes to Mumbai Goa highway.

  • @sandeeppilke8882
    @sandeeppilke8882 3 года назад

    basri bar vachla ki nahi

  • @sachingosavi2953
    @sachingosavi2953 3 года назад

    अरे रे बघवतनाय निसर्गाची चाळणी होताना 😔😔

    • @santoshtambe7265
      @santoshtambe7265 3 года назад

      He tar honarach, sawardhan apnach karaycha ahe.

  • @artikotare8463
    @artikotare8463 3 года назад +1

    खूप सुंदर