Mumbai Goa Highway Latest Update| कशेडी बोगदा अपडेट|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 15

  • @hpkubal
    @hpkubal Месяц назад +5

    धन्यवाद मोरे जी.. काही दिवस बंद ठेवलेला बोगदा परत चालू केला. धन्यवाद तुम्ही फार मेहनत घेता. अगदी लांजा वाकेड पासून कशेडी पर्यंत जेवढे नवीन progess आहे (योग्य तेवढीच ) तेवढी दाखवता. त्यामुळे आमचा वेळ वाचून आवश्यक तेवढी सर्व माहिती मिळते

  • @विनायकवेतकर
    @विनायकवेतकर Месяц назад +5

    धन्यवाद भरत भाऊ
    अगदी महत्त्वाची आणि मुद्देसूद माहिती
    अगदी स्वतः प्रवास केल्यासारखे वाटते

  • @jitendramandpe6243
    @jitendramandpe6243 Месяц назад +2

    very detailed , amazing informational video!

  • @abhaysshinde
    @abhaysshinde Месяц назад +3

    Mast Khup Khup Aabhari Mitra

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Месяц назад +3

    धन्यवाद भरत भाऊ. 🙏🙏

  • @sanjaysawal305
    @sanjaysawal305 Месяц назад +3

    Thanks dear Bharat, I think donhi tunnels Ganapati festival paryant fully operate hotil. Let's hope for better. Thanks again for this detailed uncut video.

  • @sunilpatil4558
    @sunilpatil4558 Месяц назад +1

    मोरे साहेब आपण मुंबई गोवा हायवे चे सर्व अपडेट्स देता त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.... हा मार्ग पूर्ण पने तयार होण्यास अजून किती कालावधी लागेल.... आपला एक अंदाज.....❤❤...

  • @vikaskotkar991
    @vikaskotkar991 Месяц назад +2

    Mastach update. Thank you so much❤

  • @aaamp21
    @aaamp21 Месяц назад +4

    काम चालू आहे... पुर्ण कधी होईल ते विचारू नका
    प्रशासन कंत्राटदार, लोकप्रतिनिधी, आणि न्यायालय ही सर्व यंत्रणा खालपासून वरपर्यंत पुर्ण सडलेली आहे त्याच उदाहरण हा हायवे... असल्या देशाचं भवितव्य काय असणार हे दिसत आहे...

  • @metabolichealthcoach
    @metabolichealthcoach Месяц назад +3

    मित्रा सगळे एक ट्रीप मध्ये रेकॉर्ड केले की अनेक वेळा गेलास

  • @hpkubal
    @hpkubal 12 дней назад

    पाली साखरपा update मिळत नाही बरेच दिवस..

  • @bhushanpawar8025
    @bhushanpawar8025 Месяц назад +2

    Traveling date mention kara