"कराडला फाशी झाली तर..." Sandip kshirsagar नेमकं काय म्हणाले? | Walmik Karad, death penalty demand

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 30

  • @krg9880
    @krg9880 23 часа назад +48

    संदीप भैय्या आपलं करावं तेवढं कौतुक कमी आहे... खुप खुप धन्यवाद...

  • @KalidasDange-nv6uf
    @KalidasDange-nv6uf 23 часа назад +32

    ढाण्या वाघ 🐅🐅🐅🐯🐯 संदिप भैय्या

  • @akshayjadhav-qc7pm
    @akshayjadhav-qc7pm 22 часа назад +14

    बीड प्रकरणात सरकार झोपलं आहे का, सरकारने झोपेचं सोग घेऊ नये, आणि अगोदर मुंडेंचा राजीनामा घ्या

  • @abhimanjaybhay3191
    @abhimanjaybhay3191 23 часа назад +20

    संतोष देशमुख यांना न्याय 100% मिळाला पाहिजे परंतु जातीयवाद कशाला

    • @satishkhosale1171
      @satishkhosale1171 9 часов назад

      तू नको शिकू आम्हाला😂

  • @SahebraoWaghole
    @SahebraoWaghole Час назад +4

    एक नंबर आमदार आहे बीड जिल्ह्यातील संदिप क्षीरसागर

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 57 минут назад

    धन्यवाद

  • @shravaniHange
    @shravaniHange 4 часа назад +3

    संदीप क्षीरसागर ला मला तुमचं काय प्रकरण आहे

  • @udayniture
    @udayniture Час назад +1

    संदिप भैय्या क्षिरसागर आपलं अभिनंदन

  • @BalaThapde
    @BalaThapde 21 час назад +3

    राईट

  • @maheshsurase9026
    @maheshsurase9026 22 часа назад +7

    संदीप भैया जिंदाबाद.....❤

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli 22 часа назад +2

    संतोष देशमुख कुटुंब वर अन्याय होत आहे तुम्हीच न्याय मिळवून दया राजकारणी निर्लज्ज झाले आहेत तुमच्या सारखे प्रामाणिक नाहीत

  • @ganeshsanap3704
    @ganeshsanap3704 23 часа назад +9

    हा संदीप शिरसागर नेहमीच पिलेलाच असतो कि काय

    • @surendradorle
      @surendradorle 17 часов назад +1

      होय

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 52 минуты назад

      जवळ जाऊन वास घे की सानप 😂

  • @dipakgaikwad4720
    @dipakgaikwad4720 23 часа назад +2

    Chhan

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 22 часа назад +6

    साधू माणूस,,,
    संदीप भैया,
    संत माणूस 😂

  • @vaibhavpoul1067
    @vaibhavpoul1067 2 часа назад

    Sandeep bhaiya🎉🎉🎉

  • @Its__karan_tandale
    @Its__karan_tandale 18 минут назад

    तुझं सांगा तुम्हाला तू काय काम केलंस ते दुसरं सांगतो

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 22 часа назад +6

    थोर संत संदीप भैया 😂😂😂😂😂😂

  • @aniketkarande7516
    @aniketkarande7516 2 часа назад

    sandip bhaiya deshmukh barobar aahe 🔥🔥🔥🔥

  • @ramdasaandhale5749
    @ramdasaandhale5749 22 часа назад +4

    शुद्धी वर आहे का तपासा 😂😂

  • @PratapMunde-u4n
    @PratapMunde-u4n 21 час назад

    Ha sagla jatiwad ahe

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 51 минуту назад

      हे फक्त काही वंजारी म्हणत आहेत...यावरून कोण करतंय हे समजून घे 😂😂😂

  • @keshavjadhawer2908
    @keshavjadhawer2908 3 часа назад

    Tujya aacha dana

  • @Rmaghk
    @Rmaghk 23 часа назад +2

    तू लै सहाजुक नाही संदीप

  • @ghulevikki1234
    @ghulevikki1234 23 часа назад +2

    Fasi honarch zalich pahije lavkarat lavkar kara saheb

  • @kisanbangar7146
    @kisanbangar7146 23 часа назад +3

    Tamasayatla nachya, cap nahi ghatli nachya. 😂😂😂

  • @SBUSER888
    @SBUSER888 22 часа назад +2

    Kiti hhetali vichara 😂😂