माऊलींची परतीची वारी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा Mauli

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 68

  • @mohinigharat8541
    @mohinigharat8541 5 месяцев назад

    संपूर्ण वारी तुमच्या मुळे पाहू शकलो धन्यवद माऊली 🙏🏻🙏🏻

  • @maltitalpade345
    @maltitalpade345 5 месяцев назад

    Ram krishana hari mauli khup dhanyawad

  • @arungadade2525
    @arungadade2525 5 месяцев назад

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @parvatisutar2509
    @parvatisutar2509 5 месяцев назад

    Jayharimauli

  • @panjabraokadam1615
    @panjabraokadam1615 5 месяцев назад

    परत वारी चालत येते हे खुप लोकांना माहीत नाही तुमच्या मुळे परत वारी घरा घरात पोहोचली

  • @aniljoshi3085
    @aniljoshi3085 5 месяцев назад

    माऊली खूप छान तुमच्या मुळे आम्हाला वारी घडते जय हरी

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 5 месяцев назад +1

    दादा.माऊलीवरखुपचनिष्ठा..तुम्हचीएवडेपायालाजखमाझाल्यापायसुझले.तरीपणपाईवारीकरुन.आम्हलावारीचे.दर्शनदेत.आहात.रामकृष्ण.हरी.माऊली

  • @brandmusic2596
    @brandmusic2596 5 месяцев назад

    वारीचे व्हिडीयो काढावा तर फक्त अजित दादांनीच खूपच छान दादा

  • @manjirikulkarni9555
    @manjirikulkarni9555 5 месяцев назад +2

    धन्यवाद धन्यवाद.....खूप खूप धन्यवाद.. एवढा सुंदर,प्रसन्न आणि अदभुत video दाखवला...

  • @shankarravanbhutteshankarb4140
    @shankarravanbhutteshankarb4140 5 месяцев назад +2

    दादा खरंच तुमच्या आडनाव प्रमाणे थोरबोले तर आहात आणि थोर विचारवंत पण आहात जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏🙏❤❤

  • @rajanigolipkar4020
    @rajanigolipkar4020 5 месяцев назад +1

    जय हरी माऊली तुमच्या मुले परतीची वारी पाहतोय मी हडप राजन गोलिपकर खुप खुप धन्यवाद ❤❤❤🎉🎉🎉

  • @ratnalikorgaonkar36
    @ratnalikorgaonkar36 5 месяцев назад

    नमस्कार असाच आनंदी उत्साही रहा.साक्षात जगत माऊली तुझ्याबरोबर आहेत.परत वारी खुपच अ लौकिक आहे तू ज्या पध्दतिने सर्व माहिती देतो सर्व मंदिर तिथ ले देव अनेक वरकर आम्ही पाहून नमस्कार केला. तू माऊलीच्या चरण पदुकना नमस्कार केला तेव्हा मी पण नमस्कार केला.खुप खुप धन्यवाद. तू गोडबोले अहेसच आणि गोड गोड बाळ आहेस. धन्यवाद

  • @ramkrushankamthe9722
    @ramkrushankamthe9722 5 месяцев назад

    Royal Varkari

  • @digamberkanade9712
    @digamberkanade9712 5 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @हरीभक्तीसेवासंघ
    @हरीभक्तीसेवासंघ 5 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी सुप्रभात माऊली

  • @sunitagundge899
    @sunitagundge899 5 месяцев назад +1

    तुमचे मनपूर्वक अभर. खुप खुप धन्यवाद.. खरी वारी तुमचीच आहे. आपल्या वर माउलींची कृपा सदैव अशीच राहो. जय हरि विठ्ठल.🙏🙏❤️❤️🙏🙏🚩🚩🌹🌷🌹💐💐

  • @sunitagundge899
    @sunitagundge899 5 месяцев назад +1

    जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल.माऊली. परतीची वारी बघून खुप आनंद होतोय खुपचं छान वाटतंय..विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा..❤❤❤❤🙏🙏🙏🥰🥰🌷🌷🌷🌹🌹🚩🚩🚩🚩💐💐💐💐

  • @mukunddesai4574
    @mukunddesai4574 5 месяцев назад +1

    राम कृष्ण हरि माऊली तुमच्यामुळे आम्ही दररोज परतीची वारी पाहत आहे

  • @mangeshmangesh4419
    @mangeshmangesh4419 5 месяцев назад +3

    माऊली आपल्या सोबत असनं हे किती मोठ भाग्य आहे. धन्य ती माऊली तुम्हा प्रसवली 🙏

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 5 месяцев назад

    येळकोट.येळकोट.जयमल्हर

  • @vitthalpawar1161
    @vitthalpawar1161 5 месяцев назад +1

    Ram Krishna Hari mauli

  • @BapuRanawade-o5z
    @BapuRanawade-o5z 5 месяцев назад +4

    राम कृष्ण हरी माऊली.आज पर्यंत कुणी ही माऊली ची परतीची वारी दाखवली नाही.तुमचयामुळे सारं काही वारी डोळे भरून पाहत आहे.. धन्यवाद आभार जय हरी माऊली

  • @sushantnalawade3904
    @sushantnalawade3904 5 месяцев назад

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल माऊली
    माझ्याकडे शब्दच कमी पडतील मी काय बोलू तुमच्या बद्दल काळजी घ्या माऊली
    ‼️राम कृष्ण हरी ‼️
    🙏🙏🙏

  • @kalpeshpednekarpune
    @kalpeshpednekarpune 5 месяцев назад +1

    रामकृष्ण हरी माऊली, आज आम्ही तुम्हाला पाहिले होते, माऊलीचा रथ कह्रापात्र कडे सासवड मध्ये आल्यावर आमचे पण व्हिडिओ मध्ये रेकॉर्डिंग झाले आहे..

  • @VishuAyare
    @VishuAyare 5 месяцев назад +1

    तुमच्या मुळे आमाला मोबाईल वारी झाली माऊली

  • @vaishalirajput8674
    @vaishalirajput8674 5 месяцев назад +5

    जय हरी माऊली🙏 खरच खूप मनापासून धन्यवाद तुमचे पाय किती सुजले त्रास होतोय आणि तरीही तुम्ही आनंदाने वारी करतात माऊलींची कॄपा सदैव राहो 🙏🏻जय हरी विठ्ठल👏🚩

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 5 месяцев назад +7

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏, दादा पाय खूप सुजलेत तिथे डाॅक्टर असतिल तर दाखवा ना प्लिज आणि पायाला सुज आल्यामुळे दुखतं असतिल तरी दादा इत्तेके आंनदी चालताय, कीती काही गोष्टी तुम्हाच्या घेण्या सारख्या आहेत, खुप छान दादा🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge 5 месяцев назад +1

    🚩🙏🌹 राम कृष्ण हरी🌹🙏🚩👌👌👌

  • @ह.भ.प.संतोषमहाराजझेंडेपाटील

    माऊली, आपले श्री क्षेत्र सासवड मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

  • @ravisahare2542
    @ravisahare2542 5 месяцев назад +3

    धन्यवाद भाऊ🎉❤

  • @sambhajikshirsagar6861
    @sambhajikshirsagar6861 5 месяцев назад

    😢😢

  • @VishuAyare
    @VishuAyare 5 месяцев назад +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली वारीची नाद माऊली

  • @hemantgosavi4832
    @hemantgosavi4832 5 месяцев назад +2

    जय हरी माऊली ❤❤

  • @Jasahetascha
    @Jasahetascha 5 месяцев назад +1

    खूप छान वारी परतीची

  • @PoojaNaik-b6v
    @PoojaNaik-b6v 5 месяцев назад +1

    जय हरी विठ्ठल माऊली... खूप सुंदर दर्शन घडवले..... एक एक गोष्टी ज्या तिथे आसूनही पाहू शकलो नसतो जे तुमच्या व्हिडिओ मधे पाहता येतात.... धन्य आहात.... तुमचा तब्येतीची काळजी घ्या... खूप त्रास होतोय जाणवतोय.. तरी छान ताकतीने... हिंमतीने पुढे चालतंय... माऊली तुमची सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण करो.. राम कृष्ण हरी माऊली

  • @parvatisutar2509
    @parvatisutar2509 5 месяцев назад

    😢

  • @Telyabhutyachi_kawad0202
    @Telyabhutyachi_kawad0202 5 месяцев назад +7

    सासवड मधे स्वागत आहे

  • @mukundsarje5444
    @mukundsarje5444 5 месяцев назад +1

    खुपच छान माऊली रामकृष्णहरि🙏🏻🙏

  • @sangmeshwarganacharya9968
    @sangmeshwarganacharya9968 5 месяцев назад +1

    रामकृष्ण हारी माऊली,,

  • @DineshPatalbanshi
    @DineshPatalbanshi 5 месяцев назад +1

    माऊली.अजीत.याय.बरे.करा

  • @bapuravraskar4405
    @bapuravraskar4405 5 месяцев назад

    दादा आपण भेटलो होतो लोणंद ला

  • @Janakuaaivarakari
    @Janakuaaivarakari 5 месяцев назад +2

    Ram Ram

  • @VishuAyare
    @VishuAyare 5 месяцев назад +4

    मि कुवेत मधून तुमची वारी बघतोय माऊली विठ्ठल दर्शन झाल माऊली तूमच्या मुळे

  • @bapuraokakade8896
    @bapuraokakade8896 5 месяцев назад

    दादा महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे येथे ड्युटीला होतो आपलं बोलणं झालं आहे पण मला माहीत नव्हते आपले पाय सुजले आहेत

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 5 месяцев назад

    .पगंतीत.अन्नवाडताना.भेदभाव.हे.पाप.आहे

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp 5 месяцев назад +1

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 5 месяцев назад +1

    Manus parmeshwar yachya sanidhyat asun ann wadthe veli asa bedhbav kartat wiet watahle. Aso tyanchi karma. Tu mauli chya barober ahes na tech bagya ahe tuze bala. Chan wari kar manat kahi aanu nakos.

  • @ankushjadhav6022
    @ankushjadhav6022 5 месяцев назад +1

    Jay hri mauli

  • @tanishqdaphal5020
    @tanishqdaphal5020 5 месяцев назад +1

    Udya hadapsar la bhetu dada I am just waiting for palkhi

  • @BapuraoShinde-z9j
    @BapuraoShinde-z9j 5 месяцев назад +3

    जय हरी माऊली

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k 5 месяцев назад +2

    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

  • @adityaingle1978
    @adityaingle1978 5 месяцев назад +2

    🌺🌺Ram Krishna hari 🌺🌺

  • @rajashreechakote3599
    @rajashreechakote3599 5 месяцев назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @PriyankaBabar-o4m
    @PriyankaBabar-o4m 5 месяцев назад +1

  • @rahulvishwase4300
    @rahulvishwase4300 5 месяцев назад

    Hadapsar madhe kuthe asel mukkami?

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 5 месяцев назад +1

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल माऊली पावसाने तब्बेत साभाळा

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 5 месяцев назад +1

    थोरबोले जेव्हा झोप घेत असताना पाय उंच ठेऊन झोपत जा म्हणजे रक्त खाली उतरले मग पाय नाही सुजणार जास्त

  • @savitaphapale3172
    @savitaphapale3172 5 месяцев назад +2

    काळजी घ्या

  • @archanachavan5094
    @archanachavan5094 5 месяцев назад +2

    उद्या हडपसर मध्ये kitivaje पर्यंत येईल पालखी ,अंदाजे

  • @sunandajadhav320
    @sunandajadhav320 5 месяцев назад +1

    हे चुकीचे आहे भेदभाव करतात आणि हे माऊलींच्या पालखी मध्ये होतं पुर्वी पासून

  • @tanishqdaphal5020
    @tanishqdaphal5020 5 месяцев назад +1

    Maghe konti palkhi ahe

  • @rajeshreegangawane9504
    @rajeshreegangawane9504 5 месяцев назад +1

    दादा विश्रांतवाडी तून पालखी कधी जाणार?

  • @suvarnabhangare6344
    @suvarnabhangare6344 5 месяцев назад +1

    Mi yanchat nahi😂

  • @sangeetadeshmukh5768
    @sangeetadeshmukh5768 5 месяцев назад +1

    जय हरी माऊली🙏🙏

  • @dnyanesgwarpadghan
    @dnyanesgwarpadghan 5 месяцев назад

    जय हारी माऊली ❤

  • @BajiravGirgune
    @BajiravGirgune 5 месяцев назад

    जय हरि माऊली