Chhapa Kata I Subodh Bhave I Episode 26
HTML-код
- Опубликовано: 30 ноя 2023
- छापा काटा I सुबोध भावे I एपिसोड २६
छापा काटा ह्या कार्यक्रमातून तुमच्या लाडक्या कलाकारांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू उलगडण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रसिध्द अभिनेता "सुबोध भावे" ह्यांनी ह्या कार्यक्रमच्या निमित्ताने दिलखुलास गप्पा मारल्या.
हा कार्यक्रम नक्की पहा, आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
आणि हो like, share, subscribe करायला विसरू नका.
#subodhbhave #isapniti #chapakata
#मराठी कलाकार इंटरव्ह्यू
#मराठी सेलिब्रिटी इंटरव्यू
#मराठी चर्चित व्यक्तिमत्व इंटरव्ह्यू
#मराठी सेलिब्रिटी टॉक शो
#maharashtra मराठी सितारा इंटरव्ह्यू
#मराठी चर्चित सेलिब्रिटी इंटरव्ह्यू
#मराठी सेलिब्रिटी चर्चा
#मराठी विशेष इंटरव्ह्यू.
#मराठी कलाकारांचे interview
#मराठी सेलिब्रिटी कॉन्वर्सेशन शो
#tikitalay #तिकीटआलय
प्रवाही, सहज, आपुलकीने मारलेल्या गप्पा. सुबोध सरांचा अभ्यास, मोठेपणा आणि रोहनचा खुलवणारा प्रतिसाद सतत जाणवतो.
अप्रतिम अनुभव!!
#subodhbhave छान मनमोकळ्या गप्पा... धन्यवाद इसापनीती एंटरटेनमेंट 🙏🙏
खूपच सहज,पण गरजेच्या गप्पा…..किती तरी मुद्दयांचा खुलासा… वाह मस्त!
छान मुलाखत! उत्तम बोलले सुबोध!!
अप्रतिम मुलाखत!! 👏👏 प्रश्नही छान आणि त्यांची दिलेली उत्तरं ही कमाल..👏🙌
छान ..,योग्य आणि मुद्देसूद ...मुलाखत .
बघत रहिवाशी वाटते
नेहमी प्रमाणे च रोखठोक मुलाखत ❤❤❤
सुबोध आणि रोहन... खूप मस्त मेजवानी
🎉 केवळ अप्रतिम
Marathi cinema vishwatil ek ashatpailu kalakar mhanjech Subodh bhàve one and only Subodh bhàve no one hero Subodh bhàve 👍👌💯❤️
Sunderrr👌🏻👌🏻👌🏻👏👏👏
..marathi cinemasathi dhadpad karanara ekmev kalakar subodh great pan tarihi konalach farak padat nahi naa marathi indshatry laa naa marathi mansala plz support marathi cinema all marathi manus
अगोदर स्वतः मराठी लिपीत, शुद्ध मराठीत लिहायला शिका, मग मराठी चित्रपटसृष्टीचा कैवार घ्या.
@@varshag.8398 tula samajl naa aani mi kase lihayache to maza Prashan aahe tula Kay problem
खुप छान ❤❤❤
सुबोध तुझे विचार ठाम आहेत. खूप आवडले. तुझे मराठीतले सिनेमा खूप छान. मुलाखात छान आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा . 👌👌👌👌🌹🌹🌹🌹
अप्रतिम मुलाखत
💯👏👏
👏👏
Subodh bhavenchi super hit Malika Tula pahte re hi sarwottam Malika aahe subodh bhàve aani gaytri datar yanchi jodi khupch chhan aahe please punñha baghayla aawadel tar Tula pahte recha dusara bhag aana please dakhawa 💯👌👍❤️
एकदम कडक
खूपच छान मुलाखत.
Va , aplya kalakarala atyant Maan ani sanman dene hi Anchor ne agdi uttam kelay , nahitar baki sagle are ture shivay bolachatch nahit guest sobay , great interview.
👌👌👍👍👏👏
इथ तरी सुबोध आजारी असल्यासारखे दिसतंय.
Tabyet kami zali ahe Subodhchi