पायरीकडचे सुंदर वातावरण धुक्याचा लपंडाव, प्रमोद निघाला मुंबईला | Kokankar Avinash Village Video Vlog
HTML-код
- Опубликовано: 23 авг 2024
- पायरीकडचे सुंदर वातावरण धुक्याचा लपंडाव, प्रमोद निघाला मुंबईला | Kokankar Avinash Village Video Vlog
आज दुपारी काम आवरून मी दुकानाकडे आलो. आज दुकानात कोणीच नव्हते. पोरे नेमकी गेली कुठे म्हणून मग बघायला गेलो तर सर्व बागव्यांकडे होते. बाबानी काल फणस काढले होते. त्याचे गरे काढून ठेवले होते. गरे खाऊन कृष्णा दादाला भेटायला गेलो. बरेच दिवस भेटगाठ झाली नव्हती. तेथून निघालो पायरीकडे. पाऊस थांबला होता त्यामुळे सर्वीकडे धुके पसरले होते. धुके, उन्ह आणि पाऊस असा लपंडाव सुरु होता. संध्याकाळी प्रमोद पण मुंबईत निघाला. त्याला सोडून घरी आलो.
#KokankarAvinashVillage #villagevlog #villagevlogs #kokanvlog
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : June 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RUclips : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
निसर्गाने कोकणाला भरपूर दिले मग ते कोकणातील मासे असो काजू आंबा फणस विविध वनस्पती व वन्यप्राणी पशुपक्ष्यांची किलबिलाट खरोखरच भुरळ पाडते ❤
छान वातावरण आहे,
शुद्ध हवा आहे,
गावरान भाजीपाला आहे.
खूप छान वातावरण आहे ❤❤❤❤
कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद ❤❤
कोकण म्हणजे महाराष्ट्राच्या धरतीवरचा स्वर्ग❤ तुझे सर्व व्हिडिओ बघतो एकच नंबर असतात कोकणातले. कोकणात आलो तर तुझ्या गावाकडे नक्की येईल भाऊ फिरायला तेव्हा नक्की भेटेल. बाकी सर्व एकदम झकास
एक नंबर 👌👌
थँक्स अविनाश
Nice video
Mast vedio ❤❤❤
Mast video ❤
Mast Video ❤
Thanks 🤗
भाऊ तुमचे व्हिडीओ खूप छान असतात साधी राहणी कुठला ही बडेजावं नाही जसे आहे तसे मस्त
Pure natural beauty and clean environmental 🎉🎉
छान असतात दादा तुझ्या व्हिडिओ..मी रोज बघतो..पण तु छेडा नगर ला कुठे राहतो. मी पण इकडे साई नगर ला राहतो.
धूकं छान आहे 🙏🏻🙏🏻
खुप छान कोकणातील निसर्ग..
Khup cchan
Masat 👌 👌
Khup chan Vlog!❤
धुकं मस्त आहे
🚩Kokanatale gare Eakdam khare👌
दादाफारछानकोकणवनिसरग👌👍🙏
Climate is awesome 😊
Mast video 😍❤️♥️💟
❤
Mast khup video yet aahet Maza time pass mast hoto office la
Mast video dada ❤😊
भावा मायाळू च्या पानांची भजी चा विडिओ कधी दाखवशील
❤❤❤
❤❤❤👍👍👍👌👌👌
🙏🙏
Kuthle gaon
अविनाश फणस फोडल्यानंतर गर्या किती दिवस चांगल्या राहतात आणि किती दिवस खाव्यात
एक दोन दिवस... फ्रीज मधे 3 4 दिवस
Avinash dada tu Mumbai la alas ahes na ani alibag trip pn karun alas na .nikhil Satish da sobat
Ho.ek don divas video ushira asatat
@@KokankarAvinash ok dada no problem.tya chya pathi pn khup kaam astata editing men tr network problem gavi
Dada ata gaavi ahes ka
तुम्ही नाही karnar ks भात shati
अरे मित्रा इकडे तर पाऊस पडत नाही रे अलिबाग ल आज भरलाय बघू येतोय का
Kokni mansach vishv kiti chhot ast nay?----kaju amba ni fanas😂
हो,कारण आम्ही आमच्या जमिनी तुम्हा सारखे विकून विरार,डोंबिवली ला फ्लॅट घेऊन बसलो नाही,कारण आम्ही ब्रँड आहोत -शेतकरी 💪👑
@@prashantbaikar9194 ajun ek rahil --,chadhniche mase😂🤣
Are thoda paus pathun they
आज अंगारकी चतुर्थी आहे पुजा केली का नुसत चढणीचे मासे अणि खेकडे पकडायला गेलो
आजच्या आज Video edit करून तुमच्या पर्यत येत नाही हो.... अंगारकी आहे तर आमच्याकडे पण उपवास आहे आज. Veg जेवण
@@KokankarAvinashम्हणून व्हिडिओ वर तारीख टाकावी, म्हणजे प्रश्न च नाही येणार
@@shashikantsurve6335 किती काहीही करा काहीही होत नाही.... असो ज्याच्या त्याच्या समजण्यावर आहे
अविनाश भाऊ ह्यांच काहीही बोलणे मनावर घेऊ नकोस ,तू तुझे मस्त विडिओ बनवत रहा
Pahilya banvlelya video taktoy tu kokani nikhicya vlog madhe kasa ky tu manje tu Mumbai madhe aahes
Nikhil kon ha maza gavacha ahe
Nikhil kon ahe
हो गावच्या Video edit करायला उशीर होतो. 2 3 दिवस उशीरा असतात
❤❤❤