Chhapa Kata | Bhargavi Chirmule आणि तिचे Law Of Attraction | Manifestation | Episode 30 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 апр 2024
  • भार्गवी चिरमुले आणि तिचे Law Of Attraction "Manifestation"
    छापा काटा ह्या कार्यक्रमातून तुमच्या लाडक्या कलाकारांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू उलगडण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रसिध्द अभिनेत्री "भार्गवी चिरमुले" ह्यांनी ह्या कार्यक्रमच्या निमित्ताने दिलखुलास गप्पा मारल्या.
    हा कार्यक्रम नक्की पहा, आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
    आणि हो like, share, subscribe करायला विसरू नका.
    Marathi Actress Interview
    Marathi Actor Interview
    Marathi Celebrity Interview
    Marathi Film Star Interview
    Marathi Film Industry Talks
    Exclusive Marathi Celebrity Interviews
    Candid Chat with Marathi Celebs
    Behind the Scenes with Marathi Stars
    Inside the Lives of Marathi Actors and Actresses
    Marathi Cinema Gossip
    Latest Interviews with Marathi Celebrities
    Popular Marathi Actress Chats
    Celebrity Insights: Marathi Film Industry
    Marathi Celebrity Talk Show
    #bhargavichirmule #bhargavichirmuley #marathiactress #actress #marathiindustry #marathiactor #interview #mulakhat #marathi #marathibana #manifestation #lawofattraction #chhapakata #isapniti

Комментарии • 11

  • @urvirathod8792
    @urvirathod8792 Месяц назад +3

    She is a Gem Soul❤

  • @MrShripad123
    @MrShripad123 Месяц назад +2

    Bhargavi Chirmule's interview on Isapniti channel was incredibly insightful and inspiring. Her eloquence and grace truly shine through as she shares her experiences and wisdom. It's a must-watch for anyone seeking inspiration and motivation.

  • @user-vw9ku8ch4o
    @user-vw9ku8ch4o Месяц назад +2

    🎉🎉 एक फ्रेश मुलाखत

  • @user-eb1px1vo7l
    @user-eb1px1vo7l Месяц назад +2

    अप्रतिम विचार भार्गवी

  • @JanYatra22
    @JanYatra22 Месяц назад +2

    एक वेगळीच अभिनेत्री बघायला मिळाली

  • @Jdrive-ce9cm
    @Jdrive-ce9cm Месяц назад +2

    पॉडकास्ट पेव फुटलं आहे पण इसापनीती अतिशय सुदंर मुलाखती घेतय

  • @sahilramane3558
    @sahilramane3558 Месяц назад +1

    अप्रतिम❤❤❤

  • @user-cl2qd9dm5w
    @user-cl2qd9dm5w Месяц назад +1

    Mast re

  • @anuradhanandoskar9288
    @anuradhanandoskar9288 Месяц назад +2

    भार्गवी पहिल्या प्रथम तुझं खूप अभिनंदन आणि कौतुकही!💐 कौतुक याच्यासाठी की तू सामाजिक कार्यात जेंव्हा वेळ मिळेल तेव्हा काम करतेस. दिव्यांग आणि मेंटली चॅलेंज पुण्यातील "अपना घर" या संस्थेसाठी वेळ देतेस खूप छान!
    एका उच्च प्रकारच्या आनंदाची अनुभूती देण्याचे सामर्थ्य भार्गवीत नक्कीच आहे. जाणिवा समृद्ध करण्याचे सामर्थ नक्कीच तुझ्यात आहे .एक एक पैलू तू छान उघडलेस. अत्यंत शांत आणि चपखल शब्दातील उदात्त विचार मनाला स्पर्शून गेले. विचार केला कलाकार नसते तर? आपले जीवन किती निरस झाले असते? 😔 हे मुलाखतीतून जाणवले. विविध गुणांनी संपन्न ,सरस्वती प्रसन्न, योगाची आवड निरीक्षण पद्धती, दुसऱ्यांचे सल्ले कामाविषयी मान्य करणे, सामाजिक जाणीव, चूक झाल्यास मान्य करणे खूपच छान! आमच्यासारख्या गणित रसिकांसाठी तुझे काम नेहमीच जागरूक राहिल यात शंकाच नाही हे आमचे भाग्यच! समजावे. मधूनच विनोदाची खुसखुशीत पेरणी केलेले आणि मधूनच वेड पांघरलेले हे मनोगत फार सुरेख!🥳💐 तू अजूनही विद्यार्थीच आहेस हे ऐकून बरे वाटले.
    तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आम्हा सर्वांकडून खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद!💐💐👌👍

  • @sankarpokhrel3592
    @sankarpokhrel3592 Месяц назад

    सुन के तो मजा आ रहा है परंतु कुछ भी समझ mai nahi aah raha hai ..
    Kounsa language hai ??? ❤

  • @kirtisagar6821
    @kirtisagar6821 Месяц назад

    Lucky, as an actress I never liked her, neither her looks,her bodylanguage is horrible. But yes nice to hear her thoughts.