मस्त खमंग चटपटीत दुधी भोपळ्याच्या वड्या | Leena's Sugrankatta
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #दुधीभोपळ्याच्यावड्या #वड्या #खमंगदुधीच्यावड्या #स्नॅक्स #पौष्टिकवड्या #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
दुधी भोपळ्याच्या वड्या
कोवळा दुधी ३५० ग्रॅम
गव्हाचे पीठ दीड वाटी
ज्वारीचे पीठ १ वाटी
बेसन ४ टेबलस्पून
बारीक रवा १ टेबलस्पून
तीळ २ चमचे
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या २
थोडी कोथिंबीर
हळद १ चमचा
तिखट दीड चमचा
मिरपूड १ चमचा
गरम मसाला १ चमचा
हिंग पाव चमचा
धणेपूड १ टेबलस्पून
जिरेपूड १ टेबलस्पून
ओवा अर्धा चमचा
साखर १ चमचा
दही २ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी :
तेल ४ चमचे
मोहरी, जिरे, बडीशेप, हिंग, १ हिरवी मिरची, कडीपत्ता, तीळ १ चमचा
वरुन घालायला थोडेसे तिखट व चाट मसाला
दुधीचे साल काढून किसून घ्यावे.
गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बेसन व रवा एकत्र करून त्यात दुधीचा कीस व वरील बाकी सर्व जिन्नस घालून कणिक मळून घ्यावी.
हाताला तेल लावून या कणकेचे होतील तेवढे उंडे करून घ्यावेत.
स्टीमर मध्ये पाणी उकळून घ्यावे.
स्टीमर च्या ताटलीला तेल लावून त्यावर हे उंडे ठेवावेत.
आता ताटली स्टीमर मध्ये ठेवून वरुन झाकण लावून हे उंडे १० ते १२ मिनिटे वाफवून घ्यावेत.
नंतर हे उंडे पूर्ण गार झाले की त्याच्या वड्या कापून घ्याव्यात.
एका पातेल्यात फोडणीसाठी दिलेल्या साहित्याची फोडणी करून घ्यावी. त्यात या वड्या घालून लालसर होईपर्यंत परतून घ्याव्यात. थोडी कोथिंबीर घालावी. वरुन तिखट व चाट मसाला भुरभुरावा. आपल्या मस्त चटपटीत दुधी च्या वड्या तयार आहेत.
या वड्या तुम्ही तळून पण खाऊ शकता. तसेच जास्तीचे उंडे एअर टाईट डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवू शकता.*
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040
Khup chana
मस्तच रेसीपी
Khupch chan recipe
दुधीच्या वड्या फारच छान रेसिपी . मी नक्की करून बघीन.
Khoopacha sunder recipe!
Khup. Mast. Recipi. Chan. Zalya. Vadya.
व्वा व्वा मस्तच ताई!!
Bhari 1no😊
मस्तच रेसिपी आहे
Khupch chan avadali.vadimast tai
❤सुंदर
Kup chan
खुप छान रेसिपी
छान.सोपी रेसीपी सांगितली.आवडली.
सुंदर रेसिपी धन्यवाद मावशी
Best di
मला आवडल मी करून बघेन 👍👏
Nice recipe ❤
खूप छान रेसीपी मी करून पाहीन 😊
छान पदार्थ आहे.
रेशिपी खूप छान.
Oh that's really good recepie. A reason to have bottle gourd.
खुप छान
खुप छान दिसत आहे वडया
दुधी भोपळा आवडीने खाण्यासाठी खमंग रेसिपी आहे. 👌👌
Wow mum khup khup 😊😊 chhan
Tèmpting, yummy
🎉 खुप सुंदर आणि झटपट दूधीच्या वड्या धन्यवाद
छान रेसीपी
छान स्वादिष्ट चविष्ट रुचकर आणि हटके
दुधी भोपळ्याच्या वड्या खुपचं आवडल्या मी प्रथमच दूधीची इतकी छान रेसिपी पाहिली आता नक्की करून बघणार.
दुधीच्या वड्या खूपच छान मी करून बघते
Chhan, yummy😋
खूप छान रेसिपी नक्कीच करून बघणार 👌
Chhan 👌👍
Khupch Chan.Kobichyahi ashyach chan vadya hotat
हो मी करते
खूप सुंदर ता ई
मस्तच
Leena tai mala pan dudhachya vady recipe khup aavdli.khup chhan.❤❤
खूप छान एकदा करून बघते च
खूप खूप powshtic recipe आहे
Chaan dish ahe
खुप छान खुप सुंदर
Khup mast
छान आहे रेसिपी ताई मस्त
New recipe 😋😋 Thanks 🙏🙏
Khup khup mast
Kupach chan receipe
Very Nice 👍👍👍🎉
खुपछान भोपळाचे वडी
Muthiya mhantat gujratith yala tumcha aakar gol ..muthiya lambat.chaan recipe waa
खूप छान वड्या आणि सांगायची पद्धत तर आणखीन ही छान मी करून पाहिन
Wow kuhp Chan Tai yummy tasty Recipe 😋😋😋👌👍
खूप छान चविष्ट रेसिपी असतात तुमच्या ताई मला खूप आवडतात नक्कीच करिन मी या वड्या
Khup chhan vadya,mi pan karun baghnar,nice video.❤
दुधीच्या वड्या खुप छान झाल्या मी पण करून बघते
Chan receipe
Mastach recipe ahe! ❤
❤🎉😅 khubsurat mast badhiya dhakoliya
Chaan 😊👌🙏
छान.
Very nice
Khup chhan aahe
Khup masta .Goda masalahi khup avadla
LAUKI KI SABJI MAZEDAAR .
खूप खूप छान वड्या
खूप बढिया!!❤
Khupch chan mast tasty
मस्त आहे रेसिपी मी संध्याकाळी जेवणात बनवून बघते
खूप छान! 🎉
Maste
Mast 🎉
सोपी आणी छान रैसिपी आहे ताई
लीनाताई, वड्या खूपच छान दिसायला व चवीला!!! सांगण्याची पध्दतही छान! मनात कोणतीही शंका राहात नाही!
मस्तच रेसिपी आवडली बरं का
छान
Chach recepe aavdli
Nice recipe
We will try this , thank you madam , bye , bye , kalwa , maharastra , Mumbai ,
लीना ताई तुमचे रेसिपी सर्व छान असते 👌👌
Khup chan
ताई खूप खूपच छान
यात तीळ, बडीशेप घातली तर खूपच छान. लागते. कढी सोबत. छान लागतात
Ykhup chan
खूप छान झाल्या. मी आत्ताच केल्या.
Kup chan ahe
Mi hi karte ya vadya....😊
आम्ही पूर्ण दोडक्याची चटणी करतो. चवीला खुपच छान लागते.
आभारी आहे.ह्या चटणीत कडीपत्ता कोथिंबीर व सुक्या खोबऱ्याचा काही प्रमाणात वापर केला तर चटणी आणखी खुमासदार व खमंग होते.
दुधीच्या वड्या खूप छान झालेल्या आहेत . ❤
Mast.
Khupch chhan
Khupch chan 🎉😂😂❤
Hi Leena Tai, very nice receipe. Your presentation of receipes is very good.
Thanks a lot
खुप सोपी पध्दत व थोडक्या शब्दात सांगितले
खुछा🎉नवड्या
Pharach aavadli tumchi recipe
छानच
ह्याच पीठाचे पराठे छान होतात.
Ho na
कालच मी खारातली मिरची केली. एवढी छान झाली आहे ना लीना ताई, काय सांगू तुम्हाला. तुमच्या recipe प्रमाणेच केली. धन्यवाद.
फारचं छान
pppp😅75rख@@sunitabachhav8331
😊😊😊😊😊😊😅😅😅😅😮😮😢😊
ाइइिककंाअआआअपटंपंआआआ@@sunitabachhav8331
Tayi, Kai Kai aata tumhi getli te mala kella nahi
खुपच छान मी करून बघते ताई ❤