हो... आम्ही धनंजय दादा sathi मराठी बिग बॉस बघत आहोत ... त्यांना नक्कीच यश मिलेल . त्यांच्या बरोबर सम्पूर्ण महाराष्ट्र आहे... DP dada नक्की विजयी होणार🎉
आईची माया प्रेम डोळ्यात दिसले आईला मुलाला पाहून मन भरून आले पण मुलाला आशीर्वाद🙏🙏🙏 देणारच तो जिंकणार म्हणून व जिंकणे म्हणजे आज पूर्ण महाराष्ट्रातील लोकांना हसून त्याच्या मनात प्रेम निर्माण करणे हाच त्यांचा बीग बोसचा विजय आहे श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
मी तर धनंजय दादा चे यू ट्यूब चॅनल नेहमी पाहतो , खूप मजा येते त्यांच्या व्हिडिओ मुळे आता धनुदादा बिग बॉस मध्ये गेला आहे तो नक्कीच विजयी ट्रॉफी घेऊन नक्कीच घरी येईल त्याला आमचा फुल्ल सपोर्ट आहे आणि संभाजी नगर मधील जनतेचा सुद्धा ऑल द बेस्ट धनू दादा
कल्याणी बाळा खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे.....आईसाहेब खूप भाऊक झाल्या आहेत....सर्वांची काळजी घे ...धनंजय तुला खूप छान शुभेच्छा. ....जिंकून येणारच .....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आम्ही पण या अगोदर बिगबॉस बघत नव्हतो फक्त डीपी दादांसाठी बिगबॉस बघायला लागलोय. जिंकून या दादा संपूर्ण महाराष्ट्र आहे तुमच्या सोबत 💐💐आम्ही सांगलीकर 🎉🎉🎉🎉🎉🎉
प्रथम हार्दिक अभिनंदन DP च खूप मोठी मजल मारली मर्दा ,इचलकरंजी पर्यंत मर्यादित असलेलं प्रसिद्ध व्यक्ती आज महाराष्ट्रात नाव प्रसिद्ध झालं आता मराठी चित्रपटात आम्हाला त्यांना पाहायला आवडेल
आमच्या बरोबर तुमच्या सर्व पोवार कुटुंबीय.. आप्तेष्ट.. यांचा आशीर्वाद आहेत तसेच जोतिबा व आई महालक्ष्मी चा शुभाशीर्वाद सदैव डिपी दादा च्या पाठिशी आहे..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कल्याणीताई आपलं बोलणं, उच्चार आणि विशेष करून इंग्लिश उच्चार फारच छान आहेत ... डीपी दादा बीगबॉस मध्ये गेल्यामुळे पहिल्यांदाच ताईंच्या व्यक्तिमत्वाची आणि बुध्दीमत्तेची वेगळी बाजू अधिक चांगल्या पध्दतीने समोर येत आहे.......
नेहमी आई हसवतात आणि आज रडवल पण आनंद आहे आपले dp दादा दादांसाठी, आणि खरंच ज्या लोकांनी आजपर्यंत big boss हा शो कधीच बघितला नाही. ते लोक फक्त आणि फक्त dp dada sathi बघत आहेत.winner 🏆 तर आपले dp dadach 👑👑🎊🎊
आई आणि ताई तुम्ही रंगवुन आम्हाला नका रडू आम्ही फार उत्सुक आहोत नांद नाही करायचा आमच्या डी पी दादाचा आणि हो तुम्ही फक्त कोल्हापूरकर नका म्हणू आख्या महाराष्ट्रचा डी पी दादा आहे असं म्हणा❤❤❤
छान ब्लॉग बनवतेस कल्याणी तुम्ही. Dp नसला तरी त्यांची उणीव तुम्ही नक्कीच भरून काढणार. फक्त ब्लॉग थांबऊ नका. मला बिग बॉस कधीच आवडत न्हवते पण या वेळेस आवरजून बघत आहे मी. पहिल्या भागा पासून. आता कुठे मराठी मातीतली आपली आणि आपल्या सारखी वाटणारी माणस या मोठ्या शो मधे गेली आहेत आणि जात आहेत. याचा आता खूप अभिमान वाटत आहे. पुढील वाचालीसाठी शुभेच्छा. पण डेली ब्लॉग टाकत जा. 👍🏻
God is great not to worry show must go on all is well my dear sister god have give you more so you pray god for Suraj chavan he will be winner of big boss season five from Satara Mumbai ghatkopar jai maharashtra jai maharashtra jai maharashtra.
Aai ani tai tumi kalaji Karu nakaa dp daach winer honar sampurna Maharashtra cha full saport ahe aaina bagun me pan bhauk jhalo dp dada super star ahe ani honar ❤❤
ताई तुम्ही व्हिडिओ मोठा डीपी दादा आई-वडिलांचे आनंद आम्हाला बघायचे होते आईसाहेब टाळ्या वाजू द्या तर मस्त वाटत होतं डीपी दादा आलेले तुम्ही शेवटला दाखवला आम्हाला दोन-तीन मिनिटात व्हिडिओ फक्त
आम्हला तर असा वाटते की आमचा घरतला च कोण तर बिग बॉस मध्ये गेले बिग बॉस मध्ये आपल्या मराठी माणसाला , त्यातल्या त्यात आपल्या कोल्हापूर मधल्या माणसाला बघून अभिमान वाटतोबघून अभिमान वाटतो
हो... आम्ही धनंजय दादा sathi मराठी बिग बॉस बघत आहोत ... त्यांना नक्कीच यश मिलेल . त्यांच्या बरोबर सम्पूर्ण महाराष्ट्र आहे... DP dada नक्की विजयी होणार🎉
आम्हाला बिग बॉस मधे इंट्रेस्ट नाही , पण फक्त डीपी भाऊ मुळे रात्री ९ वाजता ची वाट पाहतो😊 आणि डीपी भाऊ ला सांगली चा फुल सपोर्ट
आईची माया प्रेम डोळ्यात दिसले आईला मुलाला पाहून मन भरून आले पण मुलाला आशीर्वाद🙏🙏🙏 देणारच तो जिंकणार म्हणून व जिंकणे म्हणजे आज पूर्ण महाराष्ट्रातील लोकांना हसून त्याच्या मनात प्रेम निर्माण करणे हाच त्यांचा बीग बोसचा विजय आहे श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
अभिनंदन आम्ही पुणेकर सुध्दा Dp दादा च्या बरोबर आहोत पुणेकरांचा फुल सपोर्ट आहे only धन्यजय पवार bigboos winar ✌️✌️
कल्याणी आपला धनंजय स्टार होऊनच बाहेर येणार..👍🏼
आम्हाला बिग बॉस पाहण्याची आवड नाही परंतु धनंजय दादा बिग बॉस मधे गेले म्हणून आम्ही आवडीने धनंजय दादा साठी पाहतो खूप खूप अभनंदन दादांना ❤❤❤
me pn fctt DP dada sathi big boss bagto
Mi pn
Kute bghta pn bigg Boss mala pn sanga kontya channel vr plz plz plz..mala pn bghaychay
MI pan
Dp dada happy journey 🎉🎉🎉
आईं रेणुका माता चा आशीर्वाद आहे नक्की जिकणार dp
कल्याणी ताई एकदम कडक अंकरिंग.ताई तुम्ही बोलत असताना आमच्या ही डोळ्यात पाणी आले.
मी तर धनंजय दादा चे यू ट्यूब चॅनल नेहमी पाहतो , खूप मजा येते त्यांच्या व्हिडिओ मुळे आता धनुदादा बिग बॉस मध्ये गेला आहे तो नक्कीच विजयी ट्रॉफी घेऊन नक्कीच घरी येईल त्याला आमचा फुल्ल सपोर्ट आहे आणि संभाजी नगर मधील जनतेचा सुद्धा ऑल द बेस्ट धनू दादा
कल्याणी बाळा खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे.....आईसाहेब खूप भाऊक झाल्या आहेत....सर्वांची काळजी घे ...धनंजय तुला खूप छान शुभेच्छा. ....जिंकून येणारच .....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पहिल्या सिझन नंतर थेट पाचवा सिझन पहावा वाटतो तो फक्त धनंजय दादांमुळे.
वाहिनी तुम्ही काळजि नका करू जिंकणार तर आपला वाघच ❤❤❤❤❤
ताई तुम्ही खूप छान पध्दतीने खिंड लढवत आहात नवऱ्याची जबाबदारी खूप सांभाळत आहात अगदी धिटाई ने खूप छान फॅमिली देवाचे आशीर्वाद आहेत
Amhe fakt Dp dada sathi baghto bigboss 🎉🎉❤❤full support maharshtra cha Dada na
same to you❤
आम्ही पण
👍👍
Time Kay aahe big boss cha
Right❤
कोल्हापूर ची छान नाहीतर अक्या महाराष्ट्राची छान आहे धनंजय पवार आणि नक्कीच जिकंणार ठाण्या वाघ ❤❤
Dp la vote kara jio cinema app var
Shan
ताई माझे मिस्टर बिग बॉस बघत नाही त्यांना आवडत नाही पण डीपी दादा मुळे ते हा सीजन नक्कीच बघणार आहेत खरंच खूप मज्जा येणार आहे🎉🎉
Ho maze mr pan😊
इचलकरंजी चा Dp दादा विषय संपला की सुपला शॉट नाद खुळाच की एक नंबर 🔥🔥🔥🔥🔥🔥
आम्ही फक्त धनु दादा साठि हा कार्यक्रम बघणार महाराष्ट्राचा वाघ अजून ही जमिनीवर च आहे हे विशेष proud of him जय महाराष्ट्र असे च पुढे जा
एकदम भारी वहिनी. आपला भाऊच जिंकणार. खूप खूप शुभेच्छा!! डिपी दादांना
मी पहिल्यांदाच बिग बॉस पाहिले फक्त DP मुळे ❤.. खरच ❤
मी पण❤
आम्ही पण या अगोदर बिगबॉस बघत नव्हतो फक्त डीपी दादांसाठी बिगबॉस बघायला लागलोय. जिंकून या दादा संपूर्ण महाराष्ट्र आहे तुमच्या सोबत 💐💐आम्ही सांगलीकर 🎉🎉🎉🎉🎉🎉
एकदम छान बोललीस कल्याणी
बीग बॉस कधी पाहत नाही पण धनुदादासाठी, कल्याणीवहिनीसाठी प्रथमच पाहणार,,,❤❤
प्रथम हार्दिक अभिनंदन DP च खूप मोठी मजल मारली मर्दा ,इचलकरंजी पर्यंत मर्यादित असलेलं प्रसिद्ध व्यक्ती आज महाराष्ट्रात नाव प्रसिद्ध झालं आता मराठी चित्रपटात आम्हाला त्यांना पाहायला आवडेल
आम्ही रोज बघतो संध्याकाळी पाच वाजता बिग बॉस खूप छान डीपीने काम केले. अभिनंदन तूझं आणि धनंजयरावांचं.❤🎉
आमच्या बरोबर तुमच्या सर्व पोवार कुटुंबीय.. आप्तेष्ट.. यांचा आशीर्वाद आहेत तसेच जोतिबा व आई महालक्ष्मी चा शुभाशीर्वाद सदैव डिपी दादा च्या पाठिशी आहे..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Congratulations 🎉🎉🎉 tai 1 M
Big boss dada sathi अखा महाराष्ट्र बगतोय🤗🤗🤗🤗only dp dada 🔥🔥🔥
धनंजय भाऊ तुमचं मान खूप चांगला आहे तुमच्या बोल्याण्या वरून आणि body language वरून All The Best
किती छान बोलतात कल्याणी आणि आई ... DP दादाला खूप साऱ्या शुभेच्छा ..👍
कल्याणीताई आपलं बोलणं, उच्चार आणि विशेष करून इंग्लिश उच्चार फारच छान आहेत ... डीपी दादा बीगबॉस मध्ये गेल्यामुळे पहिल्यांदाच ताईंच्या व्यक्तिमत्वाची आणि बुध्दीमत्तेची वेगळी बाजू अधिक चांगल्या पध्दतीने समोर येत आहे.......
धनजय भाऊ 💯 जनतेला हसवून न हार मानत निवडून येतील. शुभेच्छा धनंजय भाऊ 🎉🎉❤❤
नेहमी आई हसवतात आणि आज रडवल पण आनंद आहे आपले dp दादा दादांसाठी, आणि खरंच ज्या लोकांनी आजपर्यंत big boss हा शो कधीच बघितला नाही. ते लोक फक्त आणि फक्त dp dada sathi बघत आहेत.winner 🏆 तर आपले dp dadach 👑👑🎊🎊
आई आणि ताई तुम्ही रंगवुन आम्हाला नका रडू आम्ही फार उत्सुक आहोत नांद नाही करायचा आमच्या डी पी दादाचा आणि हो तुम्ही फक्त कोल्हापूरकर नका म्हणू आख्या महाराष्ट्रचा डी पी दादा आहे असं म्हणा❤❤❤
मी पहिल्यांदाच big boss बघतोय त्याच एकच कारण....फक्त.....DP सर आणि सूरज🎉🎉❤❤❤
त्याच्या साठीच आम्ही bigg boss बघतो लय भारी वाटत
मराठी वाघाला अख्या महाराष्ट्राचा support आणि शूभेच्छा मिळणारच, खूप खूप शुभेच्छा DP दादा 🤝👍
धनू दादा च यावेळी गेल्यावेळी आमचा सांगलीचा वाघ विशाल निकम आला होता,यावेळी पण आमच्याच सांगली कोल्हापूरचा वाघ धनंजय पवार दादा येणार फिक्स आहे 🎉🎉
वहिनी साहेब आज DP दादा एकदम जोरात आहे,.....DP दादा नक्की विनर होणार
Dp dadach jhiknar BIGG BOSS ❤🫡🫡
खटक्यावर बोट जागेवर पलटी,कोलापूरचा आवाज बिग बाँस मध्ये ,फुल सपोर्ट MH 09
Tumhi खूप छान बोलता...agadi सुंदर
Nakkich winner ahe Dp dada❤
मी धाराशिव मध्ये रहाते.आमचा पूर्ण स्पोर्ट आहे आमचं मत कोल्हापूरच्या ढाण्या वाघाला आहे
Dhanjay dada ch winner 🏆 🥇 😊😊😊❤❤❤❤
Akkhi family ch rocking ahe tumchi🎉🎉🎉🎉mi pan pahilyanda big boss baghnar ahe khas DP dada sathi
Bigboss winner 🎉🎉🎉🎉
छान ब्लॉग बनवतेस कल्याणी तुम्ही. Dp नसला तरी त्यांची उणीव तुम्ही नक्कीच भरून काढणार. फक्त ब्लॉग थांबऊ नका. मला बिग बॉस कधीच आवडत न्हवते पण या वेळेस आवरजून बघत आहे मी. पहिल्या भागा पासून. आता कुठे मराठी मातीतली आपली आणि आपल्या सारखी वाटणारी माणस या मोठ्या शो मधे गेली आहेत आणि जात आहेत. याचा आता खूप अभिमान वाटत आहे. पुढील वाचालीसाठी शुभेच्छा. पण डेली ब्लॉग टाकत जा. 👍🏻
Congrats For 1M Subscribers❤🎉😊
Trophy yenar gharich 🎉🎉🎉only DP Dada❤❤❤
God is great not to worry show must go on all is well my dear sister god have give you more so you pray god for Suraj chavan he will be winner of big boss season five from Satara Mumbai ghatkopar jai maharashtra jai maharashtra jai maharashtra.
जिंकणार तर आपलाच धनंजय
जगात भारी आम्ही कोल्हापूरी
लय भारी....नाद खुळा ..खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 🎉🎉💥💥👍👍👍👍💐💐💐💐
फक्त Dp dada sathi....❤❤ ani Dada जिंकून ch येणार 😍😍🥰🥰
सामान्य माणुस खुप छान प्रगति करत आहे खुप आनंद झाला आहे खुप सुभेचा
आईचा आदर्शवाद आहे नक्की जिंकणार ❤❤
One and only DP 💪aplya kolhapur cha Pathan 🎉
DP भाई के आगे कोई बोल सकता है क्या...DP भाईईईई Full Support DP Bhauu❤️💯
1 million साठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
Khup bhari entry dadachi
कळतय किती खुश झाला आहे वहिनी काय बोलू आणि काय नको अस होतय असच खुश रहा 😊😊😊♥️♥️
धनंजय दादा नक्की प्रथम क्रमांक घेऊन येथिल अभिनंदन दादा
आजींची reaction , संपला विषय 😅
Kalyani tai fakt dp dada aahe mhanun baghat aahot bigboss..
आई-वडिलांचा आनंद हा चेहऱ्यावरती पाहून खूप छान वाटलं. Dp भावा फुल support
एक नंबर एन्ट्री ❤❤
मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते . आता धनंजय दादा बीग बॉसमध्ये दिसणार आहे . खुप छान वाटले .
आम्ही फलटण सातारकर आहे आम्ही दादाला सपोर्ट करणार च बिग बॉस फेवरेट आहे फेवरेट❤❤❤❤
खूप छान आहेत दादा.. कोणाला दुखावत नाहीत. आणि एकदम मनोरंजनाचा धमाका आहेत. खूप खूप शुभेच्छा 💐
Aai ani tai tumi kalaji Karu nakaa dp daach winer honar sampurna Maharashtra cha full saport ahe aaina bagun me pan bhauk jhalo dp dada super star ahe ani honar ❤❤
खुप छान आहे सगळं दादाचे आम्ही fan झालो
हो आम्ही करतो य त्यांना ओट
आईला खूपच आनंद झाला आहे
जय ho🎉
Dp dada ❤
Andache ashru ahet he aai
यालाच म्हणतात आईचं काळीज ❤️ मुलाची प्रगती किंवा स्टार पाहतांना शब्द नसतात मी समजू शकते तुमच्या भावना
Ek no entry big boss aamhi dubai madhun baghtoy fakat dada sathi.dada all the best.vahini khup chan vlog kelay tumhi😊
D.p dada love you
Dp dada la big boss mdhe bghun Mazza yeil🎉🎉
Kalyani vahini aj dhananjay dada khup chhan khela ahe
आम्ही फक्त डी पी दडसाठी बिगबॉस कार्यक्रम बघतोय फक्त आणि फक्त डी पी दादासाठी
खुप शुभेच्छा भाऊ पांडुरंग परमात्मा आपणांस खुप यश देऊ हीच पांडुरंग परमात्मा चर्नी प्रार्थना करतो ✌️💪❤️ यशस्वी भव भाऊ✌️💪❤️
DP WINNER ......HONARACH 💯 %
DP दादा एक number, मस्त परफॉर्म करतील. Kolhapur चा विषय हार्ड असतो..🎉
कोल्हापूरचा धान्या वाघ❤
ताई तुम्ही व्हिडिओ मोठा डीपी दादा आई-वडिलांचे आनंद आम्हाला बघायचे होते आईसाहेब टाळ्या वाजू द्या तर मस्त वाटत होतं डीपी दादा आलेले तुम्ही शेवटला दाखवला आम्हाला दोन-तीन मिनिटात व्हिडिओ फक्त
Mi tar fakt dada sathi baghto big boss.....Jagat bhari aamhi kolhapuri ❤
Amhi only DP sati bgtoy love from Thane satara
Congratulations Dp bhau ani family 1 million zalya baddal 💐 mazi favorite aai ❤🙏
Big boss winner apla ....Dp...bhau (dhanappa)...only...only...👑👑💐💐...kolhapur cha danya wag only...... DP...
Great achievment dp dada proud movement
आम्हला तर असा वाटते की आमचा घरतला च कोण तर बिग बॉस मध्ये गेले बिग बॉस मध्ये आपल्या मराठी माणसाला , त्यातल्या त्यात आपल्या कोल्हापूर मधल्या माणसाला बघून अभिमान वाटतोबघून अभिमान वाटतो
Proud Moment when your Parents Will Clap for you 👍
छानच कल्याणी आम्हाला अभिमान आहेच पण आपल kolhapur lay भारी पडणार तुझे व्हिडीओ पाहायला आवडतील .
Congratulations 🎉🎉 DP dada & best of luck 👍Really proud of you
जिंकणार तर DP दादा 🚩🚩 आईसाहेब काळजी करू नका
धनंजय पवार साहेबांनी तर बिग बॉस मध्ये सुद्धा सोसायटी चालू केली ❤❤❤❤❤
Me pahilyanda Marathi big boss pahatoy fakta Dhananjay tumchya saathi ..❤
तुझे बाबा खरंच मोठा हिरो आहे बेटा जिंकून येणार 🎉🎉
Ami fakat dp dada mule big boss bagtoy full support sanglikar & kolhapur kadun
Aai shappat samgto mala ghanta big boss concept avdat nahi...pan fakta dhanajay pawar sathi mi mi gio cinema download karun n primium pack gheun baghtoye fakta dhanu bhau sathi....ektar mazi exam ahe tari pan abhyas sodun baghtoye...ha manus khup bhari n dilkhulas ahe ....dp dada ekach number...❤
Dp da sobat amhi ahot ani rahhanar ahe kayam Dp dach win honar ahe he nkki ❤️👑👑❤️