Khup Sundar Video.... Kharepatan pahun Anand zala.Maze vadil,Chopade Sir Bhat mohim sathi Chinchawli la jayache.Chinchawli kar tyancha khup Adar karsyche.
Excellent information and photography. Please make video on current work status of vaibhawadi railway junction work and work status of Kolhapur vaibhawadi rail line work. This route is most important for development of konkan.as well as good conectivivity to Central railway and pandharpur, Kolhapur mahalaxmi temple, viapur,Hyderabad, gulbarga and tiuupati temple. Thanks too much.
Video छान होता, ही लाइन मेन लाइन ला कनेक्ट केली आहे काय? आणि कनेक्ट केलेली असेल तर हिचा उपयोग क्रॉसिंग साठी सुरू झाला आहे काय? पॅसेंजर ट्रेन बंद असल्याने स्टेशन कदाचित उशिरा सुरू होईल, पण मेल एक्सप्रेस च्या क्रॉसिंग साठी सुरू झाल का?
ही मेन लाईनच आहे क्राॅसिंग तर प्रत्येक स्टेशन ला असते ना व राजापूर ते वैभववाडी ३५ कि.मी असल्याने खुप गावाना दुर पडायच आता राजापूर खारेपाटण वैभववाडी जवळच्या चाकरमान्यांना खूप फायदा होईल 🙏
@@Kokanlife. नाही नाही, मेन लाइन म्हणजे आधीची असलेली सिंगल लाईन, तर आता जी नवीन लाईन बांधली आहे म्हणजे प्लॅटफॉर्म ला लागून असलेली दुसरी लाईन ती बाजूच्या मेन लाइन ला जोडली आहे का? म्हणजे कमीत कमी क्रॉसिंग तरी सुरू करता येईल.
Wow khup divsani pahila ha road amcha aaiche maher chinchavali, Majh aajol 👌😊
धन्यवाद
Khup Sundar Video.... Kharepatan pahun Anand zala.Maze vadil,Chopade Sir Bhat mohim sathi Chinchawli la jayache.Chinchawli kar tyancha khup Adar karsyche.
धन्यवाद चांगली माहिती
Tnx
खूपच सुंदर आहे.
Nice 👍
Thanks
Asech chhan video banvat raha,aamhala kokan aani kharepatanchi mahiti det raha,khup khup Dhanyavad!!
हो दादा नक्कीच धन्यवाद 🙏
भावा मस्त आहे विडीयो.मी चिंचवली चा आहे. बाजूलाच घर व आंबा काजू ची बाग आहे
Thanks
Mangeshrao,Khup chhan video banvlay,aani mahiti pan chhan sangitliy,Thank u very much!!
हो दादा नक्कीच धन्यवाद 🙏
west bengal che kharepatan gayethe 3. Shal
Pahele. muje o village bohut achchha lagatha
🙏
खूप सुंदर आपल खारेपाटण सगळ्यात भारी 👌👌👌👍
👍🙏
I hope tumhi nakkich information provide karal
🙏
खारेपटण मधील भाडयाची घरे व फलॅट बद्दल माहिती दयावी
हो नक्कीच 10,12 दिवसात येईल व्हिडिओ काॅटेज रिसॉर्ट चा 👍
Kadak
Thanks
11:51 hi train Kudal te Ratnagiri kuthech thambat nahi 🙏
Jabardast 🤟👌
🙏
गाडी कुठली थांबेल ते समजेल का ही विनंती
दादा फक्त दिवा सावंतवाडी एक्सप्रेस थांबते आणि दिवा रत्नागिरी मडगाव पॅसेंजर थांबते 😊🙏
Khup chaan bhava...
Kasa aahes?
mast tumhi kashe ahat
@@Kokanlife. me pn mast..
Aamhala pn support kara😇🙏
@@TheWorldsDiscovery tumcha Chanel RUclips la disat nahi
Excellent information and photography. Please make video on current work status of vaibhawadi railway junction work and work status of Kolhapur vaibhawadi rail line work. This route is most important for development of konkan.as well as good conectivivity to Central railway and pandharpur, Kolhapur mahalaxmi temple, viapur,Hyderabad, gulbarga and tiuupati temple. Thanks too much.
Ho Sir nakkich
Hi
Hello
Aamhi mosam gavach AAHOT
Ho ka dhanywad🙏
बाकी काय रिक्षावाले माजणार....
व्हय व्हय 😊🙏
Mast navin kharepatan stn chalu kadhi honar
Lock down sampal ki chalu hoil
Kharepatan रेल्वे स्टेशन चालू झाल्यावर nadgive गावाला येणे सोपे होईल.
Ho nakkich
Video छान होता, ही लाइन मेन लाइन ला कनेक्ट केली आहे काय? आणि कनेक्ट केलेली असेल तर हिचा उपयोग क्रॉसिंग साठी सुरू झाला आहे काय? पॅसेंजर ट्रेन बंद असल्याने स्टेशन कदाचित उशिरा सुरू होईल, पण मेल एक्सप्रेस च्या क्रॉसिंग साठी सुरू झाल का?
ही मेन लाईनच आहे क्राॅसिंग तर प्रत्येक स्टेशन ला असते ना व राजापूर ते वैभववाडी ३५ कि.मी असल्याने खुप गावाना दुर पडायच आता राजापूर खारेपाटण वैभववाडी जवळच्या चाकरमान्यांना खूप फायदा होईल 🙏
@@Kokanlife. नाही नाही, मेन लाइन म्हणजे आधीची असलेली सिंगल लाईन, तर आता जी नवीन लाईन बांधली आहे म्हणजे प्लॅटफॉर्म ला लागून असलेली दुसरी लाईन ती बाजूच्या मेन लाइन ला जोडली आहे का? म्हणजे कमीत कमी क्रॉसिंग तरी सुरू करता येईल.
@@RameezTV ho platform chi line navin ahe
Kharepatan te nadgive kiti kilometer antar aahe.
4.5 k.m ahe
खारेपाटण कुठे जागा असेल तर सांगा
Ho
खारेपाटण ला कोणत्ती गाडी थांबेल ते समजेल का
Eakacha gadi diwa ratnagiri madgaon passanger 👍