योजना गरीब मुलांन साठी चांगली आहे ही माझं डॉक्युमेंट वेरिफिकेशन झालं आहे आणि पात्र झालो आहे सरकार ने ताकदीने योजना राबून लवकरत लवकर पुढली प्रोसेस करावी 🙏
पत्रकार म्हणून तुम्ही राहुल जी खरेच चांगल काम करता ह्या योजनेत आता 10000 अजून पाठवण्यात येणार आहेत त्यासाठी प्रकिया चालू आहे हे ह्या सरकार ने चांगल काम केल आहे 👌
राहुलजी.. 🙏🏽 आपण एक बातमीदार नाय तर एक वेगळंच रसायन हाय राव तुमी.. सामाजिक बाधिलकी पण जपणारा एक हलवा पत्रकार आज मला दिसला नायतर इतर पत्रकार कुठं 50-100 मिळतील तिकडं पळणाऱ्या औलादी आहेत... छान राहुलजी अजून असचं सामाजिक भान ठेऊन आपण पत्रकार चि भूमिका निभावा.... सलाम तुम्हाला ओ राहुलजी कुलकर्णी... 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽👌🏽👌🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽
खर आहे दादा पण दोन वेळा कागदपत्रे तपासणी झाली आहे पुढिल कार्यवाही साठी सरकार किती पुढे काम karel याच्यावर आहे तुमच्या माध्यमातून तुम्ही हा video बनवून महाराष्ट्र तिल लाखो तरुणाच्या स्वप्नाचे पूर्तता करताय खूप खूप शुभेच्छा दादा
माझ्या अंदाजानुसार हे प्रत्येकासाठी नाही, जे लोक राजकीय नेत्याच्या जवळ आहेत प्रत्येकाला समान स्टायपेंड मिळणे शक्य नाही माझे अनेक मित्र आहेत ज्यांनी या कार्यक्रमासाठी अर्ज केले आहेत पण आम्हाला काहीच उत्तर मिळाले नाही
त्यातल्यात्यात कोकण येथून दीपक केसरकर आणि उत्तर महाराष्ट्रातून महाजन यांचे नाव जास्त पुढे येत आहे...इतर महाराष्ट्र जसे विदर्भ आणि मराठवाडा दुर्लक्षित आहे...हे दुर्देवी आहे.
तुम्ही कुठपर्यंत सेटिंग लावताल ? जर्मनी मध्ये गेल्यावर काम करायलाच लागेल ना.. त्या लेवल चा माणूस नाही वाटला तर घरीच हाकलून देणार आहेत... या मुलांमध्ये काहीतरी टॅलेंट असल्याशिवाय जर्मनी मध्ये गेले नसतील..
प्रसाद अगदी बरोबर आहे... मला वाटत पोरांनी राजकारण डोक्यातून काढून स्वतः तयारी करून... सरकारी योजनाचा फायदा घ्यावा..... राजकारण्यांच्या मागे पळण्या पेक्षा.... हि सामाजिक क्रांती व्हायला हवी... जर्मनीत तरुण पोर राजकारणात असतात पण... वाहून जात nahit.... अर्थात लोकांच्या मानसिकतेत फरक आहे....आपण ती गोष्ट आत्मसात करावी... असं माझं मत आहे...
जर्मनीला जाण्यासाठी कमीत कमी किती इयत्ता पर्यंत शिकलेल्या पाहिजे व वयाची अट काय आहे कमीत कमी किती वय आणि जास्तीत जास्त किती वय व आयटीआय व दुसरा कोणताही कोर्स न झालेला व्यक्ती कार्पेंटर म्हणून जर्मनीला जाऊ शकतो का सर प्लीज मला माहिती द्या मी स्वतः 10 वर्षे झालं कार्पेंटर चा जॉब महाराष्ट्र मध्ये करत आहे राहुल कुलकर्णी सरांचे व्हिडिओ खूप छान असतात मी वेळ भेटल्यास बघत असतो
Bhau tula government aprove certificate chi garaj ahe ti carpenter trade sathi kuthe bhetel tuzya javal pas yachi chaukashi kar. Neidco & Mitcon google varun contact kadh bhetun ye certificate baddal vichar pus kar.
Nidan 10th pass and trade course with experience 1-2 varshancha asne garjeche ahe. Age confirmed mahit nahi but start 20-21 pasun below 40-45 asu shakte.
सर सध्या आपले शिक्षक जर्मन भाषेचे प्रशिक्षण घेत आहे आणि नंतर मग महाराष्ट्रीयन विद्यार्थ्याना प्रशिक्षण दिले जाणार आहे केदार जाधव सर जर्मन भाषेचे प्रशिक्षण देत आहेत
अभिषेक कुमावत याची मी माहिती काढली आणि हा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे त्यामुळे गिरीश महाजन साहेब किंवा इतर कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसून , हा मुलगा स्वतःचे प्रयत्न आणि कष्टाच्या बळावर जर्मनी सारख्या देशात गेलेला आहे. असेच प्रयत्न करून आपले बाकी मराठी मुलेही एकमेकांना सहाय्य करून आपण ही पुढे जाऊ शकतो, तर एकमेकांच्या उनी दूनी काढून काहीच साध्य होणार नाही.
राहुल सर माझी मुलगी एक वर्ष अगोदर गेली आहे मेन्हूमन युनिव्हरसिटी ला शिकत आहे ती बायोटेक इंजिरिंग mtc करतेय तरी पुढील मार्गदर्शन करावे आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने गेलो आहोत. आम्हाला तिकडचा खर्च खूप झाला आहे
राहुल चांगला video आहे... काही माहिती कुणाला हवी असेल तर सांगा.. मी हि जर्मनी मधे राहतो... आपल्या मुलांना मदत करायला कधी हि तयार आहोत तुम्ही कधी हि कनेक्ट करा.. शक्य तेव्हढी माहिती देऊ...... ह्यात नुसतं येन नाही.. इथली सामाजिक परिस्थिती समजून घेणं महत्वाचं आहे तर इथे तुम्ही व्यवस्तीत असतात... राहुल साहेब हल्ली जर्मनीत महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टी मिळतात... हापूस ते मेथी... राहुल तुमच्या हा video नक्कीच कौतुकास्पद आहे.... ह्या video बरोबर... इथे रोजच्या जीवनात असणाऱ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेतं त्या वर हि video करा.... आपली पोर हुशार आहेत पण रोजच्या जीवनाशी निगडित गोष्टी समजून आत्मसात केल्या तरच तुम्ही इथे व्यवस्तीत राहू शकतात.... कदाचित नवल वाटेल इथे शिक्षकांना पगार जास्त मिळतो... तसंच योगा शिक्षकां ची हि मागणी तितकीच आहे..... मराठा तितुका मिळवावा... महाराष्ट्र धर्म वाढवावा...
राहुल सर हे सर्व मुले bjp च्या पार्टी चे आहेत म्हणुन हे मुलं गेले आहेत सर्व सामान्य लोकांना ह्या बाबत काहीच माहिती नाही लिंक पाठवा सर तुम्ही ह्या वीडियो मध्ये जर्मनी ला जाण्याचा मार्ग नाही सांगीतला कुठे apply करायचा हे काही च सांगितले नाही
3000 मधील साधारण 900 युरो वर tax बसत नाही त्यानंतर 2100 वर बसला तर 400-500 युरो होतात 😂 आणि बाकीचा खर्च 700-800 युरो धरला 800+500 =1300 जाऊंदे 1500 पकडा राहिले 1500 तरी पण 140000 इथं कोण देताय 😂
राहुल खऱ्या अर्थाने हे समाज प्रबोधन चे काम आहे. राजकीय सोडून असं नवीन आणि आवश्यक करत राहा. धन्यवाद
हे सर्व राजकीय पुढाऱ्यांच्या जवळचे आहेत म्हणून त्यांना शक्य झाले...
सर्वसामान्य 98% मुलांना कोणी मदत करणार नाही...
आपण आपली अक्कल खरंच गावच्या पुढाऱ्याला विकलेली आहे तुमच्या😂😂😂
योजना गरीब मुलांन साठी चांगली आहे ही माझं डॉक्युमेंट वेरिफिकेशन झालं आहे आणि पात्र झालो आहे सरकार ने ताकदीने योजना राबून लवकरत लवकर पुढली प्रोसेस करावी 🙏
Process kay dada
कुठ apply करायच?
@@gokulbhavale5635 SCERT च्या website वर जावा अर्ज करायला
अजित दादा नी जाहीर भाषणात सांगितले आहे ह्या योजने बद्दल
SCERT च्या website वर जावा अर्ज करायला
अजित दादा नी जाहीर भाषणात सांगितले आहे ह्या योजने बद्दल
@@Rohit-yo4ik SCERT govermemt website
पत्रकार म्हणून तुम्ही राहुल जी खरेच चांगल काम करता ह्या योजनेत आता 10000 अजून पाठवण्यात येणार आहेत त्यासाठी प्रकिया चालू आहे हे ह्या सरकार ने चांगल काम केल आहे 👌
ruclips.net/video/1jpSIQN7dZk/видео.htmlsi=ZvM3SANWnEciEEts
राहुलजी खूपच कळीचा आणि महत्वाचां मुद्दा तुम्ही घेतला thank you 👌 तुमच्या पत्रकारितेला सलाम 👌 महाराष्ट्र तील पालकांना जागृत करणारा हा व्हिडीओ आहे
ruclips.net/video/1jpSIQN7dZk/видео.htmlsi=ZvM3SANWnEciEEts
ruclips.net/video/1jpSIQN7dZk/видео.htmlsi=ZvM3SANWnEciEEts
राहुलजी.. 🙏🏽
आपण एक बातमीदार नाय तर एक
वेगळंच रसायन हाय राव तुमी.. सामाजिक बाधिलकी पण जपणारा एक हलवा पत्रकार आज मला दिसला नायतर इतर पत्रकार कुठं 50-100 मिळतील तिकडं पळणाऱ्या औलादी आहेत... छान राहुलजी अजून असचं सामाजिक भान ठेऊन आपण पत्रकार चि भूमिका निभावा.... सलाम तुम्हाला ओ राहुलजी कुलकर्णी... 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽👌🏽👌🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽
कोणतरी इमानदार भेटला... सर 👍🏽👍🏽
ruclips.net/video/1jpSIQN7dZk/видео.htmlsi=ZvM3SANWnEciEEts
असे वेगवेगळे विषय छान सांगता म्हणून मी तुमचे सर्व व्हिडिओ बघत असतो
Rahul sir insightful discussion !!!!
पत्रकारितेला सलाम ....❤
राहुल जी अतिशय छान
Rahul sar information great
चलो जर्मनी
खर आहे दादा पण दोन वेळा कागदपत्रे तपासणी झाली आहे पुढिल कार्यवाही साठी सरकार किती पुढे काम karel याच्यावर आहे तुमच्या माध्यमातून तुम्ही हा video बनवून महाराष्ट्र तिल लाखो तरुणाच्या स्वप्नाचे पूर्तता करताय खूप खूप शुभेच्छा दादा
राहुलजी यापुढे तुम्ही अशाच प्रकारचे काम करा. हे चांगले आहे. राजकारणात तर नुसती घाण झाली आहे.
Khup chan awareness video
फारच छान माहिती राहुल सर..
एकदम छान माहिती 💯
छान राहुल सर या योजनेची परिपूर्ण माहितीचा व्हिडिओ करा प्लीज
राहुल जी खरंच खूप चांगलं आपण काम करत आहात महाराष्ट्रात या इन्स्टिट्यूट कुठे कुठे आहेत याची माहिती जर मिळाली तर बरं होईल
Rahul sir tumche abhinandan khup Chan 🎉🎉🎉🎉😊
राहुल सर सरत्या वर्षातला सर्वोत्तम विडिओ आपण बनवलाय
खुप छान काम करता राहुल सर तुम्ही ❤
लवकरात लवकर ही योजना राबवली जावी ही इच्छा
माझ्या अंदाजानुसार हे प्रत्येकासाठी नाही, जे लोक राजकीय नेत्याच्या जवळ आहेत प्रत्येकाला समान स्टायपेंड मिळणे शक्य नाही माझे अनेक मित्र आहेत ज्यांनी या कार्यक्रमासाठी अर्ज केले आहेत पण आम्हाला काहीच उत्तर मिळाले नाही
SCERT च्या website वर अर्ज करता येतोय❤
Very nice information
Khup chan mahiti aahe🎉
जर्मन भाषा येत असेल किंवा पुढील शिक्षण तेथे घेतले तर लगेच जॉब मिळतो.माझी मुलगी कॅफबुरेनमध्ये जर्मनी चार वर्षांपासून आहे.
Sir tumcha contact midu shkto ka
राहुल सर खूप छान 👍👌
राहुल सर ही मुल विदेशात गेली त्याबद्दल
त्यांचे अभिनंदन पण ही मुले सर्व सामान्य घरातील नक्कीच नाहीत
Vashila he vatttae mala...😢
ग्रेट दादा
जर्मनी ला या मधून जाताना ची महाराष्ट्र शासन ची वेबसाईट द्या
हे सारे मंत्र्यांच्या जवळचेच आहेत सारे
Barobar
तुम्हि सरकारला या बद्दल योग्य ती कार्यवाही करण्यास सांगावे ही नम्र विनन्ती दादा माझ्याकडे मेल आहेत या प्रोसेस चे
विदर्भ आणि मराठवाडा सावत्र मुले
निव्वळ वशिलेबाजी हे वास्तव आहे राहुलजी.
तिथले expenditure आणि नेट इर्निंग पण सांगा
Khup sari company germany la ghevun jatat with stiphend without fees
@Rahulkulkarni Veg veglya thikana hun applicants German bhasha shiknar ahet. Tar tyanchya rahnyachi - khaychi soy sarkar karnar ahe ki, swattalach karavi lagnar ahe?
🎉🎉
पत्रकारिता सर्वच करतात... पण असा प्रयत्न fisrt टाइम पाहिला... सॅल्युट सर ले ❤❤❤🎉🎉🎉
❤
Acchi shuruat hai politics chodkr naya kuch sikhna chahiye...berojgari dur hoil tarunanchi
Rahul sir🙏🙏🙏
हे सर्व तर राजकारण्याच्या जवळचे पोरं दिसत आहेत सामान्य पोरांना अशी संधी मिळणार नाही.
त्यातल्यात्यात कोकण येथून दीपक केसरकर आणि उत्तर महाराष्ट्रातून महाजन यांचे नाव जास्त पुढे येत आहे...इतर महाराष्ट्र जसे विदर्भ आणि मराठवाडा दुर्लक्षित आहे...हे दुर्देवी आहे.
माझ्या मनातलं बोललात...👍
ट्रेनिंग वगैरे फुकट ठीक आहे पण प्रवास खर्च ज्यांनी त्यांनी आपापला.करायला हवं.
हॉटेल्स
एक pa मुलगा
यांना पैशाची काय कमी असेल ??
तुम्ही कुठपर्यंत सेटिंग लावताल ? जर्मनी मध्ये गेल्यावर काम करायलाच लागेल ना.. त्या लेवल चा माणूस नाही वाटला तर घरीच हाकलून देणार आहेत... या मुलांमध्ये काहीतरी टॅलेंट असल्याशिवाय जर्मनी मध्ये गेले नसतील..
प्रसाद अगदी बरोबर आहे... मला वाटत पोरांनी राजकारण डोक्यातून काढून स्वतः तयारी करून... सरकारी योजनाचा फायदा घ्यावा..... राजकारण्यांच्या मागे पळण्या पेक्षा.... हि सामाजिक क्रांती व्हायला हवी... जर्मनीत तरुण पोर राजकारणात असतात पण... वाहून जात nahit.... अर्थात लोकांच्या मानसिकतेत फरक आहे....आपण ती गोष्ट आत्मसात करावी... असं माझं मत आहे...
तीनही मुल जामनेर शहरातील असून.यांचे पालक भाजपा कार्यकर्ते आहेत.
बाकी आपण काय ते समजूयातच
Are ❤dya yojana salyana sathi ahe hyat tari bjp congress Karu Nako...
Sir bsc optometry la sandhi ahe ka, sir
जर्मनीला जाण्यासाठी कमीत कमी किती इयत्ता पर्यंत शिकलेल्या पाहिजे व वयाची अट काय आहे कमीत कमी किती वय आणि जास्तीत जास्त किती वय व आयटीआय व दुसरा कोणताही कोर्स न झालेला व्यक्ती कार्पेंटर म्हणून जर्मनीला जाऊ शकतो का सर प्लीज मला माहिती द्या मी स्वतः 10 वर्षे झालं कार्पेंटर चा जॉब महाराष्ट्र मध्ये करत आहे राहुल कुलकर्णी सरांचे व्हिडिओ खूप छान असतात मी वेळ भेटल्यास बघत असतो
Bhau tula government aprove certificate chi garaj ahe ti carpenter trade sathi kuthe bhetel tuzya javal pas yachi chaukashi kar. Neidco & Mitcon google varun contact kadh bhetun ye certificate baddal vichar pus kar.
Nidan 10th pass and trade course with experience 1-2 varshancha asne garjeche ahe. Age confirmed mahit nahi but start 20-21 pasun below 40-45 asu shakte.
Kai nahi Heavy Driver licence kada 2 years cha experience dakva, jobch job ahet
@@vaibhavambawale6121 ह्या योजनेतून नाही 12th + ITI लागतोय परंतु वयक्तिक प्रयत्न करून जाऊ शकता कि
आदरणीय गिरीश भाऊ महाजन जिंदाबाद
BSc Nautical Science saathi kaahi scope aahe ka
Legal field means law graduates, madhil youths na kahi ahe ka ya scheme madhey.
Great opportunity. Can you pls share contact detail from Pune who is handling this project
Refrence cha fayda political reference
कृषी क्षेत्रातील जर्मनीची गरज काय आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न राहिला आहे - सर
सर सध्या आपले शिक्षक जर्मन भाषेचे प्रशिक्षण घेत आहे आणि नंतर मग महाराष्ट्रीयन विद्यार्थ्याना प्रशिक्षण दिले जाणार आहे केदार जाधव सर जर्मन भाषेचे प्रशिक्षण देत आहेत
sir me apply kelelo but tyni verification chya vedla engineering degree walya student la allow nahi kel
@nikhilhaste4907 त्यांनी ट्रेड चे निकष लावले आहेत
We had submitted application.Still no reply
sir,
khup chan..
sir, admission sathi konala aproch karyacha ahe...
mahiti bhetli tar bar huel...
धन्यवाद राहुल जी,,
याचे डिटेल्स दिले तर बर झालं असत,एप्लिकेशन्स कुठं व कसं करायचं वगैरे
maza pan document verification zala aahe pan ajun kahi reply nahi alla aahe
Bhau kai procedure ahe sanganar ka???
kuthlya education basis var apply kely
सर संपर्क कुठे करायचा तुला काय मोबाईल नंबर असेल तर टाका कोणत्या संस्थे कडून संपर्क साधायचा
आमच्या ऑफिस मध्ये मोहम्मद शाहिद इंजिनिअरिंग डिपार्टमेंट चे हेड आहेत. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना जर्मनी मध्ये पुढील शिक्षणासाठी पाढवले.
पुणे येथील पत्त्या सांगा
Rahul Sir, dr.suyash chavan ifs aahet. Tey adhi munich la hotey. Tyanchya madhyatun anek praytna zaley aahet. Tyanna pan ekda bolva.
जी मुलं जाऊ इच्छित आहेत त्यांनी कुठे संपर्क साधावा याची माहिती दिली तर खूप बरं होईल राहुल सर
हे मुलं आमच्या जामनेर येथील आहेत
एकाला पन germany मधे बोलत आला नाही😂😂
Abhishek Kumawat यांचा गिरीश महाजन यांच्याशी जवळचे संबंध आहेत, पण प्रयत्नांना सीमा नसते बाकीचे मुल ही स्वतःहून जाऊ शकतात आणि काम मिळवू शकतात.
अभिषेक कुमावत याची मी माहिती काढली आणि हा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे त्यामुळे गिरीश महाजन साहेब किंवा इतर कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसून ,
हा मुलगा स्वतःचे प्रयत्न आणि कष्टाच्या बळावर जर्मनी सारख्या देशात गेलेला आहे.
असेच प्रयत्न करून आपले बाकी मराठी मुलेही
एकमेकांना सहाय्य करून आपण ही पुढे जाऊ शकतो,
तर एकमेकांच्या उनी दूनी काढून काहीच साध्य होणार नाही.
जामनेर आता जागतिक दर्जाचे शहर झालेले आहे
Ho ka Kay zalay asa jagtik darja sarkha jamner madhe.
Sir इथे addmission मिळवण्यासाठी कोणाला approach करायचं?
SCERT च्या website वर अर्ज भरा
माझे मित्र आहेत दोघं
मग तुमच्या मित्रा सारख तिकडे जायचं तर कुठे संपर्क साधावा हे सांगा?
अभिमान आहे जामनेरकर असल्याचा
राहुल सर
माझी मुलगी एक वर्ष अगोदर गेली आहे मेन्हूमन युनिव्हरसिटी ला शिकत आहे
ती बायोटेक इंजिरिंग mtc करतेय तरी
पुढील मार्गदर्शन करावे
आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने गेलो आहोत.
आम्हाला तिकडचा खर्च खूप झाला आहे
Germany madhe job kon provide karat ahe, ani sarkar cha yevde paise kharcha karnyamage kay uddesh ahe?
राहुल चांगला video आहे... काही माहिती कुणाला हवी असेल तर सांगा.. मी हि जर्मनी मधे राहतो... आपल्या मुलांना मदत करायला कधी हि तयार आहोत तुम्ही कधी हि कनेक्ट करा.. शक्य तेव्हढी माहिती देऊ...... ह्यात नुसतं येन नाही.. इथली सामाजिक परिस्थिती समजून घेणं महत्वाचं आहे तर इथे तुम्ही व्यवस्तीत असतात...
राहुल साहेब हल्ली जर्मनीत महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टी मिळतात... हापूस ते मेथी...
राहुल तुमच्या हा video नक्कीच कौतुकास्पद आहे....
ह्या video बरोबर... इथे रोजच्या जीवनात असणाऱ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेतं त्या वर हि video करा....
आपली पोर हुशार आहेत पण रोजच्या जीवनाशी निगडित गोष्टी समजून आत्मसात केल्या तरच तुम्ही इथे व्यवस्तीत राहू शकतात....
कदाचित नवल वाटेल इथे शिक्षकांना पगार जास्त मिळतो... तसंच योगा शिक्षकां ची हि मागणी तितकीच आहे.....
मराठा तितुका मिळवावा... महाराष्ट्र धर्म वाढवावा...
dada tumcha contact midu shkto ka...mala help hoiel mahiti have ahe
@nikhilhaste4907 mala mail id sanga tumacha...
Majha mulaga Gote Institute, Koregaon Park German Bhasha sikhata aahe A1 Sathi Rs 30000 kharche aahe A2 Sathi 30000 kharch karave lagta aahe certificate Sathi 7000 lagta aahe
Lavkarach free institute chalu honar ahe Pune mdhe Attachya sarkar kadun
3 months training kuthe ghyachi Ani German language kuthe shikayachi
इथे पण लगा दिसतोय यांचा
महिन्याला साडेतीन लाख रुपये जर्मन सरकार देत आहे का.,..
अजुनही या योजनेत कसे रजिस्ट्रेशन करावे कुठे जावे कुणालाच काही माहिती नाही
32000+ फॉर्म जमा झालेत आणि 7000 + पात्र 😂
राहुल सर हे सर्व मुले bjp च्या पार्टी चे आहेत म्हणुन हे मुलं गेले आहेत सर्व सामान्य लोकांना ह्या बाबत काहीच माहिती नाही लिंक पाठवा सर तुम्ही ह्या वीडियो मध्ये जर्मनी ला जाण्याचा मार्ग नाही सांगीतला कुठे apply करायचा हे काही च सांगितले नाही
किती हजार मुलांना रोजगार मिळणार आहे?
अगदी समान्य घरा तील.मुले जर्मनीला गेले आहेत -मला म्हहीत आहेत
German Goverment take to much tax
अरे हे को ओरडनरी चे असिस्टंट म्हणून पाठवून दिले आहेत, जॉब नाही दिलेत आजून... गिरीश भाऊंची कृपा!!!
अपूर्ण व्हिडिओ....👎 या योजनेचं लाभ कसा घ्यावा हे सांगितलेच नाही
He sagle amdar chya vashila cha ahe😮
खूप छान -pls ते सड के राजकीय प्रोग्राम करु नको-- सड.लेले राजकार नी नको
शासनाने फॉर्म भरले 10 वी व 12 वी वर फॉर्म भरले होते, नंतर अटी खूप अवघड केलेत, फालतू प्रोसेस आहे ही
sir yete engineering degree walya student la nahi ghet....mala reject kel degree sathi nahi bollet
@nikhilhaste4907 प्रोसेस लुटारू आहे बाकी काही नाही.
€३००० इरो, वजा ३०% टक्के टॅक्स
3000 मधील साधारण 900 युरो वर tax बसत नाही त्यानंतर 2100 वर बसला तर 400-500 युरो होतात 😂 आणि बाकीचा खर्च 700-800 युरो धरला 800+500 =1300 जाऊंदे 1500 पकडा राहिले 1500 तरी पण 140000 इथं कोण देताय 😂
Agro sati
Ich bin
Dunki route
तेवढं ध्रुव राठी ला सुद्धा भेटून या
पूर्ण भारत महाराष्ट्र मध्ये नोकरी आणि धंदा करायला येतात आणि महाराष्ट्रीयन जर्मनी मध्ये 😂
✅
दोन महिन्यांपासून मुलांना भत्ता मिळत नाही .मुले जिल्हाधिकाऱ्यांकडे धावले.
बीजेपी ची चाटूगिरी मस्त करताय 😢😢😢