खुप छान भावा वैभव साहेब सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सुंदर 👏👌 माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार मानतो 👏👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 वाट पाहतोय आहे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी 👍 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
निर्माणाधिन रस्त्याची माहिती सविस्तरपणे आपण विषद केली सर . प्रगती वर असलेले रस्त्याचे काम लवकर पुर्ण होऊ दे . छान व्ही .डी.ओ. धन्यवाद गुरव सर .व्ही. डी .ओ. लवकर टाकत चला .
गुरव भाऊ खूपच तुम्ही जातीने तळमळीने माहिती आतापर्यंत दिली आहेत.अशीच माहिती देत राहाल हीच माझ्याकडुन अपेक्षा.तुम्हाला फुडील चित्रीकरण करण्यास उत्तम आरोग्य देवो हीच माझ्या कुलदैवत कडे प्रार्थना.
वैभव, व्हिडीओ चांगला झालाय. शूटिंग छान आणि आवाज पण क्लिअर आहे, आम्हाला घर बसल्या हायवे बद्दलची ताजी बातमी बघायला मिळाली याचा आनंद झाला, कामं अगदी युद्ध पातळीवर चालु आहेत असं दिसलं, हाच कामाचा वेग संपूर्ण NH 66 मार्गावर राहूदे आणि लवकरच हा मार्ग दळणवळणा साठी खुला होईल हीच अपेक्षा, पुढचा व्हिडीओ सवडीनुसार पण लवकरच येऊदे, जय शिवराय 🚩.
खूप फास्ट काम चालू आहे.लवकरात लवकर पूर्ण होऊदे.मस्त छान.क्लिअर शूट केले आहेस.अगदी छान माहिती देत अगदी आवाज सुद्धा एकदम बरोबर परफेक्ट व्हिडिओ बनला आहे.मे महिन्यात चाकरमानी गावी येई प्रयंत काम पूर्ण होईल असे वाटते आहे. जर या स्पीडने झाले तर.बाकी व्हिडिओ लवकर टाक रे.माहिती आहे कॉलेज चालू झालेत.पण प्रयत्न कर.आणि बाकी सगळी ठीक ना.ठीकच असायला हवे.
🙏🏻नमस्कार आई साहेब🙏🏻 हो आई बहुतेक मे महिन्यापर्यंत राजापूरच काम पूर्ण होईल. काॅलेज मुळे जास्त वेळ मिळत नाहिए पण जास्तीत जास्त प्रयत्न करेन विडीयो बनवण्याचा🥰🥰 बाकी तु बरी आहेस ना असायलाच पाहिजे नाहितर छान छान कमेंट कोण करणार😁😁😍🥰
Mastach video ahe, tumch kam khupach collective ahe, tumhich Rajapurcha Vaibhav ahe, pratek mahiti vicharunach video madhe takta, Nate tityavarcha flyover changlach cover zala. Mala ek sang Rajapurvarun Padel canteen la jayla paryai marg ahe kay, pl post taka, mi Raja purcha naslo tari tu Rajapurcha ahes yacha sarth abhiman ahe. Jai Shivrai.
🙏🏻Thank you so much Tambe saheb🙏🏻 Ho tumhi Padel canteen la jau shakta. Rajapur madhun nighalyavr Dongar fatyavarun Aat jaych. Pudhe dongar gavat pochal tya nantr tumhi pudhe Sagave gavat jal tithun left ghetlat ki devgad road ne tumhi saral padel canteen la jau shakta.
खुप छान मित्रा लवकरात लवकर मुंबई गोआ रस्ता होऊन जाऊदे चिपळूण ते संगमेश्वर ची काय स्तिथी आहे आणि लांजा मार्केट बरंच दिवसांनी तुझा विडिओ पहिला जय जिजाऊ जय शिवराय
मी राजापूरचा असल्याने मला दाखवशील तेवढे कमीच आहे.पेट्रोल पंपाजवळ जास्त वेळ घेतलेस त्या पेक्षा चालत चालत तिथून पुढे आला असतास तर अदीक चागले फोटो शुट झाले असते. असो फार छान. दाखवत जा नेहमी.
जय महाराष्ट्र
Jay Maharashtra ❤️🙏🏻
Kaka me Swaym video khup khup khup aavadala 👌👌👍👍👋👌👌👌👍👍👍👋 👌✌️
Thank you so much swaym beta😍🥰😘😘😘🍫🍫
Khup divsa nantar dislas Vaibhav. chaan mahiti dilis khup vegane kaam chalu aahe 👍👍👍
Thank you so much Pranjal tai❤️🙏🏻
मस्त व्हिडीओ वैभव सर 👌👌👍👍
धन्यवाद चव्हाण साहेब❤️🙏🏻
छान!!!असच चालु ठेवा!!!
Thank you so much❤️🙏🏻
खुप छान भावा वैभव साहेब सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सुंदर 👏👌 माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार मानतो 👏👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 वाट पाहतोय आहे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी 👍 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
Thank you so much Bavkar Saheb🥰❤️🙏🏻
🚩Jay Shivray🚩
Chan video kam chalu zal abhinadan
Thank you so much❤️🙏🏻
खुप दिवसानीं व्हीडीयोची वाट पाहत होतो...👍👌👌👌🙏
धन्यवाद साहेब❤️🙏🏻
खूप दिवसांनी विडिओ आला , पण छान माहिती दिलीत तुम्ही
Thank you so much❤️🙏🏻
वैभव....छान माहिती दिली..... धन्यवाद....
असेच अपडेट्स देत रहा.....
........ राजापूरकर..... मुंबई....
🙏🏻❤️धन्यवाद भोवड साहेब❤️🙏🏻
@@JayMaharashtraRajapur आभारी आहोत...
Nice video, Vaibhav, keep going 👍
Thank you so much❤️🙏🏻
खूप छान भरपूर दिवसानी व्हिडिओ अपलोड केला आहे. अप्रतिम
धन्यवाद सौंदळकर साहेब❤️🙏🏻
दादा खूप छान तुमच्या व्हीडिओ मुळे आम्हाला माहीत भेटे आणि आपल सुदंर कोकण बघायला. भेट 👍👍👍👍👍👍👍 अजून अशाच व्हिडिओ बघायला आवडेल
Thank you so much Rachana🥰🙏🏻
Nice
Thanks 😊
Nice videography.
Thank you so much❤️🙏🏻
छान माहिती दिलीत गुरव साहेब तुमच्यामुळे आम्हाला सुधारीत राजापूर पहायला मिळत खूप खूप धन्यवाद
जय शिवराय 🙏
🙏🏻धन्यवाद वासगे साहेब🙏🏻
🚩जय शिवराय🚩
राजापुर रेस्ट हाउस शासकीय दाखवा
Ho
Ok thanks
मित्रा छान माहिती दिली
धन्यवाद साहेब❤️🙏🏻
आपला व्हिडिओ बरेच दिवसानंतर आला
Ho Supriya tai❤️🙏🏻
निर्माणाधिन रस्त्याची माहिती सविस्तरपणे आपण विषद केली सर . प्रगती वर असलेले रस्त्याचे काम लवकर पुर्ण होऊ दे . छान व्ही .डी.ओ. धन्यवाद गुरव सर .व्ही. डी .ओ. लवकर टाकत चला .
गुरव भाऊ खूपच तुम्ही जातीने तळमळीने माहिती आतापर्यंत दिली आहेत.अशीच माहिती देत राहाल हीच माझ्याकडुन अपेक्षा.तुम्हाला फुडील चित्रीकरण करण्यास उत्तम आरोग्य देवो हीच माझ्या कुलदैवत कडे प्रार्थना.
धन्यवाद राठोड साहेब आपले खूप खूप आभार❤️🙏🏻 हो काम लवकरच पूर्ण होईल. आणि नक्कीच प्रयत्न करेन विडीयो लवकर टाकण्याचा🙏🏻🙏🏻
धन्यवाद चव्हाण साहेब❤️🙏🏻 आपले खूप खूप आभार🙏🏻 आपली साथ आणि डोक्यावर कुलदैवतेचा हात असेल तर नक्कीच नवनवीन विडीयो आपल्यासाठी घेऊन येईन.🙏🏻🙏🏻❤️
Dada khup divsane ka asena Chan video 👌👌👍👍🙏
धन्यवाद पाटील साहेब❤️🙏🏻
धन्यवाद वैभव सर latest update दिल्याबद्दल खूप खूप आभार🙏👍
Thank you so much❤️🙏🏻
Keep going 👍
Thank you so much❤️🙏🏻
शानदार हाइवे का वीडीयो दादा
Thank you so much❤️🙏🏻
मी तुमच्या व्हिडिओसची नेमी वाद बगत आसतो , असाच विडिओ बनवत राहा
धन्यवाद भोर साहेब खूप खूप आभार❤️🙏🏻
मस्त, बरे वाटले प्रगती पाहून.....
धन्यवाद आभारी आहे❤️🙏🏻
Thanks for updates
Thank you so much❤️🙏🏻
वैभव, व्हिडीओ चांगला झालाय. शूटिंग छान आणि आवाज पण क्लिअर आहे, आम्हाला घर बसल्या हायवे बद्दलची ताजी बातमी बघायला मिळाली याचा आनंद झाला, कामं अगदी युद्ध पातळीवर चालु आहेत असं दिसलं, हाच कामाचा वेग संपूर्ण NH 66 मार्गावर राहूदे आणि लवकरच हा मार्ग दळणवळणा साठी खुला होईल हीच अपेक्षा, पुढचा व्हिडीओ सवडीनुसार पण लवकरच येऊदे, जय शिवराय 🚩.
🙏🏻धन्यवाद गवाणकर काका🙏🏻
आपले खूप खूप आभार❤️🙏🏻
No 1
Thanks❤️🙏🏻
Nice of u, velet vel kadun tu nahimich update karto rahto subcribes naa👌🏻👍🏻.
Keep it up, keep growing 😊👍🏻🎊
केंद्र सरकारने खुप चांगले रस्ते बनवत आहे 👍अभीनंदन
Thank you so much❤️🙏🏻
How much time more it will take
2 year
👍👍👍👍👍
❤️❤️
वैभव गुरव .आपल्या वैभव नावाप्रमाणे राजापूरचे वैभव अपडेट देता.आपले मनःपूर्वक आभार.
धन्यवाद जोगले साहेब❤️🙏🏻
Jai Shivray👏
🚩Jay Shivray🚩
खूप फास्ट काम चालू आहे.लवकरात लवकर पूर्ण होऊदे.मस्त छान.क्लिअर शूट केले आहेस.अगदी छान माहिती देत अगदी आवाज सुद्धा एकदम बरोबर परफेक्ट व्हिडिओ बनला आहे.मे महिन्यात चाकरमानी गावी येई प्रयंत काम पूर्ण होईल असे वाटते आहे. जर या स्पीडने झाले तर.बाकी व्हिडिओ लवकर टाक रे.माहिती आहे कॉलेज चालू झालेत.पण प्रयत्न कर.आणि बाकी सगळी ठीक ना.ठीकच असायला हवे.
🙏🏻नमस्कार आई साहेब🙏🏻
हो आई बहुतेक मे महिन्यापर्यंत राजापूरच काम पूर्ण होईल. काॅलेज मुळे जास्त वेळ मिळत नाहिए पण जास्तीत जास्त प्रयत्न करेन विडीयो बनवण्याचा🥰🥰
बाकी तु बरी आहेस ना असायलाच पाहिजे नाहितर छान छान कमेंट कोण करणार😁😁😍🥰
👌👌👌
❤️👍🏻
Mastach video ahe, tumch kam khupach collective ahe, tumhich Rajapurcha Vaibhav ahe, pratek mahiti vicharunach video madhe takta, Nate tityavarcha flyover changlach cover zala. Mala ek sang Rajapurvarun Padel canteen la jayla paryai marg ahe kay, pl post taka, mi Raja purcha naslo tari tu Rajapurcha ahes yacha sarth abhiman ahe. Jai Shivrai.
🙏🏻Thank you so much Tambe saheb🙏🏻
Ho tumhi Padel canteen la jau shakta.
Rajapur madhun nighalyavr Dongar fatyavarun Aat jaych. Pudhe dongar gavat pochal tya nantr tumhi pudhe Sagave gavat jal tithun left ghetlat ki devgad road ne tumhi saral padel canteen la jau shakta.
खूप छान विडिओ भाऊ कसे आहेत सर्व तुम्ही
धन्यवाद आरती ताई❤️🙏🏻
Hii sir video 👍 nice aahe
Thank you so much❤️🙏🏻
छान व्हिडिओ वैभव
Thank you so much❤️🙏🏻
👌👍👍🤗,,,,nice work.
धन्यवाद तावडे साहेब❤️🙏🏻
@@JayMaharashtraRajapur 🤗👍👍
Nice information
Thank you so much❤️🙏🏻
खुप छान मित्रा लवकरात लवकर मुंबई गोआ रस्ता होऊन जाऊदे
चिपळूण ते संगमेश्वर ची काय स्तिथी आहे
आणि लांजा मार्केट
बरंच दिवसांनी तुझा विडिओ पहिला
जय जिजाऊ जय शिवराय
🙏🏻धन्यवाद शिर्के साहेब🙏🏻
संगमेश्वर चिपळून काम प्रगती पदावर आहे. लवकरच होईल पूर्ण🙏🏻
I wish it will be complete soon. Thanks brother for information tc.
Thank you so much Brother ❤️🙏🏻
Best video.
Thank you so much❤️🙏🏻
1st view vaibhav
Thanks Amit❤️🙏🏻
कोकणाचा विकास हा चांगला आहे.
हो साहेब❤️🙏🏻
Yacya pudcha update vidio taka ok
हो लवकरच टाकेन❤️🙏🏻
👌
Thanks Akshay❤️
वैभव भाऊ ....तुम्ही कूठे राहता ....मुंबईला की गावाला ? ? तुमचा गाव कोणता ? ?
साहेब मी गावीच राहतो कायमस्वरूपी. आणि माझ गाव राजापूर🙏🏻❤️
Next update video banava
ho lavkarch banven👍🏻
Dada rajapur madhe kiva tycha javal pass kuthe cng pump aslya las tya var pan plz ek video banvav
Ho Lanja la ahe vel milala tar lavkarch banven video🙏🏻
2:43 हो साहेब एकदम ताजे. 😜😜😜
😃😃😁
@@JayMaharashtraRajapur 👍🙏🙏😁😆😆
वैभव सर नमस्कार...🙏
❤️मुंबई गोवा महामार्गावर सुरू असलेले काम छान
❤️सर्वोत्कृष्ट निवेदन
❤️राजापूर पेट्रोल पंप छान
❤️ सर्व्हिस रोड डांबरीकरण अप्रतिम
फायदेशीर
❤️छान चित्रीकरण
👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
🙏🏻धन्यवाद गिरीष साहेब मन:पूर्वक आभार❤️🙏🏻
0:43
1:27
1:50
5:10
MSRTC king LALPARI 😎😍😍😍😍😍
Thank you so much❤️🙏🏻
विकास दिसायला लागला तर कोकणवासियाना
हो 👍🏻
LATEST UPDATE VIDEO UPLOAD KARA RAJAPUR TO LANJA
Mitra kuthe hotas yevde divas
Sorry khanolkar saheb❤️🙏🏻
Kamamule vel milat navata pn jasa vel milel nakkich nav navin video banven❤️🙏🏻
सी भेराई देवी मदिर कुनसा गाव म परता हाे
Konkan kindabad
Yes❤️👍🏻
लांजा बाजार दाखवा
हो नक्की दाखवेन🙏🏻
अरे पण बघायल व्हिडिओ कुठे येतात.आणि वैभव चे दरशन पण नाही. वेळे अभावी.
मी राजापूरचा असल्याने मला दाखवशील तेवढे कमीच आहे.पेट्रोल पंपाजवळ जास्त वेळ घेतलेस त्या पेक्षा चालत चालत तिथून पुढे आला असतास तर अदीक चागले फोटो शुट झाले असते. असो फार छान.
दाखवत जा नेहमी.
हो आई साहेब कामामुळे सद्या वेळ मिळत नाही.❤️🙏🏻
3rd class highway aahe plantation nahi service road pan nahi aahe
sarv aahe plantation pn ahe aani service road pn ahe👍🏻
@@JayMaharashtraRajapur hopefully तुम्ही सांगितले तस् अस्तित्वात झाले पाहिजे 🙏
ho nakki honar👍🏻
@@JayMaharashtraRajapur तुम्ही बेळगांव highway बघा कसा बनवला आहे आणि आपला कोकणात का असे करता समजत नाही.