Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
एकदम खोल अभ्यास आहे तुमचा साहेब..मस्त मार्गदर्शन केलेत आणि छान माहिती पुरवली त्याबद्दल आभार..
Very nice sir👌🙏🙏🙏
खुप छान
सर 20सप्टेमबर मध्ये लागवड करावी का
शिवालिक varayati कशी आहे
ऑगस्ट महिन्यात कोणते वाद लावावे
Kakdi lavli aahe pan chimnya fule padat aahet tar kay karave? Krupaya sangave.
ata konti varayti chagli ahe
कोणते वाण लावावी विदर्भ
जुलै 15 ला लागवड करावी काय
नाशिक जिल्हा डोंगराळ मुरबाड जमिनी मध्ये... उन्हाळ्यात कोणते पीक घ्यायला हवे त्याचा व्हिडिओ बनवा सर ❤🎉
एकदम छान
खूप छान माहिती
सर पावसाळी कलिंगडा वर विडिओ बनवा ना
Very nice
👌👌
मी 25 जूनला ईस्ट वेस्ट कंपनीची नाझिया काकडी लावली आहे
Mi pan lavlo aahe .37 divas jhale aahet pan chimnya fule padat aahet tar kay karave mahit aasel tar sanga.mi pahilyanda lavlo aahe
@@milindmali8529नंबर द्या तुमचा भाऊ
Dada vharayti changli Aahe ka ti
बिंस ,हिरवे वांगे ,चवळी वर व्हिडीओ बनवा 🙏👌👌
Nakki
भाऊ तुमच्या संध्याच्या वांगी पाँट चा एक व्हिडिओ बनवा
पावसाळ्यामध्ये काकडी कोणती variety योग्य आहे...
नेत्राची प्रभु
20 गुंठे पोल्यहाऊस आहे आणि कली मती आहे ते पावसाळ्यात काय लागवड करावे
Mi Aaj lavali ahe पांढरी
10दिवस झाले वांगी लाऊन तर त्यामधे काकडी लावली तर चालेल का..?
पावसाळ्यात भेंडी लावली तर चालेल का ?🙏🙏
आताच्या वातावरणात हिरवी काकडी कोणती लावायला पाहिजे
सर शेतकरी काय पन करतील पन पावसाळ्यात काकडी येते का ते सांगा
@@DattaBhoj ho
🙏🙏🕺
Variety video bnwa
Green glory lava
9😊h
हीरवी काकडी ची चांगली व्हरायटी सांगा रायगड जिल्ल्हा
Captain Emirstar
Enza, zara
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
काकड़ी लाऊन 5 दिवस जाले आहे भाऊ
मेथीला वाढ व्हावी व काळोखि येण्यासाठी औषध सांगा
भाऊ कोणत्या ऋतूत कोणत्या भाज्या खाव्यात हे मार्गदर्शन करणारा व्हिडिओ बनवा म्हणजे जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत कोणत्या भाज्या खाव्यात हे स्पष्ट होईल.
फळ माशी साठी फववरणी आहे का
फळमाशीचे सापळे लावा
सध्याची चांगली व्हरायटी सांगा
सानवी
Sir number dya
Netra ankhas

9
😊h